महाराज जी तुम्ही लोकांसाठी कसे जीवन जगावे स्वतःच्या फायद्यासाठी नाही कोणाला त्रास होणार नाही. हे भजन रुपी शिक्षण दिले किर्तन रुपी पुष्पगुच्छ गुंफले. नतमस्तक जनार्दन महाराज जी तुम्हाला जय हरी❤
जय हरि महाराज खुप गाेड चिंतन धन्यवाद महाराज गाेड आवाज माऊलि धन्य झालाे महाराज खरच मनाला आनंद वाटला ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव विनती केली आहे महाराज सुंदर चिंतन गाेड आवाज महाराज जय हरि महाराज
महाराज खुप खुप धन्यवाद, किती किती गोड आवाज आहे तुमचा. मला आत्तापर्यंत कीर्तन अवडल्यांपैकी बाळू महाराजांनी सांगितलेलं एक आणि आत्ता जनार्दन महाराजांचं एक. अमच्यापर्यत कीर्तन पोहोचवल्यामुळे वारकरी आपले आभार…
महाराज जी तुम्ही लोकांसाठी कसे जीवन जगावे स्वतःच्या फायद्यासाठी नाही कोणाला त्रास होणार नाही. हे भजन रुपी शिक्षण दिले किर्तन रुपी पुष्पगुच्छ गुंफले. नतमस्तक जनार्दन महाराज जी तुम्हाला जय हरी❤
राम कृष्ण हरी माऊली वेलकम
Khup bhari kirtan kel tumi aaj vita gavat
खूप छान बाबा🌹🙏🙏🌹
😊
जय हरि मी.ऊडणेचा भटु पैलवान
Diamond ( 💎) of khandesh Janardhan Maharaj
Ramakrishna Hari Maharaj
खूप छान महाराज
जय हरी
Very nice 🙏🙏
रामकृष्ण हरी
अमृत वानी
जय हरि महाराज खुप गाेड चिंतन धन्यवाद महाराज गाेड आवाज माऊलि धन्य झालाे महाराज खरच मनाला आनंद वाटला ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव विनती केली आहे महाराज सुंदर चिंतन गाेड आवाज महाराज जय हरि महाराज
सुंदर किर्तन
खूपच छान विचार ऐकायला मिळालेत.धन्यवाद माऊली
अतिशय सुंदर कीर्तन आहे
महाराज खुप खुप धन्यवाद, किती किती गोड आवाज आहे तुमचा.
मला आत्तापर्यंत कीर्तन अवडल्यांपैकी बाळू महाराजांनी सांगितलेलं एक आणि आत्ता जनार्दन महाराजांचं एक.
अमच्यापर्यत कीर्तन पोहोचवल्यामुळे वारकरी आपले आभार…
माऊली कृपा या चायनल ला टाकला आहे
बाकी आहे टाकतो माछलु
अच्छा ठीक आहे ,,खुप खुप धन्यवाद
वारकरी मी आपल्या माऊली कृपाला भेट दिली पण मला पूर्ण भाग 1 काही सापडला नाही
@@VARKARIKIRTAN send me ask k
Jai hari🙏🙏 nice
जय हरी महाराज खूप छान किर्तन आहे मन प्रसन्न होऊन जाते
Very nice my fevret माऊली
खुप छान माऊली
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari.....mauli....
रामकृष्णहरि माऊली 🌷🙏🏻🚩
🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Kuthal aahe
जय हारि माऊली 🌹🌹
जय हरी🙏🙏
रामकृष्णहरि 🌹🌹👏👏
आती सुंदर माहाराज
Jay hari maulli सुंदर कीर्तन
सुंदर कीर्तन maulli
जय हरी माऊली
अतिशय सुंदर कीर्तन
राधे कृष्ण
Sunderspashtikaran JaiHari Maharaj, Kailas Rasge Kharadi Pune,
2bag
jai Hari Maharaj
अजूबा
जय हरि बाबा
Om
Jay Hari
जय हरी महाराज आमच्याकडे आपण किर्तनाला यावे आपली तारिख घेण्यासाठी येणार आहोत बीड जिल्हा
Verry,nice,kirtan
Khupch chan kirtan
खूप छान
छान
भाग 1 टाका ना माऊली
पहिला भाग पण टाकावा ही विनंती,
मी खुप शोध घेतला पण भाग एक काही सापडला नाही.
ह.भ.प.महाराज मी आपले किर्तन देवळा तालुका गांव मेशी ला ऐकले आहे फारच गोड आवाज नी स्वर
@@jibhauchavan1228 छान
Please send 3 part
ह्या महाराजांचा नंबर भेटेल का मला
छान झालं किर्तन पण ते किर्तणात बॅन्जो ऑड आहे
Nabir day p.z
महाराज चे फोन. नंबर टाका तुम्हाला धन्यवाद देतील सगळीकडे. माहीती होते
Plllpp
Lookl
👞
धन्यवाद भाऊ
नंबर .p..z
राम कृष्ण हरी