मी मजली चित्रपट पाहिला आहे TH-cam वर समंथा आणि नागा चैतन्य ने खूप सुंदर काम केलं आहे . वेड हा रिमेक आहे मराठी मध्ये आहे. मी रितेश देशमुखच्या अभिनयाचा खूप मोठा फॅन आहे. मी वेड सिनेमागृहा मध्ये नक्की पाहणार..... शुभेच्छा 💐💐💐
Really! "त्यासाठी नवरा चांगला असावा लागतो . हे खूप खरं आहे" jolly happy girl like genelia deserve husband like reitesh and vice versa......Reitesh Genelia you are the best couple....your love.. your bonding..your friendship and everything.......i would appreciate Reitesh more for the way he cares n look after her. God bless this couple more n more.
खूप दिवसांनी मराठी चित्रपट पहायला मिळतोय ..तुझे मेरी कसमने आम्हाला वेड लावल... त्यावेळी मला मनातून वाटत होत की ही जोडी कधीच वेगळी होऊ नये..आणि ह्या जोडीने आता संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलाय..वेड नक्कीच पाहणार....
" वेड" चित्रपट पाहणे ,ऐक खुप सुंदर अनुभुती,रीतेशजी , आपणा उभयतांनी आपापल्या भूमिकांना खूपच चांगला न्याय दिलात.अश्या चित्रपटांची निर्मिती यापुढे आपणाकडून होत राहो ही सदिच्छा...
20 varsha zhali tari jenelia la marathi Bolta yet nahi. Marathi chi vaat lavalli Aahe. Genelia tu classla ja. Marathi Mulga asunhi ritiesh nit bolu shakat Nahi. Cathlic zhala aahe. Tuzhi laaj Vatate aamhala.
मी मजली चित्रपट पाहिला आहे TH-cam वर समंथा आणि नागा चैतन्य ने खूप सुंदर काम केलं आहे . वेड हा रिमेक आहे मराठी मध्ये आहे. मी रितेश देशमुखच्या अभिनयाचा खूप मोठा फॅन आहे. मी वेड सिनेमागृहा मध्ये नक्की पाहणार..... शुभेच्छा 💐💐💐
Really! "त्यासाठी नवरा चांगला असावा लागतो . हे खूप खरं आहे" jolly happy girl like genelia deserve husband like reitesh and vice versa......Reitesh Genelia you are the best couple....your love.. your bonding..your friendship and everything.......i would appreciate Reitesh more for the way he cares n look after her. God bless this couple more n more.
खूप दिवसांनी मराठी चित्रपट पहायला मिळतोय ..तुझे मेरी कसमने आम्हाला वेड लावल... त्यावेळी मला मनातून वाटत होत की ही जोडी कधीच वेगळी होऊ नये..आणि ह्या जोडीने आता संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलाय..वेड नक्कीच पाहणार....
रितेश भाईने वयनीने मराठी भाषा चांगली शिकवली आहे 👌👌👍
te thik ahe... aadhi tu marathi shik 😂
आणि नीट लिहीत जा
@@pallavigaikwad5831 😜
@@pallavigaikwad5831 रितेश भाईने वयनीना मराठी भाषा चांगली शिकवली आहे
@@abhaytankar7980 हा नक्कीच पुण्याचा आहे..
" वेड" चित्रपट पाहणे ,ऐक खुप सुंदर अनुभुती,रीतेशजी , आपणा उभयतांनी आपापल्या भूमिकांना खूपच चांगला न्याय दिलात.अश्या चित्रपटांची निर्मिती यापुढे आपणाकडून होत राहो ही सदिच्छा...
जेनेलिया वहिनी चांगलं मराठी बोलतात....👍
Made for each other God bless you both.
कमाल जोडी 😍👌🏼
Ritesh sense of humour 👌🏻🤣
Genelia you look so happy it's not made up put up...just overall in life. So imp to marry the right person
All the best for ved.
खूप मस्त मुलाखत
Jodi number 1,teri Jodi number 1. मला वेड लागले.......येणाऱ्या वेड सिनेमाचे.!
I love them yrr 😍😍
Tumch pan wow #rispect ❤️
Great both of all Time superb !!
Love you both 💝
God bless them always❤️
SUPERSTAR FAVOURITE 💓❤️🙌
genelia trying to speak Marathi is commendable
1 no film ved Ritesh sir,
Typical Indian Girl sobat pan ek video kara Riteish dada. Latur + Latur 😍
mala pn t-shirt hava aahe. I am fan of it :)
Best couple
aapan deu aplya mahrastrachya jodila sath aple #dada vahini ...qpnn karuya support
खूप छान मराठी बोलते जेनेलिया ताई,,,,
kharch navra changla pahije 😊
सगळ्यात भारी कपल
❣️❣️
Please yar Gujarat madhe pan realese kara movie
भावा तव वेड चं tshirt मला पाहिजे.. कितीला देणार.?
Sir ved cinema Hindi dubbed kara
T shirt bhari ahe mag moovie chhanch asel
तुझे मेरी कसम मूव्ही बघायची आहे पण ती कोठेच नाही
Thethar la lagto kolhapur madhe year madhun 2 vela
Marathi shikun nvryacha man sanman. Maratvadyachi sun
Purn family sobat pahanar
नागराज मंजुळे मूवी 100 cr
20 varsha zhali tari jenelia la marathi
Bolta yet nahi. Marathi chi vaat lavalli
Aahe. Genelia tu classla ja. Marathi
Mulga asunhi ritiesh nit bolu shakat
Nahi. Cathlic zhala aahe. Tuzhi laaj
Vatate aamhala.
20 नाही 10 वर्ष झाली आहेत आणि 10 वर्षात भरपूर मराठी शिकली ती. बाकी जे लोक आयुष्य घालवतात महाराष्ट्रात पण मराठी शिकत नाहीत त्यांना जाऊन बोला तेव्हढ
Tumhi je lihilay te hi dhadh nit marathit nahi, loka sange brahmadyann ..swatah korde pashaan.. 😂 tumhi shika madam adhi.. mag lokana shikva.
Rietesh Deshmukh to Genelia Deshmukh when the producer gets upset:
Phikar mat karo Madam, Aaj ke baad aapko shikayat ka koi mauka nahi Dunga🤣