छान पुस्तकं आहे, स्टेट बोर्ड चा सर्व अभ्यासक्रम cover होतो आणि पुस्तकं येवढं सुंदर बनवलं की वाचन करण्यास मन लागत...असं हे पुस्तकं आहे... स्टेट बोर्ड ठोकळा ✨👌😍💐
स्पर्धा परीक्षाचा मूलभूत पाया हा महाराष्ट्र शासनाच्या स्टेट बोर्ड या सर्व पुस्तकावर आधारित असून..ती सर्व पुस्तके गणेश काळे सरांनी एकत्र करून आणि परिक्षेभिमुख माहिती समाविष्ट करून सुंदर अस स्टेट बोर्ड ठोकळा हे पुस्तक तयार केलं असून ती पुस्तकं पाया मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम आहे👍
Appa Sir maze changle mitra aahet चांगली मेहनत घेतात त्यांच्या books madhun pan प्रश्न येतात पण 10 प्रकारच्या नोट्स chya Books aahet त्यांचे प्रत्येक बुक 300 पेजेस चे आहे 3000 पेजेस मधून आले असतील जास्त प्रश्न आपली bokk 800 पेजेस ची आहे.
सर मि नवीन अभ्यास चालू केला आहे आणी आमच्या सारख्या नवीन मुलानं साठी खरंच खूप भारी आहे....😊
छान पुस्तकं आहे, स्टेट बोर्ड चा सर्व अभ्यासक्रम cover होतो आणि पुस्तकं येवढं सुंदर बनवलं की वाचन करण्यास मन लागत...असं हे पुस्तकं आहे... स्टेट बोर्ड ठोकळा ✨👌😍💐
स्टेट बोर्ड ठोकळा पुस्तक मी पण use केल, खरंच या पुस्तकाचं मला पण फायदा झाल. Best Book आहे 👌🏻🙏🏻
स्पर्धा परीक्षाचा मूलभूत पाया हा महाराष्ट्र शासनाच्या स्टेट बोर्ड या सर्व पुस्तकावर आधारित असून..ती सर्व पुस्तके गणेश काळे सरांनी एकत्र करून आणि परिक्षेभिमुख माहिती समाविष्ट करून सुंदर अस स्टेट बोर्ड ठोकळा हे पुस्तक तयार केलं असून ती पुस्तकं पाया मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम आहे👍
खुप useful पुस्तक आहे, धन्यवाद सर.
Khup chan book aahe mi siddha vaprle 👌🏻👌🏻
Sir khup fyda zala tq sir
Awesome 👍👍👍👍😊
धन्यवाद!
Pdf milel ka book chi mazya kade tevdhe paise nahi ahet please asel tr mala sanga
Book chi biding kharab ahe sir . Book chi information chan ahe .but ata fatle book kharab binding mule . Prize pn jast ani bilding kharab
Sir तुमच पुस्तकाची बईंडींग खूपच खराब आहे माझ्या बुक चे सर्व पेजेस निघाले सर
Last printing la to ekda problem zala hota
Aata book ekadam chan zale aahe sir
Mi swata use kel changali ahe akhadi rahate sir ...
Maz pn
माझे पण...😢
Same problem
Price???
MRP - 740 ahe
Pn discount madhe pn milel
7741920953. Yanna call kara
आप्पा सर च्य नोट्स मधून तर सर्वच दिसले हो सर,,,,,,
Appa Sir maze changle mitra aahet
चांगली मेहनत घेतात त्यांच्या books madhun pan प्रश्न येतात
पण
10 प्रकारच्या नोट्स chya Books aahet त्यांचे
प्रत्येक बुक 300 पेजेस चे आहे
3000 पेजेस मधून आले असतील जास्त प्रश्न
आपली bokk 800 पेजेस ची आहे.