केदारनाथ दर्शन || Kedarnath Darshan || राजे प्रतिष्ठान कोडोली सातारा || Yogesh Kumbhar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • नमस्कार,
    सातारमधील राजे प्रतिष्ठान नवरात्र उत्सव मंडळ कोडोली सातारा. यांनी यावर्षी साक्षात केदारनाथ दर्शन ही हुबेहूब केदारनाथ देवस्थानची प्रतिकृती या ठिकाणी उभी केलेली आहे. जरवर्षी वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती हे राजे प्रतिष्ठान करत असतं. आणि सातारा जिल्ह्यामध्ये राजे प्रतिष्ठान नवरात्र उत्सव मंडळ हे सर्व लोकांना माहित आहे. तरी या मंडळाचे अध्यक्ष श्री अमोल दादा तांगडे साहेब व सर्व पदाधिकारी यांना खूप साऱ्या शुभेंच्छा अशाच प्रतिकृती जर वर्षी वेगवेगळ्या भारतातील मंदिराच्या आपण सादर कराव्यात. मी अमोल दादांना विचारलं की ही कल्पना आपणास कशी सुचते, की हा देखावा यावेळेस करायचा आहे. तर आई अंबाबाईचा आशीर्वादच असेल दादांना तीच सांगत असेल अंबाबाई की यावेळेस हा देखावा करा म्हणून. राजे प्रतिष्ठान नवरात्र उत्सव मंडळ आपणास खूप सार्‍या शुभेंच्छा पुढील वाटचालीसाठी.
    धन्यवाद🙏
    आपलाच
    योगेश कुंभार सातारकर
    📞9371321366
    #blogs #kedarnath #mandir #satara #marathi

ความคิดเห็น • 1

  • @AditiPawar-w7q
    @AditiPawar-w7q วันที่ผ่านมา +1

    खूप छान प्रतिकृती