Ekach Raja Ethe Janmala

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • ‘’आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठान आयोजित, आपला कल्याण महोत्सव २०२३"
    संस्थापक - आदरणीय श्री. महेशशेठ गायकवाड आणि अध्यक्ष- श्री. दिलीपजी दाखीणकर साहेब आणि संपूर्ण समुहाला अगदी मनापासुन धन्यवाद.
    है प्रीत जहाँ की रीत सदा मैं गीत वहां के गाता हु , भारत का रहनेवाला हु भारत की बात सुनाता हु , हे गाणे सुमारे पन्नास वर्षापूर्वीचे आहे। मात्र हे गाणे आणि त्यांचे शब्द आपल्या कानी पडताच ,आपल्या देशाविषयी ,देशबांधवांविषयी एक आपुलकीचा जिव्हाळा निर्माण होतो ,विस्कटलेल्या विचारांना आणि दुभांगलेल्या मनाला एका मुठीत बांधण्याचे एकत्र करण्याचे महान कार्य अशा शब्दांमधून त्या काळातील महान गायकांनी आपल्या गोड, सुमधुर आवाजाने या गाण्याला अजरामर करून टाकले आहे .संगीताच्या माध्यमातून सामाजीक वैचारिकते मध्ये परिवर्तन होऊ शकते या सिद्धांतावर ज्यांचा विश्वास आहे ते म्हणजे , आमच्या सर्वांचे लाडके,आवडते आणि सर्वांच्या मदतीला , संकटाला धावून येणारे आदरणीय श्री महेशशेठ गायकवाड साहेब होय .
    ‘’आपला कल्याण महोत्सव २०२३ ‘’ या कार्यक्रमात १७ फेब्रुवारी ला झालेला सप्तसुर महाराष्ट्राचा हा संगीतमय कार्यक्रम माझ्यावर विश्वास ठेवून आम्हा कलाकारांना ,कल्याण सारख्या कला नगरीतील जनतेसमोर / समाजापुढे आमच्या कलेचे प्रदर्शन करण्याची खुप मोठी संधी दिल्याबदल मी विजय विटे (सप्तसुर महाराष्ट्राचा ) शतशः आभारी आहे व मनःपुर्वक धन्यवाद . आणि "आपला कल्याण महोत्सव २०२४" ची आतुरतेने वाट पाहत आहोत ... ................................ जय हिंद जय महाराष्ट्र

ความคิดเห็น • 31

  • @RohitPatilalibag
    @RohitPatilalibag 2 หลายเดือนก่อน

    वाह्ह्ह खूप छान जय शिवराय 🚩

  • @nareshgonbara
    @nareshgonbara ปีที่แล้ว

    Jay mharastra

  • @subhashchudhari7604
    @subhashchudhari7604 ปีที่แล้ว +2

    Jay shivray

  • @prashanjitsawant3366
    @prashanjitsawant3366 ปีที่แล้ว +2

    🌹🌺Bap lekichi jodi famous aahe🌺💐❤ khup chan sir ❤tumhi navnirmanachya dishene ya maharastrala netay🌹🌹🌺

  • @kantaramgharat3928
    @kantaramgharat3928 ปีที่แล้ว +2

    खूप छान सर.👌👌

  • @djteknas5700
    @djteknas5700 ปีที่แล้ว +2

    Wow🤩
    Keep it up gauri👌👏👏

  • @mahadeojadhav6031
    @mahadeojadhav6031 ปีที่แล้ว +5

    दोनच राजे इथे जन्मले कोकण पुण्य भुमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर

  • @gilbilepandurang5658
    @gilbilepandurang5658 ปีที่แล้ว

    Super

  • @uddhavchaudhari7688
    @uddhavchaudhari7688 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @asha.g4047
    @asha.g4047 ปีที่แล้ว

    WAAAAAAA KYA BAAT HE

  • @asha.g4047
    @asha.g4047 ปีที่แล้ว

    💃💃💃💃👍👍👍

  • @jayupatil5391
    @jayupatil5391 ปีที่แล้ว

    खूप खूप छान 😊 गौरी & सर

  • @kirtitorane6316
    @kirtitorane6316 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @shubham-aditya362
    @shubham-aditya362 ปีที่แล้ว

    खूप छान 👍👍

  • @Jast9593
    @Jast9593 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @deepakkamble4256
    @deepakkamble4256 ปีที่แล้ว

    Chaan 💗✨

  • @jeevankamble2118
    @jeevankamble2118 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @bapusahebkalhapure7303
    @bapusahebkalhapure7303 ปีที่แล้ว

    Very very Good 👍👍

  • @hiramanchayawagh6641
    @hiramanchayawagh6641 11 หลายเดือนก่อน

    Oksr

  • @anitasonawne6050
    @anitasonawne6050 ปีที่แล้ว

    Waaaaaa khup chan 💯💯💯💯💯💯💐💐💐💐💐💐

  • @asha.g4047
    @asha.g4047 ปีที่แล้ว

    SO CUTE Sona

  • @hiramanchayawagh6641
    @hiramanchayawagh6641 ปีที่แล้ว

    Hi

  • @masterkuna1931
    @masterkuna1931 ปีที่แล้ว

    👍🆗😳🙋🙏🌹🤝

  • @nileshchahande1274
    @nileshchahande1274 ปีที่แล้ว

    एक नाही भाऊ दोन राजे

  • @maharudrdakhore2477
    @maharudrdakhore2477 ปีที่แล้ว

    Good

  • @bulbulahmed5326
    @bulbulahmed5326 ปีที่แล้ว

    দদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদদধদধদদদধদধদধদধধদদধ

  • @uddhavchaudhari7688
    @uddhavchaudhari7688 ปีที่แล้ว

    नंबर शेअर करा सर

    • @v-sound7359
      @v-sound7359  ปีที่แล้ว

      Jai Shivray
      Vijay Vite- 7045969811