bharud,मारोती भवाळ,maroti bhaval,folk song,marathi bhajan,gavlan,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,गौळणी,
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025
- वारकरी सांप्रदायातील सोंगी भारुड हा सर्वाधिक रंजक प्रकार. संत एकनाथांनी जवळपास चार हजार भारुडं लिहून समाजातील अनिष्ट रुढी-परंपरांवर प्रहार केले आहेत.या प्रकारात भारुडकार वेगवेगळ्या वेशभूषा करुन लोकांचे मनोरंजन करत करत प्रबोधन करतात.
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील तांबटसांगवी येथे वै.शामराव राजपंगे पुण्यतीथी सोहळ्यात भारुडसम्राट मारोती महाराज भवाळ यांनी हे लोकप्रिय सोंगी भारुड सादर करुन उपस्थितांना पोट भरुन हसविले.
एकदा ऐकाच!
#bharud #bhajan #bhaktisong #devotionalsong #indianfolkart #maimarathi #rajesahebkadam
्साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. rk@gmail.com
mob. 7020273664
मी लहान पणी ऐकलेले भारुड आज ऐकुण खुप आनंद झाला छान👌👌👌
अगदी छान भारूड. अभिनंदन.
खुप छान आहे भारुड
खूप छान भारूड
Jabardast Maharaj lay bhari
भवाळ महाराज एकच नंबर भारुड 🙏🙏
आतिसुंदर भारुड भवाळ मामा आभिनंदन
खुप छान भारुड
एक नंबर
संत एकनाथ महाराज यांचे भारुड खूपच छान बोध घेण्यासारखे आहे
खूप छान आहे
भारुड छान झालंय👌👌👌👌🙏🙏
Wahh
3:08 🎉 3:08
Khupach chan
Maroti Bhawal sanch yancha Mo. No. Pathavave hi vinanti.
7350164889
3:27
मस्त
लै
श्री . मारोती भवाळ आपला मो.नं.पाठवावे
Kay bat hy khupch chan
!
@@kittikorade6860 m
@@kittikorade6860 m
बाबाजीच्या.वतिने.धन्यवाद.sunil.kadam
9
Super
👌✌👍💐🤝🤝🤝
Ui
बाबा मोबाईल नंबर पाठवा
जय हरी
या भारुडाचा अर्थ कळेल का माऊली कृपया करून अर्थ सांगावा
Ji íífffffy
Hahaha
😀😀😀😀😂
खुप छान भारूड
एक नंबर
एकच नंबर