अभंग - श्री ज्ञानदेव चरणी। वैभव मंडलिक यांच्या आवाजात तुळशिरामबुवा दिक्षित यांची जुनी लोकप्रिय चाल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • अभंग - श्री ज्ञानदेव चरणी। वैभव मंडलिक यांच्या आवाजात तुळशिराम बुवा दिक्षित यांची जुनी लोकप्रिय चाल
    अभंग : श्री ज्ञानदेव चरणी
    गायक : वैभव मंडलिक
    पखवाज : मधुकर बुवा धोंगडे
    तबला : सुरज गोंधळी
    हार्मोनियम : मंदार दिक्षित
    टाळ : भागवत पाटील सिन्थेसायझर : कृष्णा व्यवहारे
    मुळ गायक आणि संगीतकार : तुळशिराम बुवा दिक्षित
    प्रभात पर्व फाऊंडेशन आयोजित भजन महोत्सवात सुप्रसिद्ध गायक भजनी कलावंत वैभव मंडलिक यांनी सादर केलेला अभंग
    Disclaimer:
    Welcome to Prabhat Parv Bhajan Kirtan. This channel features a collection of Abhangas, devotional songs written by saints centuries ago, performed by both renowned traditional singers and new-generation artists. These recordings are uploaded with the permission of the respective artists, and the music rights belong to them. The videos are intended for educational and spiritual use. Please note that while the Abhangas are the works of saints, the musical compositions are the creations of the artists and are their intellectual property. If you have any concerns or complaints, please contact us at sagarraje20@gmail.com. Thank you.
    मराठी:
    प्रभात पर्व भजन किर्तन या चॅनलवर आपले स्वागत आहे. या चॅनलवर संतांनी शेकडो वर्षांपूर्वी रचलेल्या अभंगांचे संकलन आहे, ज्यांचे गायन प्रख्यात पारंपारिक गायक आणि नवीन पिढीच्या कलाकारांनी केले आहे. हे रेकॉर्डिंग संबंधित कलाकारांच्या परवानगीने अपलोड केले जातात आणि त्याचे संगीत अधिकार त्यांच्याकडे आहेत. हे व्हिडिओ शैक्षणिक आणि आध्यात्मिक वापरासाठी आहेत. कृपया लक्षात घ्या की अभंग हे संतांच्या रचनांचा भाग आहेत, परंतु संगीत रचना ही कलाकारांची सृजनशीलता आहे आणि ती त्यांची बौद्धिक संपदा आहे. आपल्याला काही शंका किंवा तक्रारी असल्यास, कृपया आम्हाला sagarraje20@gmail.com वर संपर्क करा. धन्यवाद.
    Your Queries:
    bhajan music । vaibhav mandlik bhajan । tulshirambuwa dixit bhajan । marathi bhajan music । abhanagvani । sangit bhajan
    Abhang। Marathi Bhajan। Devotional Songs। Vitthal Abhang। Saints' Compositions। Bhajan Artists। Folk Singers। Classical Music। Maharashtra Bhajan। Devotional Songs।
    अभंग। मराठी भजन।भक्तीगीत। विठ्ठल अभंग। संतांची रचना। भजनी कलाकार। लोकसंगीत गायक। शास्त्रीय संगीत। महाराष्ट्र भजन। देवता भक्तीगीत।
    #अभंग #मराठीभजन #भक्तीगीत #विठ्ठलाभंग #संतांची_रचना #भजनकलाकार #भक्तीगीत #भजन
    #Abhang #Bhajan

ความคิดเห็น • 29

  • @sharadsanap8708
    @sharadsanap8708 หลายเดือนก่อน

    माऊलींची ओळ म्हणजे आयुष्याच सार सहज समजण्याईतकी👏 रचना, गायन ,संगीताचा सुंदर मेळ आहे.. वैभव.बुवा👏...आम्ही पण धन्य आहोत..तुम्हास सदैव श्री.ज्ञानोबा माऊली,भगवान बाबा चां आशिर्वाद...लाभो👏👏👏👏🚩🚩🚩

  • @ajju27190
    @ajju27190 4 หลายเดือนก่อน +2

    आदरणीय वैभव मंडळीक माऊली शांत स्वभावी गायक आहे अभ्यास खोल आहे
    काही महिन्यांपूर्वी त्याचा ऐका कार्यक्रमाला गेलो होतो जगी ऐसा बाप व्हावा अभंग ऐकाला ऐकाताना डोळ्यातून पाणी आले 😢

  • @user-og1tl2ex2i
    @user-og1tl2ex2i หลายเดือนก่อน +1

    व्वा बुवा माझ्या आवडीचा अभंग तुम्ही सुंदर गायलात खूप खूप धन्यवाद

    • @SagarRaje
      @SagarRaje  หลายเดือนก่อน

      प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद

    • @SagarRaje
      @SagarRaje  หลายเดือนก่อน

      प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद

  • @yogeshdongre3549
    @yogeshdongre3549 2 หลายเดือนก่อน

    खूप छान महाराज

  • @shivanandakamath3751
    @shivanandakamath3751 4 หลายเดือนก่อน

    Sooper

  • @shreeyashwantjikhamkaroffi8332
    @shreeyashwantjikhamkaroffi8332 2 หลายเดือนก่อน

    खूप छान सर 🎉🎉🎉❤❤

  • @bharatrane5086
    @bharatrane5086 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम माऊली

  • @ravikhankal7710
    @ravikhankal7710 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर बुवा मधु बुवानाची साथ तसेच सुरज बुवा छान

  • @rajulokhande544
    @rajulokhande544 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर गायन गुरुजी रामकृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @jayakumarraob6253
    @jayakumarraob6253 5 หลายเดือนก่อน +1

    Ramkrushnahari!
    Maauli Sri Gyaneshwar Maharaj ki jai!!
    Shanthibrahma Sant Eknath Maharaj ki jai!!!
    Pandurangahari Vasudevahari!!!
    🙏🚩🙏🚩🙏

  • @vasnatgaikar8908
    @vasnatgaikar8908 4 หลายเดือนก่อน

    खूप छान वैभवजी आणि तितकीच सुंदर साथसंगत मधुकर्जी आणि सूरज दादा

  • @amarjasutkar2836
    @amarjasutkar2836 5 หลายเดือนก่อน +1

    वैभव दादा.... मस्त हो... राम कृष्ण हरी...

  • @trohidas6023
    @trohidas6023 5 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏👌👌

  • @phulchandlondhe4451
    @phulchandlondhe4451 5 หลายเดือนก่อน

    अप्रतीम गायन आणि वादन केले आहे ❤❤❤❤

  • @rahulpawar7484
    @rahulpawar7484 5 หลายเดือนก่อน +1

    Lay bhari..
    Khup chaaaaan

  • @vilasmore9682
    @vilasmore9682 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान गायन

  • @prashant_pansare1979
    @prashant_pansare1979 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम

  • @nareshugaleofficial459
    @nareshugaleofficial459 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम ❤️👌

  • @satishsamudre8165
    @satishsamudre8165 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान 🙏🙏🚩🚩

  • @deepakdaur9659
    @deepakdaur9659 5 หลายเดือนก่อน +1

    फार सुंदर गायन व तेवढीच संयमित साथ संगत

  • @gajananpatil7698
    @gajananpatil7698 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @chhagannimane9544
    @chhagannimane9544 5 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @revanathbhagyawant
    @revanathbhagyawant 5 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर गायलं आहे वैभवजी.. खूप छान सुरुवात.. सिंथेसायझर साथ खूप छान.. मजा आली!!😊😊

  • @user-vw5kg6wd2f
    @user-vw5kg6wd2f 5 หลายเดือนก่อน +1

    😍🙏

  • @chandrakantlande6153
    @chandrakantlande6153 5 หลายเดือนก่อน

    Rag konta ahe

    • @sharadsanap8708
      @sharadsanap8708 หลายเดือนก่อน

      प्रत्येक वेळी राग म्हंल्यावर आनंदी राहायचं केव्हा...😅

  • @vilasmore9682
    @vilasmore9682 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान गायन