शेती विकणे आहे 33 एकर संपूर्ण बागायती
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2023
- पंढरपूर शहरात व विविध उपनगरामध्ये ओपन प्लॉट, घर, बंगले विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ज्यांना प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री करावयाचे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावे सेवा दिली जाईल
(टीप - कृपया व्हाट्सअप किंवा सोशल मीडियावर कुणीही विचारणा करू नये थेट मोबाईल वरती संपर्क साधणे)
मो. नं 99 22 54 17 47
pandharpur bungalow for sale,
pandharpur flat for sale,
pandharpur plot for sale,
pandharpur farm for sale,
pandharpur Property,
pandharpur shop for sale,
pandharpur shop for rent,
budget dream home,
pandharpur athor Property sale and rent available,
pandharpur row house
solapur plot for sale
bungalow for sale in pune with
price
.
nanded plot for sale
.
solapur property sale,
property for sale in
maharashtra,
kolhapur property for sale,
sunil shivsharan, pandharpur
farm house for sale in
maharashtra,
kolhapur property for sale,
farm house for sale in pune,
ganpatipule property for sale,
property for sale in
maharashtra,
villa for sale in maharashtra,
farm house for sale in ratnagiri,
property in ratnagiri,
farm house for sale in
maharashtra,
bungalow for sale in
maharashtra,
luxury villa for sale in pune,
kolhapur plot for sale,
luxury house in pune for sale,
best budget Property,
budget Property maharashtra,
#pandharpurbunglalowforsale #pandharpurplotforsale
#pandharpurflatforsale
#pandharpurfarmforsale
#pandharpurbudgethome
mumbai pandharpur sang
Mumbai, pune, kolhapur, satara, solapur, nashik, nanded, latur kokan, panvel, raygad, parbhani, beed, sangola, manglweda,
असेच व्हिडिओ पाठवत जा सर
खतरनाक प्रॉपर्टी आहे. 👌👌👌
धन्यवाद
काळीभोर नाही पाणी कमीच दिसते आहे
जबरदत जमीन...
जमीन विकून ५ कोटी मिळतील. त्यांनी पैसे गाडी बंगल्या मध्ये उडवण्या पेक्षा जर व्यवस्थित गुंतवले तर वर्षाला ५० लाख मिळू शकतील.
कृपया आपण देत असलेल्या व्हिडिओ मध्ये प्रत्येक जमिनी चा सातबारा उतारा दाखवत जावा, कोणत्याही जमिनीचा व्यवहार करताना अगोदर जमीनीचा उतारा बघितला जातो
लय भारी आहे👌
.अप्रतिम .
Pani kami nahi ratri 12 te 8 paryant lite aahe tyamule ashe vatate shut dupari kele aahe taya mule ashe vatate
सर पाणी कमी वाटतेय
Shetila Pani kami Hai, sheti lavel madhe nahi, khadkal mati Hai,girat sheti Hai,MI pahili Hai,600000 Akar pervade.
sambhaji nagar madhe beed rod var 7 eakar ahet rod tch 1.40cr+ ekar ya bhavane ani
2 ekar 22 chya bhavane ahet jr konala gheyache pahije asel tr ..sms kra mla
Google.. location.....taka.....
Solapur patil🎉
Good job
पंढरपूर पासून. कीती किलोमीटर आहे
Dada 100 feet विहिर मंजे पाणी कमी आहे
शेती ला मजुर मीळत नाही म्हणून मोठे लोक शेती वीकुन दुसरा वेवसाय करतात शेती म्हणजे अर्धा जीव जातो.
Sir mazi 2 gunte resident plot patas tal daund dist pune vikachi aahe Mala help kara
कशामुळ विकताय सांगु शकता काय
KY ahe rete
विहिरीत पाणी कमी आहे
Osmanabad
सर पाणी कमी आहे
Kiti hotay total
भाव कि ती आाहे
Location kay aahe
बारामती मदे आहे का
Akri dar kay
का विकता आहेत.कारण सांगा.
16,5 acer aahe jalgaon tal jalgaon te lonwadi road touch vihir v tubwel aahe,,,,, १५ che rate ne
कुठे आहे
@@hemantshelke7347 जळगाव ते लोनवडि ता जळगाव, लोनवडी बुद्रूक् शिवार, ३४/१, gat no aahe
नांदेड मध्ये आहे का
कसायला शेती बघुन दया
एवढं सगळं असून का विकत आहे
ही,शेती,भुदान,चळवळीची,विनोबा,भावेकाळातील,आहे,खरेदी,होत,नाही
Bataine करायला देणार काय. विचारून बघा
7,
Maharashtra vikayacha ashe
Akar 1 lakh
Gat number milel kay ? Property title(7/12) clear cut ahe kay?
Ho
3कोटी 70लाख लागतील
विहीराला पाणी लय आहे..
इतकं चांगलं शेत विकण्याचे कारण काय?मी माझी यवतमाळ जिल्ह्यातील शेती विकली आहे, सध्या पुण्यात राहतो.हे शेत चिंचवड पासून किती लांब आहे
सर खूप लांब आहे सोलापूर जिल्ह्यात आहे
100 aker dakhva
Kimat kya hai yah kaun sa Shiva Rani kaun sa jila taluka
जिल्हा सोलापूर,तालुका मोहोळ,गाव कुरुल तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा त्यामध्ये सगळी माहिती दिली आहे
rasta ksa ahet shiv rasta ka
नगर तालुका अहमदनगर येथे असली तर सांगा
53 acre aahe
Nager pune highway toch
Farm not good
Exact location kay aahe
Saheb village , gaon Kuthle aahe
शेती विकायची नसती ? शेती राखायची असती!
चावून चोथा झालेला विषय......
शेती राखायची असते कर्ज काढुन पिकवायची असते आणि मार्केट मधे नेव्हुन फुकट दयायचे असते आणि एक दिवस कर्ज झाले म्हणुन आत्महात्या करायची असते शेतकरयाने हेच ना
@@rajeshmane5341
लोक भावनिक असल्याचा आव आणतात पन तसे वागत नाही.
शेतकऱ्यांनी जगूच नये अशी मानसिकता आहे समाजाची.
@@user-qr4tu3bo9z शेतकरयाने समाजाला विचारून आपले जिवन जगु नये आणि समाजाचा विचार करू नये फक्त आपला व आपल्या कुटुंबाचा विचार करावा कर्ज काढुन शेती पिकऊ नये जेव्हढे पिकऊ तेव्हढयात आपले कुटुंब संभाळावे हेच आजची वेळ आहे
ए राव्हल्या
Latur talukyat 30 te 40 purn bagayti shet jamin ahe ka
@@Tukaram1😂😂😂
@@Tukaram1 😂
Ka viktat
Pani nasel kami asel
10 लाख एकरी होईल का
नाही
@@sunilshivsharan3265 ok उद्या 10 वाजता कॉल करतो
मुळात त्यांना विकायची असती तर त्यांनी कसलीच नसती
तुम्ही घ्या आणि कशा
त्यांचे काहीतरी कारण असेलच की
फ्लॅट किव्हा बगला दाखवा
शेती विकू नका
मी शेतकरी आहे , आरधीने करतो , विकत नको .
हो आहेत फक्त इमानदारीने केले पाहिजे तुम्ही मला डायरेक्ट फोन कर
rasta ksa ahet shiv rasta ka
रस्ता मोठा चांगला आहे व्हिडिओमध्ये दाखवला आहे