पाटलांचं आंदोलन गुंडाळणार | बार्शीतून सुरुवात की षडयंत्र ? By Ashish magar sir

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.2K

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 หลายเดือนก่อน +214

    मगर सर तुम्ही मराठा समाजाचे चांगले उद्बोधन करताय.याची गरज आहे.

  • @gulabghadge5201
    @gulabghadge5201 หลายเดือนก่อน +45

    असे ऊपटसुळे आले किती आणी गेले किती सर्व मराठा समाज जरागे पाटला सोबत आहे

  • @SurprisedBurrito-qb8rh
    @SurprisedBurrito-qb8rh หลายเดือนก่อน +119

    जरांगे पाटील साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we หลายเดือนก่อน +24

    फार कळकळीने. बोलला. मगर. साहेब. आम्ही. दखल घेऊन. समाजाला मदत. करू. डी आर पाटील. पुणे

  • @balapa890
    @balapa890 หลายเดือนก่อน +132

    आदरणीय श्री मनोज दादा जरागें पाटील 🙏
    दुध का दुध पाणी का पाणी
    धन्यवाद सर 🙏 ❤❤❤

  • @parshuramyadav7079
    @parshuramyadav7079 หลายเดือนก่อน +29

    मगर सर तुम्ही बरोबर आहे अशी समाजात लोक pakshcy मागे जाणारी भेटणारच एक मराठा लाख मराठा jarane पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा करत राहील

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 หลายเดือนก่อน +120

    मनोज जारांगे पाटील एक इमानदार,निस्वार्थी,समाजाची जान आसलेले नेतृत्व .बाकी स्वार्थी लोकांना कोणीही विचारात नाही.

  • @sakharamkadam2217
    @sakharamkadam2217 หลายเดือนก่อน +16

    खूप छान सांगितल्या बदल धन्यवाद एक मराठा कोटी मराठा

  • @jagannathdashwant1825
    @jagannathdashwant1825 หลายเดือนก่อน +267

    मराठा आंदोलन गुंडाळणार नाही एक मराठा लाख मराठा.मराठा समाजाने खूप अन्याय सहन केला आहे आता.आर.या.पार.

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange หลายเดือนก่อน +4

      Kattar HINDU sher BHIDE guruji zindabad ❤❤❤❤

    • @raviwakle4239
      @raviwakle4239 หลายเดือนก่อน +5

      ​@@EdwardSnowdenJulianAssangebjp chela ahe

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 หลายเดือนก่อน

      कुठं आहे धोतर्या,मनोहर कुलकर्णी ...??😂😂@@EdwardSnowdenJulianAssange

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu หลายเดือนก่อน

      ​@@EdwardSnowdenJulianAssangeझुरळ भिडे ची aulad ahe ka tu

  • @DhananjaySathe-y3x
    @DhananjaySathe-y3x หลายเดือนก่อน +42

    जरांगेपाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 หลายเดือนก่อน +382

    मनोज जरांगे पाटील यांच्या सारखे निस्वार्थी आणि प्रामाणिक, व गरीब लोकांसाठी लढणारे नेतृत्व परत होणार नाही, गरजवंत मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र या

    • @sureshjagtap7492
      @sureshjagtap7492 หลายเดือนก่อน +18

      100% बरोबर

    • @BhagwatBhokare-u2t
      @BhagwatBhokare-u2t หลายเดือนก่อน +16

      एक मराठा लाख मराठा 🚩🚩 जरांगे पाटील 🚩🚩

    • @tibolevikas1
      @tibolevikas1 หลายเดือนก่อน +14

      एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩 मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है...

    • @रुस्तुमआपा
      @रुस्तुमआपा หลายเดือนก่อน +13

      100/🎉🎉🎉

    • @Yash-qx8xc
      @Yash-qx8xc หลายเดือนก่อน +8

      Right 👍👍

  • @bhausahebsathe3429
    @bhausahebsathe3429 หลายเดือนก่อน +11

    मनोज दादा और आशिष मगर सर तुम आगे बढो हम आपके साथ हैं.

  • @meenakshiparte5348
    @meenakshiparte5348 หลายเดือนก่อน +67

    सर तुम्ही लोकांचे गैरसमज काढत आहात ते खूपच भारी आहे. तुमचे विवेचन कमी वेळात खूप उपयोगी आहे. आपल्यामुळे सत्य समाजासमोर येत आहे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जय जरांगे पाटील

  • @moresamadhan3569
    @moresamadhan3569 หลายเดือนก่อน +59

    जेव्हा केंव्हा असा कोणीतरी नवीन आरोप करायला उठतो न. तेंव्हा मनोज दादा च एकच वाक्य आठवत मरण जरी आल तरी तुमच्या खांद्यावर शान जाणार पण कधीच जातीशी गदारी करुन स्वतःला डाग लागू देणार नाही. हे उद्दगार गद्दाराच्या तोंडातून कधीच नाही निघू शकत. आण जरांगे प्राण जरांगे शान जरांगे ❤

  • @शंकरमगर-ष1त
    @शंकरमगर-ष1त หลายเดือนก่อน +190

    मनोज रंगे पाटील यांचं आंदोलन कोणीही गुंडाळू शकणार नाही

    • @yogeshpatil9231
      @yogeshpatil9231 หลายเดือนก่อน +3

      मनोज जरांगे पाटील असे लिहा...नाहीतर काही घटक त्याचा विपर्यास करतील

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 หลายเดือนก่อน +14

    मनोज दादा ची ताकत वाढतच जाणार त्यांना जेवढा विरोध तेवढा लोकांचा पाठिंबा वाढत जाणार

  • @SATISHSUL-nz5yy
    @SATISHSUL-nz5yy หลายเดือนก่อน +57

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो गरजवंत मराठ्यांचा लढा तुम्ही सुरू केलेला आहे हे लढा व आंदोलन कधीही गुंडाळला जाणार नाही.

  • @ashokbutte2906
    @ashokbutte2906 หลายเดือนก่อน +35

    सर्व मराठा बांधवांनी एकजूट कायम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे

  • @mukundghodepatil8462
    @mukundghodepatil8462 หลายเดือนก่อน +28

    खुप छान विश्लेषण सर.सर्व संभ्रम दूर करताय तुम्ही

  • @imamol2207
    @imamol2207 หลายเดือนก่อน +10

    बार्शीतील सत्य वास्तव आणि योग्य विश्लेषण ....धन्यवाद मगर सर ....🙏

  • @sandipgavhane
    @sandipgavhane หลายเดือนก่อน +68

    सर आपली भूमिका अगदीं योग्य आहे

  • @balukalkuta
    @balukalkuta หลายเดือนก่อน +11

    मगर सर तुमचे खुप खुप धन्यवाद फार नीतांन्त गरज आहे समाजाला निस्वार्थी मनोज दादांच्या संघर्षाची मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड जातीं-जमाती 🚩🇮🇳🙏🙏

  • @ramlingpalke5131
    @ramlingpalke5131 หลายเดือนก่อน +139

    आंदोलन गुंडाळ जाणार नाही

  • @avinashmule456
    @avinashmule456 หลายเดือนก่อน +20

    मगर सर 100%खरे आहे तुमचे...सलाम सर.....

  • @dilipkumarkshirsagar2435
    @dilipkumarkshirsagar2435 หลายเดือนก่อน +157

    कोण अण्णासाहेब शिंदे मराठा समाज ओळखत नाही मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा मॅनेज न होणारा एकमेव मनोज जरांगे पाटील यांनाच केवळ आपला नेता मानतोबाकी सर्वजण मॅनेज होणारे आहेत

    • @gadkillyanchibhatkanti3596
      @gadkillyanchibhatkanti3596 หลายเดือนก่อน +2

      क्षिरसागर तुम्ही सांगा काय फायदा ओ बी सी त जाण्याचा

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 หลายเดือนก่อน +14

      ​@@gadkillyanchibhatkanti3596 प्रत्येकाला जबरदस्ती नाय... पाटलांनी आधीच सांगितलय... ज्यांना कुणबी certificate हवे त्यांना घ्या... ज्यांना गरज नाय त्यांनी मराठा म्हणून open रहा....😊

    • @gadkillyanchibhatkanti3596
      @gadkillyanchibhatkanti3596 หลายเดือนก่อน

      @@sandeepshinde9078 सरसकट मागत आहेत ते भाऊ

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 หลายเดือนก่อน +10

      ​@@gadkillyanchibhatkanti3596हे आंदोलन फक्त गरजवंत मराठा समाजासाठी आहे.याकडे डोळेझाक करू नका.

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu หลายเดือนก่อน

      ​@@gadkillyanchibhatkanti3596tu nko ghu जहागीरदार

  • @balumalekar7560
    @balumalekar7560 หลายเดือนก่อน +11

    गरजंवतं मराठे मनोज दादा बरोबर खंबीर उभे आहेत कुणी कितीही आदळआपट केली तरी

  • @ParmeshwarAutade
    @ParmeshwarAutade หลายเดือนก่อน +82

    आंदोलन गुंडाळले जाणार नाही उलट मराठा आमदार मार्फत आंदोलनात फुट पाडण्याचा प्रयत्न होत आहे ते गरजवंत मराठा हाणून पाडत आहे

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange หลายเดือนก่อน

      Magas maratha vs FORTUNER wala maratha

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 หลายเดือนก่อน +1

      ​@@EdwardSnowdenJulianAssangeकाही उपयोग नाही,दिशाभूल करून. तु तुझं बघ ..😂😂😂

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange หลายเดือนก่อน

      @@ravirajdeshmukh2087 kiti diwas use karun ghenar Garib maratha boys la .

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange หลายเดือนก่อน

      @@ravirajdeshmukh2087 garib martha boy la
      Lav poster
      Lav khurchi
      Lav pamplet
      Lav SATRANJI
      USE AND throw kele

    • @tejas569
      @tejas569 หลายเดือนก่อน +1

      मराठे अजुन एक होणार

  • @balajikounsalye6379
    @balajikounsalye6379 หลายเดือนก่อน +22

    दादा काळजी नसावी....🙏🙏
    मराठ्यांचा एकच नेता जरांगे पाटिल🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @BebiKadam-v8i
      @BebiKadam-v8i หลายเดือนก่อน

      दादा हम तुम्हारे साथ है❤❤❤❤

  • @sakharamsarvale8270
    @sakharamsarvale8270 หลายเดือนก่อน +18

    तुमची विश्लेषण एकदम योग्य आवडले

  • @hanumantsalunke2506
    @hanumantsalunke2506 หลายเดือนก่อน +5

    आशिषसर, मनोजदादा की जय हो आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @SurprisedBurrito-qb8rh
    @SurprisedBurrito-qb8rh หลายเดือนก่อน +30

    जरांगे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @nawnathbodhale4415
    @nawnathbodhale4415 หลายเดือนก่อน +11

    मराठे नेत्यांनां मराठा समाजाचे काहि देण ़घेण नाहि. त्यांनां ़फक्त निवडुन यायच आहे व स्वत:चा फायदा करुन घ्यायचा आहे. मराठा समाज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे.व भविष्यात सुध्दा रहानार.100 %

  • @SunilSonawane-m9s
    @SunilSonawane-m9s หลายเดือนก่อน +42

    खंडोजी खोपडे ना धुवा सर
    जय शिवराय

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 หลายเดือนก่อน +16

    धन्यवाद मगर सर
    सगळी पोलखोल केली. मगर सरांसारखेच सुशिक्षित अभ्यासू लोकांनी जास्तीत जास्त सोशल मीडिया वर व्यक्त व्हा

  • @sandipgavhane
    @sandipgavhane หลายเดือนก่อน +81

    मराठा समाजाची एकजुट देखवत नाही आहे अशीच एकजूट दाखवा 🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @GarajvantMARATHA
    @GarajvantMARATHA หลายเดือนก่อน +2

    मगर सर अतिशय योग्य चिरफाड.
    सकल मराठा समाज मनोज दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ❤

  • @nagnathgaikwad4562
    @nagnathgaikwad4562 หลายเดือนก่อน +21

    मगर सर दादा जरागे पाटील तुम्ही कोन्हाच घाबरू नका सर्व मराठा तुमच्या सोबत

  • @kailasdeshmukh4460
    @kailasdeshmukh4460 หลายเดือนก่อน +20

    मगर सर आपले विश्लेषण एकदम १०१% बरोबर आहे. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हेच मराठ्यांचे एकमेव महाराष्ट्रातील नेतृत्व आहे.

  • @BadrinathRodge-p2v
    @BadrinathRodge-p2v หลายเดือนก่อน +65

    आम्ही गरजवंत गोरगरीब मराठा समाज मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत कायम एकनिष्ठ राहणार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o หลายเดือนก่อน +10

    मनोज दादा जरांगे पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ParmeshwarAutade
    @ParmeshwarAutade หลายเดือนก่อน +17

    अगदी योग्य विश्लेषण केले आहे 👌

  • @deepakpatil3723
    @deepakpatil3723 หลายเดือนก่อน +2

    सर्व जाती धर्माच्या गरजवंत शेतकरी, कष्टकरी, कामगार,शेतमजूर,अपंग ,वंचित , बहुजन यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप तुतारी या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर.,. प्रस्थापिताचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्यायच नाही महाराष्ट्राला.... जरांगे पाटील

  • @akhand.Hindustan11
    @akhand.Hindustan11 หลายเดือนก่อน +42

    Only Jarange Patil ❤️🚩

  • @sachingavhane3939
    @sachingavhane3939 หลายเดือนก่อน +10

    संघर्षयोद्धा मनोज दादा यांच्या पाठीशी खंबीपणे उभे रहा
    एक मराठा लाख मराठा

  • @swapnilkadam438
    @swapnilkadam438 หลายเดือนก่อน +17

    मास्तर खूप भारी स्पष्टीकरण दिलं ❤❤❤❤❤❤

  • @balukalkuta
    @balukalkuta หลายเดือนก่อน +9

    # एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड जातीं-जमाती मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🇮🇳🙏🙏

  • @ShivrajSuryawanshi-f4b
    @ShivrajSuryawanshi-f4b หลายเดือนก่อน +28

    मराठा चे दुसरे छत्रपती आहेत मनोज दादा मराठा समाज दादा ला कधी च विसरणार नाही आणि कधी च उघडे पडू देणार नाही दादा ला एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @uddhavpathade8446
    @uddhavpathade8446 หลายเดือนก่อน +10

    एक नंबर सर एक मराठा लाख मराठा🚩🚩

  • @JayantSuryawanshi-e8g
    @JayantSuryawanshi-e8g หลายเดือนก่อน +13

    अगदी बरोबर सर आम्ही जरांगे दादां सोबत कायम कोणी काही सांगीतले तरी

  • @chandrakantsartape1211
    @chandrakantsartape1211 หลายเดือนก่อน +3

    मगर..सर..मुळाशी गेल्याबद्दल अभिनंदन...व सत्तेच्या जोरावर आंदोलन मोडुन काढण्याचा प्रकार आपण पुन्हा एकदा उघड केला
    जय शिवराय--जय भिम...

  • @bhagwanraotate6925
    @bhagwanraotate6925 หลายเดือนก่อน +28

    जय जिजाऊ सरजी🙏

  • @RRSNews91
    @RRSNews91 หลายเดือนก่อน +29

    पाटलांचे आंदोलन गुंडाळायला जन्माला आला नाही आणखी कोणी...❤❤

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 หลายเดือนก่อน +41

    जय महाराष्ट्र
    एक मराठा लाख मराठा
    आम्ही जरांगे पाटला सोबत जे जरांगे पाटलांच्या विरोधात बोंब मारत आहेत ते मराठे नाहीत

    • @gadkillyanchibhatkanti3596
      @gadkillyanchibhatkanti3596 หลายเดือนก่อน +1

      आंदोलन योग्यच पण तु फालतू बोलू नकोस

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा หลายเดือนก่อน +6

    सर्वसामान्य माणूस हा मनोज दादा पाटला सोबत आहे येईना मनाचे की दळीत बसा🎉🎉🎉only manoj jarahahe Dada Patil boos

  • @VikramSathe-q7s
    @VikramSathe-q7s หลายเดือนก่อน +47

    राजा राऊत सारखे हाजारो गिधाड आली तरी आंदोलन गुंडाळणार नाही सर्व मराठा समाज ओन्ली मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 एकच मिशन ओबीसीतुन मराठा आरक्षण 🚩🚩

    • @umakantshinde6528
      @umakantshinde6528 หลายเดือนก่อน

      राजा राऊत यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे हे सर्वांना माहीत आहे.

    • @kamlajirokade8568
      @kamlajirokade8568 หลายเดือนก่อน +1

      आता सर्व मराठा समाजाला , की मनोज दादा फडणवीस ला टार्गेट का करतात . आता सगळ्यांना कळले की दादा डो बोलतात ते तंतोतंत खरच आहे . असा सच्चा नेता मराठा समाजाला भेटला त्याला पण मराठा समाजाचे नशीबच मनायचे .

  • @vijayKalalade
    @vijayKalalade หลายเดือนก่อน +5

    खुप छान सरजी
    आम्ही गरजवंत मराठे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत 🚩🚩

  • @balasahebashokraokate4458
    @balasahebashokraokate4458 หลายเดือนก่อน +25

    जय जिजाऊ मगर सर

  • @pravinkale3202
    @pravinkale3202 หลายเดือนก่อน

    मगर सर खरोखरच आगदी सत्य घटना आपण सर्व सामान्य जनते समोर मांडली आहे.आपले मराठा समाज महाराष्ट्र राज्य बांधवांच्या वतीने मनापासून धन्यवाद...

  • @haridashuke1913
    @haridashuke1913 หลายเดือนก่อน +69

    मनोज रंगी पाटलांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे पुणे

    • @yogeshpatil9231
      @yogeshpatil9231 หลายเดือนก่อน +5

      मनोज जरांगे पाटील असे लिहा...नाहीतर काही घटक त्याचा विपर्यास करतील

  • @DilipPatil-hr3qv
    @DilipPatil-hr3qv หลายเดือนก่อน +9

    बरोबर मगर सर जातीवंत मराठा हां जातीवंतच राहनार

  • @bapumore5533
    @bapumore5533 หลายเดือนก่อน +56

    अनाजी पंत फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव

  • @nileshhinge8791
    @nileshhinge8791 หลายเดือนก่อน +13

    लढेंगे...
    जीतेंगे...
    हम सब जरांगे....
    Great job अाशीष मगर सर ❤

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs หลายเดือนก่อน +33

    शिंदे आलाय पण किती दिवसात मॅनेज होईल हे सांगता येत नाही त्याच्या पोटात दुखत आहे

    • @balasahebkorde3334
      @balasahebkorde3334 หลายเดือนก่อน

      तो हरामखोर अगोदरच मॅनेज झालेला आहे. मराठा समाज हा मनोज दादा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि यापुढेही कायम राहील.

  • @कोटीमराठे
    @कोटीमराठे หลายเดือนก่อน +2

    अण्णासाहेब सारखे हौशे नौशे गौशे किती येऊ द्या त्यांना मनोज दादा एकटा बास्स

  • @bhimashankarausekar1018
    @bhimashankarausekar1018 หลายเดือนก่อน +10

    भारी,sir continue.....❤

  • @GhandgeS
    @GhandgeS หลายเดือนก่อน +3

    मगर सर धन्यवाद आम्ही सर्व गरजवंत मराठ्याचा आहे अदोलन कोनच्या बाप्पाला ऊदळनार नाही जरागे पाटील जिंदाबाद जिंदाबाद

  • @avinashmule456
    @avinashmule456 หลายเดือนก่อน +8

    जय भवानी जय शिवाजी महाराज... मनोज दादा आम्ही तुमच्या सोबत आहेत....

  • @nagnathgaikwad4562
    @nagnathgaikwad4562 หลายเดือนก่อน +10

    मराठयांच दैवत फक्त जरागे पाटील मगर सर

  • @kkcgroup5298
    @kkcgroup5298 หลายเดือนก่อน +21

    धन्यवाद मगर सर.,.. 🚩❤

  • @sum1creative49
    @sum1creative49 หลายเดือนก่อน +14

    Fakt Jarange Patill....baki sagle virodh karnare faltu..❤❤❤❤

  • @RachanaBosale
    @RachanaBosale หลายเดือนก่อน +1

    मनोज जरांगे पाटील हे सर्व जातींना देनार हे मी ठाम सांगतो जय शिवराय

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 หลายเดือนก่อน +54

    अनाजीपंताचा आय टी सेल जोरदार ॲक्टिंव झालाय, त्या मुळे मराठी तरुणांनी सावध रहावे.टि व्ही ९ भाजप पुरस्कृत चॅनल आहे.

    • @hrk3212
      @hrk3212 หลายเดือนก่อน +3

      Are koni rekame nahi tumchya mage lagayla.dusre kame nahit ka lokanna😂

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange หลายเดือนก่อน

      ​@@hrk3212bhau😂😂😂😂😂 1 no

    • @ganeshgaldhar4990
      @ganeshgaldhar4990 หลายเดือนก่อน

      ​@@hrk3212तुला कोणी तुकडा टाकला का

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

    • @MBAaag
      @MBAaag หลายเดือนก่อน

      ​@@hrk3212अरे टंब्रेलछाप रिकामटेकड्या माणसा, तुझ काम सोडून हा व्हिडीओ पाहून त्याखालील कमेंट वाचून त्यावर प्रतिक्रिया देतोय आणि म्हणे कोणी रिकामे नाही😂

  • @Marathayoddha_302
    @Marathayoddha_302 หลายเดือนก่อน +7

    सगळा मराठा पूर्णपणे पाटलांच्याच मागे राहणार... आणि आरक्षणाच श्रेय गरीब मराठा आणि जरांगे पटलानाच मिळणार.. एक मराठा कोटी मराठा 💪💪🚩🚩🚩🚩

  • @mahadevthoratthorat2958
    @mahadevthoratthorat2958 หลายเดือนก่อน +14

    नंबर एक मगर सर एक मराठा कोटी मराठा

  • @pratapyadaw8691
    @pratapyadaw8691 หลายเดือนก่อน +5

    आरक्षणाच्या लढ्यात कोणीही आडवा येउद्या मराठ्यांसमोर सगळ्यांची किमंत कचऱ्या बरोबर च राहणार जरांगे पाटील कर्माला इमानदार असणार एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व आहे आणि महाराष्ट्रीयन सकल मराठा समाज कायम पटलांसोबतच आहे
    जय शिवराय

  • @ashokjedhe7080
    @ashokjedhe7080 หลายเดือนก่อน +10

    एक नंबर सर

  • @rsmathsclasses1597
    @rsmathsclasses1597 หลายเดือนก่อน +1

    जरांगे पाटील यांचं आंदोलन अजिबात गुंडाळणार नाही.
    उलट अधिक मजबूत होत राहिल.
    उलट आरक्षण विरोधी लोक उघडे पडत आहेत.

  • @prakashdhotre5435
    @prakashdhotre5435 หลายเดือนก่อน +21

    ओन्ली jarange patil

  • @dattatrayananaware5802
    @dattatrayananaware5802 หลายเดือนก่อน +9

    एक मराठा लाख मराठा आमचा दादा चे सोबत आहोत sir आपणास धन्यवाद

  • @dhananjayghadge9130
    @dhananjayghadge9130 หลายเดือนก่อน +13

    मनोज दादा आम्ही तुमच्या पाठीशी कायम राहणार सातारा जिल्हा एक मराठा लाख मराठा

    • @anjalijadhav3973
      @anjalijadhav3973 หลายเดือนก่อน

      MH11👍🚩🚩 आम्ही पण

  • @rishikeshjathar2107
    @rishikeshjathar2107 หลายเดือนก่อน +10

    मनोज दादा पाटील साहेब जिंदाबाद ❤

  • @DattatrayKshirsagar-q9i
    @DattatrayKshirsagar-q9i หลายเดือนก่อน +10

    सर.तुमचे.बरोबर.आहे

  • @34_shripadpatil60
    @34_shripadpatil60 หลายเดือนก่อน +1

    आणाजी पंताचा भुजबळ नंतर हाके भाग 2 सुरु झाला आहे, तरीही आम्ही सदैव मनोज दादा सोबत

  • @AnilShinde-ti7hg
    @AnilShinde-ti7hg หลายเดือนก่อน +12

    महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये राजाभाऊ राऊत आहेत मराठा समाज यांनी बारकाईने विचार करावा जातिवंत मराठा उदो उदो करत नसतो

  • @balwantsugave4746
    @balwantsugave4746 หลายเดือนก่อน +1

    असे आता बोलणारच करण यांचे दुकान बंद झाले आहेत ,निस्वार्थ नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटील

  • @surendrachavan8676
    @surendrachavan8676 หลายเดือนก่อน +12

    कोणाचाही बाप आंदोलन गुंडाळू शकत नाही

  • @pralhadkhawale8570
    @pralhadkhawale8570 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर
    तुमचे खूप खूप आभार
    तुम्ही मराठा समाजाबरोबर इतर समाजातील लोकांचे सुद्धा उद्बोधन करत आहात.
    तुमच्या अशा विश्लेषणात्मक व्हिडिओतून लोकांमध्ये विचार आणि तर्क करण्याची क्षमता निर्माण होत आहे. 🙏🙏

  • @शंकररावकदम
    @शंकररावकदम หลายเดือนก่อน +33

    आंदोलन गुंडाळानार नाही

  • @ravirajeupadhye439
    @ravirajeupadhye439 หลายเดือนก่อน +3

    [] किती येतील,
    [] किती जातील
    [] पण लढत राहणार
    [] जरांगे पाटील

  • @kailaslondhe3690
    @kailaslondhe3690 หลายเดือนก่อน +14

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @subhashnarawade6746
    @subhashnarawade6746 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय जय जिजाऊ आपल खुप आभिनंदन

  • @motiramsukre9805
    @motiramsukre9805 หลายเดือนก่อน +9

    हम सब जरांगे एक मराठा लाख मराठा

  • @sominathwaghchaure2409
    @sominathwaghchaure2409 หลายเดือนก่อน

    धन्यवाद मगर सर तुमची समाजाला खूप गरज आहे

  • @vishvsagaracademy9374
    @vishvsagaracademy9374 หลายเดือนก่อน +19

    मराठ्यांचा वाघ मनोज दादा
    एक मराठा लाख मराठा

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 หลายเดือนก่อน +7

    मगर सर आगे बढो , महाराष्ट्र तुम्हारे साथ है

  • @vaishalidorle1936
    @vaishalidorle1936 หลายเดือนก่อน +6

    Only jarange पाटील जिंदाबाद.ek jarange koti jarange. एक मराठा लाख मराठा

  • @vikas_0707
    @vikas_0707 หลายเดือนก่อน +1

    सगळ्याच बार्शीतील मतदारांना कारखाने काढून द्यावे😂😂😂

  • @SurprisedBurrito-qb8rh
    @SurprisedBurrito-qb8rh หลายเดือนก่อน +8

    मगर साहेब हे लोक काही म्हणतील तुम्ही चिंताच करू नका आरक्षण यांना द्यावेच लागणार आहे एक मराठा लाख मराठा हे विसरू नका

  • @anilgovardhane1975
    @anilgovardhane1975 หลายเดือนก่อน +2

    दूध का दूध पानी का पानी करून टाकलं सर तुम्ही 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻 धन्यवाद मगर सर आम्ही जरांगे पाटलांसोबत नासिक कर ❤️❤️

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 หลายเดือนก่อน +12

    झाट में झिगा
    आंदोलन सुरू च राहणार