आपण अत्यंत योग्य मुद्द्याला हात घातलेला आहे. एक समज ( नरेटीव) पसरवणे यासाठी महायुतीने आक्रमक होणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यामुळे महाभकासआघाडी बचावात्मक पवित्र्यात जाऊ शकेल
जाती पातित अडकलेल्यांना विकास कसा दिसणार... समाजाचा विकास पेक्षा आपली जात महत्वाची आहे. पण त्यांना पुढच्या पिढ्या त्यांच्याकडून काय आदर्श घेणार हे त्यांचं त्यांनाच ठावूक..
मी धनुष्य व कमळाला मत देणार हा साधा विचार मांडतो. विशाळ गडावरचे कान धरणे व सत्तेत असूनही सहानुभूती अनाठायी दाखविणे हे सर्व लज्जास्पद आहे.शिवाजी महाराजांचा घोर अपमान करणारा आहे.ह्याला शिक्षा हाच शब्द स्वप्नात देखील येतो.सरकारने कठोर.पावले उचलणे अगत्याचे आहे.
देवेंद्रजी फडणवीस यांची पाच वर्षांची यशस्वी कारकीर्द म्हटली पाहिजे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण व पायाभूत विकासाकडे त्यानी लक्ष दिले. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
तो जरागे एवढा शिव्या देत आहे फडणवीस ला कशामुळे येवढे भीत आहेत नाही मिळत मुस्लिम मत BJP ला सोडून द्या त्यांना नुसते अतिक्रमण हटवले तरी भाजपा निवडून येईल लोक खुश होतील
नाही दादा..... आपला गैरसमज आहे. कितीही खाऊ घाला, मुस्लिम समाज कधीच हिंदुत्वाला मतदान करणार नाही. पण बीजेपी ने कितीही अतिक्रमण पाडली, कितीही हिंदुत्व हिंदुत्वासाठी काम केले तरीही आरक्षण जातीवाद यामुळे बीजेपीला मत मिळत नाही. योगी आदित्यनाथ यासाठी बेस्ट उदाहरण आहे.
तुम्ही , सुशील जी , भाऊ , अनय , कांजी सर्व जण समाज प्रबोधन करत आलात आणि ते सुद्धा राष्ट्र समर्पित म्हणून तुम्हां सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन . हे सत्कार्य असंच पुढे चालू ठेवावं !!! 🙏
हो पण लोकांना बाहेरगांवी जायला मिळू नये ह्याची नोंद घ्या. चांगले दिवस निवडीन सुट्यां शनिवार रविवार जोडून दिवस ठेवू नयेत .आणि सणवारपण नकोत तरच लोक मतदानासाठी वेळ काढतील पण हे सरकारला सांगणार कोण ?😂भाऊंशिवाय. दिसत नाही कोण सुर्यवंळीजी कुलकर्णीजी आणि तुमच्या सहकारी पत्रकारानी सरकारला गळ घालावी आठवण करून द्यावी 🙏
खरंच जर अजित दादा विशाळगडावर, कांड्यांना सहानुभूती दाखवायला गेले असतील तर, हे निमित्त करून उर्वरित दोघांनी त्यांना जाणीव तरी दिली पाहिजे, नाही तर, यांनी सुध्दां थांबलेल्या सावरकर गौरव यात्रा तत्काळ सुरूं केल्या पाहिजेत. जय श्रीराम!
@@jamakedhoya4544काय जमाल गोट्या एखादि कविता तरी येते का.गल्लितल्या गायक तरी गाईला का मंगेशकर यांनी गायलेल्या आहे त त्यांच्या कविता.सकाळी उठल्यावर आरशात बघत जा
राजकारणात इतर पक्षांशी तुलना करता भाजप अजून बालवाडीतच आहे की काय असे वाटायला लागले आहे. भाजप स्वतःच्या पारंपारिक व प्रामाणिक मतदारांना सतत निराश करत आहेत. महाराष्ट्रात प्रादेशिक राजकारणात कोणतीच ठाम भूमिका घेत नाहीत .
मागच्या बेंचवर बसून रट्टेबाज तोंडपुजांना जेरीस आणणारे सरस विद्यार्थी ठरतात आयुष्याच्या शाळेत.... भाजपमध्ये सध्या या बॅकबेंचर रियल वन्स ची गरज आहे पण आयटी सेल आणि तोंडपुजांवरच भिस्त दिसतेय 😎
मागच्या बेंचवर बसून रट्टेबाज तोंडपुजांना जेरीस आणणारे सरस विद्यार्थी ठरतात आयुष्याच्या शाळेत.... भाजपमध्ये सध्या या बॅकबेंचर रियल वन्स ची गरज आहे पण आयटी सेल आणि तोंडपुजांवरच भिस्त दिसतेय 😎
जनता स्वताला सुज्ञ समजत असेल तर विकासाच्या मुध्यावर मतदान होईल.पण तसे काहीही होत नाही.ऐनवेळी जनतेचा मुड कशामुळे बदलतो माहीत पडत नाही.मुस्लिम व्होट बॅंक वेगळा मुध्दा.
मतदान शुक्रवार शनिवार रविवार सोमवार सोडूनच ठेवले पाहिजे शुक्रवारी जरी ठेवले तरी शनिवार रविवार जोडसुट्ट्या असतात आणि सोमवारी ठेवले तरी शनिवार रविवार जोडसुट्ट्या असतात
@@Kalyankar12 पाकिस्तान मधील महागाई एवढी इथे नाही 300रु किलो आटा इथे नाही 2500/-चा गॅस सिलिंडर इथे नाही 1947 चे बाजारभाव आता कसे राहतील पगार पण वाढलाय सर्वाना.
भारतीय जनता पक्षाने आताच आपल्या 288 उमेदवाराची निवड करुन तयार ठेवा्वी निवडणूक जाहीर होताच उमेदवार जनतेसमोर जाहीर करावे.आयाराम-गयारामास थारा देऊ नये.मोदीच्या व देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुर्ण भरोसा आहे.भाजपा स्वता 160-180 जागा जिंकून येतील.
प्रमुख मुद्दा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतदार नोंदणीसाठी गल्ली गल्ली मध्ये फिरावे, प्रयत्न करावाच. तसेच नावे कापल्या जाण्याची व बोगस मते जोडण्यात आले की काय हे तपासावे.
Political Strategists ...तुम्ही घेतलेली सर्व नावं अमराठी आहेत. महाराष्ट्रातील राजकारणाचा तथाकथित अभ्यास करायला पण अमराठी च आघाडीवर आहेत हे जेव्हा लक्षात येईल तेव्हाच महाराष्ट्र का मागे पडला याचे उत्तर कळेल. 19.07 24.
विधान सभा नि़डणुकी दरम्यान लगेच नेरेटिव्ह चे उत्तर देणे व जनतेला तसे समजवने, आणि दोन अडीच वर्षात केलेल्या कामाचे प्रजेंटेशन जनते समोर ठेवणे भविष्यात करणा-या कामाचे विवेचन तरच काही फळ प्राप्त होईल एक सुजान नागरीक
देशाची सुरक्षा हा सर्वा त महत्वाचा मुद्दा असयला हवा देशाच्या आतच फूटीरतावादी शक्ती चे पीक फोफावले असून ते दहशतवाद्यांना मांडीवर घेऊन देशाच्या व्यवस्थेचे तीनतेरा वाजवीत आहे त त्यांचा समूळ बिमोड युध्दपातळीवर करण्याच काम आधीकरणे गरजेचं आहे
खूप छान विचार मांडलेत सर नका नाराज होऊ महाराष्ट्र वाचवण्यासाठी लुटारू पासून वसुली सरकार पासून वाचवण्यासाठी तुमचे योगदान महत्वाचे आहे आमच्यासाठी तुम्ही भाऊ अनायजी आबा दिनेश कांजी महेश विच्यारे sudjilji खूपच महत्वाचे आहात नाराज नका होऊ
सूर्यवंशी जी तुम्ही करत असलेल्या विश्लेषण खरोखरी योग्य आणि सत्य कथन करणारा असत.... तुम्हाला कोणी किंमत देऊ न देऊ तुम्ही तुमची बांधिलकी खूप चांगल्या प्रकारे निभावून नेता आहे विशिष्ट विचारांची खूप चांगल्या प्रकारे लोकांच्या समोर मांडत आहे आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुम्ही नाराज होऊ नका आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. कल्पना आहे तुम्ही कोणत्या एका पक्षासाठी व्यक्तीसाठी करत नसून देशासाठी देश प्रथम या मुद्द्यावर बोलत असता देश प्रथम हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपलं हे कार्य केवळ विधानसभा लोकसभा किंवा इतर निवडणुकांत पुरताच मर्यादित न राहता ते कायमच जनजागृतीसाठी आवश्यक आहे आणि ते तुम्ही करत रहाल अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
आजचे विवेचन खुपच मार्मिक आहे. भाजप ने मागच्या चुका आता सुधारल्या पाहिजेत. सबका साथ सबका विकास हे विसरून ज्याचा साथ त्याचाच विकास हेच प्रत्येयास आणले पाहिजे. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
नुसतंच फेक नरेटीवच्या नावानं बोंबलून काहीच होणार नाही. आज झाडून पुसून सगळेच वृत्तपत्र, सामना, भास्कर, लोकमत, मटा, लोकसत्ता, सकाळ... सगळेच तुमच्या विरोधात आहेत. कुठेय तुमचा तरूण भारत ? कोण वाचतंय organiser ?
प्रभाकरजी, प्रथमतः आपल्या कार्याला, धैर्याला सलाम. मराठा आरक्षण आंदोलनविषयी सुचवायचं होतं. सारथी संस्थेमुळे,मार्गदर्शनामुळे, मराठा कुणबी समाजाचे विद्यार्थ्यांनी UPSC/MPSC परीक्षांमध्ये चांगले यश मिळविले असे वाचले. यात सत्यता असेल तर यशस्वी विद्यार्थ्यांशी बोलून तुम्हाला ते विद्यार्थी काय म्हणतात ( आरक्षण इ. विषयी, सारथी संस्थेमुळे खरंच मदत झाली का ई.) त्याचा अभ्यास होइल व एक चांगला अभ्यास ( आपण अभ्यास करुन बोलता असे मला वाटते) आम्हाला ऐकायला मिळेल. निष्कर्ष काहीही असुदे, सारथी विषयी, फडणवीस या व्यक्तीविषयी आपण सत्य तेच मांडाल. ऐकायची उत्सुकता आहे.
काल zee5 अँप वरच्या सीरिअल्स च्या मधे दिसणाऱ्या जाहिराती गायब होऊन नमाज पठण ची जाहिरात दाखवत होते 🤔 सीरिअल मधे सिन आषाढी पूजेचा आणि लगेच hi नमाज पठण जाहिरात, काय करावं कळेना 😑
प्रभाकर जी आपण, भाऊ तोरसेकर व सुशील कुलकर्णी व आपल्या परिचयाचे, अजून कोणी असेल तर, ते रणनितिकार असे सर्व मिळून एक टिम बनवावी. आपली रणनीती ठरवून, मां. राजसाहेब, फडणवीस साहेब व शिंदे साहेब यांना भेटून त्यांना याबाबतचा प्रस्ताव द्यावा व विधानसभा निवडणुक जिंकण्याच्या दृष्टीने कमर्शिअल बसिस वर काम करावे. हिन्दू जनतेमध्ये हिंदुत्व जागविण्या करिता याचा जरूर फायदा होईल.
साहेब मोदींसाहेब, फडणवीस साहेब, शिंदे साहेब, हे प्रत्यक्ष रणांगणात आहेतच , पण भाजप चे अध्यक्ष यांचा नारेटिव्ह बददल जराही आक्रमकता नाहीच फक्त 0 टक्के आहे मंदी भूमिका ,पक्षाच्या योजना राबविण्यात कमी पडलेतच हे सत्य आहे
प्रभाकरजी तुमच्या राजकीय सल्ल्याचा महायुती ने खरच विचार करावा, तसेच मतदानाच्या वेळी यादीत नावे नसले, बोगस मतदान, मतदानाला गांभीर्याने न घेणे यावर काय उपाय आहे.
आपण अत्यंत योग्य मुद्द्याला हात घातलेला आहे. एक समज ( नरेटीव) पसरवणे यासाठी महायुतीने आक्रमक होणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यामुळे महाभकासआघाडी बचावात्मक पवित्र्यात जाऊ शकेल
शुभस्य शीघ्रम, या विधायक कामासाठी हि अत्यंत योग्य वेळ आहे. उदंड वाचक समर्थक आपल्याबरोबर आहेत...🙏🙏🙏
बेसावध राहून चालणार नाही, एकदा फटका खाल्ला आहे
आणि परत खाणार आहे एकदम जोरसे wait and watch 😅😅
@@Justfewminutes1खरय
हे कसले शाहु आणी संभाजी. हे मुगली सल्तनतीचे जी, हुजरेगिरी करणारे आहेत.
जाती पातित अडकलेल्यांना विकास कसा दिसणार... समाजाचा विकास पेक्षा आपली जात महत्वाची आहे. पण त्यांना पुढच्या पिढ्या त्यांच्याकडून काय आदर्श घेणार हे त्यांचं त्यांनाच ठावूक..
हिंदू मुस्लिम कोण करत हेच youtube वाले
सहमत
दादा एसटीच्या ड्रायव्हर वरती व्हिडिओ बनवा आहे सगळे एसटीचे ड्रायव्हर लांड्यांच्या हॉटेल वरती पंधरा मिनिटे गाड्या थांबवतात 😡😡😡😡
दादा एसटीच्या ड्रायव्हर वरती व्हिडिओ बनवा आहे सगळे एसटीचे ड्रायव्हर लांड्यांच्या हॉटेल वरती पंधरा मिनिटे गाड्या थांबवतात 😡😡😡😡
मी धनुष्य व कमळाला मत देणार हा साधा विचार मांडतो. विशाळ गडावरचे कान धरणे व सत्तेत असूनही सहानुभूती अनाठायी दाखविणे हे सर्व लज्जास्पद आहे.शिवाजी महाराजांचा घोर अपमान करणारा आहे.ह्याला शिक्षा हाच शब्द स्वप्नात देखील येतो.सरकारने कठोर.पावले उचलणे अगत्याचे आहे.
हे राजकारणी ओबीसी आणि मराठा समाजाला परत एकदा एकत्र आणतील का मुस्लिम जसे एक झाले तसा सकल हिंदू समाज एक व्हायला हवा जय श्री राम
देवेंद्रजी फडणवीस यांची
पाच वर्षांची यशस्वी कारकीर्द म्हटली पाहिजे.
महाराष्ट्राच्या सर्वांगीण व
पायाभूत विकासाकडे
त्यानी लक्ष दिले.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
हो आणि शिंदेंनी त्यांच्याही पुढे जाऊन काम केलय....शिंदे च पुन्हा मुख्यमंत्री होतील यात शंका नाही
दादा एसटीच्या ड्रायव्हर वरती व्हिडिओ बनवा आहे सगळे एसटीचे ड्रायव्हर लांड्यांच्या हॉटेल वरती पंधरा मिनिटे गाड्या थांबवतात 😡😡😡😡
तो जरागे एवढा शिव्या देत आहे फडणवीस ला कशामुळे येवढे भीत आहेत नाही मिळत मुस्लिम मत BJP ला सोडून द्या त्यांना नुसते अतिक्रमण हटवले तरी भाजपा निवडून येईल लोक खुश होतील
नाही दादा..... आपला गैरसमज आहे.
कितीही खाऊ घाला, मुस्लिम समाज कधीच हिंदुत्वाला मतदान करणार नाही.
पण बीजेपी ने कितीही अतिक्रमण पाडली, कितीही हिंदुत्व हिंदुत्वासाठी काम केले तरीही आरक्षण जातीवाद यामुळे बीजेपीला मत मिळत नाही.
योगी आदित्यनाथ यासाठी बेस्ट उदाहरण आहे.
Agdi barobar Bolla bhava
@@HOTBABAJI04 Bhai toh kaay boltoy समजून घे बरोबर बोलतोय toh
कारण तो पैसे देऊन मॅनेज होणारा नाही.
सत्ता मिळणार नाही म्हणून घाबला आहे
बाकि किहिनाहि .जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील .
तुम्ही , सुशील जी , भाऊ , अनय , कांजी सर्व जण समाज प्रबोधन करत आलात आणि ते सुद्धा राष्ट्र समर्पित म्हणून तुम्हां सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन . हे सत्कार्य असंच पुढे चालू ठेवावं !!! 🙏
राष्ट्र समर्पित नाही पाकीट समर्पित😅😅😅.....
कशाला एवढं फुकटात वाटायचं सर्व लाभ त्यांना मिळतात
हो खरय लाभ खर तर शांतीप्रियांनाच प्रथम मिळतात
जनतेचा टॅक्स पैसा महागाई करून फुकट कुठून detay
उचलली जीभ लावली टाळ्याला 😅😅😅.... मग लाभ अदानी अंबानी ल द्यायला हवा का
प्रभाकरजी आपण लोकसभेच्या निवडणुकीचे निकालाअगोदर जे विश्लेषण केले होते ते 100%बरोबर होते. आपला राजकीय अभ्यास मोठा आहे. 👍🏻
पाकीट मोठ भेटल की अभ्यास पण मोठा होतो😅😅😅
मला पूर्ण खात्री आहे की एकटे देवेंद्र फडणवीस सगळ्यांना पुरुन उरतील. एक अकेला सब पर भारी.
😂😂😂😂
Tyala Bol tadfanvis 😂😂
तरीपण शिंदे सारखे ते ओळख निर्माण करू शकत नाही.....शिंदे is brand
@@tukaramjadhav4396 लोकसभेसारख
@@Justfewminutes1 फडणवीस तडफडत आहे. अमित शहाने त्याच्या उरावर विनोद तावडे बसवला आहे.
आदित्य ठाकरे और उद्धव ठाकरे को जेल मे डालो
हो चालेल😂😂
लवकर टाका.म्हणजे शिवसेना प्रचंड बहुमताने निवडून येणार. 😅😅😂
हो का अनाजी पंत चे ❤वडे लावले.. उद्धव ठाकरे नि
@@shashankmadane1496प्रचंड बहुमताने?☺️😊😊थोडा थांब,हिरवी टोळथाड कसे नेस्तनाबूत करते उध्वस्त वाकरेला ते तू याची देही याची डोळा पाहशील!😢😢😢😢
😂😂😂tujha baap bolla ki aai
निवडणूक दिवाळी नंतर ८-१० दिवसांनी घ्यावी म्हणजे महीना दिड महीनाभर प्रचार चांगला करता येईल आणि लोकांची पण भर दसरा दिवाळी मध्ये खिसा पण जड राहील....
हो पण लोकांना बाहेरगांवी जायला मिळू नये ह्याची नोंद घ्या. चांगले दिवस निवडीन सुट्यां शनिवार रविवार जोडून दिवस ठेवू नयेत .आणि सणवारपण नकोत तरच लोक मतदानासाठी वेळ काढतील पण हे सरकारला सांगणार कोण ?😂भाऊंशिवाय. दिसत नाही कोण सुर्यवंळीजी कुलकर्णीजी आणि तुमच्या सहकारी पत्रकारानी सरकारला गळ घालावी आठवण करून द्यावी 🙏
@@smrutideshprabhu9522बरोबर आहे
दादा एसटीच्या ड्रायव्हर वरती व्हिडिओ बनवा आहे सगळे एसटीचे ड्रायव्हर लांड्यांच्या हॉटेल वरती पंधरा मिनिटे गाड्या थांबवतात 😡😡😡😡
खरंच जर अजित दादा विशाळगडावर, कांड्यांना सहानुभूती दाखवायला गेले असतील तर, हे निमित्त करून उर्वरित दोघांनी त्यांना जाणीव तरी दिली पाहिजे, नाही तर, यांनी सुध्दां थांबलेल्या सावरकर गौरव यात्रा तत्काळ सुरूं केल्या पाहिजेत. जय श्रीराम!
Mafiveer yatra kadha 😂😂😂
@sudhasharma7970- अगदी बरोबर अशी जाणीव करुन देणे गरजेचेच आहे
@@jamakedhoya4544पप्पू ला किती,, पंत प्रधान बनवतो म्हणुन पलवनlर 🏃🏃🏃🏃🏃😂😂
@@jamakedhoya4544
माफीवीर राहूल घँडी आहे. त्याचा पणजोबा आहे. ज्याने भारताचा सत्यानाश केलाय.
@@jamakedhoya4544काय जमाल गोट्या एखादि कविता तरी येते का.गल्लितल्या गायक तरी गाईला का मंगेशकर यांनी गायलेल्या आहे त त्यांच्या कविता.सकाळी उठल्यावर आरशात बघत जा
राजकारणात इतर पक्षांशी तुलना करता भाजप अजून बालवाडीतच आहे की काय असे वाटायला लागले आहे. भाजप स्वतःच्या पारंपारिक व प्रामाणिक मतदारांना सतत निराश करत आहेत. महाराष्ट्रात प्रादेशिक राजकारणात कोणतीच ठाम भूमिका घेत नाहीत .
बरोबर आहे आपण येवढे कट्टर BJP समर्थक आहेत तरी पण खूप राग येत आहे पण मुस्लिम ची सत्ता येऊ नाही म्हाऊन मत दया लागते
मविआ ची अडीच वर्षांत केलेली करणी जरी ऊजळली तरी युती सहज जिंकेल.
।।वेड लlगले आहे तुम्हlला ।।😂
अजून ही आमचे बेस्ट शी एम आहेत असा नारा दिला जातो 😂😂
तुम्ही चाटत रहा 😂
बाकी महारष्ट्र आहे च bjp la हाकलयला 😂
आपण आशा बाळगूया
मागच्या बेंचवर बसून रट्टेबाज तोंडपुजांना जेरीस आणणारे सरस विद्यार्थी ठरतात आयुष्याच्या शाळेत.... भाजपमध्ये सध्या या बॅकबेंचर रियल वन्स ची गरज आहे पण आयटी सेल आणि तोंडपुजांवरच भिस्त दिसतेय 😎
मागच्या बेंचवर बसून रट्टेबाज तोंडपुजांना जेरीस आणणारे सरस विद्यार्थी ठरतात आयुष्याच्या शाळेत.... भाजपमध्ये सध्या या बॅकबेंचर रियल वन्स ची गरज आहे पण आयटी सेल आणि तोंडपुजांवरच भिस्त दिसतेय 😎
जनता स्वताला सुज्ञ समजत असेल तर विकासाच्या मुध्यावर मतदान होईल.पण तसे काहीही होत नाही.ऐनवेळी जनतेचा मुड कशामुळे बदलतो माहीत पडत नाही.मुस्लिम व्होट बॅंक वेगळा मुध्दा.
मुस्लिम मते बीजेपी ने गृहीत धरुच नयेत जे पिकनिक ला जातात मतदानादिवशी त्यांना मतदान करण्यास भाग पाडणे आवश्यक आहे
मतदान शुक्रवार शनिवार रविवार सोमवार सोडूनच ठेवले पाहिजे शुक्रवारी जरी ठेवले तरी शनिवार रविवार जोडसुट्ट्या असतात आणि सोमवारी ठेवले तरी शनिवार रविवार जोडसुट्ट्या असतात
Janta Pagal aahe bhava
विकास फक्त सिटी मध्ये सामान्य जनतेचा काय महागाई करून ठेवली
@@Kalyankar12 पाकिस्तान मधील महागाई एवढी इथे नाही 300रु किलो आटा इथे नाही 2500/-चा गॅस सिलिंडर इथे नाही 1947 चे बाजारभाव आता कसे राहतील पगार पण वाढलाय सर्वाना.
भारतीय जनता पक्षाने आताच आपल्या 288 उमेदवाराची निवड करुन तयार ठेवा्वी निवडणूक जाहीर होताच उमेदवार जनतेसमोर जाहीर करावे.आयाराम-गयारामास थारा देऊ नये.मोदीच्या व देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुर्ण भरोसा आहे.भाजपा स्वता 160-180 जागा जिंकून येतील.
हो आणि शिंदे ना सुध्दा बाजूला करावे
अजून करा महाभरती
माझा भाऊ योजना.😂😂.सरकारकडे एवढा पैसा असेल वाटायला तर आधी सर्व शासकीय पदे भरावीत..प्राध्यापक भरती करावी,
अगदी खरे आहे. तुमचे सल्ले शिवसेना बीजेपीने ऐकले तर त्यांना निश्चित फायदा होईल असे मला वाटते.
प्रमुख मुद्दा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतदार नोंदणीसाठी गल्ली गल्ली मध्ये फिरावे, प्रयत्न करावाच.
तसेच नावे कापल्या जाण्याची व बोगस मते जोडण्यात आले की काय हे तपासावे.
प्रभाकर चांगले विचार ऐकायचे तर तूम्ही आणि मराठीतील अजून पांच सहा जणांचे विश्लेषण ऐकणे आमच्यासाठी गरजेचे आहे.
सध्याच्या मुख्यमंत्र्यांची अठरा अठरा तास लोकांसाठी काम करण्याची वृती आणि मागील मुख्यमंत्र्यांचे काम यावर युतीनी प्रचारात भर द्यावा
👌
Right
होय शिंदे हवे मुख्यमंत्री फडणवीस नको
Perfect💯
70000 हजार कोटी चा भ्रष्टाचार करणाऱ्या चे नारेटिव्ही कसे खोडणार😊😊
दादा एसटीच्या ड्रायव्हर वरती व्हिडिओ बनवा आहे सगळे एसटीचे ड्रायव्हर लांड्यांच्या हॉटेल वरती पंधरा मिनिटे गाड्या थांबवतात 😡😡😡😡
त्याला काही नाही होत.....चालूच असत😅
जय श्रीराम दादा 🚩🚩
महाविकास अघाडी सरकार राज्यत अली तर समझा संपूर्ण महाराष्ट्र वाटोदा होई ल आनी झाला पाहिजे तेवाच समझेल लोकाना
Correct, होऊनच जाऊ दे एकदा.
चालेल होऊनच जाऊदे एकदा😅😅😅....
एकदम परखड विचार आहेत आपले. आणि बरोबर सुध्धा.
Political Strategists ...तुम्ही घेतलेली सर्व नावं अमराठी आहेत. महाराष्ट्रातील राजकारणाचा तथाकथित अभ्यास करायला पण अमराठी च आघाडीवर आहेत हे जेव्हा लक्षात येईल तेव्हाच महाराष्ट्र का मागे पडला याचे उत्तर कळेल.
19.07 24.
दादांच्या डोक्यावर भांग पाडण्याएवढे केस शिल्लक आहेत का??? 😂😂😂😂😂
विधान सभा नि़डणुकी दरम्यान लगेच नेरेटिव्ह चे उत्तर देणे व जनतेला तसे समजवने, आणि दोन अडीच वर्षात केलेल्या कामाचे प्रजेंटेशन जनते समोर ठेवणे भविष्यात करणा-या कामाचे विवेचन तरच काही फळ प्राप्त होईल
एक सुजान नागरीक
देशाची सुरक्षा हा सर्वा त महत्वाचा मुद्दा असयला हवा देशाच्या आतच फूटीरतावादी शक्ती चे पीक फोफावले असून ते दहशतवाद्यांना मांडीवर घेऊन देशाच्या व्यवस्थेचे तीनतेरा वाजवीत आहे त त्यांचा समूळ बिमोड युध्दपातळीवर करण्याच काम आधीकरणे गरजेचं आहे
महायुति ने जर लवकर आपली staturgy बदली नाही तर कही करू शकनार नाही
सुशांत सिंग राजपूत को न्याय कब मिलेगा नहीं फडणवीस इनके हात में हैsit क्या कर रही है
या केस cha निकाल लगेच लागला तरी खूपच फायदा होईल.
अडाण्या सारखं काय बोलत आहे...सीबीआय तपास पण झालाय...काय दिवे लावले सीबीआय ने😅😅
काँग्रेस कडे 20% मते fixed आहेत..... Mulsin मते... त्यामुळे त्यांना स्वतःकडे फक्त मराठा समाज आणि दलीत समाज यांची मते पाहिजे.... बाकी काही नाही...
2o% navhe 32%. Sale bil me chhupe rahate hai time pe barobar bahar niklte hai
खूप छान विचार मांडलेत सर नका नाराज होऊ महाराष्ट्र वाचवण्यासाठी लुटारू पासून वसुली सरकार पासून वाचवण्यासाठी तुमचे योगदान महत्वाचे आहे आमच्यासाठी तुम्ही भाऊ अनायजी आबा दिनेश कांजी महेश विच्यारे sudjilji खूपच महत्वाचे आहात नाराज नका होऊ
आम्ही हिंदू द्वेष करणार्यांना मतदान करणार नाही जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
सूर्यवंशी जी तुम्ही करत असलेल्या विश्लेषण खरोखरी योग्य आणि सत्य कथन करणारा असत....
तुम्हाला कोणी किंमत देऊ न देऊ तुम्ही तुमची बांधिलकी खूप चांगल्या प्रकारे निभावून नेता आहे विशिष्ट विचारांची खूप चांगल्या प्रकारे लोकांच्या समोर मांडत आहे आम्हाला तुमचा अभिमान आहे.
तुम्ही नाराज होऊ नका आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. कल्पना आहे तुम्ही कोणत्या एका पक्षासाठी व्यक्तीसाठी करत नसून देशासाठी देश प्रथम या मुद्द्यावर बोलत असता देश प्रथम हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपलं हे कार्य केवळ विधानसभा लोकसभा किंवा इतर निवडणुकांत पुरताच मर्यादित न राहता ते कायमच जनजागृतीसाठी आवश्यक आहे आणि ते तुम्ही करत रहाल अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
अगदी बरोबर बोलत आहात सर धन्यवाद नमस्कार जय जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म
आपलं म्हणणं १००%खरं आहे . एवढं भान संबंधितांना असतं/ आलं तर महाराष्ट्राचं कल्याण होईल.
अरूण मंजेश्वर
ॲन आर्बर, मिशिगन
शीर्षक खूपच मस्त आहे
आजचे विवेचन खुपच मार्मिक आहे. भाजप ने मागच्या चुका आता सुधारल्या पाहिजेत. सबका साथ सबका विकास हे विसरून ज्याचा साथ त्याचाच विकास हेच प्रत्येयास आणले पाहिजे.
जय हिंद वंदे मातरम जय सनातन
जय श्री राम❤
Dhanyawad-Namaskaar
BJP IT cell not performing effectively OR it has become B team of MVA. Worst performance by IT Cell
आभार sir 🙏🏻तुमचे विचार आम्हा सर्व सामान्यनच्या मनातीलच असतात म्हणून ते भावतात 🙏🏻
आपले मनापासून अभिनंदन.आपला कार्यक्रम अमेरिकेत ही आवडीने ऐकतात.सूत्र भाऊंनी आपल्या एका व्हिडिओ मधे नमूद केले आहे.
अजित पवार महायुती मध्ये असेल तर हार निश्चित आहे....!
मराठा आंदोलन हे महायुतीच्या मानगुटीवर बसनार.
योग्य विषय, अतिशय योग्य वेळी
विकास विकास काही नसतं कार्यकर्ता जमवले पाहिजे
नुसतंच फेक नरेटीवच्या नावानं बोंबलून काहीच होणार नाही. आज झाडून पुसून सगळेच वृत्तपत्र, सामना, भास्कर, लोकमत, मटा, लोकसत्ता, सकाळ... सगळेच तुमच्या विरोधात आहेत. कुठेय तुमचा तरूण भारत ? कोण वाचतंय organiser ?
प्रभाकरजी, प्रथमतः आपल्या कार्याला, धैर्याला सलाम. मराठा आरक्षण आंदोलनविषयी सुचवायचं होतं. सारथी संस्थेमुळे,मार्गदर्शनामुळे, मराठा कुणबी समाजाचे विद्यार्थ्यांनी UPSC/MPSC परीक्षांमध्ये चांगले यश मिळविले असे वाचले. यात सत्यता असेल तर यशस्वी विद्यार्थ्यांशी बोलून तुम्हाला ते विद्यार्थी काय म्हणतात ( आरक्षण इ. विषयी, सारथी संस्थेमुळे खरंच मदत झाली का ई.) त्याचा अभ्यास होइल व एक चांगला अभ्यास ( आपण अभ्यास करुन बोलता असे मला वाटते) आम्हाला ऐकायला मिळेल. निष्कर्ष काहीही असुदे, सारथी विषयी, फडणवीस या व्यक्तीविषयी आपण सत्य तेच मांडाल. ऐकायची उत्सुकता आहे.
निरपेक्ष, छान विश्लेषण 👌🏻बीजेपी च्या नेत्यांनी तुमच्या सल्ल्याला योग्य मान द्यावा "आप्त वाक्य "मनापासून चे असते व ते कल्याणकारी ठरते
लोकसभेच्या निवडणुकीतील निकालाची पुनरावृत्ती होणार
Ekdab chan vishleshan
Sir huge fan of urs , khup bara watate tumche vichar marathit aiktana. keep up good work
अप्रतिम
प्रभकाराजी खर तर तुमच्या सारख्या निरपेक्ष व्यक्तींची गरज आहे भाजप सेनेला कारण तुमचं उद्दीष्ट इम्परसनल आहे
निवडणूक जिंकून सत्तारूढ होणे महायुती साठी कठीण आहे
मुस्लिम , शेतकरी, आरक्षण , जातीयवाद
आपल्या मतदार व कार्यकर्ते यांच्या मागे उभे राहणे आवश्यक आहे.
इच्छूक उमेदवार व राजकीय पक्षांनी मतदार याद्यां बाबत अत्यंत जागरूक रहाणं आवश्यक आहे. मतदार याद्यां मधील गळती आणी अनावश्यक घुसखोरी भरपूर होऊ शकते.
प्रभाकरजी ,राजकीय सल्लागार म्हणून ठाण्याचे आपले जुने मित्र आपणांस मदत करतील ,घ्या मनावर व करा सुरू .
You are very correct about yourself
सत्ताधारी यांना आगामी विधानसभा यश मिळवायचे असेल तर सर्व सामान्य जनतेचा एकमेव सल्ला " ७५% + मतदान " यश हमखास
Namaskar Prabhakarji 😊
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
प्रिंट मीडिया दुर्लक्षित झालं विशेषतः ग्रामीण भागातील 🙏
सर सुशांत सिंग राजपूत खुनी को जब तक सजा नही मिलेगी तब तक देवेंद्र फडवणीस के ऐसेही ट्रोल करके रहेंगे
तुमचे मुद्ये बरोबर आहे. पण आयकणार कोण.
दादा एकच व्हायला पाहिजे, जे काही काही महिन्या पूर्वी ज्या नेत्यांवर आरोप झालेत ते खर किती खोटे किती हे जनतेसमोर उघडे करा .
सर तुमचे व्हिडीओ खूप छान आहेत रोखठोकपणे विचार माडंतात आवडतं 🙏🙏
saheb kup sundahr, aani kadak
competent ahet pl u must 🎉
प्रभाकरराव सत्य बोलात
काल zee5 अँप वरच्या सीरिअल्स च्या मधे दिसणाऱ्या जाहिराती गायब होऊन नमाज पठण ची जाहिरात दाखवत होते 🤔 सीरिअल मधे सिन आषाढी पूजेचा आणि लगेच hi नमाज पठण जाहिरात, काय करावं कळेना 😑
महायुतीच्या युती बद्दल लोक साशंक आहेत तर मतदान कसे होणार?
Excellent analysis 💯
महायुती ne surrender केला आहे. कोणी somya gomya उठतो आणि यांना शिव्या घालतो. it ka जवाब पत्थर se dena होगा.
मस्त दादा 👌🏼👌🏼
अगदी बरोबर सर
Mast. Chhan
नमस्कार सर, खूप छान विश्लेषण केले आहे....
प्रभाकर जी आपण, भाऊ तोरसेकर व सुशील कुलकर्णी व आपल्या परिचयाचे, अजून कोणी असेल तर, ते रणनितिकार असे सर्व मिळून एक टिम बनवावी. आपली रणनीती ठरवून, मां. राजसाहेब, फडणवीस साहेब व शिंदे साहेब यांना भेटून त्यांना याबाबतचा प्रस्ताव द्यावा व विधानसभा निवडणुक जिंकण्याच्या दृष्टीने कमर्शिअल बसिस वर काम करावे. हिन्दू जनतेमध्ये हिंदुत्व जागविण्या करिता याचा जरूर फायदा होईल.
राजकारण जिंकण्यासाठी सल्ला अजितदादा यांना द्यायला हवं .
एक एकच हिंदू मतांचा टक्का वाढवावा. प्रत्येक हिंदूच्या घरात मतदार नोंदणी होणे अत्यन्त आवश्यक आहे.
नाही घेणार शिंगावर लोकसभे सारखच होणार
एक मराठा लाख मराठा
छान विश्लेषण
शेवटि पक्षाला जाग आली दिवसातून दोन वेळा प्रतिक्रिया येणार
साहेब मोदींसाहेब, फडणवीस साहेब, शिंदे साहेब, हे प्रत्यक्ष रणांगणात आहेतच , पण भाजप चे अध्यक्ष यांचा नारेटिव्ह बददल जराही आक्रमकता नाहीच फक्त 0 टक्के आहे मंदी भूमिका ,पक्षाच्या योजना राबविण्यात कमी पडलेतच हे सत्य आहे
२०१४/१९ सलग फडणवीस मुख्यमंत्री असताना .का नाही विशाळ गड येथील भगवे अतिक्रमण उध्वस्त केले .
😀😀कॅांग्रेसचे सिलॅबस ही प्रतिक्रिया एकदम मस्त!
विकासाचा मुद्दा महत्वाचा आहे
Sahi Bola ❤.Sahi Pakde Hai.Sir Tumhi Ata Mahayutiche Sallagar Hwa
SIR VERY VERY NICE SUPER
प्रभाकरजी तुमच्या राजकीय सल्ल्याचा महायुती ने खरच विचार करावा, तसेच मतदानाच्या वेळी यादीत नावे नसले, बोगस मतदान, मतदानाला गांभीर्याने न घेणे यावर काय उपाय आहे.
महायुती चे प्रवक्ते यांनी रोजच पत्रकार परिषद घेवुन आम्ही किती चंगले कामं केले ते जोरदार मांडले पाहिजे