नमस्कार, आज हे गीत मी ऐकले....खूप सुंदर शब्द रचना आहे प्रवीण मोरे जी आणि याला सुंदर आशी चालीत हे गीत तुम्ही सजवला...आणि पहिल्यांदाच मी आकाश मोरे यांचा आवाज ऐकला...मनात भरला माझ्या ही गीत... अप्रतिम बनवला आहे तुम्ही...तुम्हा सर्व कलाकारांना माझ्या सारख्या अनेक कलाकारांकडून खूप खूप शुभेच्छा!!!! येळकोट येळकोट जय मल्हार 🚩🚩🚩
खूप सुंदर जबरदस्त एकच नंबर आकाश भाऊ आपल्या प्रत्येक गीताला व याही मल्हारी मार्तंडाच्या गण पूजेच्या गीताला आमचा मानाचा मुजरा व पुढील कार्यास आपल्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक शिवशाहीर सुनीलजी चिंचोलीकर ता नेवासा जि अहमदनगर
1नंबर आकाश भाऊ सुंदर गीत गायले आहे लयभारी 👌👍🙏💜
Khup chan akash dada ❤
प्रवीण भाऊ लय भारी ❤
यळकोट यळकोट जय मल्हार खंडोबा महाराज म्हाळसा बानाई की जय खुप छान गाणं आहे दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤
जादुई आवाजाचे बादशहा आकाश शिदे छान आवाज प्रविण मोरे अप्रतिम लेखनी जबरदस्त छान सेवा सादर केली आहे क्या बात है
खूप छान गुरुजी 👌🏻🔥🙌🏻अप्रतिम गीत गायन 🎤🎧🎼जय शिव मल्हार 💛😍🙇♀️🙏🏻
1 च नंबर
नाद खुळा 👌👌👌👌👌💐💐💐💐
Sakshat akash dadanvarti nath malharancha aashirvad aahe 🕉❤🌏
खूप छान गाणे
जय शिवमल्हार..🔱💛🚩
👌👌एकच नंबर आणि कडक💐💐🙏🙏
❤❤❤❤❤❤❤Jay mlhari
व्वा खूप छान सेवा सादर केली 😍 प्रविण भाऊ लेखनी क्या बात है 💯 सुंदर गाणं झालाय 😍 जय शिव मल्हार 🙏🏻
जय। शिव महाकाळ❤❤🙏🙏
नमस्कार,
आज हे गीत मी ऐकले....खूप सुंदर शब्द रचना आहे प्रवीण मोरे जी आणि याला सुंदर आशी चालीत हे गीत तुम्ही सजवला...आणि पहिल्यांदाच मी आकाश मोरे यांचा आवाज ऐकला...मनात भरला माझ्या ही गीत...
अप्रतिम बनवला आहे तुम्ही...तुम्हा सर्व कलाकारांना माझ्या सारख्या अनेक कलाकारांकडून खूप खूप शुभेच्छा!!!!
येळकोट येळकोट जय मल्हार 🚩🚩🚩
खूप छान अप्रतिम आकाशजी
जय हो ❤
❤❤❤❤jay मल्हार ❤
🙏🌼श्री स्वामी ॐ मल्हारी🌼🙏
❤खुप खुप गोड आवाज आहे गाने खूप छान म्हनताता 21टोफेची सलामी ❤
खूप सुंदर जबरदस्त एकच नंबर आकाश भाऊ आपल्या प्रत्येक गीताला व याही मल्हारी मार्तंडाच्या गण पूजेच्या गीताला आमचा मानाचा मुजरा व पुढील कार्यास आपल्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक
शिवशाहीर सुनीलजी चिंचोलीकर ता नेवासा जि अहमदनगर
Supar song bhau🙏🙏🙏🙏🙏
एकच नंबर दादा ❤❤❤
Kadak
ॐ चैतन्य गुरुदेव दत्त नमः
ॐ चैतन्य नवनाथ नमः
ॐ चैतन्य जालिंदरनाथ ऊ
ॐ चैतन्य कानिफनाथ नमः
adesh
❤❤❤ ghungroo bhau🎉🎉🎉❤❤ jay Malhar
🎉❤
Jay malhar Ganesh mandal aahe maz
Khupa chan💛📿🙏jay malhar 🙏
जय बाळुमामा 💛😍 सुंदर गायन
आदेश 1नंबर
जय मल्हार 🙏🙏🙏
Jay shiv malhar
शिवमल्हार
प्रवीण दादा ची लेखणी म्हणजे एक नंबर लय भारी
Nice
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏😇😇😇😇😇😇😇😇
❤️❤️❤️❤️❤️
🎉❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤एक नंबर आकाश भाऊ ❤❤❤
Supar song bhau🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤
Supar song bhau🙏🙏🙏🙏🙏
Supar song bhau🙏🙏🙏🙏🙏