धन्यवाद सर तुम्ही हा निर्णय घेतल्याबद्दल खूप दिवसापासून अभ्यास करतोय असलेली 15 हजाराची नोकरी सोडून अभ्यास करत आहे घरी गरीब बेताची परिस्थिती असल्या मुळे जास्त तहान होत आहे आई-वडिलांना त्यांना होरा चौक कष्ट करावे लागतात पैसा पुरावा लागतो आणि आम्ही बसून किती दिवस अभ्यास करणार सर महाराष्ट्र शासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर पेपर घ्यावेत आणि उद्याचे निकाल लावा..
MSEB and GOM should wake up and work for public and students. For the wake up call, we will do campaigning as per the instructions. I urge all the Electrical Engineering, Diploma and ITI students to participate in this campaign as much as possible. We will fight for our rights and will win. #MSEB_Exams_Before_Elections
सर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जर परीक्षा जर नाही झाल्या तर त्यापुढे परीक्षा होणार नाहीत हे माञ नक्कीच खर आहे सर यावेळेस जे आंदोलन करण्यात घेण्यात येईल त्यात परीक्षांची तारीख फिक्स करून घ्यावी लागेल 🙏🏼🙏🏼🙏
सर, ज्या तळमळीने आमच्या साठी एवढे कष्ट घेताय, आम्ही पण तेवढ्याच जिद्दीने आणि ताकदिने तुमच्या सोबत उभे राहू आणि आपल्या मागण्या पूर्ण होई पर्यंत लढा देत राहू 🔥💪 धन्यवाद सर आमच्या न्यायासाठी एक पाऊल उचलल्या बद्द्ल ❤🙏🔥
मित्रांनो सपोर्ट करा रे 🙏 सगळ आपल्या साठीच आहे. पूर्ण दिवस 9 sep ला tweet, mail करा जर exam नाही झाली तर वर्षा चे वर्षा timepass होईल 😰.... एक दिवस आपल्यासाठी द्या.... सगळ्या मित्रांना सांगा सगळ्या ग्रुप्स वर शेर करा 🙏 खूप खूप धन्यवाद सर 🙏
विद्युत सहाय्यक कंत्राटी भरती पद्धत बंद होऊन सर्वच डिपार्टमेटल परीक्षा लवकर व्हावी अशी माफक अपेक्षा सर आम्ही सदैव तुमच्या सोबत तुम्ही सांगाल तो मार्ग आणि कराल ते मार्गदर्शन आमच्या साठी आदेश राहील
Sir Ajj Tumhi je karayla sangitl te srv krn. Karn mazya Mummy papaa ch swapn aahe sir mi MSEB madhe lagav khup ratr n divas Abhyas krtiy sir fakt n fakt MSEB madhe job lagav kendre sir tum aage badho hum sub tumhare sath hai # Electrical Power ⚡💡
लहरों से डरकर नौका पार नहीं होती.. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.. असफलता एक चुनौती है स्वीकार करो .. क्या कमी रह गई है देखो और सुधार करो.. जबतक सफल ना हो तुम चैन नींद सब त्यागो तुम.. संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम.. कुछ किए बिना जय -जय कार नहीं होती.. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.. आप आगे बढ़ो सर खुदा जरूर साथ देगा और inshaalla हम भी साथ देंगे .. सर महावितरण के exam कब होंगे ये update आप जल्दी दे दीजिए .. शुक्रिया ❤❤
Canceling the Mahadiscom gate policy and making domicile requirements compulsory are more important than conducting exams before elections. We should take action on these issues, as the decisions are in the hands of the Mahadiscom authorities. These topics are more critical than conducting exams before the elections
सर, plz ITI मधुन ३ वर्ष contract cancel करायचा प्रयत्न करा... कारण अस आहे कि त्यानी जरी संगितल आहे ३ वर्षा नंतर permanent करु पण १००% करतीलच याची Garranty नाही.... आणि Contract cancel करत नसतील तर कमीत कमी contract फक्त एक वर्ष करायचा प्रयत्न करा... जेनेकरून कोणाला permanent केल नाही तर तो विद्यार्थी इतर कोणत्या exam ची तयारी करू शकतो.... ३ वर्षा नंतर जर तो विद्यार्थी permanent झाला नाही तर त्याला इतर कोणत्या ही Exam ची तयारी करने खुप कठीन होऊन जाईल... आणि हिम्मत पण तुटेल...
आयुषक्षात कधी येवढं कॉल्ससेस साठी पैसे खर्च नाही केले पण या पेपर साठी येवढं पैसे खर्च केला पण हे सरकार तारिक पे तारिक देत आहे यात किती तरी नुकसान झालं इलेक्ट्रिकल असा अभ्यास आहे थोड गॅप पडला की विसरत जाते 2 वर्ष झाले लग्न झालं तर अभ्यास करावं की काम करावं विचार येते आता. मी आयटी coe electrical cha studant ahe .. classes la Kami net लाच 5 पट पैसे खरचं केले पण परीक्षा काही होई ना .. sir . Tumhi सांगितलं तसाच केला पाहिजे खूप खूप धन्यवाद sir ..😊.
महाराष्ट्रतील इलेक्ट्रिकल च्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच एकमेव नेतृत्व करणारे आदरणीय केंद्रे सरांनी घेतलेल्या निर्णया बद्दल खूप खूप धन्यवाद सर 👍🙏परीक्षा ही विधानसभा निवडणुक अगोदर झालीच पाहिजे. 💯💯💯%🔥🔥🔥
Great
धन्यवाद सर तुम्ही हा निर्णय घेतल्याबद्दल खूप दिवसापासून अभ्यास करतोय असलेली 15 हजाराची नोकरी सोडून अभ्यास करत आहे घरी गरीब बेताची परिस्थिती असल्या मुळे जास्त तहान होत आहे आई-वडिलांना त्यांना होरा चौक कष्ट करावे लागतात पैसा पुरावा लागतो आणि आम्ही बसून किती दिवस अभ्यास करणार सर महाराष्ट्र शासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर पेपर घ्यावेत आणि उद्याचे निकाल लावा..
#mseb_exam_after_election
Job karunch study kravi lagel nahi tr bharti delay honarch
We are with you sir..... खूप माज आलाय या राजकारण्यांना.....😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
Thank you sir 👏🙏
फार छान मार्गदर्शन केले सर आपन 🙏🙏🙏🙏
Always with you sir ❤
Thank you sir for your support 😊
सर खरंच खूप मेहनत घेतली आहे तुम्ही धन्यवाद सर
Thank you sir,khup mehnat gheta tumhi student sathi❤❤
केंद्रे सर आप आगे बढे हम तुम्हारे साथ् है
#mseb_exam_after_election
th-cam.com/video/S8NLIuAHVCo/w-d-xo.htmlsi=PcooSbqAFHgwa1zc
धन्यवाद सर पूर्ण महाराष्ट्रात फक्त तुम्ही आहे...
सर आमची मदत करायला..
🙏🙏🙏🙏
केंद्रे सर पावर 👍
Thanks you sir❤
Thank you sir great work ❤❤
धन्यवाद सर..खूप चांगला निर्णय आहे...
खूप चांगला निर्णय आहे सर
MSEB and GOM should wake up and work for public and students. For the wake up call, we will do campaigning as per the instructions. I urge all the Electrical Engineering, Diploma and ITI students to participate in this campaign as much as possible. We will fight for our rights and will win.
#MSEB_Exams_Before_Elections
Sir aapan khup suport krt aahet tyabddl khup khup thank you
सर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जर परीक्षा जर नाही झाल्या तर त्यापुढे परीक्षा होणार नाहीत हे माञ नक्कीच खर आहे सर यावेळेस जे आंदोलन करण्यात घेण्यात येईल त्यात परीक्षांची तारीख फिक्स करून घ्यावी लागेल 🙏🏼🙏🏼🙏
सर, ज्या तळमळीने आमच्या साठी एवढे कष्ट घेताय, आम्ही पण तेवढ्याच जिद्दीने आणि ताकदिने तुमच्या सोबत उभे राहू आणि आपल्या मागण्या पूर्ण होई पर्यंत लढा देत राहू 🔥💪 धन्यवाद सर आमच्या न्यायासाठी एक पाऊल उचलल्या बद्द्ल ❤🙏🔥
#mseb_exam_after_election
th-cam.com/video/S8NLIuAHVCo/w-d-xo.htmlsi=PcooSbqAFHgwa1zc
@@movefearless1575th-cam.com/video/S8NLIuAHVCo/w-d-xo.htmlsi=PcooSbqAFHgwa1zc
खुप छान निर्णय घेतला यसर तुम्ही आम्ही तुमच्या सोबत आहोत
Exam tr honar nakkich... Abhays kra exam is tough... Negative marking... 😢
सर तुम्ही कायम विद्यार्थ्यांच्या मागे असेच उभे राहा 🙏🏻
माझे फेवरेट मास्तर ❤😅
Thank u so much sir for you support💪
सर ९ सप्टेंबर ला नक्कीच campaign करू 👍🏻
खूप खूप धन्यवाद सर तुमचे एवढं सगळं तुम्ही आमच्या साठी करता 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻
th-cam.com/video/S8NLIuAHVCo/w-d-xo.htmlsi=PcooSbqAFHgwa1zc
Ok sir.
Thank you sir for your support
Sir .. Election chya aghodar paper hoaayla pahije
3 year contract system Band hoaayala pahije sir
❤❤❤❤1
#परीक्षा येत्या एक ते दीड महिन्यात व्हायलाच पाहिजे💯.
#विद्युत सहायक कंत्राटी पद्धत नको किंवा त्याचा कालावधी १ वर्षापेक्षा जास्त नको.
#mseb_exam_after_election
th-cam.com/video/S8NLIuAHVCo/w-d-xo.htmlsi=PcooSbqAFHgwa1zc
Thank u sir....❤
महावितरण आणि महापारेषण या दोन्ही परीक्षा निवडणूक आधी झालीच पाहिजे सर🙏
मित्रांनो सपोर्ट करा रे 🙏 सगळ आपल्या साठीच आहे. पूर्ण दिवस 9 sep ला tweet, mail करा जर exam नाही झाली तर वर्षा चे वर्षा timepass होईल 😰.... एक दिवस आपल्यासाठी द्या.... सगळ्या मित्रांना सांगा सगळ्या ग्रुप्स वर शेर करा 🙏
खूप खूप धन्यवाद सर 🙏
Khup Chan sir
#mseb_exam_after_election
❤❤❤💥💥💥💥
Thank you sir for your support ❣️❣️🙏🏻🙏🏻
Sir khup छान ❤❤❤
#mseb_exam_after_election
खरं आहे पेपर झाले नाही तर वोट करायचे नाही 👍
महावितरण accounting pan permanent kara mhanav.....3 years contract base aahe
3 varshanantar 60,000 payment aahe direct post chhan aahe
@@headandshoulder10 pan sagalyana permanent karanar ka
केंद्रे ✅✅✅✅ the one man show ✅
विद्युत सहाय्यक कंत्राटी भरती पद्धत बंद होऊन सर्वच डिपार्टमेटल परीक्षा लवकर व्हावी अशी माफक अपेक्षा सर आम्ही सदैव तुमच्या सोबत तुम्ही सांगाल तो मार्ग आणि कराल ते मार्गदर्शन आमच्या साठी आदेश राहील
फार छान मार्गदर्शन ❤
Sir Ajj Tumhi je karayla sangitl te srv krn. Karn mazya Mummy papaa ch swapn aahe sir mi MSEB madhe lagav khup ratr n divas Abhyas krtiy sir fakt n fakt MSEB madhe job lagav kendre sir tum aage badho hum sub tumhare sath hai # Electrical Power ⚡💡
सर आजचे लाईव्ह publish करा ना plz मी कामावर होतो मला मला लवकर येता आल नाही...
लहरों से डरकर नौका पार नहीं होती..
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती..
असफलता एक चुनौती है स्वीकार करो ..
क्या कमी रह गई है देखो और सुधार करो..
जबतक सफल ना हो तुम चैन नींद सब त्यागो तुम..
संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम..
कुछ किए बिना जय -जय कार नहीं होती..
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती..
आप आगे बढ़ो सर खुदा जरूर साथ देगा और inshaalla हम भी साथ देंगे ..
सर महावितरण के exam कब होंगे ये update आप जल्दी दे दीजिए ..
शुक्रिया ❤❤
th-cam.com/video/S8NLIuAHVCo/w-d-xo.htmlsi=PcooSbqAFHgwa1zc
Mahagenco + csr
King of electrical # 2014 batch
Canceling the Mahadiscom gate policy and making domicile requirements compulsory are more important than conducting exams before elections. We should take action on these issues, as the decisions are in the hands of the Mahadiscom authorities. These topics are more critical than conducting exams before the elections
True 💯💯💯💯💯
Barobar
Ekdam barobar 💯
Exam late zali tari chalel, but he agodar kara
Abe transco chi exam tri hou de
Iti च्या मुलांना परीक्षा घेऊन 3 वर्ष कंत्राटी काम करणे हे अन्याय कारक आहे तरी हा सरळ भरती करावी हीच आमची मागणी 🙏
आपल्या फोन वरून आणि घरच्यांच्या फोन वरून पण tweets करायचे आहेत...चक्का जाम आंदोलन 👍🔥💯
Ho nakkich sir
कंत्राटी पध्दत बंद करून महापारेषण पेपर लवकर घ्यावे
Campaign karaych ahe sarwani all electrical students 💯💯💯💯
Nkki kara sarwani👍
#mseb_exam_after_election
केंद्रे सरांचा आदेश 'ट्विटर, ई-मेल व इंस्टा" जाम करून टाकू.
#mseb_exam_after_election
केंद्रे सर तुम्ही जे पाऊल उचलले त्यामुळे कित्येक मुलांचे आयुष्य उजळेल म्हणून मी आणि विद्यार्थी तुमचे आभारी आहोत.
💯
Sir, kantrati 3 year cha period cancal nhi tar minimum 1 year cha karava..ha mudda pan gya..
Baki full support to uhh sir..❤🔥
सर अभ्यास करून तो विसरतोय Exams ची वाट बघुन Exam मुळे बाहेर काम सुद्धा करत नाही. सर आज सांगितलेल्या सगळ्या गोष्टीं करू
सर, plz ITI मधुन ३ वर्ष contract cancel करायचा प्रयत्न करा... कारण अस आहे कि त्यानी जरी संगितल आहे ३ वर्षा नंतर permanent करु पण १००% करतीलच याची Garranty नाही.... आणि Contract cancel करत नसतील तर कमीत कमी contract फक्त एक वर्ष करायचा प्रयत्न करा... जेनेकरून कोणाला permanent केल नाही तर तो विद्यार्थी इतर कोणत्या exam ची तयारी करू शकतो.... ३ वर्षा नंतर जर तो विद्यार्थी permanent झाला नाही तर त्याला इतर कोणत्या ही Exam ची तयारी करने खुप कठीन होऊन जाईल... आणि हिम्मत पण तुटेल...
उपकेंद्र सहाय्यक भरती झालीच पाहिजेल सर💯
Thank you sir ❤
सर....तुम्ही ऑनलाईन आलात...की 1 वेगळीच ऊर्जा मिळते....❤
आयुषक्षात कधी येवढं कॉल्ससेस साठी पैसे खर्च नाही केले पण या पेपर साठी येवढं पैसे खर्च केला पण हे सरकार तारिक पे तारिक देत आहे यात किती तरी नुकसान झालं इलेक्ट्रिकल असा अभ्यास आहे थोड गॅप पडला की विसरत जाते 2 वर्ष झाले लग्न झालं तर अभ्यास करावं की काम करावं विचार येते आता. मी आयटी coe electrical cha studant ahe .. classes la Kami net लाच 5 पट पैसे खरचं केले पण परीक्षा काही होई ना .. sir . Tumhi सांगितलं तसाच केला पाहिजे खूप खूप धन्यवाद sir ..😊.
#mseb_exam_after_election
MSEB . परिक्षा लवकर घेण्यात यावे
# exam _calendar for all post Transo & Discom
Sir mahapareshan madhe ITI Wireman trade Allow karnyasathi paan prayatna Karu sir
mahatransco चे परीक्षा निवडणुकीचा आदी घेतला पाहिजे......
आम्ही केंद्रे सर सोबत
Mahadiscom junior assistant account pan ghya.
कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावे व महापारेशनचे पेपर लवकरात लवकर घ्यावेत.😢
🎉
Sir thank you so much...ani electronic telecommunication bdal pn bola...
Thanks sir
Amhi nakki online आंदोलन krto
आंदोलने हाच एक पर्याय
ITI sathi 3 वर्ष कंत्राटी पद्धत् नंद करा. पूर्वी प्रमाणे ने भेट कर्मचारी म्हणून नियुक्ती दया....
Ha na direct permanent bharti keli pahije
Sir help all students for midc exam timetable also
❤❤❤❤❤❤❤aandolan kraych sir😢😢😢😢😢😢😢
Mahagenco bharti
Sir aamhi aahot tumchya sobt.
महाराष्ट्रतील इलेक्ट्रिकल च्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच एकमेव नेतृत्व करणारे आदरणीय केंद्रे सरांनी घेतलेल्या निर्णया बद्दल खूप खूप धन्यवाद सर 👍🙏परीक्षा ही विधानसभा निवडणुक अगोदर झालीच पाहिजे. 💯💯💯%🔥🔥🔥
अकाउंट assistant ची पण exam नाही
Exam before election..AE and technician ase specific mention Kara sir bcoz te higher post la preference det aahet tyamule aapli exam extend hotiye
2019 madhil 1508 jagach ky zal ? He pn mudda ghya sir.
Sir exam vidhansabha nivadnukichya aadhi zalya pahije
Sir mahadiscom che DyEE, Add EE che ajun jaga nighalya nahi 5 yrs pasun. Aata Nighalya pahije kahitari kara
Sir tumachya sathi Kay pan tumhi mantal tas full saport
JAA ACCOUNT earthquake affected cha cutoff kiti asal sir
फडनवीसचा बंगल्यावर चला
mahagenco technician 3 paper madhe add aali ahe pan notifiction nahi
Sir mahapareshan contract basis var pahije nahi saral karmachari mhanun niyukti pahije......hich rast magani aahe
October la honar ka mag sir exam AE chi transco?
Sar age chi maryada vadhva 38 open ani 43 Arakshan mahavitaran sathi
Sir please 2019 cha mudda ghya 1508 lokana thithe rojgar milel sir please .
Mahatrsnsco...आधी परीक्षा नंतर इलेक्शन....
#mseb_exam_after_election
Sir exam October madhe vaylach pahijet .....
Bakiche konte hi mude add karu naka sir👍
अभी नही तो कभी नहीं! सगळे ट्विट करूया
हो परीक्षा झालीच पाहिजे तेही election chya अगोदर.
Mahavitaran Mahatransco and MIDC exam ,ya 3 exam.
सर्व पोस्ट चा परीक्षा या 5 दिवसा चा अंतराणे घ्यावा
Mail twitter pan kelch. Pahiche
Saglyani
❤❤❤❤