कोयना डॅम मध्ये वीज निर्मिती कशी केली जाते |How power is generated in Koyna Dam | Koyna Dam
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- नमस्कार
मी अंकुश चंद्रकांत चाळके स्टोरी मराठी वरती आम्ही घेऊन येतो इन्फोर्मेशन व्हिडीओ,मोटिवेशनल व्हिडिओ, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अगदी युनिक व्हिडिओ, जेणेकरून आमचे व्हिडिओ पाहून आपणास काहीतरी शिकता येईल.आणि त्यातून प्रेरणा घेता येईल,आमच्या स्टोरी मराठी चैनल ला आपली साथ लाभले हे आमचे भाग्य आहे तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार.💐💐
स्टोरी मराठी च्या फेसबुक पेज ला भेट द्या,
आणि लाईक करायला विसरु नका.
/ ankushchalkeofficial
स्टोरी मराठी च्या इंस्टाग्राम पेजला भेट द्या आणि फॉलो करा. / ankush_chalke_official
नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
युक्रेन रशिया चे युद्ध का सुरू आहे
• Video
कोयना डॅम च्या आजूबाजूचा अप्रतिम निसर्ग.
• कोयना डॅम च्या बाजूचा ...
कोयना धरण कसे बांधले व केव्हा बांधले.
• Koyna dam | कोयना धरण ...
मी कोयना प्रकल्पग्रस्त
• मी कोयना प्रकल्पग्रस्त...
कोयना डॅम सुरक्षित आहे का
• Video
कोयना नदीचा उगम कोठे आहे
• कोयना नदीचा उगम | कोयन...
युक्रेन आणि रशिया चे युद्ध का सुरू आहे
• Video
युक्रेन रशियाच्या युद्धामुळे भारतात या वस्तू महाग
• Video
पवन ऊर्जा कशी निर्माण होते | पवनचक्की कशी निर्माण होते.
• Video
बकवास माहिती सांगितली, ही काय पद्धत आहे होय सांगायची, 500वेळा म्हणताय आता मी तुम्हाला सांगणार आहे वीज कशी तयार करतात, व्हिडिओ लांबवताय कशाला
आपण वीजनिर्मिती प्रकल्प आजून सुरू करणे गरजेचे आहे ❤
अत्यंत सुमार विडिओ. काहीही माहिती सांगितलेली नाही इंग्रजि शास्त्रीय शब्द चुकीचे व उच्चार पण चुकीचे धरणात पाणी असल्याने वीज उत्पन्न होत नाही पाणी उंचीवरून खालच्या पातळीवर आल्यानंतरच वीज उत्पन्न होऊ शकते . संपूर्ण माहिती असल्या नंतर असले विडिओ तयार करावेत
खुपछान
Mast
अर्धवट माहिती
How koyna dam water flows to Chiplun?
1:08 yes it is true.
B. T Patil and sons company is best work in
Padmajeet
काय हो, आम्हाला मुर्ख समजता काय ? या व्हिडिओ मध्ये तुम्ही विजनिर्मीती प्रक्रियेबाबत नेमकी काय माहीती दिली.४.२२ मीनीटांचा व्हिडिओ बघतांना
नेमके काय होते आणि विजनिर्मीती होते.याबद्दल प्रेक्षक अनभिज्ञ आहेत.
Background music kami kar
आरे दादा रोटर आणि स्टेटर मध्ये घर्षण . होत नाही हे चुकीची माहिती . तु देत आहे . इलेक्ट्रीक बुक वाचुन घे
😂😂😂😂
वीज निर्मिती बद्दल व्हिडिओ बनवणारा व्यक्ती अ शिक्षित वाटतोय कोयनेच्या पाण्यापासून वीज निर्मिती बोलून टरबाईन ची वीज निर्मिती हि माहिती सांगितली ------ मूर्खाचा सरदार ----
वीजनिर्मिती कशी होते ते details सांगितले नाहीत. माहिती परिपूर्ण नाही आहे
हा व्हिडिओ पहा संपूर्ण माहिती मिळेल: th-cam.com/video/fzi0T759tDY/w-d-xo.html
2 मिनिट व्यर्थ...
Need detail manufacturing process of electric power process of koyna dam. With proper video.
फालतुगिरी व निव्वळ बाष्फळ बडबड व बनवेगिरी, बाकी काय?
👎👎👎👎
धन्यवाद खूप छान माहिती दिल्याबद्दल
Dam madhe 200 feet lift ne janyacha anand Historical hota.
Sorry, it is half hearted and disappointing narration.you should have taken the Koyana projects knowlegable person's help. Do not feel bad as it is an honest feedback
Shkulkarni.
55 saal pehle mere faadhar ne dem ke power house me saah construction ke under me kaam kiyaa thaa.
Nice information 👌👍
अपुरी अर्धवट माहिती
छान माहिती आपण सांगितली
खुप छान
LUDO tune waale like kara ---
तुम्ही जलविद्युत निर्मिती सांगत आहात पन टायटल तर कोयनाची विजनिर्मिती कशी होते असे दिले ना
I am very lucky to work in this Koyna Hydro Power Station.
Hello sir i want know how to join hydroproject
Suresh Salunkhe koyna
काय सांगितले ते पण कळत नाही वीजनिर्मिती कशी होते ते सांगा
Lake tapping penstoke pipe Indian Hume pipe co. Che ahet me h.o. la nokari keli 31 varshe
nice
भाऊ लयभारी काम चांगले करता
Jay hind jay maharashtra vande mataram jay kokan 🌹⚘🌷🚩🙏
I'm working from
प्रामाणिक पने इतरत्र बोलून लोकांना छान पने मूर्ख बनवले आहे.
Nice information 👌👌👌
is very very good nice sar very very nice sar
i am new subscriber
Thank you
Chan mahiti dili 👌
खूप छान
So nice sir 😘😘😍😍
Chan
खूप मस्त माहिती दिली सर 👍
Very nice Infarmation
👌👌👌
छान..
👌
Nice information 👌👌👌
Sir.mumbai.mahabaleshwrmebharibarishkabhogi
पुरेशा अभ्यासाशिवाय असे vdo बनवू नये
🥰🥰🥰♥️♥️
Dear sir, thanks for various and valuable update. Thanks🙏
एक
vij nirmiti babat apn dileli mahiti pureshi nahiey sir
हा व्हिडिओ पहा संपूर्ण माहिती मिळेल: th-cam.com/video/fzi0T759tDY/w-d-xo.html
छान माहिती पण एकदम शॉर्टमध्ये
🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤😮😮
Thanks
धन्यवाद
अर्धवट तांत्रिक माहिती घेऊन उगाच लांबवलेला व्हिडिओ आहे हा. कृपया hydropower generation ह्या क्षेत्रातील लोकांकडून माहिती घेऊन video बनवत जा
ग्राफिक्सच्या माध्यमातून जलविदयूत निर्मीती दाखविली, प्रत्यक्ष विजनिर्मीती नाहीच.दिशाभूल करणारा व्हीडीओ.
Bad video quality