गणेश दादा तूझ्या फिशिंग सर्व व्हिडियो मी बघित्यात पण सर्वांमध्ये ही व्हिडियो मला मनापासून आवडली आणि ज्या दादांनी असे अगर सांभाळून ठेवलेत त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो तूझी रॉड फिशिंग , वावरी , भिसा , किंवा डोल लावणे या पेक्षा खोशी अडविणे आपल्या खाडीतून जेव्हा पावसाचे पाणी खोशितून आपण बाहेर सोडतो ही चिवणी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने खाडीत येण्याचा प्रयत्न करतात येकदा का आपण पाणी बंद केला की चीवणी अडकून पडतात एका अडवणीत काम २५ आणि पोत्यावरी चिवनी भेटतात हे दृश्य आता बघायला मिळत नाही छान व्हिडियो मला मनापासून आवडली पूर्वीचे लोक हिच खरी ट्रक वापरायचे कारण पूर्वी एवढी साधने नव्हती खुप छान !!!! जय एकवीरा जय आगरी कोळी 🌹🌹🌹🙏🙏🙏
Ek number chivni. amazing fish .❤😅
Mast re dada
Khup chaan video Ganesh Bhai 👌👌
अतिशय सुंदर विडियो❤❤
जाम आहे विलगन गणेश दादा कोळी किंग आहे तुम्ही 🐠🐟🌧️🐠🐟🐠
एक नंबर व्हिडिओ आहे भाई काम 25
Wah!! Khup Chan video ahe
Lai bhari
Ek no. bhava
ही खरी वलगन 👍
खुप छान विडियो
जबरदस्त 👌🏻
Bhava tuzha interview baghitla .. mast struggle 🙏
भावा या विडीओ मध्ये एक नवीन एक्सप्रीयन्स बघायला भेटल❤❤❤ खुपच छान 👏✊👍
Jam bhari kam
Kdk kam 25
Valgan
Bhai... Falka kholla n tun tewas vidi. Takun thevachi n
kadak
❤❤❤❤❤
❤❤❤
चिवणा पकडताना सावधान पणे पकड काटा खूप खतरनाक असते
असं नाय दादूस मासा जिथे जन्म घेतो ना त्याच जागी अंडी देयला जातो ✌🏻️बाकी vedeo छान हाहे खूप मज्जा अली 😍🥳
Juinagar la yatos na palkhila tityech rahato gavdevi mandira javal
फ्राय मस्त झाली पण आजी मीठ टाकायला विसरली 😊
नक्की येणार एकदा तरी तुझ्याकडे
R kaya bhettan sang chivni
Ikat gheyachi hat thikan sang time sang
dada amche pan chinel la asach pratisad bhetude #मच्छीवाला
Vikat pahije astil tr bhettil ka...
काम पछिस
Hiii Dada आता एकादशी येणार आहे तेव्हा जोर पण हसणार तेव्हा चिवणी भेटील का गेलो तर
Chivni miltil ka dada
विकत भेटतील का
Hi
Tuza gaon ani district konTha
Bol udya yau ka
Aar gaboli soda purti tari rahudya
काय डोका लावलास एक नंबर
Jyani jnm pn ny ghetla tyana marun khane yo t mahapaap ahe nn nkkich apn nrkt jau n dev yachi bhynk saja deil
भाई काल पन आम्ही रास पकड़ली चढ़तानी चीवनी pic नाय टाकल स्टोरी ला कॉल येतान 😂
Belpada kutla ?
दादा यांचे काटे कशे मोडता ते दाखव 🙏
कोणता ठिकाण आहे
Kadi yau bol chivnye nehayala
विकत मिळतील काय
Kuthe bhettil vikat
दादा एक नंबर चिवणी भारी भेटली साईझ कडक हाय नुसती गाबोली चिवणी मस्त विडिओ दादा 👌👌👌👌👌