गौरी गणपती उत्सवातील गौरी देवता कोण? गौरी देवतेचे स्वरूप काय आहे?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • भाद्रपद महिन्यामध्ये गौरी देवतेचे स्वागत होते, हा vlog गप्पा आहेत ह्या देवतेच्या स्वरूपाबद्दल
    आपण सुद्धा कळवा कि आपल्याला काय माहिती आहे ते
    Gauri Festival Celebrations,
    Gauri Festival Decorations,
    Gauri Festival History,
    Gauri Festival Symbolism,
    Gauri Visarjan,
    Gauri Pujan,
    Ganesh Festival,
    Hindu Goddess,
    Gauri Decoration,
    Gauri Aarti,
    Gauri Songs,
    Gauri Darshan,
    Ganesh Chaturthi,
    Gauri Avatar,
    Gauri Vrat,
    Gauri Visits Ganpati,
    Gauri Puja Rituals,
    Gauri Puja Vidhi,
    Gauri Pujan Procedure,
    Gauri Puja Preparation,
    Gauri Puja Significance,
    Gauri Festival,
    Gauri Festival Traditions,
    Gauri Festival Rituals,
    #गौरी #गणपती #गौरीगणपती

ความคิดเห็น • 77

  • @hrushikeshkale4046
    @hrushikeshkale4046 ปีที่แล้ว +1

    Khup chan bolat...fan ban gaye apke

  • @sunandamasurkar5078
    @sunandamasurkar5078 3 ปีที่แล้ว +7

    छान माहिती दिली सर आभारी आहे

  • @Swami204
    @Swami204 3 ปีที่แล้ว +13

    दक्षिण कोल्हापूर भागात पत्री आणि पानाची एक गौरी देवता आणली जाते. त्यामगचे कारण असे आहे की गणपती देवांची आई म्हणजे पार्वती माता ही स्वतः प्रकृती आहे. ह्या प्रकृतीच प्रतीकात्मक रूप म्हणून आपण पणाफुलानी बहरलेली देवी पुजतो. आणि देवेचे स्थान हे गणपतीच्या उजव्या बाजूला देतो. गौरी माता म्हणजे पार्वती ला खुप सख्या असतात हा सण सुधा माहेरवाशीण जेव्हा माहेरी येते आणि तिच्या मैत्रिणी सोबत जे खेळ खेळते यासाठी आहे. पहिल्या दिवशी येते भाजी भाकरी खाते, दुसऱ्यादिवशी पुरनपोळी खाते, हळदी कुंकू घेते वावसा देते आणि शेवटच्या दिवशी दही भात घेऊन गणा सोबत जायला निघते.

  • @SohamAmbure77
    @SohamAmbure77 ปีที่แล้ว

    Chan information dili ahe thanku sir

  • @sandeepwankhede1735
    @sandeepwankhede1735 2 ปีที่แล้ว +1

    khup cha an ma hit I dili sir ...

  • @nileshbadade
    @nileshbadade 3 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर विश्लेषण, छान माहिती मिळाली

    • @dr.sandeepsadanandchaugule9528
      @dr.sandeepsadanandchaugule9528  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @abhishekpatwardhan2124
      @abhishekpatwardhan2124 3 ปีที่แล้ว +1

      @@dr.sandeepsadanandchaugule9528 Gauri is Ganpati chi mom ahe Ganpati Arati made Ratnakhachita fhara tuja Gauri kumara here Gauri kumar means ganesh is son of Gauri. And alaxmi Ganpati cha patmaghe aste ani Ganesh cha puda Riddi siddi Laxmi aste. So Gauri is one ani ti aplya mula la paahela yete he belgaum Konkan kolhapur side la ekch Gauri terdyachi Ani ti Aai ahe. Tumcha information hi changala ahe

  • @देवदेशसंस्कृती
    @देवदेशसंस्कृती 3 ปีที่แล้ว +13

    विदर्भात सर्विकडे एकच पद्धत आहे. पद्मपुराणात माता महालक्ष्मी व अलक्ष्मी ह्या दोघी बहिणींना जेष्ठा कनिष्ठा म्हंटल गेलं आहे. ह्या दोघी म्हणजे मोठी अलक्ष्मी तर धाकटी महालक्ष्मी आहे. त्या दोघी बहिणी मुलाबाळांना सोबत घेऊन माहेरपणाला येतात. भगवान विष्णु ने अलक्ष्मी ला हा वर दिलं होतं की वर्षात एकदाच भाद्रपदात तुला घरोघरी माहेरवाशीण म्हणुन स्थान मिळेल.
    यांना सुताने बांधण्या मागे हा कारण आहे की आता माहेरी आल्या आहेत व लक्ष्मी ही चंचल असते ती इकडे तिकडे जाऊ नये तिने आता माहेरी स्थिर रहावं म्हणून सोळा वेडा सुताने त्यांना बांधल जाते की आता तुम्ही माहेरी आले आहात इकडे तिकडे जाऊ नका सर्वच लोक तुम्हाला इथेच भेटायला येतील म्हणुन त्यांना बांधल जाते सुतवलं जाते. आमच्याकडे दोनशे पेक्षाही अधिक वर्षांपासून महालक्ष्मया बसवतात आधी वडिलांच्या आजीकडून आता आपल्या आजूकडून ह्या कथा दरवर्षी महालक्ष्मया बसतात तेव्हा ऐकत असतो.

    • @niharraut6841
      @niharraut6841 3 ปีที่แล้ว +1

      गौराई आणि ज्येष्ठाअलक्ष्मी हे दोन्ही भिन्न दैवत आहेत.
      भाद्रपदात होणारे त्रयनक्षत्र व्यापी गौरी पूजन याचा अलक्ष्मी ज्येष्ठेशी काडीचा संबंध नाही!

  • @anilwagle6548
    @anilwagle6548 4 ปีที่แล้ว +3

    Quite informative. It only makes clear that how blindly we were performing the Guri Puja

  • @darshanavedpathak9791
    @darshanavedpathak9791 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहीती दिली आभार

  • @vishalsevekar
    @vishalsevekar 3 ปีที่แล้ว +1

    वाह! फारच छान माहीत 🙏

  • @sandeeppandharpatte5207
    @sandeeppandharpatte5207 4 ปีที่แล้ว +3

    Khup mast👍

  • @gruhlaxmi3123
    @gruhlaxmi3123 ปีที่แล้ว

    Bilkul barober

  • @kunalsangamnerkar5260
    @kunalsangamnerkar5260 3 ปีที่แล้ว +8

    तुम्ही ह्या गोष्ठी मनाप्रमाणे आणि लॉजिक लाउन सांगितले आहे.... ठीक आहे पण कोणत्या पुराणा च्या आधारावर संगीतलेले अस्ते तर बर झाल अस्त...
    पुराणा मधे देवी ज्येष्ठागौरी चे व्रत सांगितलेले आहे. ज्येष्ठा गौरी महान्जेच शिव पत्नी आणि जगदम्बा देवी पार्वती. पार्वती ला गौरी सुद्धा महटले जाते। ज्येष्ठा नक्षत्र वर देवीची पूजा करतात म्हणून देवीला ज्येष्ठा गौरी महणतात । आणि काशी ( वाराणसी) मधे देवी ज्येष्ठा गौरी चे एक खूब सुंदर मंदिर आहे जिथे नवरात्र मधे गर्दी होते। ह्या गोष्ठी वर लक्ष्य असू द्या। त्या नंतर पार्वती देवीला गौरी म्हणतात (महागौरी, लज्जा गौरी, मंगलगौरी, शाम्भवि ) हे देवीचे नाव आहेत. मूलतः गौरी हे पर्वतीचेच नाव आहे, तुम्ही ह्यला लक्ष्मी नाही म्हणू शकत करण ते पूर्णतः नावच आहे। आता बरेच लोक आप आपल्या गोष्ठी नाही तर कथा सांगतात. कुठे विदर्भ मधे वेगड़ी पद्धत, कुठे कोल्हापुर मधे नाही तर पुणे मधे वेगड़ी । पण मूलतः पुजेच्या मुख्य देवतेला तर नाही बदलू शकत ना?
    आता हे सांगण्येची उद्देश असे , की हे पार्वती देवी प्रित्यर्थ व्रत आहे. अता तुम्ही विचाराल की मग कनिष्ठगौर कोण? तर ह्याच् उत्तर कुणालाच माहित नाही आणि ह्यच उल्लेख कुठेही सापड़त् नाही. कोणी ह्यांना लक्ष्मी महन्त आणि कोणी गणेशाची बहिण् अस म्हणतात. गणेशाला एक बहिण् आहे पण तीच् ह्या व्रताशी काही संबंध नाही।
    मला वाटत ह्या लक्ष्मी देवीच् आहे महान्जेच एक देवी पार्वती आणि एक देवी लक्ष्मी कारण शांति, धान्य, सुख, शक्ति, संतान, रक्षण सोबत धन ही लागते. म्हणून कालांतरा नंतर देवी ज्येष्ठा गौरी (पार्वती) सोबत लक्ष्मी देवीची पण स्थापना करण्याची सुरुवात झाली असावी. तुम्ही बंगाल मधे पहिले असेल की तिथे ज्या वेळी दुर्गा पूजा हे उत्सव होतो तेव्हा दुर्गा बरोबर लक्ष्मी सुद्धा येते आणि हे सर्व मान्य आहे। पण हे नक्की की ह्या दोघी देवी लक्ष्मी- अलक्ष्मी, गणेशाचा बहिणि, गणेशाचा पत्नी अगदी नाही आहे.. अग्दीच् नाही....

    • @shivakrishnamaitree5491
      @shivakrishnamaitree5491 2 ปีที่แล้ว

      90% Acurate Jyesta Gouri/Mahalakshmi Cha Shakthi Stan Manje Karvirnivasni Ambabai Ani Sobat Aste Triyamboli Devi 🙏
      Shraddha Ani Vishwas Teva 🙏

  • @jaymaavagheshawaridarbarmu7018
    @jaymaavagheshawaridarbarmu7018 3 ปีที่แล้ว +3

    Nice 😍

  • @sunilbhabad9977
    @sunilbhabad9977 3 ปีที่แล้ว +1

    Wow.... Amazing info

  • @sheetalp3743
    @sheetalp3743 3 ปีที่แล้ว +1

    Dhanaywad sunder maahiti

    • @dr.sandeepsadanandchaugule9528
      @dr.sandeepsadanandchaugule9528  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद
      लवकरच पित्रपक्षावर व्हिडीओ टाकतोय

  • @vijaydhage2767
    @vijaydhage2767 4 ปีที่แล้ว +1

    Very well explained...thanks

  • @manisharane3680
    @manisharane3680 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप उपयुक्त माहिती,पण म ती फुलांची आणि पानांची गौरी चे काय महत्व आहे म

  • @kunalshahane8109
    @kunalshahane8109 3 ปีที่แล้ว

    Ekdam brobar

  • @roshanparihar231
    @roshanparihar231 3 ปีที่แล้ว +1

    Khoob sunder mahiti dili

    • @dr.sandeepsadanandchaugule9528
      @dr.sandeepsadanandchaugule9528  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

    • @roshanparihar231
      @roshanparihar231 3 ปีที่แล้ว

      @@dr.sandeepsadanandchaugule9528 ji shavan somvaar chey pratyek somvarche Shivmuth che kaay mahatva aahe ya sambandhi aapla video aahe ka?

    • @dr.sandeepsadanandchaugule9528
      @dr.sandeepsadanandchaugule9528  3 ปีที่แล้ว

      The Vlog on this subject is already not available but I will make a video on it. You can subscribe the channel you will be able to see a lot of content on Indian festivals and philosophy. You can also subscribe Rukh-e-hyatt channel.

  • @saurabhbagal1239
    @saurabhbagal1239 3 ปีที่แล้ว +2

    काही ठिकाणी अलक्ष्मी आणि लक्ष्मी म्हणल जात आहे,पण हा शक्ती देवतेचा सोहळा आहे,या मध्ये श्रीसूक्त पठण अवश्य होणे हे फलदायी ठरते असे मला वाटते कारण शक्तीउपासने मध्ये श्रीसुक्त पठनाला अनन्य साधारण महत्व आहे, या श्री सुक्तात " जेष्ठाम् अलक्ष्मीम् नाश्ययाम्यहं " असला उल्लेख आहे,म्हणजे जर तुम्ही अलक्ष्मी आणि लक्ष्मी समजत असाल तर अलक्ष्मीला बोलावून तुम्ही तिचा अपमान करताय,थोडक्यात तिच्या समोर तिचा नाश होवो असा उल्लेख करताय,,,ती देवता क्रोधीत होऊन अवकृपा च करेल,,म्हणून तिला अलक्ष्मी श्री लक्ष्मी न म्हणता फक्त आई म्हणा,,,,,खूप कृपा करेल

  • @vishalbhore2429
    @vishalbhore2429 3 ปีที่แล้ว +4

    aamchya Kolhapur te karhad satara wai ya bhagat ganga gouri ase doghina manatat karan tayanchya Barobar Sankroba arthat Shankar hi asto tyamule sankar hi devta tyanchya Barobar asalyamule ganga gouri ase doghina manatat aani aamhi tya manane cha gouri na pujato aahot tumhi sanagitlya pramane jestha kanista Laxmi alxmi he kahi thikani arthat vidharbht. v marathavadat mantat karan tikade gouri la Mahalaxmi ya navane manli jate puja keli jate sarva mangal mangale shive sarvartha sadhike sharanye tryambake gouri Narayani namostute tar gouri hi parvti shivpatni v Narayan he Parvati che bhau aahet arthat Parvati hi narayayni mhanun sharanye tryambake gouri Narayani namostute kahi chuklyas xamaparthi aahe 🙏🙏tumhi sangitaleli hi chan aahe sheti vishayak gouri shi nigadit aahe mahiti khup Chan hoti mahiti

    • @dr.sandeepsadanandchaugule9528
      @dr.sandeepsadanandchaugule9528  3 ปีที่แล้ว

      Barobar

    • @vishalbhore2429
      @vishalbhore2429 3 ปีที่แล้ว

      @@dr.sandeepsadanandchaugule9528 thanks sir konatya gavache aahat tumhi

    • @dr.sandeepsadanandchaugule9528
      @dr.sandeepsadanandchaugule9528  3 ปีที่แล้ว

      Janma Kolhapur Mool Gav Belgav. Ata sadhya Punyat

    • @vishalbhore2429
      @vishalbhore2429 3 ปีที่แล้ว

      @@dr.sandeepsadanandchaugule9528 tuammala maze nanogat aavadale na sir kahi chukle tar nahi na chuklyas xama asavi

    • @dr.sandeepsadanandchaugule9528
      @dr.sandeepsadanandchaugule9528  3 ปีที่แล้ว +2

      आपले मनोगत फारच छान आहे
      मनोगत माझे स्वतःचे ज्ञान वाढवते आणि माझ्या vlog चा दर्जा वाढवेल
      धन्यवाद

  • @mayagholap8818
    @mayagholap8818 3 ปีที่แล้ว +1

    Chan

  • @vandanashevkari9680
    @vandanashevkari9680 3 ปีที่แล้ว +1

    Mala pan he pranshanhote te sowal jale thanks 💥💥

  • @vanitabendre2394
    @vanitabendre2394 3 ปีที่แล้ว +1

    Sunder mahiti, mazya ghari 28 years pasun hya Maha laxmi aahet, koop samadhan milte

  • @vedantdange5321
    @vedantdange5321 3 ปีที่แล้ว +1

    aamachi ghari gauri thiti ni baste saptami la aavahan , aastmi la puja ani navmi la visarjan

    • @gruhlaxmi3123
      @gruhlaxmi3123 ปีที่แล้ว

      R u serious...?
      Jyeshtha hi nakshatra pradhan ahe.
      Tithi pradhan nahi.
      Lakshat theva

    • @vedantdange5321
      @vedantdange5321 ปีที่แล้ว

      @@gruhlaxmi3123 aasa nasta most Brahamin family madhe thiti ni pn bastat

    • @gruhlaxmi3123
      @gruhlaxmi3123 ปีที่แล้ว

      @@vedantdange5321
      Strange

  • @vijayakaldhone9797
    @vijayakaldhone9797 3 ปีที่แล้ว +1

    *

  • @suchitraandhorikar2189
    @suchitraandhorikar2189 3 ปีที่แล้ว +3

    गुरुजी, तुम्ही श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी आघाडा दुर्वा नैवेद्य करून pujlyajanarya jivaticha फोटो laun jeshthagauri che पूजन केले जाते त्या gauriche स्मरण केले नाही.

    • @dr.sandeepsadanandchaugule9528
      @dr.sandeepsadanandchaugule9528  3 ปีที่แล้ว

      बरोबर जरा जिवंतिका खुप सारे संदर्भ आहेत
      वेळ व महत्वाचा मुद्दा व त्यावर भर देण्यात राहिले
      धन्यवाद येथे नमुद केल्या बद्दल

    • @suchitraandhorikar2189
      @suchitraandhorikar2189 3 ปีที่แล้ว +1

      खूप छान माहिती मिळाली. शेवटी भावना महत्वाची आहे.....

  • @hemangisatam6718
    @hemangisatam6718 3 ปีที่แล้ว +1

    Mag je kuthe kuthe ekch gauri aste to konti aste?

  • @harsha-v-g
    @harsha-v-g 3 ปีที่แล้ว

    Sir.
    Mala Dasra madhe gouri mandta yetatil ka?

    • @dr.sandeepsadanandchaugule9528
      @dr.sandeepsadanandchaugule9528  3 ปีที่แล้ว +1

      Dasarya madhe deviche Durga kinwa bhawani rup pujale jate. Ti shakti rupa Manali jate. Gauri hi fertility chi dewata aahe. Ti Saumya swarupa aahe. Saumya aani Rudra donahi rupe Navartri madhe pujali jatata. Tithi pramane dewata asate. Jase Saptami la Saraswati aawahan, ashtami la poojan, Navami la Saraswati Balidan
      Panchamila lalaita devi rupat pooja

    • @harsha-v-g
      @harsha-v-g 3 ปีที่แล้ว

      Gouri basavuka nako.

    • @dr.sandeepsadanandchaugule9528
      @dr.sandeepsadanandchaugule9528  3 ปีที่แล้ว +1

      Gauri aawahan he Anuradha nakshatrawar aste.
      Jari Gauri tumhi basawali tari tiche swarup wegale asel. Ti shakti rupa asel

    • @dr.sandeepsadanandchaugule9528
      @dr.sandeepsadanandchaugule9528  3 ปีที่แล้ว

      Mahalkshi mhanoon Devi pooju shakata

  • @akashmore687
    @akashmore687 3 ปีที่แล้ว +1

    Tarada vanaspati la dusar naw ky

  • @utkarshlokhande3165
    @utkarshlokhande3165 3 ปีที่แล้ว +1

    Chan "Manogat" mandyat aalet dhanyawad 🙏🏻 pn tumhi purna content ch badla Gauri pujana cha .Nakshtradhin devta absolutely correct
    Jyestha Gauri kanishta gauri correct
    For fertility n new beginning correct
    Now fact
    Jyestha Gauri hi ganpati chi aai n kanishta gauri hi gauri chi bahin mhnjech laxmi
    Gauri ni jeva Vinayaka la ghadwle aplya mala ni tewa tya vinayakat daridrya cha was hota to ghadwnyt laxmi ni tila sath dila hota jyamule vinayak powerful asun pure nawathe shiva n jewa tyanch sheesh bhedan kele Ani gajmukh lawle tewa te purnawat aale .
    Ata gauri ganpat kiwa mahalaxmi sobt ka?
    Mahalaxmi he laxmi Ani Alaxmi nasun Gauri Ani laxmi aahet
    Karan k tya dighi n milun ganpti la ghadwle hote mhnun ganpati sobt tya doghi pujlya jatat
    Ata te don bal kon te ganpati che bhawanda asun Kartikeya Ani balasundari(ashoksundri ) astat j k gauri sobt yet astat bangal madhe aapn he baghu shakto laxmi sobt ganpati durga Ani srswati sobt Kartikeya.
    Asa ha San Shiv parivaras samarpit asun
    Sauryas Gauri Ani sampantas laxmi pujat asto
    Shreeshubham 🙏🙏🏻

  • @poojaadsul5731
    @poojaadsul5731 3 ปีที่แล้ว +2

    पण मी असं ही ऐकलं आहे की त्या दोन्ही सरस्वती आणि लक्ष्मी आहे म्हणून त्या आले की त्यानं बांधून एकमेकांना पुजा केली जाते

    • @dr.sandeepsadanandchaugule9528
      @dr.sandeepsadanandchaugule9528  3 ปีที่แล้ว +1

      काहि ठीकाणी त्या गंगा गौरी म्हणून पुजतात
      सरस्वती लक्ष्मी गणपती यांची शक्यतो पुजा दिवाळ सणाला करतात
      परंतु या दोघी जेष्ठा कनिष्ठा म्हणूनच असतात त्या अनुराधा नक्षत्रावर येतात

  • @dynamickiran427
    @dynamickiran427 3 ปีที่แล้ว

    मला वाटते त्या रिद्धी सिध्दी असाव्यात
    ज्यांची गणेशा सोबत पूजा होते

    • @dr.sandeepsadanandchaugule9528
      @dr.sandeepsadanandchaugule9528  3 ปีที่แล้ว +2

      रिद्धी सिद्धी हया उत्तर भारतात गणेशाच्या पत्नी म्हणून संबोधल्या जातात. दक्षिण भारतात गणपती हा अविवाहित मानला जातो. गौरी देवतेचे स्वरूप हे fertility सृजनतेशी निगडीत आहे. आणि नक्कीच सिद्धी दात्री म्हणून नाहि .

    • @dynamickiran427
      @dynamickiran427 3 ปีที่แล้ว

      @@dr.sandeepsadanandchaugule9528 आमच्या कडे विदर्भात त्यांच्या सोबत नारद नावाचं बाळ असते मग ते कोण

    • @dr.sandeepsadanandchaugule9528
      @dr.sandeepsadanandchaugule9528  3 ปีที่แล้ว +1

      पौराणिक मताद्वारे नारद हा ब्रम्ह देवतेचा पुत्र
      नारदाची iconography ज्ञान भक्ति आणि प्रश्न निर्माण करणे होते. सृजनतेची देवता गौरी असल्या कारणाने आपसुक गौरी बरोबर तीचा गोतावळा येतो. अन म्हणून आपण पुजे मध्ये लहान बाळं पाहू शकतो .

    • @gruhlaxmi3123
      @gruhlaxmi3123 ปีที่แล้ว

      Nahi tya ridhi sidhi navhet

  • @shubham_swaraj631
    @shubham_swaraj631 3 ปีที่แล้ว

    गौरी म्हणजे पार्वती असते ना.

    • @dr.sandeepsadanandchaugule9528
      @dr.sandeepsadanandchaugule9528  3 ปีที่แล้ว

      त्याच विषयावर हा व्हिडीओ आहे
      कोणी तीला पार्वती रूप मानतात
      कोणी गंगा गौरी
      कोणी लज्जा गौरी
      कोणी महालक्ष्मी
      कोणी साती आसरा ( ७ खड्यांची पुजा) - सप्त मातृका
      परंतु एक धागा सर्वत्र आढळतो तो म्हणजे सृजनता किंवा fertility

  • @poojaadsul5731
    @poojaadsul5731 3 ปีที่แล้ว +1

    मग असं का

    • @poojaadsul5731
      @poojaadsul5731 3 ปีที่แล้ว +2

      Pan tumhi khop mast mahiti sangitali 🙏🏿🙏🏿🙏🏿😊