Ratan Tata Health News : रतन टाटांची प्रकृती चिंताजनक | Marathi News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
- Ratan Tata Health News : रतन टाटांची प्रकृती चिंताजनक | Marathi News
#ratantata #health #hospitalized | MNK
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : th-cam.com/users/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
भारतातील सर्वात उत्कृष्ट सर्वोच्च नेतृत्व आणि सर्वात चांगला माणूस म्हणजे रतन टाटा जी
गेट वेल सून रतन टाटा सर ईश्वर तुम्हाला लवकर बरा करो द्या😞🙏
साक्षात देवच आहेत श्री टाटा सर... आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी नतमस्तक प्रार्थना...
खुप साधा सरळ , समाजशील, दानवीर उद्योगपति रतन टाटानां उदंड आयुष्य लाभो हिच इश्वर चरणी मागणी
देवा,ईश्वरा या देव माणसाला लवकर बर कर,जगात अशी माणसं असणं खूप गरजेचं आहे,Get Well Soon Sir
देव.माणूस.
आपल्या देशातील सर्वात महान व्यक्तिमत्व म्हणजे रतन टाटा जी परमेश्वराने त्यांना जास्तीचा आयुष्य द्यावे हीच विनंती
काही होणार नाही रतन टाटांना. लवकर बरे होतील
आज प्रत्येक भारतीयाने देवाला रतांजिंसाठी प्रार्थना करण्याची गरज आहे...
देव सुखरूप बरे करो...
टाटा एक खरे युग पुरुष आहेत...❤❤❤
*माननीय रतनजी टाटा लवकर स्वस्त लाभो ही आई अंबे चरणी प्रार्थना* 🙏😊
भारतरत्न असली बावन्न खशी हिरा ,तुम्हास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. Get well soon Sir...
लवकरात लवकर बरे व्हा रतन टाटा सर 💐💐🙏
रतन टाटा सरांनी गोर गरिबांसाठी, भारतासाठी आणि प्राण्यांसाठी खुप मोलाचे कार्य केले आहे ❤....त्यांची प्रकृती लवकर ठिक होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 👏👏
रतन टाटा लवकर बरे व्हावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. लवकर बरे व्हा. आपल्या देशाचा अभिमान आहेत रतन टाटा जी.
पांडुरंग भारत भूषण रतन टाटांना लवकर बरं करो हीच आम्हा वारकरी संप्रदयाची प्रार्थना !
ह्या माणसासाठी प्रार्थना करा..लवकर बरे व्हाल अशी अंबाबाई चरणी प्रार्थना करतो
आई जगदंबा दुर्घाआयुष लाभो हि चरणी प्रार्थना
रतन टाटा सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
देव माणूस
परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो........ ही देव माणसं वाचव र पांडुरंगा......
रतन टाटा सर एक चांगले भारतीय एक यशस्वी बिझनेस मॅन नावाप्रमांणे च भारतरतन आहेत त्यांच्या सोबत अनेक लोकांच्या शुभेच्छा आशीर्वाद आहे ते लवकर बरे होतील ❤️🙏
रतन टाटाजी 🙏 "तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार".
देवळात देव आम्ही भारतीयांनी पाहीला नाही, पण माणसांतला देव आम्ही भारतीयांनी पाहीला आहे तुमच्या रूपात.🙏🙏
भारताचे फक्त उद्योगपतीच नाही..तर दानशूर व्यक्ती तसेच भारतरत्न देव माणूस.....
कुटल्याही वाईट परि्थितीत देशा साठी उभे राहणारे....
देव त्यांची तब्बेत लवकर चागली करो हीच देवा चरणी ईश्वर चरणी प्रार्थना.🙏🙏
रतन टाटा साहेब यांची प्रकृती स्थिर आणि ठणठणीत व्हावी अशी भगवंताची प्रार्थना जय श्री राम
साक्षात कलियुगातील देव माणूस इतरत्र कुठे देऊ शोधण्याची गरज नाही
get well soon टाटाजी. पुरे भारत को आपकी जरुरत है, आप एक अनमोल रतन हैं देश के. आपके जैसा उद्योगपती ना था ना कभी होगा.
भगवंत टाटांना वाचवा त्यांच्या बदल्यात सर्व मंत्री + आमदार आणि खासदार आणि हिरो हिरोईन यांना उचला !
🎉🎉
💯💯🎉
🎉🎉❤❤
❤
भारताला तारणारा भारतरत्न...🙏🙏🙏
🙏🏼🙏🏼लवकरच स्वस्थ व्हावेत श्री. रतन टाटा जी
रटन टाटा सर लवकरच बरे व्हायला पाहिजेत
भारतातील सर्वच लोकांच्या मनातील रत्न रतन टाटा साहेब
एक दानशुर माणसाठी शुभेच्छा प्रमेश्वर त्यांची प्रकृती ठिक राहो ही प्रार्थना
टाटा जी यांना अनेक गोरगरीब जनतेचे आशिर्वाद आहेत .ते नक्कीच या काळातून बाहेर येतील हा विश्वास आहे व देवाला प्रार्थना आहे 🙏
परमेश्वराच्या कृपेने टाटा सर लवकर बरे व्हावेत
आज भारतातील लोकांचे चालता बोलता देव आहेत
सर्व भारतीयांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. आपण नक्कीच बरे होऊन बाहेर यावे
लवकर बरे व्हा साहेब 🙏
भारताचा कोहीणुर हिरा ❤
Bharatratna shriman RATAN TATA ji we all indians need you ........
Bharatratna
भारत देश्यची अर्थ वेवस्था आहे रतन टाटा
महामानव रतन टाटा ❤❤❤ God bless you
लवकर बरे व्हा..हीच ईश्वराकडे प्रार्थना व मागणी.❤
उदंड आयुष्य देवो हिच प्रार्थना 🙏
देवा परमेश्वरा समजावून घे रे बाबा माझ्या पितृत्वाला अनेकांण साठी देव आहेत ते आम्हांला वाटल् तर आमच आयुष्य लाभो त्यांना हिच आपल्या चरनी लक्ष लक्ष प्रार्थना कृपाळु वंता .
खूप चांगले माणूस आहेत रतन टाटा साहेब...देव त्यांना लवकर बरे करो🙏😌
मला वाईट वाटतय 😢😢
लवकरच बरे व्हा ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि ,अजून दीर्घ आयुष्य मिळो ही प्रार्थना 🙏
देव मानुस.. ईश्वर तुम्हाला लवकर बरं करो...
रतन काजी लवकर बरे व्हावेत देवाकडे प्रार्थना करत आहोत
देवा तुला कधी पाहिला नाही पण टाटा साहेबाकडे पाहिल कि त्याच्यात देवा तु दिसतोस त्याना लवकर बर कर.❤
ईश्वर चरणी प्रार्थना करतो की रतन जी लवकरात लवकर बरे व्हा
देव माझा आयुष्य रतन टाटा ला देऊ
🌹🙏🏻 रतन टाटा साहेबांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना❤🎉
देवा सुखरूप बरे कर (श्री रतन टाटा जिना )हीच ईश्वर चरणी Prthna 🙏
रतनजी टाटा यांना दिर्घआयुष्य दे देवा 🙏🏻🙏🏻
उदंड आयुष्य लाभो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना
जगातील चांगला माणूस, देव माणूस, लवकर बरी होऊदे तब्येत, दुर्गा माता 🙏🙏
Sir आपण गरिबांसाठी खूप काही केलय त्यांचे आशीर्वाद तुम्हाला काही होऊ देणार नाहीत तो देव तुमच्या पाठीशी आहे😢😢😢😢
❤Golden heart ❤ देव माणूस ❤
मी माणसात पाहिलेला देव ❤
लवकर बरे व्हा..
रतन टाटा सरांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो हीच त्या आदिमाता महिषासुरमर्दिनी चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना❤🙏🙏
टाटा साहेब आपणाला दीर्घ आयुष्य मिळो भारतासाठी दिलेले योगदान मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही साहेब आपले आमच्यावर खूप उपकार आहे आपण भरपूर जगावं अशी आमची इच्छा आहे परमेश्वर आपल्याला दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना करून शुभेच्छा देतो
रतन टाटा सरांची पृखती लवकरच सुधारावी हीच श्री पांडुरंगाच्या चरनी मागने 🙏
राम कृष्ण हरी
देवा त्यांना दीर्घ आयुष्य दे एवढाच एक चांगला माणूस आहे कि ज्याला गोर गरिबांची जान आहे
देव माणूस, लवकरात लवकर बरे होवेत ही परमेश्र्वर चरणी प्रार्थना.
देव माणूस🙏 लवकर बरे व्हा सर👍👍
देवाला प्रार्थना जनतेचा देव लवकर बरा व्हावा
बर कर देवा देव माणसाला
Rip
रतन जी हम भारतीयवासी को टाटा मत करो! जैसे टाटा करके हमेशा जी रहे हो वैसे हमेशा जीने की भगवान अपको शक्ती दे! और आप जल्द ही पुरे ठिक हो यही दुआ है मेरि और तमाम दुनिया की जो तुमने खुशिया दी है उन लोगो के दिल से दुआ अपके लिए कबुल हो. जरुर
करोडो लोकांचा आधारवड, दानशूर आणि हसरे व्यक्तिमत्त्व , सच्चा प्राणीमित्र, जिगरबाज आणि शिस्तप्रिय मनुष्य, गरीबांचा कैवारी, साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा कणखर माणूस, अत्यंत सहिष्णू आणि विचारी, बुद्धीमान आणि मनमिळाऊ,
धीरोदात्त आणि संयमी व्यक्ती, द्रष्टा देशप्रेमी आणि बिनधास्त मनुष्य, सर्वांचे प्रेरणास्थान आणि स्फुर्तीस्थान...अजून काय काय लिहू?
देवा अशा माणसांना दीर्घायुष्य दे रे!! ....
आम्हाला काही नको , पण अशा देवमाणसाला निरोगी दीर्घायुष्य दे!!!❤❤
थोर व्यक्तीमत्व, सामान्य लोकांचे हीत जपणारा उद्योगपती, गरजु लोकांना वैद्यकिय, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी आर्थिक मदत करणारे समाजसेवक , देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे टाटाजींना दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Our prayers for speedy recovery...
जाको राखे साइयां, मार सके ना कोई
Get well soon sir ❤❤🙏🙏🙏
देशातील खरा देव माणूस म्हणजे रतन टाटा जी ,त्यांची प्रकृती लवकर बरी वावी ही ईश्वर चरणी प्रार्थना
रतन टाटा लवकर बरे व्हावे🙏
गेट वेल सून रतानाजी टाटा साहेब
भारतातील मनाने rich aaslele PERSON...... ।। रतन टाटा जी।।🙌🙏🏻
भारताचा कोहिनुर हिरा म्हणजे रतन टाटा यांची प्रकृती लवकर बरी व्हावी म्हणून आपण सगळ्यांनी प्रार्थना करू या .
देवा या माणसाला लवकर बर कर हात जोडतो 🙏🙏
TATA हे भारतात आलेला देव माणूस आहे यांना उदंड आयुष्य लाभो 😢😢😢😢
Bharat ratna shree ratan tata ❤
खरोखर आधुनिक युगवीर क्रांतीकारी उद्योजक महान व्यक्तीमत्व विकास पुरुष टाटा सरांना देव लवकर बरे करो हीच ईश्वरचरणी नतमस्तकीय प्रार्थना 😢🙏
I love you sir ❤
Har har Mahadev sir na Shakti devo
देवा रतजींना लवकर बरं कर दानशूर रतनजी टाटा
God blease you kaka
मनापासून देवाला प्रार्थना
लवकर बरं कर देवा त्यांना
हे देवा वाचव ओ त्यांना please please please please
GET WELL SOON ......
भारताची शान .
रतन टाटा सरांना उदंड आयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी च्या चरणी प्रार्थना 🙇
रतन टाटा जी लवकर बरे व्हा
हे परमेश्वरा आमच्या " देव माणसाला " लवकर बरे करा हीच नम्र प्रार्थना .
ईश्वरचरणी प्रार्थना त्यांना लवकर बरे करो
Get well soon sir 🙏
लवकर बरे व्हा रतन जी आपली अजून गरज आहे आम्हाला आणि भारत देशाला
We pray 🙏 Sir ki health जल्दी अच्छी हो
श्री स्वामी समर्थ 🙏
ईश्वरचरणी प्रार्थना करतो की उदंड आयुष्य लाभो ईश्वर आपल्याला लवकरात लवकर बरं करावं ही देवाला विनंती
दानविर रतन टाटा सर ❤❤