कर्क डिसेंबर २०२४ राशिभविष्य - जीवनातील संघर्ष कमी झाला तरी मानसिक ताणतणाव वाढतील

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 15

  • @navnathsutar2900
    @navnathsutar2900 หลายเดือนก่อน +1

    Shri Swami Samarth 💐💐💐💐💐💐

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar หลายเดือนก่อน

    नमस्कार धन्यवाद गुरूजी

  • @shobhamarathe269
    @shobhamarathe269 หลายเดือนก่อน

    🙏🙏🌹🙏🙏

  • @kavitalohakare7344
    @kavitalohakare7344 หลายเดือนก่อน

    हॅलो सर,मकर राशीची साडेसाती कधीपर्यंत आहे अजून

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  หลายเดือนก่อน

      मार्च 2025 पर्यंत

  • @NeetaKulkarni-d2o
    @NeetaKulkarni-d2o หลายเดือนก่อน

    Karke rashi che east dav koun aha

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  หลายเดือนก่อน

      प्रत्यक्ष महादेव

  • @smitalonari9621
    @smitalonari9621 หลายเดือนก่อน

    Vastu visit charges kiti aahet?
    1 Bhk flat aahe

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  หลายเดือนก่อน

      यासाठी कार्यालयाच्या संपर्क नंबर वर व्हाट्सअप मेसेज करून माहिती घ्यावी .
      धन्यवाद गुरुदेव दत्त

  • @Pallavi2977
    @Pallavi2977 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. गुरुजी माझा जन्म 19 फेब्रुवारी 1997 झाला आहे. तरी मला खूप साऱ्या आर्थिक व मानसिक अडचणींना सामोरे जायला लागले आहे.
    तरी माझा एक प्रश्न असा मला टेलरिंग तसेच साड्यांचे दुकान टाकायचा आहे तर माझा निर्णय योग्य आहे का याचे मार्गदर्शन करावे.

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  หลายเดือนก่อน +1

      जीवनातील इतका मोठा प्रश्न आणि त्याचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपली वैयक्तिक कुंडली तपासून घ्या .
      बाकी आपल्या राशीला ग्रहयोग चांगले आहेतच .
      रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे सोळा पाठ अवश्य सुरू ठेवा .
      यशस्वी भव गुरुदेव दत्त .

    • @Pallavi2977
      @Pallavi2977 หลายเดือนก่อน

      @JyotishKatta kundali Kashi check kraychi

  • @prachipatki3602
    @prachipatki3602 หลายเดือนก่อน +1

    आमच्या पत्रिके नुसार असेल तर तुमचा विदिओ का सबस्क्रइब का करायचा म्हणजे तुमचे फोलर्स वाढतील आणि तुमची चालती वाढेल😅

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  หลายเดือนก่อน +2

      अप्रतिम व सुंदर विचारधारा ...
      आपल्यावरील संस्कार अतिशय सुंदर आहेत म्हणून इतके सुंदर विचार आपल्या डोक्यात येतात ...
      यशस्वी भव गुरुदेव दत्त .

    • @pallavishahane8680
      @pallavishahane8680 หลายเดือนก่อน +1

      माझा अनुभव खूप छान आहे 🎉सर जस सांगतात तसंच ९९% खर ठरत खूप खूप बदल झाले aahet माझा फॅमिली साठी पण सरांच मार्गदर्शन चा खूप फायदा झाला आहे मी तर सर कडे पत्रिका पण नाही बगीतली सर तुमचे खूप खूप मनापासून धनवाद 🙏🏻तुमचा सर्व ईश्चा पूर्ण होवो ही च ईश्वर चरणी प्राथना