माझं गाव कोळे, खूप अभिमान वाटतो जेव्हा बाबा कल्याणी साहेब मूळचे आमच्या गावचे रहिवाशी आहेत असे सांगताना. त्यांचे देशासाठीचे कार्य नेहमी प्रेरणा देते. निळकंठराव कल्याणी साहेब यांनी स्वतः आमच्या गावात शाळा बांधून दिली, मी ही त्याचं शाळेत शिकलो. कल्याणी कुटुंब हे माझ्यासाठी नेहमी प्रेरणा देणारे आहेत त्यांनी नेहमी गाव ते देश असा परिपूर्ण विचार करून मोठे कार्य केले.
@@xxxoggygaming काय राव रोहित शेठ कराड च असून तुम्हाला कल्याणी ग्रुप माहीत नाय म्हणजे जरा अवघडच आहे, कराड करानसाठी आणि तमाम मराठी माणसासाठी भारत forge ही मराठी माणसाची कंपनी आहे ही अभिमानाची गोष्ट आहे
खूप छान माहिती .. ...अजूनही खूप लोकाना बाबा कल्याणी मराठी श्रीमंत माणूस आहेत ही विशेष माहिती न्हवती, माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार, गर्व आहे मी मराठी असल्याचा 🚩🚩🙏
Baba kalyani- satara Kirloskar- satara (now sangli) Hanumant gaikwad BVG- satara BG shirke - satara Even Mahatma phule was construction contractor in British era from satara. My commercial complex in mumbai 10 Marathi businessman 5 of them belonging to satara.. This soil has some special character
मित्रा कैलास काटकर -quick heal रामदास माने -थर्माकोल किंग नीलकंठराव जगदाळे (बंगलोर )-amrut whisky जगातील 2नं सिंगल malt व्हिस्की हे सर्व सातारा जिल्ह्यातीलच आहेत
जसे इतर राज्यातील राजकारणी, गुजरात असो आंध्र प्रदेश.... स्वतःच्या राज्यातील उद्योगांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, तसे महाराष्ट्रातील नेते मंडळींना जमत नाही,... नाहीतर आज देशात शंभर मध्ये दहा उद्योजक मराठी पाहिजे होते. येथून पुढे मराठी उद्योजकांना राज्य सरकारकडून सहकार्य भेटले पाहिजे. 🙏 आदरणीय बाबा कल्याणी सरांनी महाराष्ट्राचे नाव असेच उज्वल करत रहावे. 🌷🙏
*मराठी माणसासाठी जागरूकता संदेश* मोडी लिपी ही मराठी भाषेची जननी, मोडी लिपी ही मराठी भाषेची स्वतःची लिपी म्हणजेच लेखन पद्धती. छत्रपती शिवाजी महाराजांची व मराठा साम्राज्यात मराठी भाषेची राजलिपी .आजच्या देवनागरी आधी मोडी लिपी हीच आपल्या मराठी भाषेत मुख्य वापरात होती, पण इंग्रजांनी त्यांच्या फायद्यासाठी देवनागरी मराठी भाषेवर आणि मराठी माणसावर सक्तीने लादली. भारताला इंग्रजांकडून स्वतंत्र मिळाला पण दुर्दैवाने आजपर्यंत आपण आपल्या भाषेची स्वतःची लेखन पद्धती सोडून देवनागरी वापरत आहोत. हा प्रचंड मोठा दुर्दैव आहे. देवनागरी चा वापर करून मराठी माणसाला तर काही फायदा नाही पण याचा अनैतिक रित्ये परप्रांतियांना फायदा होते आणि यामुळे ते मराठी माणसावर हिंदी किंवा त्यांची मातृभाषा लादण्याचा प्रयत्न मराठी माणसावर करतात. मोडी लिपी आपल्या मायमराठी भाषेत पुन्हा मुख्य वापरात आणायला हवी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आणि वेगळी ओळख मिळेल. शिवरायांचा आणि संपूर्ण मराठा साम्राज्याचा अजुनही दडलेला इतिहास सर्व जगा समोर येईल. मोडी लिपी शिका आणि मोडी लिपी ला आपल्या मायमराठीत मुख्य वापरात आणून महाराष्ट्रावर हिंदी लादणे थांबवा आणि आपल्या मायमराठी भाषेला आणखी समृद्ध आणि सशक्त बनवूया. तुमच्या सारख्याच एका मराठी माणसाकडुन जनहितार्थ प्रसारित.🙏🏻🙏🏻
सत्य आहे. मोडी लिपीतील अक्षरे एकमेकांमध्ये गुंतलेले असल्यामुळे इंग्रजांना छपाई साठी मोडी लिपीचा साचा बनवता येत नव्हता. त्याकाळी महाराष्ट्रातील ब्राह्मण वर्गाला संस्कृत मुळे देवनागरी अक्षरांची ओळख होती म्हणून इंग्रजांनी मराठी साठी देवनागरी मध्ये साचे बनविले त्यामुळे मराठी भाषेची स्वतंत्र लेखन ओळख संपली आणि आजची परिस्तिथी निर्माण झाली आहे. खरतर मोडी ही वेगवान लेखनाची लिपी होती. आता होती असंच म्हणावं लागेल.
खूप खूप खूप खूपच........................................... सुंदर माहिती दिली अश्या प्रकार चे व्हिडीओ बनवत रहा मराठी माणसाचा स्वाभिमान उंचावत राहील आत्म - सन्मान जागृत राहील तरुणांचा आत्मविश्वास वाढेल व योग्य दिशेने मेहनत करून आयुष्याचे करतील. 👌😌👍
Kalyani steel, Kalyani forge, Bharat forge, Kalyani gherdau, Kalyani carpenter (now saarloha advanced special steel) Baramati steel rolling mill and many more.
Agdi mast,.. prattek video Madhe navin ani mast mahiti dilya badhal khup khup abhar... .. asech mast content kart raha... ani tumchya sampurn team la shubheccha.
मुंबई महाराष्ट्र मध्ये पर प्रांतीय लोक मराठी नसून मुकेश अंबानी गौतम अडाणी गोदरेज असे किती जण भारता तील आशियातील आणि जगातील दहा नंबर मध्ये श्रीमंत व्यक्ती झाल्यात कारणं महाराष्ट्रातील महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील मराठी नेते प्रथम प्राधान्य पर प्रांतीय लोकांना देतात म्हणून मुंबई महाराष्ट्र मध्ये पर प्रांतीय लोक गडगंज श्रीमंत झालेत आणि होत आहेत
जैन अग्रवाल माहेश्वरी पारसी या समाजाचे बहुतांशी लोकं श्रीमंत आहे। आजही भारताची आर्थीक सत्ता या लोकाच्या हाती आहे। हां समाज मुघल मराठा इंग्रज शासकाच्या काळात सुद्धा श्रीमंत होता। व आजही आहे।
There are more than 20 thousands of Marathi people in "Afghanistan" Please make one vedio on them. Ancient Maharat Solidior travelled upto Afganistan during 1761 of Panipat Haryana war
Upto 7th Standard studied at Belgaum, Karnataka State Disputed place of India. Belgaum was known as "Venugram" in Sanskrit. Belgaum is a Urdu word. Uncontrolled territory
At BELGAUM (Venugram), Karnataka State, during the BRITISH Rules under BOMBAY Presidency of Maharashtra Stare. Still there is ROAD name to his name as a Kirloskar Road and Previously there was Cycle Assembly Shop. But due to Foundry polution and problems he was shifted to Sangali, near Kundal now known as Kirloskar Wadi. Shree.Laxmanrao Kashinath Kirloskar His Hard efforts are appreciated 😢😮😅😊😮
बोल भिडू वाले शरद पवार यांचे नाव लिहायला विसरले वाटतं......शरद पवार यांची estimated net worth 1.5 Billion Dollars आहे.....आणि हे भारतात सोनिया गांधीच्या मागे दुसरे सगळ्यात श्रीमंत राजकारणी आहेत...🙌🙌🙌🙌
भाऊ बोल भिडू खूप छान माहिती देतोय,त्या बद्दल तुम्हा सर्वांचे आभार पण, जरा बोलण्याचा स्पीड जर थोडा कमी केला तर नक्कीच लहान मुलांना आणी वयस्कर. लोकांना काही तरी प्रेरणा मिळू शकेल.धन्यवाद 🙏🏻दत्ता थोरात इचलकरंजी
shunya se nirmaan kiya sampatti sirf dhirubhai ambani and sharuk khan and big B and akshay kumar jaise logo ka hai real one man show people nobody matches them baki woh apne paise se kya karte woh alag baat hai
He a ni hyachya sarkhe lok maratbhiche shatru ahet. Hyana parpranty shrimant zale ki kooutuk karnar marathi shrimant zala ki potat duhate. Sale suryaji pisal.
माझं गाव कोळे, खूप अभिमान वाटतो जेव्हा बाबा कल्याणी साहेब मूळचे आमच्या गावचे रहिवाशी आहेत असे सांगताना. त्यांचे देशासाठीचे कार्य नेहमी प्रेरणा देते. निळकंठराव कल्याणी साहेब यांनी स्वतः आमच्या गावात शाळा बांधून दिली, मी ही त्याचं शाळेत शिकलो. कल्याणी कुटुंब हे माझ्यासाठी नेहमी प्रेरणा देणारे आहेत त्यांनी नेहमी गाव ते देश असा परिपूर्ण विचार करून मोठे कार्य केले.
Thanks prashant bhau,,, tumhi pan khup chan mahiti dili. 👍🙏👌👌
Mast
Amhi karad che
Aple Dhebewadi Che kole ka. Mi pan karad cha ahe.
@@xxxoggygaming काय राव रोहित शेठ कराड च असून तुम्हाला कल्याणी ग्रुप माहीत नाय म्हणजे जरा अवघडच आहे, कराड करानसाठी आणि तमाम मराठी माणसासाठी भारत forge ही मराठी माणसाची कंपनी आहे ही अभिमानाची गोष्ट आहे
खूप छान माहिती .. ...अजूनही खूप लोकाना बाबा कल्याणी मराठी श्रीमंत माणूस आहेत ही विशेष माहिती न्हवती, माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार, गर्व आहे मी मराठी असल्याचा 🚩🚩🙏
मराठी माणसाला अजून खूप मजल मारायची आहे..
Good information and proud of बाबा कल्याणी for good work and motivation for people 👍
👍👍🙏👍
लढावू विमानासाठी पण कल्याणी इंजिन बनवण्याचा प्रयत्न चालू आहे जर त्यात यश मिळाले तर भविष्यात स्वदेशी लढाऊ विमान तेजस mk2 , amca साठी खूप मोठी डील होईल
Baba kalyani- satara
Kirloskar- satara (now sangli)
Hanumant gaikwad BVG- satara
BG shirke - satara
Even Mahatma phule was construction contractor in British era from satara.
My commercial complex in mumbai 10 Marathi businessman 5 of them belonging to satara..
This soil has some special character
मित्रा कैलास काटकर -quick heal
रामदास माने -थर्माकोल किंग
नीलकंठराव जगदाळे (बंगलोर )-amrut whisky
जगातील 2नं सिंगल malt व्हिस्की
हे सर्व सातारा जिल्ह्यातीलच आहेत
Avinash bhosle 😂 from satara
Abhijeet Bichukle from satara
CM Eknath Shinde...
पद्मभूषण श्री बाबा कल्याणी यांच्या कामगिरीची माहिती दिल्याबद्दल आपल्या चॅनला धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम
जसे इतर राज्यातील राजकारणी, गुजरात असो आंध्र प्रदेश.... स्वतःच्या राज्यातील उद्योगांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, तसे महाराष्ट्रातील नेते मंडळींना जमत नाही,... नाहीतर आज देशात शंभर मध्ये दहा उद्योजक मराठी पाहिजे होते. येथून पुढे मराठी उद्योजकांना राज्य सरकारकडून सहकार्य भेटले पाहिजे. 🙏 आदरणीय बाबा कल्याणी सरांनी महाराष्ट्राचे नाव असेच उज्वल करत रहावे. 🌷🙏
छान माहिती... बाबा कल्याणी सरांना मानाचा मुजरा
कोळे, कराड ची शान श्री बाबा कल्याणी
कल्याणी याणा कोटी कोटी प्रणाम!अभिमानाने ऊर भरून येतो, शतशः अभिनंदन.
अभिमान वाटावं असं व्यक्तिमत्व... 👍👍❤❤❤.
I was lived in Mundhawa since 1990 to 10 June 2004. ...amazing memories. We proud of BABA KALYANI SIR....🙏
Baba kalyani is great industrialist in Maharashtra.
मा. यशवंत चव्हाण यांनी महाराष्ट्रात अनेक मातब्बर व्यक्ती तयार केले. यशवंरावांना मानाचा मुजरा....
किर्लोस्कर , गरवारे यशवंतराव चव्हाणांच्या आधी होऊन गेले 😂😂
माहिती संकलन आणि माहिती ज्या प्रमाणे मांडली,, छानय भिडू👍👍👌👌👌
खुप अभिमान वाटतो आम्ही सातारकर आहे याचा
*मराठी माणसासाठी जागरूकता संदेश*
मोडी लिपी ही मराठी भाषेची जननी, मोडी लिपी ही मराठी भाषेची स्वतःची लिपी म्हणजेच लेखन पद्धती. छत्रपती शिवाजी महाराजांची व मराठा साम्राज्यात मराठी भाषेची राजलिपी .आजच्या देवनागरी आधी मोडी लिपी हीच आपल्या मराठी भाषेत मुख्य वापरात होती, पण इंग्रजांनी त्यांच्या फायद्यासाठी देवनागरी मराठी भाषेवर आणि मराठी माणसावर सक्तीने लादली. भारताला इंग्रजांकडून स्वतंत्र मिळाला पण दुर्दैवाने आजपर्यंत आपण आपल्या भाषेची स्वतःची लेखन पद्धती सोडून देवनागरी वापरत आहोत. हा प्रचंड मोठा दुर्दैव आहे. देवनागरी चा वापर करून मराठी माणसाला तर काही फायदा नाही पण याचा अनैतिक रित्ये परप्रांतियांना फायदा होते आणि यामुळे ते मराठी माणसावर हिंदी किंवा त्यांची मातृभाषा लादण्याचा प्रयत्न मराठी माणसावर करतात. मोडी लिपी आपल्या मायमराठी भाषेत पुन्हा मुख्य वापरात आणायला हवी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आणि वेगळी ओळख मिळेल. शिवरायांचा आणि संपूर्ण मराठा साम्राज्याचा अजुनही दडलेला इतिहास सर्व जगा समोर येईल. मोडी लिपी शिका आणि मोडी लिपी ला आपल्या मायमराठीत मुख्य वापरात आणून महाराष्ट्रावर हिंदी लादणे थांबवा आणि आपल्या मायमराठी भाषेला आणखी समृद्ध आणि सशक्त बनवूया. तुमच्या सारख्याच एका मराठी माणसाकडुन जनहितार्थ प्रसारित.🙏🏻🙏🏻
सत्य आहे. मोडी लिपीतील अक्षरे एकमेकांमध्ये गुंतलेले असल्यामुळे इंग्रजांना छपाई साठी मोडी लिपीचा साचा बनवता येत नव्हता. त्याकाळी महाराष्ट्रातील ब्राह्मण वर्गाला संस्कृत मुळे देवनागरी अक्षरांची ओळख होती म्हणून इंग्रजांनी मराठी साठी देवनागरी मध्ये साचे बनविले त्यामुळे मराठी भाषेची स्वतंत्र लेखन ओळख संपली आणि आजची परिस्तिथी निर्माण झाली आहे. खरतर मोडी ही वेगवान लेखनाची लिपी होती. आता होती असंच म्हणावं लागेल.
मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग आयोजित करणारे कोणी आहेत का?
हो
मी देखील त्याच कल्याणीनगर येथे राहतो proud to Baba kalyani 😎🔥🔥
अभिमान वाटतोय बाबा कल्याणी आपला लिंगायत आसल्याचा
मराठी मानुस पुर्वीपासुनच श्रीमंत आहे।
माहिती खूप छान वाटली Proud of you kalyani samuh
कल्याणी हे मराठी च आहेत ते लिंगायत वाणी ,वीरशैव समाजातील आहेत पक्के महाराष्ट्रीयन कराड जवळील कोळे येथील घर व शेती आहे
बाबा कल्याणी लिंगायत वाणी आहेत महाराष्ट्रीयन
अभिमानास्पद, छान माहिती.
खूप छान माहिती दिली
धन्यवाद
Virendra Mhaiskar he aahe sarvaat shrimant Marathi Manus 👍
Jai maharashtra bhau
खुप खुप छान माहिती दिली आपण, मनापासून धन्यवाद, मराठा ऊद्योजक असाच वाढत राहो, जय शिवराय
खूप खूप खूप खूपच........................................... सुंदर माहिती दिली अश्या प्रकार चे व्हिडीओ बनवत रहा मराठी माणसाचा स्वाभिमान उंचावत राहील आत्म - सन्मान जागृत राहील तरुणांचा आत्मविश्वास वाढेल व योग्य दिशेने मेहनत करून आयुष्याचे करतील. 👌😌👍
Kalyani steel, Kalyani forge, Bharat forge, Kalyani gherdau, Kalyani carpenter (now saarloha advanced special steel) Baramati steel rolling mill and many more.
Hats of to Mr. Baba Kalyani
भावा तूझी आवाजाची tone aavdtya 🔥💥
Agdi mast,.. prattek video Madhe navin ani mast mahiti dilya badhal khup khup abhar... .. asech mast content kart raha... ani tumchya sampurn team la shubheccha.
Proud to be a part of BHARAT FORGE GROUP , MUNDHWA 😊
Khup chal mahiti detay dada🙏🙏
जय महाराष्ट्र
Mi Bharat forge ya company madhe kam karto .mla hi mahiti khup bhari vatali . greate baba kalyani sir ...🙏
Baba Kalyani saheb salute ahe sir tumhala 🙏
जय महाराष्ट्र जय शिवराय जय लहुजी जय अण्णा जय भीम 💐💐
Jai bhim
💪😎 जय हिन्द जय भारत 🚩🚩🚩🚩
Jai maharashtra
एक लाईक बाबांसाठी 👍
खुप छान माहिती सागितली धनवाद.👌👌👌
वाह क्या बात है। कल्याणी यांचा नंबर ६२ वरुन ६ किंवा २ व्हाचा ही शुभेच्छा! जिथे जमेल तिथे कल्याणींचेच प्राॅडक्ट वापरु.
Ho barobar . Ambani , adani la pan mage thakave tyani
Devalay-dev-bhakti ... Waah dada 🙏
Khup dhanywaad hya channelche!! Barich mahiti tumhi veg-veglya kshetratil aamhala det aahat aani aamchya dnyan vadhavat aahat..khup khup dhanywaad..!!🙏🏻❤️
Baba Kalyani is from Kannada Lingatat
Founder of Dharma Bashweshwarya
मुंबई महाराष्ट्र मध्ये पर प्रांतीय लोक मराठी नसून मुकेश अंबानी गौतम अडाणी गोदरेज असे किती जण भारता तील आशियातील आणि जगातील दहा नंबर मध्ये श्रीमंत व्यक्ती झाल्यात कारणं महाराष्ट्रातील महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील मराठी नेते प्रथम प्राधान्य पर प्रांतीय लोकांना देतात म्हणून मुंबई महाराष्ट्र मध्ये पर प्रांतीय लोक गडगंज श्रीमंत झालेत आणि होत आहेत
जैन अग्रवाल माहेश्वरी पारसी या समाजाचे बहुतांशी लोकं श्रीमंत आहे। आजही भारताची आर्थीक सत्ता या लोकाच्या हाती आहे। हां समाज मुघल मराठा इंग्रज शासकाच्या काळात सुद्धा श्रीमंत होता। व आजही आहे।
Sarvat srimant Marathi manus mhnje ,,,,Pawar Saheb.
Good Marathi Manus and Good mehnat.
Baba kalyani 👌👌🙏🙏
Abhiman aahe tyancha ,pranam tyana 🙏
Baba kalyaninchya karyacha abhiman watato👍✊
Richest People are Politicians like Sharad Pawar etc
There are more than 20 thousands of Marathi people in "Afghanistan"
Please make one vedio on them.
Ancient Maharat Solidior travelled upto Afganistan during 1761 of Panipat Haryana war
Jabardast mahiti, kata ala angavar. 🙏
Very nice information thanks🙏🙏
Great advance person.Hbd.Babaji.
Ekadam chan durgesh bhau
Ani bolbhidu pariwar
Khup chan mahiti
Jai Maharashtra 🙏
One of greatest Personality of Maharashtra
आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे🙏
Mi pan pune yete rahato ajj hii mahiti deun tumhi khup chan kam kela.thanks bolbhedu
Every Indian born person has to undergo Military Training.
Veteran is most respected profession
Every person can become a good entrepreneur with Hard Efforts and smart/inteligent work
Upto 7th Standard studied at Belgaum, Karnataka State
Disputed place of India.
Belgaum was known as "Venugram" in Sanskrit.
Belgaum is a Urdu word.
Uncontrolled territory
Salute babasaheb kalyani saaheb.
Thanks for the imp info..
Sundar mahiti dilis bhava
हनमंतराव गायकवाड यांचे आत्मचरीत्र किंवा त्यांच्या BVG ग्रुपवर कृपया एखांदा video बनवा.
खूप छान महिती मी शक्षण झाल्यावर trainee period तिथे केला आहे खरच खूप शिकण्यासारखं आहे तिथं 👌👌💪😊
👍👍👍 पण सर्वात श्रीमंत मराठी वेगळे च आहेत.. ते अशीया पँसीपीक मधील सर्वात श्रीमंत.आहेत..
Ghe ki pawar sahebach nav
At BELGAUM (Venugram), Karnataka State, during the BRITISH Rules under BOMBAY Presidency of Maharashtra Stare. Still there is ROAD name to his name as a Kirloskar Road and Previously there was Cycle Assembly Shop. But due to Foundry polution and problems he was shifted to Sangali, near Kundal now known as Kirloskar Wadi.
Shree.Laxmanrao Kashinath Kirloskar
His Hard efforts are appreciated 😢😮😅😊😮
Marathi mansacha abhiman!👌
Great 🙏🙏🙏Person
मराठी पाऊल पडते पुढे जय महाराष्ट्र 🚩🚩
Your efforts are appreciated and vedio is interesting
मनापासून शुभेच्छा
I worked in kalyani steel from 2019 to 2021 ...
Anand Deshpande, Persistent Software che sarvesarv suddha sarvat shrimant Marathi manus aahet...
I think Anand Deshpande sir asset value also rises exponentially due to increasing Artificial intelligence use.
खूप छान
Wah, Jay Maharashta, Jay Maratha
Jai Maharashtra neeraj 🙏
Baba kalyani is LINGAYAT not maratha
baba kalyani he lingayt samajache sarvat mothe manus abhiman ahe
Layi avdal bhau Jay baba Kalyani
Marathi businessman's var ek special video banava sir
bhot tiny video banega
@@BlokeBritish banegi acchi khasi banegi! 🔥
Thanks for this information 👌👌👌👌👌
जय महाराष्ट्र.
very nice 👌
Super 👌
सलाम
कड्कक्क 🙏🏻🙏🏻🙏🏻
आम्हाला त्यांच्या बद्दल आभिमान आहे
खूपच अभिमानाची माहीती
Aamhi कोळेकर
बोल भिडू वाले शरद पवार यांचे नाव लिहायला विसरले वाटतं......शरद पवार यांची estimated net worth 1.5 Billion Dollars आहे.....आणि हे भारतात सोनिया गांधीच्या मागे दुसरे सगळ्यात श्रीमंत राजकारणी आहेत...🙌🙌🙌🙌
भाऊ बोल भिडू खूप छान माहिती देतोय,त्या बद्दल तुम्हा सर्वांचे आभार पण, जरा बोलण्याचा स्पीड जर थोडा कमी केला तर नक्कीच लहान मुलांना आणी वयस्कर. लोकांना काही तरी प्रेरणा मिळू शकेल.धन्यवाद 🙏🏻दत्ता थोरात इचलकरंजी
छान माहिती..
Khup Chan
Khup abhiman aahe
हे शून्यातून निर्माण केलेल साम्राज्य नक्कीच नाही...राजकारणी लोकांची जवळीक तुम्हला श्रीमंत नक्कीच बनवू शकते हे याच योग्य उदाहरण आहे
त्याचा उपयोग आपण कसा करतो हे पण महत्वाचं आहे असं मला वाटतं.
वा रे मराठी माणसा.... घे तोंडात शेठजी लोकांचे... हीच शोकांतिका आहे महाराष्ट्राची
shunya se nirmaan kiya sampatti sirf dhirubhai ambani and sharuk khan and big B and akshay kumar jaise logo ka hai
real one man show people
nobody matches them
baki woh apne paise se kya karte woh alag baat hai
खेकडे आले का?.
He a ni hyachya sarkhe lok maratbhiche shatru ahet. Hyana parpranty shrimant zale ki kooutuk karnar marathi shrimant zala ki potat duhate. Sale suryaji pisal.