😊🙏 जसे वडील तशी कन्या! लय भारी... आपले सर्व संस्कार आपल्या कन्ये वर झालेत. तुम्ही जे प्रयत्न करून पर्यावरण, माणूस आणि मित्र कीटक, पक्षी यांची सेवा करत आहात त्याचा हा परिणाम त्यांच्या आशीर्वादा च्या माध्यमातून तुम्हाला मिळालेला आहे...! खूप खूप शुभेच्छा. 💐💐💐 😊🙏
ट्रॅक्टर ऐवजी बैल दाखवली असती व बैलाचे महत्व सांगीतल असत तर फार बर झाल असत ....बाकी नवीन पिढी साठी आदर्श हो ....ताई पुढील कारकिर्दी साठी खुप खुप शुभेच्छा....
दीदी रूप कशी करू आपण तयार करतात याचा व्हिडिओ पाठवा तुझा अभिनंदन पण मला शाळेत तुझ्यावाणी तयार करायचे त्याचा व्हिडिओ पाठवा ना मला रोप कशी घरी तयार करतात आपण ट्रे मध्ये कशी रोपे तयार करतात ते दाखवा दीदी दाखव
खूप छान सादरीकरण केलेय दीदी अगदी तिच्या पप्पा सारखं!लाग लपेट न करता अगदी निर्मळ मनाने खूप प्रगती करशील बेटा! पण डिस्प्ले ला कुबोटो चा ट्रॅक्टर का ठेवलाय?पुन्हा अभिनंदन!
माझ्याकडे decomposer आहे , मी मिरचीला कुठलाच रासायनिक खत दिले नाही आहे , पण मिरचीला , thrips , मावा , कोळी त्रास देत आहेत चुर्डा मुरडा, आला आहे ह्यावर 100% जैविक उपाय सांग . माझी पण लई इच्छा आहे सेंद्रिय करायची ..
वा एकदम भारी!यालाच म्हणतात रक्तातील सेंद्रीय शेती, दिदीच मनापासून अभिनंदन 💐💐
😊🙏 जसे वडील तशी कन्या!
लय भारी... आपले सर्व संस्कार आपल्या कन्ये वर झालेत.
तुम्ही जे प्रयत्न करून पर्यावरण, माणूस आणि मित्र कीटक, पक्षी यांची सेवा करत आहात त्याचा हा परिणाम त्यांच्या आशीर्वादा च्या माध्यमातून तुम्हाला मिळालेला आहे...!
खूप खूप शुभेच्छा. 💐💐💐
😊🙏
ट्रॅक्टर ऐवजी बैल दाखवली असती व बैलाचे महत्व सांगीतल असत तर फार बर झाल असत ....बाकी नवीन पिढी साठी आदर्श हो ....ताई पुढील कारकिर्दी साठी खुप खुप शुभेच्छा....
खुप छान माहिती दिलीत ताई तुला पुढच्या आयुषाच्या खूप खूप शुभेच्छा ! धन्य वाद
खूप छान दिदी, अण्णासाहेब आपले मानावे तितके आभार कमीच आहेत
खुप छान दीदी एवढी छान माहिती दिलीत खरोखर शालेय जीवनात जर असे शिकले तर सदृढ भारत तयार होण्यास मदत होईल दामु अण्णा गोळे
मनापासून खुप खुप अभिनंदन . फारच छान माहिती दिली.
दीदी च अभिनंदन..तरुण पिढी शेतीत येण फार महत्वाच आहे.खरच खुप छान..मस्त
Congratulations🎉🥳👏 गायत्री..best luck to your next achievements 💪...
खूप छान दीदी भारी समजाऊन सांगितलस .. अभिनंदन..
Thank you this project i make and i 3rd rank.
दीदीचे खूप खूप मनापासून अभिनंदन खूप खूप छान खूप खूप शुभेच्छा👍🏻👌🏻🤝🏻🙏🏼🌿☘🍀🌾🥀🌹🌴🦆🦅🐿🐰🐇🐢🐍🕊⚘🌷🌻🌼⛳⛳⛳⛳⛳
अभिनंदन दिदि
खूपच छान मार्ग दर्शन मिळेल धन्यवाद
एकच नंबर दिदी छान माहिती दिली आण्णा सारखी,,
चांगली माहिती दिली
छान. माहिती
Very nice didi❤😊😊
🎉🎉👌☺️😍
Khup Chan mihiti dili tu beta. Aanna saheb yanche nav mote Kele.
फार सुंदर माहिती.
खूपच मस्त माहिती दिली आहे👌👌👌
दिदि खुप खुप अभिनंदन व कार्यास खुप शुभेच्छा
खूप छान छान दीदी अभिनंदन
अतिउच्च ज्ञान. हेच खरे भारताचे भविष्य आहे.
सेंद्रिय शेती काळाची गरज खूप छान माहिती दिली बाळा खूप शुभेच्छा 🍄🍄🍄
, हार्दिक शुभेच्छा दीदी पुढील आयुष्यासाठी सेंद्रिय राम राम
Congratulations
छान माहिती दिली आहे दिदी
खुप खुप अभिनंदन दिदि 🙏👏👏👏
अती उत्तम 1 नंबर..
खुप छान दीदीने माहीती दिली आहे
खूपच भरी ताई खूप छान
आपल्या वडिलांसारखीच बोलते ताई तू
उत्तम ज्ञान प्रत्येक शेतकर्यास हवें असे
दीदी रूप कशी करू आपण तयार करतात याचा व्हिडिओ पाठवा तुझा अभिनंदन पण मला शाळेत तुझ्यावाणी तयार करायचे त्याचा व्हिडिओ पाठवा ना मला रोप कशी घरी तयार करतात आपण ट्रे मध्ये कशी रोपे तयार करतात ते दाखवा दीदी दाखव
Ekadam Chand didi ek number
खूप छान गायत्री दीदी
खूप छान सादरीकरण केलेय दीदी अगदी तिच्या पप्पा सारखं!लाग लपेट न करता अगदी निर्मळ मनाने खूप प्रगती करशील बेटा! पण डिस्प्ले ला कुबोटो चा ट्रॅक्टर का ठेवलाय?पुन्हा अभिनंदन!
अभिनंदन दीदी खूप खूप छान
खूप छान👌👌👌💐
Wow😮😮🎉🎉
खूप छान ❤🎉
Gobar gas electricity kiti kharch yeil??? 15 janawar aahet.. Reply
खूपच छान......
🔥❤️
अभिनंदन दीदी
Very good didi 👍
खूप छान दीदी
Thankyou for this praject
अभिनंदन
माझ्याकडे decomposer आहे , मी मिरचीला कुठलाच रासायनिक खत दिले नाही आहे , पण मिरचीला , thrips , मावा , कोळी त्रास देत आहेत चुर्डा मुरडा, आला आहे ह्यावर 100% जैविक उपाय सांग . माझी पण लई इच्छा आहे सेंद्रिय करायची ..
Thanks
छान 👌
✌️👍🙏, aanasaheb magnesium sulfate sathi sendriy upay sanga
Very nice
खुप छान
Sir decomposer kase banvave cha vidoe s Kara ki
छान
😊
Weast decomposer cha vidoe Kara ki
sanskar Farch chagle Annasaheb Gagtap. adhanyvad.
या प्रोजेक्टची माहिती मिळेल का
Mast
ताई मी पण असच बनवनार
Mahiti likhan pathva prayog neet photo Patwa
Tya dabbe mein dekha tha taiyar Akela hai
मी येनार तुमी या
खूप छान
खुप छान