दशरथ सर ! असे उच्च प्रतिचे कथावाचन आजपर्यंत मी तरी ऐकलेले नव्हते ! केवळ अफलातून कथावाचन ! शिवाय अश्विनी व्हटकर यांचे लेखनही खूप सुंदर आणि खेड्यापाड्यातील वास्तव सांगून जाणारे ! Keep it up .
नमस्कार बोलकी पुस्तके ही वाचणारे सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद मला खूप आवडतात तुमचा आवाज आणि वाचण्याची तयारी जे काही टोनिंग आहे आवाजाची टोनिंग वाचण्याची ट्रॅक ही खूप छान आहे मला खूप आवडली धन्यवाद मी जालिंदर राणे
खुप छान कथा आणि तितकेच सुंदर कथा वाचन ही, सर गावगाड्यातल्या अशा गावठी कथांच वाचन तुम्हीच करु शकता.कथेतल्या प्रत्येक व्यक्तीला आपण आपल्या अतिशय सुंदर अशा आवाजातुन न्याय दिलात....
अप्रतिम आवाज सर.. अप्रतिम.. खुप सुंदर कथा वाचन केल आहे.. मला खुप आवडल.. मनापासून आभार माझ्या शब्दांना जिवंतपणा केल्या बद्दल.. मनापासून आभार..
Katha khupch apratim hoti ani abhivachan pan atishya surekh ase hote.
खूप उत्कृष्ट सादरीकरण सर
दशरथ सर !
असे उच्च प्रतिचे कथावाचन आजपर्यंत मी तरी ऐकलेले नव्हते !
केवळ अफलातून कथावाचन !
शिवाय अश्विनी व्हटकर यांचे लेखनही खूप सुंदर आणि खेड्यापाड्यातील वास्तव सांगून जाणारे !
Keep it up .
धन्यवाद सर
तीन्ही भाग ऐकले वेगळा विषय सुंदर सादरीकरण खूप छान
Very Very nice voice no 1
नमस्कार बोलकी पुस्तके ही वाचणारे सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद मला खूप आवडतात तुमचा आवाज आणि वाचण्याची तयारी जे काही टोनिंग आहे आवाजाची टोनिंग वाचण्याची ट्रॅक ही खूप छान आहे मला खूप आवडली धन्यवाद मी जालिंदर राणे
Khup.chha n
खुप छान कथा आणि तितकेच सुंदर कथा वाचन ही,
सर गावगाड्यातल्या अशा गावठी कथांच वाचन तुम्हीच करु शकता.कथेतल्या प्रत्येक व्यक्तीला आपण आपल्या अतिशय सुंदर अशा आवाजातुन न्याय दिलात....
धन्यवाद🙏🙏
छान वाचन
धन्यवाद🙏🙏
सुंदर अभिवाचन...अभिवाचक आणी लेखिकेचे अभिनंदन!!💐💐
अतिशय सुंदर, काळजाला हात लावणारी कथा आहे, वां फारच अप्रतिम.
धन्यवाद सर
Khupch chan kathetil pratekacha aavaj vegla ani bhasha trr asal kolhapuri 🙏🙏
उत्कृष्ट, अतिउत्तम कथा आणि कथा वाचन. दशरथ मित्रा, मानल तुला राव
अतिशय योग्य शब्द लेखन आणि कथेची शब्द फेक अतिशय छान
tx दादा
खूप छान कथा आणि अभिवाचन..
उनाड बालपण डोळ्यासमोर तरळलं...
ग्रामीण खेड्यातील ऊडानटप्पु मुलावर खुप सुंदर कथा लिहीली मॅडम 👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद सर
धन्यवाद
Farach chhan 👌
सुंदर कथा सुंदर अभिवाचन .
खुप छान दशरथ सादरीकरण
👌👌
अतिशय सुंदर कथा लिहिली आहे व्हरकट मॅम ने. तसेच पाटील सरांच्या अभिवाचनामुळे तर चार चांद लागले.
धन्यवाद जी
🙏👍👌
ग्रामीण, कथा खुप आवडली
लेखक व वाचक यांचे अभिनंदन 🤣🙌🌹🙏
आभारी आहे सर
सर नमस्कार डोळ्यांत पाणी आले लई नमस्कार from belgav
Amazing ❤️👌👌
Nice aabhivachan 👌👌👌🙏
खुप छान 👍👍🌹🌹🙏🙏
छान मला माझ्या कथेच वाचन करायच आहे
Very nice
,khup Chan katha
tx sir
मस्त, sir please bagraund 🎶 music naka देऊ
Background music deu naka. Story iktana disturb hot
खूप छान
धन्यवाद सर
Sir, Background Music naka taku, Thank you, Apratim as always!
Sire aple pahile video kevha upload honar ahet channel var
Sir funny story upload kra na