Pudhari News | मनोज जरांगे यांची मुंडे बहिण भावावर टीका तर फडणवीसांचं कौतुक | Jarange Patil | BJP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ค. 2024
  • #pudharinews #marathinews #devendrafadnavis #BJP #pankajamundhe #dhananjaymunde #loksabhaelection2024 #election2024maharashtra #manojjarange #jarangepatil #marathareservation | mvc
    Pudhari News | मनोज जरांगे यांची मुंडे बहिण भावावर टीका तर फडणवीसांचं कौतुक | Jarange Patil | BJP
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

ความคิดเห็น • 1K

  • @prakashpatil-br2bb
    @prakashpatil-br2bb 14 วันที่ผ่านมา +38

    मी मराठा आहे
    पण जरांगे समाजाची वाट लावतोय यव्हढ मात्र नक्की

    • @user-wi6eg8bc7r
      @user-wi6eg8bc7r 14 วันที่ผ่านมา +1

      तू मराठा नाहिस

    • @user-vb6jz3mx2l
      @user-vb6jz3mx2l 14 วันที่ผ่านมา +1

      तुला काय झाट समजतं

    • @balajip1604
      @balajip1604 14 วันที่ผ่านมา +4

      me obc aahe pan me jarange patil imandar manus aahe amhi sarv jarange patla sobt aahot.

    • @amolbhaskar1947
      @amolbhaskar1947 14 วันที่ผ่านมา +1

      @@balajip1604 कसला ओबीसी तू

    • @sonug9032
      @sonug9032 14 วันที่ผ่านมา +1

      मुळात जरंगे ला माणसात माणूस ठेवायचं नाही आणी तुम्ही बसा मराठा obc करत लोकच मूर्ख आहेत म्हणून असले मोठे होतात

  • @mp-fj2ee
    @mp-fj2ee 14 วันที่ผ่านมา +32

    हा गावठी मिथुन स्वतःला छत्रपती समजायला लागलंय , मराठा समाजाला विनंती आहे याला याची जागा दाखवा

  • @avinashgarje8651
    @avinashgarje8651 14 วันที่ผ่านมา +25

    हा आल्यापासून महाराष्ट्र त अशांतता आहे

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 14 วันที่ผ่านมา +27

    अरे जरांगे भाऊ जातीवादाला सुरुवात तूच केली शरद पवारचा ऐकून आता तुझं मराठी देखील ऐकत नाही कारण मी 96 कुळी मराठा आहे तुझा विषय संपलेला आहे शरद पवारचा पण आता संपला विषय

  • @SuyogLandge-tm3be
    @SuyogLandge-tm3be 14 วันที่ผ่านมา +26

    आहो, पाटील तुम्ही नारायण गडावरील सभेच्या नावाखाली रात्रंदिवस तुतरीचा प्रचार केला, तुम्ही तुतरिसाठी एवढी मेहनत घेतली की तुम्ही आजारीच पडले. काय गरज होती एवढं मरमर करायची? आरक्षणाच्या आडून तुम्ही जंग जंग पच्छाडले, म्हणून तुम्ही आजारी पडले.

  • @user-rf5gn7ne8x
    @user-rf5gn7ne8x 14 วันที่ผ่านมา +19

    गावठी मिथुन नाव ठेवणाऱ्या महाशयला 100 तोफा ची सलामी😅

  • @amolrd7202
    @amolrd7202 14 วันที่ผ่านมา +20

    😮😮 खरा जाती वाद याच्या पासून जास्त सुरु झाला, प्रत्येक वेळी पलटी मारतो😮😮

  • @Murruganfn
    @Murruganfn 14 วันที่ผ่านมา +20

    लोकसभेत 32 खासदार तुमचे, विधानसभेत 180 आमदार तुमचे, महाराष्टातील 90% जमीन तुमची, 80 % साखर कारखाने दुधसंघ तुमचे, सहकारी बँक सगळ्या तुमच्या तरी तुमच्यावर अन्याय होतो. वारे पाटील साहेब!🙏

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 14 วันที่ผ่านมา

      हे सर्व राजकारनी श्रीमंत मराठा नेत्याकडे गरीब समाजात यातलं काहीच नाही.

    • @pradeepshinde1031
      @pradeepshinde1031 14 วันที่ผ่านมา +2

      गावठी मिथुन फक्त मराठा व ओबीसी भांडण लावतोय

    • @Murruganfn
      @Murruganfn 14 วันที่ผ่านมา +3

      ​@@nilesh.j935 मग आपण आरक्षण कोणाला मागीतले पाहिजे OBC लीडर की मराठा लीडर?

    • @pratiklokhande6730
      @pratiklokhande6730 14 วันที่ผ่านมา

      Mg Tyanna pada na ​@@nilesh.j935

  • @rajugite
    @rajugite 14 วันที่ผ่านมา +22

    आता ओबीसी ठरवणार कोणाला पाडायचा आणि कोणाला आणायची

  • @sahilsomvanshi6083
    @sahilsomvanshi6083 14 วันที่ผ่านมา +21

    आम्ही मराठा,जरांगे पाटील आमच्या नावावर राजकारण करून गुण्यागोविंदाने नांदनाऱ्या मराठा-ओबीसी बांधवा मध्ये द्वेष निर्माण करू नका

  • @manikhake1132
    @manikhake1132 13 วันที่ผ่านมา +16

    दिवसा उपोषण रात्री मटन, मी राजकारण करत नाही शरद पवार च्या शब्द बाहेर जात नाही.

  • @narendraswami5683
    @narendraswami5683 10 วันที่ผ่านมา +12

    राजकारण करायच नाही म्हणतो आणि पाडा म्हणतो काही कळतच नाही . 😂😂😂

  • @NareshAute
    @NareshAute 14 วันที่ผ่านมา +20

    बहीण भावाने मराठा समाजावर टीका केली नाही, पण गुपचुप कटकारस्थान करणाऱ्या लोकांबद्दल ते बोलले...

    • @sonug9032
      @sonug9032 14 วันที่ผ่านมา

      जरंगे तस करतात on कॅमेरा शांत रहा आणी आतून चिठवून देतात स्वतःच्या फायद्यासाठी समाजाचं वाटोळं करेल हा

  • @user-tg3yv2nb6e
    @user-tg3yv2nb6e 7 วันที่ผ่านมา +10

    आरे जरांगे तु सगळा मराठा समाज पवार साहेबांच्या दावणीला नेहून बांधला....

  • @GaneshMaruti-wq6fs
    @GaneshMaruti-wq6fs 14 วันที่ผ่านมา +14

    संडासला पाणी सुद्धा वापरत नाही यो लागला धमक्या देयला 😂

  • @nitinyennawar9315
    @nitinyennawar9315 14 วันที่ผ่านมา +20

    तुझं विषय सपल आहे

  • @Nikhil_Patil1001
    @Nikhil_Patil1001 14 วันที่ผ่านมา +21

    आरक्षणाच बघा राजकारणाच काय ते निवडून येतील मंत्री होतील आपलं आरक्षण बघा उगाच काय बी बरळू नका 😂

  • @SDD.14
    @SDD.14 14 วันที่ผ่านมา +19

    अति तिथे माती... जरांगे पाटील थोड सबुरिने घ्या...

  • @sonug9032
    @sonug9032 14 วันที่ผ่านมา +23

    डॉक्टर पण वंजारी आहेत तिथले सावध रहा साहेब🤣

    • @santoshsirsat8132
      @santoshsirsat8132 14 วันที่ผ่านมา +2

      😂😂😝😝

    • @Viral_shorts_299
      @Viral_shorts_299 14 วันที่ผ่านมา +1

      𝙳𝚘𝚌𝚝𝚘𝚛 𝚌𝚊𝚕𝚕 𝚔𝚛𝚊𝚟 𝚔𝚢 𝚖𝚐 😉😅

    • @HS-me2fg
      @HS-me2fg 14 วันที่ผ่านมา +3

      Vanjari ghat karnare nahit tyala mahiti ahe ,tyacha nailaj ahe tyane Sharad Pawar kadun supari ghetliye manun bolava lagtay

    • @ramsangale7327
      @ramsangale7327 9 วันที่ผ่านมา

      Super six.....Samaj changalech asatat ashya gawathi mithun mule... badnami hote...

  • @A--zv3ex
    @A--zv3ex 14 วันที่ผ่านมา +22

    बीड मधे तुतारीचा प्रचार करून आता आराम👍👍

  • @NareshAute
    @NareshAute 14 วันที่ผ่านมา +18

    आपली 10 महिने गुरगुर पाहिली...

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx 14 วันที่ผ่านมา +12

    गावठी मिथुन चा काहीतरी बंदोबस्त करा😂😂

  • @S.R.MUNDE1212
    @S.R.MUNDE1212 14 วันที่ผ่านมา +15

    SIT लागायची भीती वाटायली आता सुर बदलला 😂😂

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 14 วันที่ผ่านมา +14

    काही वाकडं नाही होत मराठा समाज मुंडे सोबत आहे

  • @Fondyacho
    @Fondyacho 10 วันที่ผ่านมา +15

    चपटीबाज नेतृत्व 😂😂😂😂

    • @ajaydg8987
      @ajaydg8987 10 วันที่ผ่านมา +1

      😂

  • @ashoksangale4402
    @ashoksangale4402 14 วันที่ผ่านมา +19

    जातीवादावर
    औकातीत राहून बोल
    लई फडफड करू नको

  • @-shabdankur92
    @-shabdankur92 14 วันที่ผ่านมา +21

    आता पाकिट मिळाले असेल म्हणून फडणवीस यांची बाजू घेतली आहे

  • @karnaldarade4302
    @karnaldarade4302 14 วันที่ผ่านมา +16

    अरे मिथुन तू परळी मधून उभा रहा मग तुला समजेल तुझी ताकद

  • @surajkhade9197
    @surajkhade9197 14 วันที่ผ่านมา +16

    आता आचासंहिता संपत आली sit chi चौकशी च रिपोर्ट तयार आहे..

    • @pavangite77
      @pavangite77 14 วันที่ผ่านมา +2

      💯

  • @ShrikantNagargoje-cp9fm
    @ShrikantNagargoje-cp9fm 14 วันที่ผ่านมา +15

    ओबीसी नेते शांत आहेत तुम्ही केलेले भाषण कसे आहेत त्यामुळे दोन समाजामध्ये वाद निर्माण होत आहे का याचे लक्ष करा आपण

  • @mauliPadmavatitrade
    @mauliPadmavatitrade 14 วันที่ผ่านมา +11

    किती प्रशंसा केली तरी.... फडणवीस सोडत नाहीत.....

  • @sun_2327
    @sun_2327 14 วันที่ผ่านมา +11

    याने बीड मधे खूप तुतारीचा प्रचार केला , जातीवाद केला.. पण याला आता अंदाज आला आहे की ताई निवडून येणार आहेत म्हणून हा भ्रमिष्ट झाला आहे

  • @Dkisap
    @Dkisap 14 วันที่ผ่านมา +14

    अहो जरांगे,
    1.तुम्ही वाचन करत नाही.
    2.तुम्हाला English येत नाही
    3.तुम्हाला शेअर मार्केट कळत नाही
    4.तुमच्याकडे कुठलेही पेटंट नाहीत.
    5.तुम्हाला Product develop करता येत नाहीत.
    6.तुम्हाला व्यवसाय करता येत नाही.
    7. तुम्हाला मार्केटिंग येत नाही
    8. तुम्हाला प्रॉपर्टीचे भाव कळत नाही!
    दिवसभर करता काय तुम्ही, कुठलही आरक्षण नसतांना गुजराती, राजस्थानी, जैन, सिंधी, यूपी बिहारी श्रीमंत झालेत महाराष्ट्रात !!!

    • @SirLeveL.
      @SirLeveL. 14 วันที่ผ่านมา +1

      tu Maratha lokanna shrimanti nako shikav.... lol.... saglya wanjari lokanche paise add karun , 10 ne multiply karun jari bagitli tari ti maratha lokanchya sampati jawal yet nahi.... ani heh pan sarwana mahite tumhi paise kase kamavtat... pure dishonesty, corruption, illict biz.... itihaas wacha maharashtra bhoomi cha...
      .
      .
      ani purn history witness aahe maratha rule chi
      .
      it was best for people...

  • @shankargitte2753
    @shankargitte2753 14 วันที่ผ่านมา +13

    ह्याच्या डोक्यात काय भरलय देव जाणे😂😂😂

  • @pradeepshinde1031
    @pradeepshinde1031 14 วันที่ผ่านมา +16

    देशी किंग, गावठी मिथुन ; फडनवीसनी तुला मॅनेज केल वाटतं 😂

  • @rajubhaskar7857
    @rajubhaskar7857 13 วันที่ผ่านมา +15

    जातीवादाची सुरुवात तुझ्यापासून झाली

  • @amitgadakh3935
    @amitgadakh3935 10 วันที่ผ่านมา +11

    हिंदू विरोधी काम करू नका..

  • @malhariandhale4417
    @malhariandhale4417 14 วันที่ผ่านมา +16

    जरांगे पाटील बोलण्यामध्ये जरा हिशोब मध्ये बोल

  • @sangrambade8595
    @sangrambade8595 14 วันที่ผ่านมา +16

    तुला निवडणूक झाल्यावर समजेल धनंजय मुंडे कोण आहे.

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving 9 วันที่ผ่านมา +9

    मनोज नी महाराष्ट्र नासवल। जाती जातित वाद लावला

  • @A--zv3ex
    @A--zv3ex 14 วันที่ผ่านมา +19

    मुतारी गटाचा प्रचारक🎷🎷

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 14 วันที่ผ่านมา +14

    गावठी मिथुन ... वड पाचची

  • @TheCricketfan45
    @TheCricketfan45 14 วันที่ผ่านมา +13

    पागल झाला आहे हा😂😂

  • @prashantnalawade3396
    @prashantnalawade3396 14 วันที่ผ่านมา +13

    शरद पवार यांचा माणूस जरंगे

  • @lahuhange2377
    @lahuhange2377 14 วันที่ผ่านมา +11

    ह्याला कशाचा त्रास आहे मुळवेध झाला वाटतय😂😂😂😂😂😂

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 14 วันที่ผ่านมา +13

    फडणवीसांनी मुळा ठोकला वाटतंय 😅😅

  • @SK-xz4qw
    @SK-xz4qw 14 วันที่ผ่านมา +16

    धनगर, माळी, वंजारी यांच नाव का घेत नाही... जातियवादी

  • @vaijinathkedar204
    @vaijinathkedar204 14 วันที่ผ่านมา +14

    Yz हुशार समजतोय, आज फडणवीस साहेब म्हणतोय, कधी शिव्या घालतो, कधी पंकजा भुजबळ बद्दल बोलतो कधी पांकाजाची बाजू घेतो तुला काय येढे वाटले का, नशेत बोलतोय का

  • @user-jm7ng8sb6d
    @user-jm7ng8sb6d 13 วันที่ผ่านมา +14

    90 किंग... घेऊन तुतारी गेला मुतारी पडला उतारी.

  • @nitinpawar5206
    @nitinpawar5206 12 วันที่ผ่านมา +11

    आता नवीन फंडा निवडणूक आली की आजारी पडा आणि सहानुभूती मिळवा 😂

  • @pravinavhad6458
    @pravinavhad6458 14 วันที่ผ่านมา +12

    Obc नेत्यांना टार्गेट केल्याशिवाय आपलं महत्व वाढणार नाही हे साहेबांनी सांगितलेलं आहे

  • @navnathmandlik1557
    @navnathmandlik1557 14 วันที่ผ่านมา +11

    याने बीडमध्ये जातिवाद नाही तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये जातिवाद करायचा प्रयत्न चालू आहे जरागे चां त्याला माहीत झालं की आता फडणवीस साहेब आपली चांगली मारणार आहे म्हणून आता फडणवीस साहेबांचा कौतुक करत आहे

    • @balajimule2825
      @balajimule2825 14 วันที่ผ่านมา

      जातीवाद bakulane केला.

  • @satishgarje878
    @satishgarje878 14 วันที่ผ่านมา +13

    ह्याचा मंडप अंतरवली सराटीतून....बीड जिल्ह्यात कासाकाय आला.

  • @ganeshwagh9879
    @ganeshwagh9879 14 วันที่ผ่านมา +15

    मुंडे ब्रंड इज ब्रेंड

  • @vinoddombale.7
    @vinoddombale.7 14 วันที่ผ่านมา +16

    गप रे जरांगे

  • @user-bb7ty1vu4o
    @user-bb7ty1vu4o 14 วันที่ผ่านมา +11

    पाणी टाकलं नव्हतं का आज त्यामुळे जास्त झाले😂😢

  • @MR2.0198
    @MR2.0198 14 วันที่ผ่านมา +11

    हा पलटू राम आहे हा चांगला हो वाईट तो चोगला हा वाईट . एक दिवस आस एईल या महाशयाचे कोनीच आयकनार नाही गावठी मिथुन !😢😮😂

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 14 วันที่ผ่านมา +11

    बारा बलुतेदार यांच्या सहकार्याने छञपती शिवराय यांनी स्वराज्य स्थापन केले, तुम्ही स्वतः ला काय समजता

  • @user-rf5gn7ne8x
    @user-rf5gn7ne8x 14 วันที่ผ่านมา +11

    वंजारी समाजबद्दल किती तिरस्कार आहे ते तू या निवडणुकीत दाखवले आहे ,,,,पण बीड जिल्हा एकमेव असा जिल्हा आहे ,,जो जातीय वाद तयार करील त्याला त्याची जागा दाखवून देतो

  • @dipakphad7865
    @dipakphad7865 14 วันที่ผ่านมา +10

    काहीच फक्त पडत नाही.लोकसभेला दाखवल आहे. विधानसभेला पण दाखवू.

  • @daradevaijanath560
    @daradevaijanath560 14 วันที่ผ่านมา +12

    परभणी आणि बीड मध्ये खूप प्रचार केला पाटील तुह्मी हे मान्य करा

    • @india3572
      @india3572 14 วันที่ผ่านมา

      Jankar हरणार ह्याच्यामुळे

    • @daradevaijanath560
      @daradevaijanath560 14 วันที่ผ่านมา

      @@india3572 चार जून ला केळल 3572

  • @j.s.education7112
    @j.s.education7112 14 วันที่ผ่านมา +14

    जरांगे तुला किंमत नाही राहिली आता.....

    • @d.m.5410
      @d.m.5410 14 วันที่ผ่านมา

      मुंढे घराला कीती किंमत

    • @MrVijaybade
      @MrVijaybade 14 วันที่ผ่านมา +1

      ​@@d.m.5410munde chi kimmat shunya samaaj... Pan privndada gaikwad sarkhe hushar nete samajat astana... Sambhaji brigade sarkhi changli sangathan astana.. Tumi ka ya jatiywadi adani mansachya pathimage laglat...??? Ki jaticha nav ghetala tar kunalahi support karnar ka???

    • @j.s.education7112
      @j.s.education7112 14 วันที่ผ่านมา +1

      @@d.m.5410 महाराष्ट्राला माहीत आहे....

    • @Chandrakantkekane
      @Chandrakantkekane 3 วันที่ผ่านมา

      @@d.m.5410 येवढ बाकी खर आहे वंजाऱ्यांचा खुप धसका घेतलाय तु कोण आहे माहीत नाही

  • @govindpolepole1762
    @govindpolepole1762 14 วันที่ผ่านมา +14

    ओ बी सी. नेते जातीवाद करत नाही त.

  • @shamwagh7556
    @shamwagh7556 14 วันที่ผ่านมา +13

    हातांनी इज्जत कमी करणे यालाच म्हणतात कमेंट वाचून लय बेकार वाटलं😂

  • @jayhind6037
    @jayhind6037 14 วันที่ผ่านมา +13

    पाटील साहेब खूप चांगलं टायमिंग साधतात 13 मे पर्यत तुतारी साठी रात्रंदिवस फिरून मराठा समाजाची मते झोळीत टाकून घेतली आता मतदान झाल्यावर यु टर्न घेतला धन्यवाद

  • @user-ft6iw9kk6h
    @user-ft6iw9kk6h 11 วันที่ผ่านมา +14

    जातीवादी जरांग्य

    • @naturelover5784
      @naturelover5784 11 วันที่ผ่านมา +1

      Br chikkichya chelya 🤣🤣🤣🤣

  • @KisoraoYBhosale
    @KisoraoYBhosale 14 วันที่ผ่านมา +9

    राजकारण करत आहे हा शेवटी सत्य बाहेर पडले

  • @Sneha_mane
    @Sneha_mane 14 วันที่ผ่านมา +7

    तेच हॉस्पिटल
    तेच बेड
    तीच जागा
    तेच डॉक्टर
    किती ही नाटकं😂😂😂😂

  • @dayaramkadam5461
    @dayaramkadam5461 14 วันที่ผ่านมา +9

    घरात दवाखाना टाक
    नाहीतर
    दवाखान्यात घर घे

    • @maheshbodke439
      @maheshbodke439 14 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @Saching00
      @Saching00 14 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 9 วันที่ผ่านมา +7

    अगोदर भुजबळ वाईट नंतर फडणवीस वाईट आता मुंडे वाईट आणखी न्हावी भाऊ एक तरी जात सोडरे जरांगे एक बोट दुसरीकडं केलं तर चार आपल्या कडे वळा

  • @narayanmunde6236
    @narayanmunde6236 14 วันที่ผ่านมา +10

    आरक्षण सोडून जाती जातीत भांडण का लावतो बुवा या आधी बीडमध्ये असं कधी झालं नाही

  • @ravibangar975
    @ravibangar975 14 วันที่ผ่านมา +15

    तू आग लावा आहेस ना

  • @rameshwardoifode1877
    @rameshwardoifode1877 14 วันที่ผ่านมา +14

    पागल मानुस

  • @shahadevpalve3262
    @shahadevpalve3262 14 วันที่ผ่านมา +12

    बराळे हॉस्पिटल ला घेऊन जा याला ...जय भगवान

    • @SirLeveL.
      @SirLeveL. 14 วันที่ผ่านมา +1

      Arey tumhi Amit Palve la Vichara kadhi yenar ithe Pankaja chi becheni koni dhanunu bhau jopat aahet....

  • @bablalandhale2218
    @bablalandhale2218 8 วันที่ผ่านมา +8

    तू दालिंडर आहेस जरंग्या पार्ट बाद झालेत

  • @shankarbhalerao3642
    @shankarbhalerao3642 14 วันที่ผ่านมา +12

    पत्रकार मित्रांनो या माणसाला का किंमत देता

  • @pravinsanap2356
    @pravinsanap2356 14 วันที่ผ่านมา +10

    उगाचच जातीवाद पसरू नये

  • @HariHar14388
    @HariHar14388 12 วันที่ผ่านมา +9

    Jarange म्हणजे छत्रपती नाही लोक हुशार आहे , कोणत्या निवडणुका येवो ,तू राजकारण नको करू ...

  • @ashoktaksal1978
    @ashoktaksal1978 14 วันที่ผ่านมา +11

    बारा बलुतेदार मुंडे साहेब, ताई यांच्या पाठीशी भक्कपणे उभा आहे... तूम्ही तुमचं बघा.......

  • @satishgarje878
    @satishgarje878 14 วันที่ผ่านมา +11

    रोज नवीन एक पलटी मारताय पाटील.....सकाळी एक दुपारी एक.....आख्या रात्रं बीड जिल्ह्यात फिरून मराठ्यांना हे आव्हान करत फिरत होते ह्यांना पाडा म्हणून..... तुम्ही जेवढं बोलाल तेवढं ध्रुवीकरण अजून वाढेल.........तुमचे सल्लागार शिकलेले बरोबर ठेवा...देशी पंटर चं ऐकू नका.

    • @balajimule2825
      @balajimule2825 14 วันที่ผ่านมา

      हे सर्व bakulane केले

  • @deccanking8498
    @deccanking8498 14 วันที่ผ่านมา +13

    जातीवादाचे महामेरू.

  • @devendragawali3008
    @devendragawali3008 13 วันที่ผ่านมา +9

    दिवसातून किती वेळा आजारी पडतो हा भाऊ.
    जेव्हा टीव्ही वर येतो तेव्हा मोठ मोठ्या हॉस्पिटल मध्ये झोपलेला दिसतो. आणि मीडिया याचे कवलाचे घर दाखवते.
    काय राजकारण चालू आहे काही समजत नाही

  • @Bs16161
    @Bs16161 14 วันที่ผ่านมา +9

    Sit ची भीती

  • @gangadharmulgir5813
    @gangadharmulgir5813 14 วันที่ผ่านมา +10

    आरे याला किंमत देऊ नका याला आमदार बनायचय

  • @tanajijogpete1960
    @tanajijogpete1960 14 วันที่ผ่านมา +14

    पैसा बोलतोय

  • @omkarbuwa8889
    @omkarbuwa8889 14 วันที่ผ่านมา +9

    Devendra Fadanvis "Saheb"😂😂..

  • @chouresantosh9127
    @chouresantosh9127 14 วันที่ผ่านมา +7

    नाव घेण्यापेक्षा परळीतुन ऊभेच राहा

  • @KSB_patil_555
    @KSB_patil_555 14 วันที่ผ่านมา +11

    इतका उघड सभा घेऊन जातीवाद केला यावर सरकारने लक्ष करावे जेणेकरून इतर अनेक लोक डोके वर काढणार नाहीत काळजी घ्यावी वेळेतच बंधन करावे नाहीतर सर्व समाज चिडला तर बाकी काही होईल ...... जरांगेनि आता नाद करू नये वाचाल बोलणे टाळावे....

    • @sujittaware31
      @sujittaware31 14 วันที่ผ่านมา

      Jarange ani fadvanis ek aahet plan आहे मुंडे na घरी basvayacha

  • @mangeshmunde9496
    @mangeshmunde9496 14 วันที่ผ่านมา +8

    Munde बहीण भाऊने कधीच आरक्षण च्या विरोधात बोलले नाहीत, , जवा बोलतील तवा पूर्ण obc समाज एकत्र येईल , विरोधात, ..

    • @devagaikwad7468
      @devagaikwad7468 14 วันที่ผ่านมา

      तुला काय बोलायचं नेमकं

  • @rajendarkolekar6793
    @rajendarkolekar6793 14 วันที่ผ่านมา +12

    जरांगे साहेब तुम्ही जे करायचे ते केलं कशाला गप्पा मारतात

  • @crazy4u.p
    @crazy4u.p 7 วันที่ผ่านมา +4

    देशी tango King मनोज जरांगे

  • @ajitnagre3745
    @ajitnagre3745 14 วันที่ผ่านมา +8

    देशी पे रे जराग्या

  • @FFLOVER-rn3rz
    @FFLOVER-rn3rz 14 วันที่ผ่านมา +11

    फडणविसाची प्रशंशा बहुतेक एसआयटी गळ्या पर्यत आली वाटत

  • @sunilsanap8568
    @sunilsanap8568 14 วันที่ผ่านมา +10

    शरद पवारचे स्टार प्रचारक

  • @navnath1991
    @navnath1991 14 วันที่ผ่านมา +11

    ये गावठी मिथुन

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i 14 วันที่ผ่านมา +1

      कीती ताकद, दम, धमक, आहे,
      जरागे यांचे पाठीशी हो ,
      दीवस गणीक भुमिका बदलत असते यांची

  • @Bs16161
    @Bs16161 14 วันที่ผ่านมา +7

    बाकी समाज चे नाव घेऊन सहूनुभती पाहिजे ..अवघड आहे ..

  • @rvchavan54
    @rvchavan54 14 วันที่ผ่านมา +10

    दादा आम्हाला तुमचा अभिमान आहे परंतु शरद पवारांच्या नादी लागू नका ही कळकळीची विनंती आहे मुख्यमंत्री शिंदे साहेब तुमच्यासाठी प्रोटोकॉल सोडून चार वेळेस तुमच्याकडे आले एवढी गोष्ट ध्यानात राहू द्या शरद पवारांनी आतापर्यंत ही जातिवाद केला आणि आताही तुमच्या मार्फत त्यांचा जातिवाद चालू आहे दादा थोडे हुशारीने घ्या

    • @arunkute5460
      @arunkute5460 14 วันที่ผ่านมา +1

      बरोबर आहे

  • @vilasmhaske2872
    @vilasmhaske2872 14 วันที่ผ่านมา +13

    मरतो की काय 😂😂😂😂😂

  • @prem-9637
    @prem-9637 14 วันที่ผ่านมา +15

    लय जातीवादी बेन 😂

  • @vidurlaghade9006
    @vidurlaghade9006 14 วันที่ผ่านมา +8

    अजय महाराज बारस्करांनी या भंगाराची पार जीरावली..! पार सागर बंगल्यावर निघाला होता.
    भांबेरी पासून ढूंगणाला पाय लाऊन पुन्हा अंतरवालीच्या दुकानात दुकानदारी करायला परतला 😂😂😂