तात्या जास्त बोलत नाही.. strong व्यक्ती महत्त्वाचे वाटतात... पण नारळा सारखे आहेत..बाहेरून कडक आणि आतुन soft सगळ्याच मन जपतात नशीबवान आहेस दादा तु ...जपून ठेवली पाहिजे अशी property आहेत तुझे आई तात्या ♥️♥️
दादा मी तुमची कुंडली चेक केली आहे तुमची मिथुन रास आहे. तुम्ही बापूची व सुचिता दीदीची पण कुंडली चेक करून घ्या. जेणेकरून आरोग्यासंबंधी व करिअर संबंधित नियोजन व मार्गदर्शन होते. मी एक ॲस्ट्रोलॉजिस्ट आहे मला डिटेल्स पाठवल्यास मीही मार्गदर्शन करेल कुठलीही फी न आकारता. 🙏🏻
खूप दिवसांनी तात्या आणि आई हसताना पाहून आनंद झाला
लहान असताना आम्हाला जर मधमाशी चावली तर मोठी लोक आम्हाला शेंम्बूड लावायला सांगायची..आणी आम्ही लावायचो न.😂
तात्या जास्त बोलत नाही.. strong व्यक्ती महत्त्वाचे वाटतात... पण नारळा सारखे आहेत..बाहेरून कडक आणि आतुन soft सगळ्याच मन जपतात नशीबवान आहेस दादा तु ...जपून ठेवली पाहिजे अशी property आहेत तुझे आई तात्या ♥️♥️
Very very nice video dada
खूप छान video खूप सुंदर वातावरण 🙏👌👌👍🌟🌟
Nice video 😊😊
🙏👌👌👌
स्वामी समर्थ🙏🙏🙏🌼
आई तात्या आले की तुम्ही सगळे एकत्र गप्पा मारायला बसता ना ❤... खूप छान वाटत 🙏🏼✨🏠👌🏼 नातवंडांचे लाड करतात दोघं खूप प्रेमळ आहेत
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🌹
खुप छान कुटुंब आहे 😊
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत🌹❤️🙏🙏❤️🌹
श्री स्वामी समर्थ आई ❤
Namskar dada yavatmal
लय जोरात हसले बलप चा aatak yekun 😅😅
dada-vahini 🙏dada ncha ram ram damdar ani bhari 👍👍😊
Family gappa. Haya vinod. Nice video🎥. Family together. God bless you all. Good night.
Very nice video Dada vaini. Happy to see you all together enjoying. God bless you all.
दादा
मी तुमची कुंडली चेक केली आहे तुमची मिथुन रास आहे.
तुम्ही बापूची व सुचिता दीदीची पण कुंडली चेक करून घ्या. जेणेकरून आरोग्यासंबंधी व करिअर संबंधित नियोजन व मार्गदर्शन होते.
मी एक ॲस्ट्रोलॉजिस्ट आहे मला डिटेल्स पाठवल्यास मीही मार्गदर्शन करेल कुठलीही फी न आकारता. 🙏🏻
मध्य प्रदेश मध्ये तर स्त्रिया पण एकमेकांना राम राम म्हणतात.
Ram Ram bhavu ani vaini ❤❤
😂😂😂😂😂
दोन दिवस आपला व्हिडिओ का आला नाही.
दादा २ दिवस आपला व्हिडिओ आला नाही का?? चुकल्या सारखे वाटते. तुमचा व्हिडिओ नसला की.
What happens about khond long time not seen in video
ताई तुमचे वांग करपले परंतु माझी बायको रोज दुध ऊतु घालवते लक्षात नसते बायांच्या बरोबर बोलत बसली की...
Aai tatya aaley ki gappa khup chaan hotat khup junya gosti samajtat ikayela miltat bapu suchita cha balpan mast aaji ajoba chi maya veglich aamhala nahi milali kadhi na tyanna aamhi bhagitla dada vahini khup chaan video sweet family shree gurudev Datta 🙏🌺
राम राम भाऊ 👌🏻👍🏻🤝🏻🤝🏻🙏🏼🌿☘🌱🌹🥀🌺🍁🌳🌲🍀🦁🐯
थोडी ज्वारीची ताट तशीच ठेवा पक्षांना
छान 👌👌👌
जय गुरुदेव दत्त
Junya athavani jagya zalya khup chchan video
👌👌💐💐😂😂
Tital baghunch like kele❤❤from mangalwedha.
राम राम दादा वहिनी तुम्हाला माझा नमस्कार व राम राम
तनुजा दही रात्री लावत जा . दही घट्ट बनत
Dudh komat karun virjan lava dahi ghatta hot
Madhmashi chavli ki lagech tulshi til Oli mati lavavi tyamule suj yet nahi v lavkar bar hot
दादा दोन वर्षा पूर्वी तूमचे मित्र जवारी काढायला आले होते पण गेल्या वर्षी पण नाही आले आणी ह्या वर्षी पण नाही कूठ गेले हो
माझी पनं पातीची भाजी करपली आज ताई
Shri swami samarth.
🙏👌
।।श्री सिद्धनाथच चागभल।।
।।श्री गुरूदेव दत्त।।
राम राम दादा वहिनी
नमस्कार दादा, आमच्या कडे आज आभाळ आले ज्वारी लवकर तयार करा
😃😃😃😃
आई आणि तात्यानि मका काढलि पण वावार किती स्वच्छ आहे बिलकुल तन दिसत नाहि
छान झाला आजचा व्हिडिओ....
🙏🙏
Like from Vita Sangli
दादा आम्ही आजही राम रायच करतोय
Tisara prahar
😮😅
तुमच्याकडे ज्वारी कडब्याचा काय भाव चालू आहे
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत🌹❤️🙏🙏❤️🌹
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत🌹❤️🙏🙏❤️🌹
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत🌹❤️🙏🙏❤️🌹