आई साहेब तुझे थोर उपकार आहेत भक्तावर आणि या जगावर❤❤ रवी भाऊ तुमचा आवाज आणि हे गाणं मनाला भवल आई साहेब चरणी प्रार्थना करतो की आपणास निरोगी आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना❤❤ आई राजा उदो उदो अंबाबाई चा उदो उदो
महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर विजय भाऊजी गोळे व रवी भाऊजी वाघमारे अंबाबाईचा आपण जे आज गीत सादर केला आहे ते अप्रतिम झाला आहे लेखणी फारच सुंदर झाली आहे लेखणीला महाराष्ट्रात तोड नाही भाऊ आपल्या दोघांचाही अभिनंदन खूपच सुंदर खूपच सुंदर
रवी भाऊ... तुमच गाण म्हटले की... खतरनाक असते... लिखाण खुप सुंदर😍💓😍💓😍💓😍💓😍💓... आवाज तर एकच नंबर..... र्हिदंम खुप सुंदर आहे..... एकुणच .... गीत अतिशय सुंदर आहे.... तुमची सेवा आई साहेब चरणी अर्पण.... तुमच्या पाठीशी सदैव आई साहेब उभी राहो..... व.... असीच सेवा घडो.... खुप खुप सुंदर सेवा सादर केली आहे❤❤❤❤❤❤❤
जबरदस्त भाऊ! जबरदस्त! अशीच गाणी करत रहा! शाहीराने खूप छान लिहिले आहे आणि गायकानेही खूप सुंदर गायले आहे! संगीतदेखील अप्रतिम आहे! मी Subscribe तर केलेच पाहिजे आहे, पण या सर्वांना SHARE ही माहिती जरूर करतो! शाहीर साहेबराव साबळे आणि जनाबाई धावारे यांची " आराध्यांची देवी अंबाबाई " ही गाणीसुद्धा अप्रतिम आहेत ! जरूर ऐका! God bless you! I 🙏
आई साहेब तुझे थोर उपकार आहेत भक्तावर आणि या जगावर❤❤ रवी भाऊ तुमचा आवाज आणि हे गाणं मनाला भवल आई साहेब चरणी प्रार्थना करतो की आपणास निरोगी आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना❤❤ आई राजा उदो उदो अंबाबाई चा उदो उदो
महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर विजय भाऊजी गोळे व रवी भाऊजी वाघमारे अंबाबाईचा आपण जे आज गीत सादर केला आहे ते अप्रतिम झाला आहे लेखणी फारच सुंदर झाली आहे लेखणीला महाराष्ट्रात तोड नाही भाऊ आपल्या दोघांचाही अभिनंदन खूपच सुंदर खूपच सुंदर
😢😢😢😢
❤v@@kavaripisal5398
👌👌क्या बात हे जबरदस्त लेखणी संगीत पण बेस्ट आणि रवि भाऊ छान गाईल 🌹🌹🌹
आंबाबाई च्या नावानं चांगभलं खुप छान गाणं आहे भाऊ
Comments chukichi ahe dilet kar
खूप छान गाण दादा
श्री तुळजा भवानी आई खूप सुंदर गाईल दादा❤❤❤❤
खुप सुंदर आहे
आंबाबाईच्या नावानं चांग भल
क्या बात है... 👌👌🥰🚩
खूप सुंदर प्रकारे मांडणी आणि गायकी गुरू शिष्याची जोडी नाद खुळा 🎉🎉❤
खरच जबरदस्त विशय झाला भाऊ 🙏🙏🙏🙏💐
विजय भोळे यांची लिखाण आणि रविभाऊ यांचा गोड गळा अप्रतिम वावा
❤❤ मनाला समाधानी,प्रसन्नता, शांतता, मिळवून दिली ❤❤यशाची गुरुकिल्ली आहे, सुखांची पायरी आहे ❤❤जय अंबे जगदंबे चरणी प्रार्थना ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान वाटले अप्रतिम ❤❤❤
रवी भाऊ... तुमच गाण म्हटले की... खतरनाक असते... लिखाण खुप सुंदर😍💓😍💓😍💓😍💓😍💓... आवाज तर एकच नंबर..... र्हिदंम खुप सुंदर आहे..... एकुणच .... गीत अतिशय सुंदर आहे....
तुमची सेवा आई साहेब चरणी अर्पण.... तुमच्या पाठीशी सदैव आई साहेब उभी राहो..... व.... असीच सेवा घडो.... खुप खुप सुंदर सेवा सादर केली आहे❤❤❤❤❤❤❤
जबरदस्त गाणं आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय तुळजभवानी🙏🏻🙏🏻
विषय एक नंबर भाऊ खुप छान 🎉
❤❤❤ खुप सुंदर गाण आहे दादा ❤❤❤
🙏Jai malhar 🙏
Vishay ch nirala bhau tuza khup sundar.
जबरदस्त भाऊ! जबरदस्त! अशीच गाणी करत रहा! शाहीराने खूप छान लिहिले आहे आणि गायकानेही खूप सुंदर गायले आहे! संगीतदेखील अप्रतिम आहे! मी Subscribe तर केलेच पाहिजे आहे, पण या सर्वांना SHARE ही माहिती जरूर करतो! शाहीर साहेबराव साबळे आणि जनाबाई धावारे यांची " आराध्यांची देवी अंबाबाई " ही गाणीसुद्धा अप्रतिम आहेत ! जरूर ऐका! God bless you! I 🙏
गुरु विजय भोले जी के कलम से मां जगदम्बा के ईलम से रवि भाईजी का गाना मंत्रमुग्ध करे❤❤❤
खूप सुंदर विषय झाला आहे भाऊ 🎉🎉❤❤❤
🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🥰🙏🙏 Jay Mataji
खरचं गेली ओ😢😢😢😢अबां, गेली रुसुन
जय मातादी
खुप छान खतरनाक झाले गाणे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 रिदम खुप छान...श्री गुरू सरिखा अस्ता पाठीराखा
भाऊ 👌👌👌
Supar Song..... ❤❤👌👌👌👍
खूप सुंदर रवी भाऊ 🙏🙏🙏
Kadak bhau ek number
खुप छान आहे गाणं भाऊ
एक नंबर रवी भाऊ👌👌
1 number❤❤❤
Bahut❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🌹
Congratulations Bhau 💐❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 माझ्या आईला कोणाची नजर लागूनये तुळजाभवानी आईचा उदो उदो उदो उदो उदो उदो उदो उदो उदो उदो उदो उदो उदो उदो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर आहे ❤🙏🥰
जबरदस्त
खुप छान खतरनाक झाले गाणं 🎉🎉🎉🎉❤❤रिदम खुप छान 🎉
खुप छान आण्णाजी
छान गल आहे ❤❤❤❤❤❤
❤
खूपच सुंदर भाऊ
जगदंब 🔱📿🚩🙏🏻
खुप छान भाऊ
खूप खूप छान आहेत दादा गाणं
😅
🎉🎉🎉🎉
दादा मी नगर जिल्ह्यात च, रहाते😢😢😢😢😢😢😢😂😂😂😂😂😂😂🐾🔱🐾🔱🐾🔱🐾🔱🐾🔱🐾🔱🐾🔱🐾🙏🙏🙏🙏👍👍👍💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃
So sweet song ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️😊😊😊😊
न खरचं खरचं खरचं खरचं खरचं खरचं खरचं खरचं खरचं खरचं खरचं खरचं खरचं खरचं खरचं खरचं खरचं खरचं ओ😢😢😢😢😂😂😂😂
Khupach channnnñ
Bhole saheb
👌👌👍👍
अप्रतिम
सुंदरविजूभाउशाहीर
👍👍
Ravi bhau hech ti story fast la aaste he mala khup aavdti
🙏🙏🙏🙏
❤❤❤❤
🔥🔥💘👌👌🤩🌹🙏🌹👍
Aai Raja udo udo
😊
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐💐♥️♥️♥️♥️
पण अंबा मायाळु आहे, ती रुसली तरह माया लावते
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏
Ek number nanaji 🙏😘
जय तुळजाभवानी ❤
खु प सुंदर आनी एक नंबर गाने आहे दादा तुमच
❤❤
😊
❤❤
❤❤❤❤
❤❤