ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

'एमपीएससी ते चहावाला'; यशस्वी झाला प्लान 'बी'! MPSC TO Teawala | Gulacha Chaha | Pune News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ส.ค. 2021
  • ''२०१३ ला डीएड पूर्ण झालं. नंतर २ वर्ष नोकरी केली. पण कुठेतरी मनात वाटायचं की काहीतरी वेगळं करावं. अचानक एमपीएससी करायचं खूळ मनामध्ये घुसलं...पण अपयशानं वाटलं आता सर्व गेलं..काय करु? डिप्रेशनमध्ये गेलो.. वाटलं फाशी घेतो..'' या भावना आहेत परभणीच्या म्हाळसाकांत पावडे या एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या. सहा वर्षांपूर्वी पुण्यात एमपीएससीचे क्लासेस जाईन केलेत. ते आजपर्यंत या मायाजालमध्ये फसलो असल्याचं स्वतःच कबूल करतो. पण सत्य परिस्थिती ओळखत एमपीएससी करताना प्लान बी कसा तुम्हाला या मायाजालमधूनही तरु शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे म्हाळसाकांत आहे.
    Shiwanivo
    #lokmat #MPSC #Teawala #Gulachachaha #Punenews
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 164

  • @shubhamdeshmukh4906
    @shubhamdeshmukh4906 3 ปีที่แล้ว +104

    Hats Off Mitra..
    बरं झालं या मृगजळात तून बाहेर पडलास, आणि तू उचललेलं पाऊल, हे कित्येक लाचार अधिकारी पदाच्या... गुलामी पेक्षा, सर्वोत्तम आहे.

    • @cinemamylove5712
      @cinemamylove5712 3 ปีที่แล้ว +3

      Business is always best

    • @girishpawar2256
      @girishpawar2256 3 ปีที่แล้ว

      Ho na , pan Magni , Dengi , Bheek , Vargani , Khandani hyala pan samore java lagnar , sadhya dukandarichi hi vait paristithi aahe

  • @ubj7204
    @ubj7204 3 ปีที่แล้ว +86

    स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्य नव्हे !
    वस्तुस्थिती स्वीकारून आहे त्या परिस्थितीला सुरेख आकार देणें
    म्हणजे आयुष्य जगन होय.

  • @akashmuni3761
    @akashmuni3761 3 ปีที่แล้ว +53

    खूप मुलांना तुझ्यामुळे चांगले मार्गदर्शन मिळाले जीवनात कधी हरायच नाही लढायचं जो चालत राहील तो नक्कीच ध्येय गाठेल. परमेश्वर तुला संकटकाळी अशीच शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @OmkarShaha
    @OmkarShaha 3 ปีที่แล้ว +34

    mpsc च्या बाहेर खुप मोठी दुन्या आहे. हे mpsc च्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. 🙏

  • @Sangita_Shinde21
    @Sangita_Shinde21 3 ปีที่แล้ว +12

    दादा खुप छान निण॔य घेतला खरंच मायाजाल आहे, तुमचे सकारात्मक विचार सवा॔ना उपयोगात येतील 🙏🙏

  • @shivshambhu7
    @shivshambhu7 3 ปีที่แล้ว +11

    तुम्ही अशी बातमी दिल्याबद्दल खुप खुप आभार🙏

  • @nagnathrnaut
    @nagnathrnaut 3 ปีที่แล้ว +16

    लोक काय म्हणतील काय वाटल याचा विचार सोडला पाहिजे तेच यांनी केल

  • @shrikantg63
    @shrikantg63 3 ปีที่แล้ว +17

    अतिशय छान आमची सोबत आहे...
    नक्कीच प्रेरणादायी....

  • @nileshkahale6374
    @nileshkahale6374 3 ปีที่แล้ว +6

    ग्रेट, भावा सलाम तुझ्या जिद्दीला.सतत येणाऱ्या अपयशातून नवा मार्ग शोधुन पुन्हा ऊभे राहणे महत्त्वाचे असत. 🌹🌹

  • @anilkadam3552
    @anilkadam3552 3 ปีที่แล้ว +21

    खूपच छान मित्रा, यशस्वी भवं !!!

  • @hemant6337
    @hemant6337 3 ปีที่แล้ว +6

    मित्रांनो.... फक्त आपला मित्र एम.पी.एस.सी करतोय म्हणून आपण करु नका, हे असेच भरकटलेले खूप आहेत.... हजारो फॉर्म भरतात आणि काही साद्य होत नाही. त्यापेक्षा भाजी विका, अंडा बुर्जीचा व्यवसाय सुरु करा..

  • @mauliadkur3645
    @mauliadkur3645 3 ปีที่แล้ว +10

    खुपच छान दादा 🙏👌proud of you 😊🙏

  • @rammahagaonkar3548
    @rammahagaonkar3548 3 ปีที่แล้ว +9

    खुप छान मित्रा प्लॅन B प्रत्येकाने ठेवावं💯💯

  • @yogeshgurav4210
    @yogeshgurav4210 3 ปีที่แล้ว +12

    मानलं भावा तुला ❤️

  • @sathegdeep
    @sathegdeep 3 ปีที่แล้ว +5

    जीवनाची लढाई जिंकलस भाऊ तू...

  • @shetwari
    @shetwari 3 ปีที่แล้ว +6

    खूपच मस्त दादा ✌️✌️✌️

  • @manswithorat9447
    @manswithorat9447 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान ,तुझ्या या निर्णयामुळे इतरांना प्रेरणा मिळेल.

  • @drsureshmane106
    @drsureshmane106 3 ปีที่แล้ว +19

    Mast mitra,keep it up!!!.Tu ek nava adarsh she's youngsters na.

  • @sagaravalakki05
    @sagaravalakki05 3 ปีที่แล้ว +11

    Hat's off bro.....plan b hava ch . ...saglech adhikari hotil ch as ky nahi....tyamule kup chan nirnay ghetalas bro keep it up.gulami preksha swabhimana chi swa kastachi bhakri khup god lagate bhava

  • @yawalebr6736
    @yawalebr6736 3 ปีที่แล้ว +10

    Great brother your positive thinks are very exllent & mind blowing , MPSC is a not everything , but every work is not small brother, please go ahead and do well
    Good luck👍

  • @b2b109
    @b2b109 3 ปีที่แล้ว +5

    प्रेरणादायक 👍

  • @HarryPotter-qn6tw
    @HarryPotter-qn6tw 3 ปีที่แล้ว +2

    आत्महत्या न केल्याबद्दल धन्यवाद👍👍चहा विका आणि prime minister व्हा बेस्ट लक!!!

  • @harshalparteti4740
    @harshalparteti4740 3 ปีที่แล้ว +5

    ज्यानं है तो जहाँन है 👌👌👍

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector 3 ปีที่แล้ว +4

    Mpsc officer पण 50000-60000 per month असतो आणि उद्योग करून त्यापेक्षा जास्त मिळू शकते त्यामूळे फक्त mpsc च पाहिजे असे नका करू. अन्यथा त्यासाठी अपल्याला त्याग करायला तयार राहिले पाहिजे

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 3 ปีที่แล้ว +1

    दादा...एक नंबर निर्णय...आत्महत्या न करण्याचा...👍👍👍 खुप तरुण आहेत जे खचून जातात व आत्महत्या करून आईवडिलांना आयुष्यभर रडण्यासाठी सोडतात...मित्रा तू आज आदर्श आहेस तरुणांसाठी... तुला खुप खुप शुभेच्छा...💐💐🙏🏻💐💐

  • @sandipsharma-ql3kv
    @sandipsharma-ql3kv 3 ปีที่แล้ว +4

    Khup mast!!! Mhalsakant khup prernadayak pravas!!! shubhechcha!!!

  • @harshgraut4070
    @harshgraut4070 3 ปีที่แล้ว +5

    Hats off to you greatttt

  • @hellosir9179
    @hellosir9179 3 ปีที่แล้ว +17

    It's better to leave mpsc and upsc coaching and gain some skills start own business or good MNC job 👍

  • @vivekkamble71
    @vivekkamble71 3 ปีที่แล้ว +2

    Yes...ofcrs u must have plan B for our future....its really great bro u hav chosen correct path...

  • @mojampathan7661
    @mojampathan7661 3 ปีที่แล้ว +6

    Great bhau

  • @ajaylondhe7495
    @ajaylondhe7495 3 ปีที่แล้ว +4

    TVF ची Aspirants लय मनावर घेतली भावाने.

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector 3 ปีที่แล้ว +6

    कोणीही आत्महत्या करु नये कारण आपण जिवनात जगण्यासाठी खुप काही करु शकतो

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 3 ปีที่แล้ว +1

    बेरोजगारी
    याला वार्ताहर म्हणून घ्या चांगले विचार आहेत याचे👍
    तुमच्यासारखं नकारात्मकता तर पसरवणार नाही? नेत्यांची चाटण्यासाठी?
    जेवढं लोकांना प्राथमिक क्षेत्रात ठकलाल तेवढा देश मागे जाईल याला सेवा क्षेत्रात घ्या🙏

  • @dipakandhale
    @dipakandhale 3 ปีที่แล้ว +9

    Good advice to everyone aspirants for plan B

  • @navnathulhare605
    @navnathulhare605 3 ปีที่แล้ว +4

    Khup chhan👍👍

  • @opinion_poll
    @opinion_poll 3 ปีที่แล้ว +5

    Hats off for you.

  • @pankajkadam7681
    @pankajkadam7681 3 ปีที่แล้ว +4

    khub chan

  • @hindusthanarmyhindhu.5699
    @hindusthanarmyhindhu.5699 3 ปีที่แล้ว +2

    thanku lokmat

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 3 ปีที่แล้ว +7

    All the best for your wonderful future

  • @kaustubhig3697
    @kaustubhig3697 3 ปีที่แล้ว +5

    Great 🖒

  • @bapuraogholap3388
    @bapuraogholap3388 3 ปีที่แล้ว +3

    Wa re mitra 1 Ch number..

  • @harshitad7183
    @harshitad7183 3 ปีที่แล้ว +3

    Mpsc exam चांगली आहे. मेहनत केली की पोस्ट मिळेल ही ...पण system ch खूप. खराब आहे आपल्या इथे .... राजकारणी लोक, system यामुळे mpsc ची वाट लगली आहे ..
    कारण mpsc. Exam लवकर होत नाहीत ,अं झाले. तरी result lvkr लागत नाही, अन् पास झाल तरी पोस्टिंग लवकर milalt नाही ...

  • @pratikdeshmukh9695
    @pratikdeshmukh9695 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan Dada keep it up👌👌👍

  • @atulkale9131
    @atulkale9131 3 ปีที่แล้ว +3

    Great...

  • @jaypar123
    @jaypar123 3 ปีที่แล้ว +7

    Location dya tumchya Tea Stall che punemadhle..... 👍🏻👍🏻👍🏻

  • @LiveWithSudama
    @LiveWithSudama 3 ปีที่แล้ว +1

    खरच आज मनी बी तशीच परिस्थिती व्हय जाईल शे मी पण 4 वरीस पासून अभ्यास करी रायनू पण माले बी मना निर्णय बदला वन पडी मना आते आपला वावर मा शेळी पालन आणि रसवणती टाकणं विचार चालू शे

  • @ankitabhagat2358
    @ankitabhagat2358 6 หลายเดือนก่อน

    छानच

  • @ashokmarathe6634
    @ashokmarathe6634 3 ปีที่แล้ว +6

    काय दिवस आलेत महाराष्ट्रतील मुलावर

    • @ganeshsutar3652
      @ganeshsutar3652 3 ปีที่แล้ว +3

      Tuzya peksha tari bara a

    • @Gani_750
      @Gani_750 3 ปีที่แล้ว

      @@ganeshsutar3652😂😂😂

  • @trekkybrothers125
    @trekkybrothers125 3 ปีที่แล้ว +1

    प्रेरणादायी💗

  • @siddharthrenguntwar1490
    @siddharthrenguntwar1490 3 ปีที่แล้ว +3

    Super hard work my fn & gud job

  • @umeshwarekar9517
    @umeshwarekar9517 ปีที่แล้ว

    Great dada kharach khupp chhan... Khup manala sparsh zal tuz bolan khup vait parishtitun shiklas Tu aani khup changal kel je paristhiti chi jan thevun business la suruvaat keli... 🙏💯👌 all the best for your great future 🙏💯

  • @prathameshkirdat5558
    @prathameshkirdat5558 3 ปีที่แล้ว +1

    Bhava ek number

  • @shaileshmahadik8249
    @shaileshmahadik8249 3 ปีที่แล้ว

    मित्रा खरोखर खुप छान संदेश कृतीतून दिलास
    आज या मानसिकतेची सर्वसनाच गरज आहे
    B प्लॅन असेल तर आत्मविश्वास खुप वाढतो...👌👌👌

  • @shaikhmujahid2508
    @shaikhmujahid2508 3 ปีที่แล้ว +15

    IBN-Lokmat must raise the issue of the candidate who are preparing for the JE Civil Examination Their vaccancy is also not fill by the competant authority...Please!

  • @ambadasrathod8926
    @ambadasrathod8926 3 ปีที่แล้ว +10

    Mi pn trading company open keli bhawa mi 4varsha pasun mpsc kart hoto

  • @savitapotdar605
    @savitapotdar605 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan dada

  • @lalitadhakane7422
    @lalitadhakane7422 3 ปีที่แล้ว +4

    Khup chan 👍mpsc karnarya 95 percent student la ya phase madhun javach lagat

  • @mrunaltarale9921
    @mrunaltarale9921 3 ปีที่แล้ว +1

    खूप शुभेच्छा तुझ्या जिद्दीला🙏

  • @thehunk7698
    @thehunk7698 3 ปีที่แล้ว +1

    Bhava khup chan

  • @animationmotivationalHabb9623.
    @animationmotivationalHabb9623. ปีที่แล้ว

    Great 👍

  • @bilalshaikh7055
    @bilalshaikh7055 3 ปีที่แล้ว +8

    Dada khup chan kel tu apyashala ghabrla nahi dada

  • @marutikarande5966
    @marutikarande5966 3 ปีที่แล้ว +3

    Great

  • @sagarborhade1022
    @sagarborhade1022 3 ปีที่แล้ว +1

    Ek number bhai

  • @OmkarShaha
    @OmkarShaha 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @prakash5940
    @prakash5940 3 ปีที่แล้ว

    Thank you bhau mi pn sadhya ashyach situations madhe hoto khup nigative vichar hote dokyat jevha ha video pahila dokyat tube petli aata mi pn asch kahi tri karun dakhvnar bagh nakkich 😊

  • @shrikantinamke6003
    @shrikantinamke6003 3 ปีที่แล้ว +1

    Excellent

  • @umesh-ve9is
    @umesh-ve9is 3 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक जण एमपीएससी तयारी करत असताना अधिकारी होईल पुढच्या जाहिराती मध्ये असे वाटतं असते पुढची जाहिरात पुढची जाहिरात करत करत एमपीएससी मध्ये इतका वेळ जातो की नंतर एमपीएससी सोडू पण वाटतं नाही याचे कारण पण तसेच तोपर्यंत मुख्य परीक्षा पर्यंत पोहचलेले असतो आपण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती व बुद्धिमत्ता सारखी नसते त्यामुळे तयारी करतांना प्लॅन B जरी ठेवला नसेल तरी योग्य वेळ आल्यानंतर प्लॅन B तयार करता आला पाहिजे याचे उत्तम उदाहरण भावा... 👍👍👍

  • @wahaneroshan
    @wahaneroshan 3 ปีที่แล้ว +1

    भावा तुला खुप शुभेच्छा

  • @swapnilthorat9694
    @swapnilthorat9694 3 ปีที่แล้ว +1

    Nice inspiration

  • @umakantmore4573
    @umakantmore4573 3 ปีที่แล้ว +3

    Nice brother 💐💐

  • @santoshpawar-nb4bk
    @santoshpawar-nb4bk ปีที่แล้ว

    Bhava chan nirnay ghetlas

  • @satishbhamre320
    @satishbhamre320 3 ปีที่แล้ว +2

    Motivation video bro👌👍

  • @rafatshaikh3852
    @rafatshaikh3852 3 ปีที่แล้ว +7

    किती पण आधिकरी झाले तरी नेते लोकांचं चाकरी कऱ्यला लागते ..MPSC,UPSC पेक्षा राजकारणात कॅरियर करा .ते नेते लोकान साठी च काम करतात .😂

  • @narayanghuge9911
    @narayanghuge9911 3 ปีที่แล้ว +1

    I proud of you.

  • @maheshsonawane5119
    @maheshsonawane5119 3 ปีที่แล้ว +2

    "मग येताय ना mdhus tea and cofee प्यायला" या वाक्या मागचा भावार्थ खूप काही सांगून जातो🤗
    स्वतःचा जीव घेऊन आपण पाठीमागे खूप जीव टाकून जातो. त्यामुळे जरा विचार करा🙂

  • @priypankhu
    @priypankhu 3 ปีที่แล้ว +1

    Excellent 👌

  • @pratik9882
    @pratik9882 3 ปีที่แล้ว +7

    👍🙏🙌

  • @md.iliyas313
    @md.iliyas313 3 ปีที่แล้ว

    भावानो, हरायच नाही👍🔥💪जीकायच 🔥😁💪

  • @adeshmtv907
    @adeshmtv907 3 ปีที่แล้ว +1

    All the good luck dear

  • @aditya2035
    @aditya2035 2 ปีที่แล้ว +1

    Sadaran pane kharch kiti yeto chalu karanya sathi

  • @snehalbhosale9012
    @snehalbhosale9012 3 ปีที่แล้ว +3

    👍👍👍

  • @aashokshinde8141
    @aashokshinde8141 3 ปีที่แล้ว +2

    Himmat.ye.marda.to.madad.ye.khuda..❤️

  • @vinaydixit935
    @vinaydixit935 3 ปีที่แล้ว

    khoop chaan kelas tu! Abhinandan khoop pragati hovo tujhi..

  • @mayasalunkhe251
    @mayasalunkhe251 3 ปีที่แล้ว

    Khup chan kel dada tumhi

  • @swaruppatil4834
    @swaruppatil4834 3 ปีที่แล้ว

    यशस्वी भव!! mpsc हेच शिकवते कि स्वतः व्यवसाय करा नोकरी म्हणजे सर्वकाही नव्हे.... मोठे व्हा.. विचारसरणी आपोआप बदलते.

  • @sandipsangar4767
    @sandipsangar4767 3 ปีที่แล้ว +3

    Mi sudha mpsc exam det hoto pan aaj 7mahine zale mi swatachi snackchi gadi mhanaje chickn 65 chi gadi chalu keli aaj mi divsala lockdown chalu asun sudha 5 te 8 ya velet 12kg chicken sampavato mitrano naraj hou naka ani ata mala maza business changala vatato

  • @vivekkillergaming1136
    @vivekkillergaming1136 3 ปีที่แล้ว +4

    Mpsc chya payat 5 tey 6 varsh waya ghalnarey la Dev sadbudhi devo

  • @shantanusurjekar4518
    @shantanusurjekar4518 3 ปีที่แล้ว

    Me pn 2 vrsh mpsc cha abhyas kela.2 vrashat 5 mains dilya tyt 2 PSI mains hotya.pn tyt khi mark ne nhi zla.mhene 2020 la MBA CET dili ani Backplan tyar kela.MBA best backplan ahe lvkr job milto.2 vshcha ahe MBA ahe sobt comp exam hoto abhyas.Yavar Aspirant ne Vichar krva.

  • @girishpawar2256
    @girishpawar2256 3 ปีที่แล้ว +4

    MPSC Corruption and mismanagement of Exam schedule is an Old unresolved issue since 1995 , Always keep MPSC as a second option and please dont depend only upon it.

    • @panash6
      @panash6 3 ปีที่แล้ว +1

      True

  • @dikshakosankar8921
    @dikshakosankar8921 2 ปีที่แล้ว

    Wow

  • @itishrikumbhar4375
    @itishrikumbhar4375 3 ปีที่แล้ว

    Great all the best

  • @amarjadhav6204
    @amarjadhav6204 3 ปีที่แล้ว +2

    👌👌👌

  • @kunalborse8547
    @kunalborse8547 3 ปีที่แล้ว

    Welldone Bhai🔥🔥🔥🔥 keep it up

  • @bhagyashribapte517
    @bhagyashribapte517 2 ปีที่แล้ว

    Hats off to you brother!!

  • @mrunaltarnekar2209
    @mrunaltarnekar2209 3 ปีที่แล้ว +1

    Sir mi ya varshi kela plan B cha vichar

  • @ravigavarshettiwar7671
    @ravigavarshettiwar7671 3 ปีที่แล้ว +1

    Bhau location pathva na tumch Pune madhil 😍

  • @badedeepak5595
    @badedeepak5595 3 ปีที่แล้ว

    इच्छा असेल तर काही ना काही मार्ग सापडतो, असे विद्यार्थी खुप कमी आहेत.

  • @Kim-jong-yaang
    @Kim-jong-yaang 3 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏

  • @nareshbhamare2740
    @nareshbhamare2740 หลายเดือนก่อน

    Yes ,,,,,mi pan

  • @jubershaikh6189
    @jubershaikh6189 3 ปีที่แล้ว +1

    Roll model for UPSC mpsc student