कोणत्या सत्कृत्याच्या आधारावर कला स्वतःला स्वर्गच मिळण्याची खात्री बाळगते आहे ? माणुसकी नसलेल्या वृत्तीचे प्रदर्शन करण्याचा अभिनय चांगला असला तरी इतकी हीन वृत्ती पहावत नाही , अगदी अभिनय म्हणून सुद्धा । आता या वेळी, या ठिकाणी पंतांनी येऊन कलाच्याच कबुली नुसार त्यांचे जोडे आणि कलाचे डोके यांची आठवण कलाला करून द्यायला हवी .
कोणत्या सत्कृत्याच्या आधारावर कला स्वतःला स्वर्गच मिळण्याची खात्री बाळगते आहे ?
माणुसकी नसलेल्या वृत्तीचे प्रदर्शन करण्याचा अभिनय चांगला असला तरी इतकी हीन वृत्ती पहावत नाही , अगदी अभिनय म्हणून सुद्धा ।
आता या वेळी, या ठिकाणी पंतांनी येऊन कलाच्याच कबुली नुसार त्यांचे जोडे आणि कलाचे डोके यांची आठवण कलाला करून द्यायला हवी .
Pllq
You don't believe, पण अशी माणसं असतात
अशी आई नसावी जग तमाशा नको
एवढी सुंदर मुलगी आणि ही अशी बया तिचा छळ करते अशी बाई कुढेच बघितली नाही
खरंच सुनिता खुप सुंदर दिसते कुठे एक एकदम शांत समुद्र तर दुसरीकडे आग्यावेताळ एवढी कजाग बाई बघितली नाही मरायला निघाली ना तर मर ना एकदाची
❤❤❤❤❤❤❤❤
रभ. क्ष क्ष्क्ष ऊज्ञ सरतौौ😂
🎉
🤣😅😂😂
हावरट बाईला माल पाहिजे असेल.