संज्या... दोन्ही ठाकरे बंधू जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राला मान्य... असं बोलणारा तू कोण ? महाराष्ट्राच्या वतीने बोलण्याचा अधिकार तुला कोणी दिला.ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्राच्या वतीने बोलण्याचा अधिकार राज्यातील लोकांनी असा कोणालाही दिलेला नाही....हा वैयक्तिक तुम्ही काय हवं ते बोला, महाराष्ट्राच्या वतीने नाही.
Chhgan kamal bagh
भुजबळांना मंत्रिपद दिलं नाही म्हणजे ओबीसी वर अन्याय कसा दिलं तर मराठा समाजावर अन्याय होणार नाही का ?
त्यासाठी मराठा समाजाने आंदोलन करावं का ?
राऊत आराम करा
संज्या... दोन्ही ठाकरे बंधू जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राला मान्य... असं बोलणारा तू कोण ?
महाराष्ट्राच्या वतीने बोलण्याचा अधिकार तुला कोणी दिला.ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही.
महाराष्ट्राच्या वतीने बोलण्याचा अधिकार राज्यातील लोकांनी असा कोणालाही दिलेला नाही....हा वैयक्तिक तुम्ही काय हवं ते बोला, महाराष्ट्राच्या वतीने नाही.
भुजबळ राज्यपाल,भावी उपराष्ट्रपती.खेळ खतंम
Chagan la jau dya BJP madhe
Bas zal yanch aata natak