ABHA Health Card : मुख्यमंत्री शिंदेंनी आवाहन केलेल्या 'आभा कार्ड' चा आपल्याला काय फायदा होणार ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 256

  • @prakashKshirsagar-qe4go
    @prakashKshirsagar-qe4go ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती दिली

  • @ajitdesale6643
    @ajitdesale6643 ปีที่แล้ว +6

    आभार

  • @shreesai8927
    @shreesai8927 ปีที่แล้ว +11

    अतिसुंदर माहिती दिली.त्या बद्दल धन्यवाद.

  • @rekhadesai4249
    @rekhadesai4249 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @pavanrajput143shorts
    @pavanrajput143shorts ปีที่แล้ว +19

    काही भेटत नाही माझ्याकडे हॅंडीकॅप प्रमाणपत्र असूनही मला पेन्शन भेटत नाही कोणतेही सेवा भेटत नाही

  • @sunilsadare6945
    @sunilsadare6945 ปีที่แล้ว +6

    Very very useful information about Abha
    Lot of thanks P. M. Modiji, also our C. M. Eknat Shidesaheb.

    • @jubedamujawar
      @jubedamujawar ปีที่แล้ว

      नमस्कार आम्हाला कुठली योजना

  • @sureshmundargi2807
    @sureshmundargi2807 2 ปีที่แล้ว +187

    यात एक मोठा गैरसमज निर्माण होत आहे. हे कार्ड काढल्यास अयुशमान भारत योजने अन्तर्गत 5 लाख रु चा मोफत आरोग्य सेवा/ विमा मिळेल असे सांगितले जातात.. वास्तविक हे कार्ड आपल्या आरोग्य संबंधीत माहिती एकाच ठिकाणी मिळेल यासाठी आहे.. 5 लाख चा विमा नव्हे.. हे स्पस्ट करा..

    • @kirangaikwad144
      @kirangaikwad144 2 ปีที่แล้ว +8

      Barobar bolta tumhi 🙏

    • @kishorkasbe8035
      @kishorkasbe8035 2 ปีที่แล้ว +5

      Barober

    • @madangs
      @madangs 2 ปีที่แล้ว +4

      Don't do if u r not interested 👍

    • @sureshmundargi2807
      @sureshmundargi2807 2 ปีที่แล้ว +4

      @@madangs it's not question of interest. Many people have paid Rs 30 per each family member & got this card laminated, assuming that it is a policy certificate.

    • @sanket_1626
      @sanket_1626 ปีที่แล้ว +1

      5 lakh golden abha card dharkanna milnar ahe.

  • @santj2
    @santj2 ปีที่แล้ว +7

    या मुळे बोगस विमा कमी होण्यास मदत होईल 👍👍👍👍👍 याला म्हणतात वेळेनुसार अपटेट राहणे

  • @sitaramwadghe954
    @sitaramwadghe954 ปีที่แล้ว +30

    हा फक्त मंत्री आणि डॉक्टर लोकांचा फायदा आहे त्यांची टक्केवारी बरोबर करून घेतात. गरीब लोकांना पाहिजे तशी काहीच सुविधा दिली जात नाही. फक्त पैसे कशामध्ये कमावता येतील hi कल्पना असते. आजही लोकांना आयुष्मान भारतची कार्डे आहेत. तरी पाहिजे ताशा सुविधा मिळत नाहीत 5लाखामध्ये.

    • @arvindmeshram7155
      @arvindmeshram7155 ปีที่แล้ว +3

      खरी परिस्तिथीती आहे काही फायदा नाही गरजूंना

    • @Nilsen111
      @Nilsen111 ปีที่แล้ว

      Gapre khotya😂

    • @mohanbhondave9289
      @mohanbhondave9289 ปีที่แล้ว

      १००रू फुकट गेले माझे.

    • @rvtnewsjalgaon7132
      @rvtnewsjalgaon7132 ปีที่แล้ว +2

      नॉलेज नसल्यामुळे तुमच्या सारख्या लोकांना कोणत्या गोष्टीचा फायदा घेता येत नाही

    • @prashantsalunkhe4472
      @prashantsalunkhe4472 3 หลายเดือนก่อน

      Barober

  • @sureshgawade3333
    @sureshgawade3333 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @vilasnehare4573
    @vilasnehare4573 ปีที่แล้ว +14

    आज आभा कार्ड काढतो उद्या कोणते काढायचे हे पहीले सांगा आता कार्ड च जमा करायचे आहे, आम्हाला जिंदगी भर

  • @maheshshawale534
    @maheshshawale534 ปีที่แล้ว +31

    हे आभा कार्ड सर्व हॉस्पिटल ला टायप नाई संलग्न नाई.. ठराविक जास्त करून सरकारी हॉस्पिटल ला चालत शिंदे साहेब खाजगी ला पण कनेक्ट करा ..🙏😊

  • @ajitdesale6643
    @ajitdesale6643 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर महिती दिली

  • @PradipDhavare
    @PradipDhavare 5 หลายเดือนก่อน

    Madam khup chan mahiti dilit aabhari ahe apla

  • @hemantthakur6175
    @hemantthakur6175 ปีที่แล้ว +4

    बहुतेक हॉस्पिटलमध्ये अशा कार्ड बद्दल माहितीच नसते फक्त कार्ड ची घोषणा केली जाते तिची अंमलबजावणी पाहिजे तशी होताना दिसत नाही

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 ปีที่แล้ว +13

    फक्त एकच करा. " हे कार्ड मोफत वाटप करा"
    जयश्रीराम . ❤

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 ปีที่แล้ว +44

    मागील 9 वर्षा पासून जनता फक्त कार्डच काळत आहे आणि एक दुसर्‍याला लिंक करत आहेत, आता परत एक कार्ड

    • @sunilmahadik9109
      @sunilmahadik9109 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर आहे.

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 ปีที่แล้ว

      सत्य आहे jantechi पिडवानुक आहे

    • @sumitruke6294
      @sumitruke6294 ปีที่แล้ว

      😂😂😂

    • @Nishal944
      @Nishal944 ปีที่แล้ว

      😂😂

    • @rohan-rx5mw
      @rohan-rx5mw 11 หลายเดือนก่อน

      😂

  • @rishabhpatharkar6088
    @rishabhpatharkar6088 หลายเดือนก่อน +2

    Sir M.P. mdhun Maharashtra shift jhale aahe cast validity kdaychi aahe donhi state che rules alag aahe cast validity process kay aahe BCA la admission gyach aahe

  • @LataJunghare
    @LataJunghare 3 หลายเดือนก่อน

    माहीती।दीलाबदल।धनेवाद

  • @DhanrajWankhede-y1p
    @DhanrajWankhede-y1p 3 หลายเดือนก่อน

    छान भाषण केले मॅडम

  • @marvelshooting7936
    @marvelshooting7936 ปีที่แล้ว

    Suresh sir barobar bolale..👍👍

  • @Jai_maharashtra_007
    @Jai_maharashtra_007 ปีที่แล้ว +13

    Cse center वाले ह्या card च्या नावाखाली फसवणूक करत आहेत.. माझ्या वडिलांकडून csc center वाल्याने abha card 5 lakh पर्यंतच मोफत आरोग्य उपचार कार्ड आहे म्हणून कार्ड काढून देऊन 2 family members च्या card चे 400 rs घेतले... ह्या कार्डचा काही उपयोग नाही.. हे कार्ड फक्त health record जमा करण्यासाठी आहे...आणि हे कार्ड मोबाईल वरून फ्री निघते

  • @Shree20a
    @Shree20a 9 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @mallinathkambale4477
    @mallinathkambale4477 ปีที่แล้ว +3

    👌

  • @RajashreeParab-ps3gd
    @RajashreeParab-ps3gd หลายเดือนก่อน +1

    माझ्याजवळ आबकार्ड आहे आयुष्य मान कार्ड आहे आधारकार्ड आहे ओटींग कार्ड आहे अधारकार्ड आहे पेनलाड आहे

  • @SmitaMohite-nr7ib
    @SmitaMohite-nr7ib หลายเดือนก่อน

    Khup important ahe medical facility khup garjech ahe

  • @sattamatka4282
    @sattamatka4282 2 ปีที่แล้ว +11

    डॉक्टर ला तेवढा वेळ मिळेल का update करायला

  • @madangs
    @madangs 2 ปีที่แล้ว +11

    Very easy to create ID Card..i have already done 👍👍🙏

  • @AlkaChavan-l9b
    @AlkaChavan-l9b 9 หลายเดือนก่อน

    या आभा कार्डमध्ये व्यक्तीचे आजारा बाबतचे माहिती कशी भरली जाते ते सांगा.

  • @taslimshaikh286
    @taslimshaikh286 หลายเดือนก่อน

    DaDa pahila Bhau Aahe Bahinina Samjun ghenar khup khup Manak purvak ABhar

  • @pravinabhave7764
    @pravinabhave7764 ปีที่แล้ว

    हे कार्ड मिळणार कधी.माझ रजिस्ट्रेशन दि.१२/१०/२०२३कले आहे.

  • @positivi-tea6382
    @positivi-tea6382 2 ปีที่แล้ว +17

    युजर चा सर्व डाटा इन्शुरन्स हेल्थ पॉलिसी कंपनी ला विकून मोठा पैसा कमावला जाईल.

    • @madangs
      @madangs 2 ปีที่แล้ว

      Don't create..

  • @bharatmagdum8323
    @bharatmagdum8323 2 ปีที่แล้ว +6

    छान माहिती दिली

  • @virpakshjangam6066
    @virpakshjangam6066 9 หลายเดือนก่อน

    आभा कार्ड आयुष्यमान कार्ड याच्यावर कोणतेही ऑपरेशन 5 लाखापर्यंत मोफत होते पण सायनस चे आपरेशन साठी पूर्ण नगर फिरलो पण कुठे होतं नाही सगळं फेक आहे आहे

  • @harigiri2239
    @harigiri2239 ปีที่แล้ว +3

    अगोदर महागाई कमी करा.

  • @VineetSoni-d3w
    @VineetSoni-d3w 3 หลายเดือนก่อน

    🙏💐🌹😭🖥️😭 sujata happy congratulations sir ji 😭no 🖥️🍱🤰🌹🙏🙏

  • @narayanjagtap5553
    @narayanjagtap5553 ปีที่แล้ว +1

    कोणते हॉस्पिटल जोडलेले ते सांगावे.धन्यवाद.

  • @sunil-zm5qz
    @sunil-zm5qz 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @janardanpatil4023
    @janardanpatil4023 7 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dili dhanyaead

  • @sushantbadge9328
    @sushantbadge9328 ปีที่แล้ว +1

    Super

  • @sdanimalandbird5261
    @sdanimalandbird5261 ปีที่แล้ว

    शान आवाज आहे mam

  • @popatraokale9425
    @popatraokale9425 ปีที่แล้ว

    Thanks

  • @dilipmhatre641
    @dilipmhatre641 ปีที่แล้ว

    मस्त आहे

  • @bhimraogaikwad3848
    @bhimraogaikwad3848 ปีที่แล้ว

    Very nice

  • @Rahulshinde621
    @Rahulshinde621 ปีที่แล้ว

    Most informative

  • @AtikshaikShaik-g2m
    @AtikshaikShaik-g2m หลายเดือนก่อน

    727 अगस्त को फॉर्म मंजूर हुआ है हमारा अभी तक एक बार नहीं आया केवाईसीसब लगा कर रखी है

  • @sudhirdeshmukh3932
    @sudhirdeshmukh3932 11 หลายเดือนก่อน

    आयुष्य मान कार्ड सर्व केशरी व पांढरी रेशनकार्ड आसनऱ्या नागरिका ला ध्या व काही नागीराला गरीब आसुन सुधा राशन मिळत नाही व बऱ्याच गरीब नागरीका कडे राशन कार्ड नाही त्यांची पण आयुष्य मान कार्ड काढण्यासाठी प्रयत्न करा

  • @vitthalbhad448
    @vitthalbhad448 ปีที่แล้ว +4

    आभा कार्ड हे मोफत मिळणार आहे का

  • @rishabhpatharkar6088
    @rishabhpatharkar6088 หลายเดือนก่อน

    Sir M.P. mdhun Maharashtra shift jhale aahe cast validity kadaychi aahe B C.A addmission la donhi state che rules vegde aahe cast validity banvaychi process kay aahe

  • @yuvrajrupnar347
    @yuvrajrupnar347 ปีที่แล้ว

    khup ch chan

  • @GOJO_edit844
    @GOJO_edit844 ปีที่แล้ว

    छान आहे

  • @pramodozarkar9287
    @pramodozarkar9287 ปีที่แล้ว

    Badlapur महाराष्ट्र मध्ये कोणते हॉस्पिटल आहेत

  • @Sanjay-l8d1o
    @Sanjay-l8d1o 11 หลายเดือนก่อน

    माझ्याकडे आहे आभा कार्ड पण कधी मी युजचं केलं नाही

  • @sarvarshaikh1137
    @sarvarshaikh1137 ปีที่แล้ว

    आभा कार्ड आणि आयुष्मान भारत कार्ड हे दोन्ही वेगवेगळे आहे का..?

  • @hiralalvalvi
    @hiralalvalvi 2 หลายเดือนก่อน +1

    Hii 1

  • @balajilimbole8696
    @balajilimbole8696 ปีที่แล้ว

    👌👌👌👌🙏🙏🙏💐💐💐

  • @rahulpatil-pf6ts
    @rahulpatil-pf6ts ปีที่แล้ว +4

    👌👌

  • @abhayjitkar2429
    @abhayjitkar2429 8 หลายเดือนก่อน

    Ok

  • @navnathpatil3691
    @navnathpatil3691 2 ปีที่แล้ว

    Nice Madm

  • @maheshmasurkar412
    @maheshmasurkar412 ปีที่แล้ว

    आयुष्यमान भारत कार्ड फायदा लिंक मध्ये असलेल्या रूग्णालयात मिळवण्यासाठी काय काय करावे लागेल हे मला कळेल का

    • @hemantthakur6175
      @hemantthakur6175 ปีที่แล้ว

      मित्रांनो सरकारीऱ्या कार्ड बद्दल बरं संभ्रम आहे जितका सांगितला जातो तितका इलाज पेशंटला मिलत नाही साधारणता पाच लाखाचा म्हटलं जातं आयुष्यमान भारत योजना अंतर्गत हॉस्पिटलमध्ये पेशंट वरती इलाज होईल परंतु हॉस्पिटल मधली नेमकी परिस्थिती वेगळी असते हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या नातेवांना त्रास दिला जातोातो जर सरकारने ही योजना गोरगरिबांसाठी बनवलेली आहे तर मग हॉसपिटल कडून तो रिस्पॉन्स हवा असतो तसा रिस्पॉन्स रुग्णाच्या नातेवाईकाला मिळत नाही पेपर पाहिजे असतील किंवा पेपर सही पाहिजे असेल तर तिथं बरीच वेगवेगळी कारण सांगितली जातात कस्टमर केअर नंबर आहे तिथेही फारसी माहिती मिळत नाही मग सरकारमग सरकारकडून होत असलेल्या घोषणा सामान्य माणसापर्यंत किंवा शेवटच्या नागरिकापर्यंत का पोहोचत नाही याला जबाबदार आणि जिम्मेदारर कोण असणार याच्याबद्दल रिचार्जक्रार करण्याकरिता सरकारकडून तुमचे 3६५ दिवस आणि 24 तास हेल्पलाइन सुरू करावी आणि केलेल्या हेल्पलाइन वरून रुग्णांच्या नातेवाईकांना हवे असलेले माहिती देण्यात यावी

  • @chandrakantpatil6633
    @chandrakantpatil6633 ปีที่แล้ว

    Good

  • @balasahebshelke4664
    @balasahebshelke4664 8 หลายเดือนก่อน

    प्रचाराचा भाग आहे

  • @bhartishinde8001
    @bhartishinde8001 ปีที่แล้ว

    Ha

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील
    @भाऊसाहेबलंगोटेपाटील 9 หลายเดือนก่อน

    फक्त पॉकेटमध्ये जपून सांभाळण्यासाठी अनावश्यक एका कार्डाची भर झाली काहीही उपयोग नाही फक्त सरकारी हॉस्पिटल व काही ठराविक ट्रस्टी हॉस्पिटलला चालते

  • @madhukarmasal1086
    @madhukarmasal1086 ปีที่แล้ว

    Nice

  • @sujitholkar9010
    @sujitholkar9010 ปีที่แล้ว +1

    Surely the insurance company will benefit from this?

  • @komalsalve9269
    @komalsalve9269 3 หลายเดือนก่อน

    आयुष्यमान कार्ड आहे

  • @suryakantvaradkar1253
    @suryakantvaradkar1253 ปีที่แล้ว +1

    सर्वासाठी आहे मग वेगळ्या कार्डची सक्ती कशाला आधार कार्ड आहे ना

  • @shaikhaftab7370
    @shaikhaftab7370 ปีที่แล้ว +1

    यात फक्त आपल्या आजाराची नोंद असेल का ईतर मोफत सुविधा मिळेल हे कळाले नाही

  • @digambarbeedkar3849
    @digambarbeedkar3849 ปีที่แล้ว +1

    कार्ड मध्य काहीच नाही फक्त सीएससी सेंटरचा फायदा आहे

  • @abshahajad8202
    @abshahajad8202 ปีที่แล้ว

    Sir तुम्हा पक्ष बदल्या मुले कदाचित माहीत नसेल की डिजिटल इंडिया ह्या dream cha paya first pm ni pahile Ani अस्तित्वात आणले

  • @AlkaHandge
    @AlkaHandge 2 หลายเดือนก่อน

    ऊसाला भाव दया
    व दिवसा लाईटदया.खूप.बिबटेआहेत.शेतकरी.बस🎉

  • @GautamKharat-nu6qx
    @GautamKharat-nu6qx 5 หลายเดือนก่อน

    गौतम जगनखरात मिआपंग
    आहे मला घर कुल मिळत नाही

  • @pranitanalabale5654
    @pranitanalabale5654 9 หลายเดือนก่อน

    Helpful information but te asha kadun detat aadhar link nsel night nahi card

  • @AlfiyaBeldar
    @AlfiyaBeldar 3 หลายเดือนก่อน +1

    🤲🤲🤲🤲💖💖💖💖🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐💐

  • @RajendraChavan-cf6wu
    @RajendraChavan-cf6wu ปีที่แล้ว +1

    सगळा डेटा केवढ्याला विकलाय, आणि कैग चा रिपोर्ट काय सांगतोय एकाच नं. वरून किती नोंदी, किती मृतांचा उपचार करून जनतेच्या खात्यात खर्ची टाकणार

  • @niteshbade1382
    @niteshbade1382 ปีที่แล้ว +1

    विमा कंपन्यांच्या सोयीसाठी काढलेले कार्ड

  • @sahilgaming5460
    @sahilgaming5460 ปีที่แล้ว +1

    हे कार्ड private दवाखान्यात उपयोग होईल काय?

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 ปีที่แล้ว

    माझ्या मते अ भा कार्ड BMC Hospital मध्ये चालतो का,

  • @navnathnilewad8077
    @navnathnilewad8077 ปีที่แล้ว +1

    Abha card ला आयुष्मान भारत5 लाख विमा याचा लाभ मिळतो का नाही

  • @omkarkatwate1214
    @omkarkatwate1214 ปีที่แล้ว

    Private hospital mdhe hya card chi parvangi ahe ka.

  • @sandeepgaikwad413
    @sandeepgaikwad413 ปีที่แล้ว +1

    काही फायदा नाही होत
    ईश्रम काडॆ बनवून चार वर्षे झाली आजुन ऐक रूपाया पन आला नाही

  • @KDsCorner92
    @KDsCorner92 2 ปีที่แล้ว +2

    ABHA CARD कसे तयार करायचे..पाहा चॅनल वर मोफत

  • @milankeluskar2180
    @milankeluskar2180 ปีที่แล้ว +2

    हा काड सगळ्या गरीब लोकांना मोफत उपलब्ध करून द्या, माणसं बघून आणि खोटं बोलून जनतेला फसवू नका, नाहीतर सांगाल एक कराल दुसरं अस होता कामा नये

  • @bhavinbharwada3693
    @bhavinbharwada3693 9 หลายเดือนก่อน

    Koibhi private hospital me koi kuch jantenahi aisehi bolenge. Sirf Orange card k liye hai Not for White Card??? 😢😢😢😢

  • @nageshmohite3195
    @nageshmohite3195 ปีที่แล้ว +3

    Kontya Hosiptal madhe chale he card use karta yete ' KEM madhe counter no. 16. La & 17 . Kontyach stafla kahi mahite available nahi ahe please te update kara

    • @sanjaynagorama3073
      @sanjaynagorama3073 ปีที่แล้ว

      कोणत्याही Hospital मध्ये चालेल असं मुख्यमंत्री स्वतः सांगतात....
      देश भारतील कोणत्याही रुग्णालयात....

  • @ShreyaShirurkar
    @ShreyaShirurkar ปีที่แล้ว

    खजग

  • @imempty2439
    @imempty2439 2 ปีที่แล้ว +5

    सर मोफत आहे का?

  • @dattatrayapotdar7077
    @dattatrayapotdar7077 ปีที่แล้ว +7

    शिंदे साहेब याचा उपयोग गरिबांसठि व्हावा म्हणजे झाल......

  • @VinodBhopaye
    @VinodBhopaye ปีที่แล้ว

    Saheb mi OBC aahe parntu 46 varsh zale parantu amhala 1sudha yojna milaleli nahi tar nahi tumhi chek kara

  • @popatkamble9914
    @popatkamble9914 3 หลายเดือนก่อน

    😢

  • @ankushchikhale
    @ankushchikhale ปีที่แล้ว +2

    कापसाला भाव पाहिजे

  • @akshayghare7598
    @akshayghare7598 ปีที่แล้ว +3

    Ghoshna hotat ,kam nay hot..aayushman yojnar kontya ch private hospitals madhe nahi ,,,

  • @SanghmitraKhadse
    @SanghmitraKhadse หลายเดือนก่อน

    Niradhar yojna mi gayu sktay ka ladki bhain pise milLay aahe tre ata mi 45 aahe niraadhar hoil ka Rakhi mast jhali aahe pan aata Diwali 🎉 mla dada khrch grj hoti khup khup dhanyawad aata anat kunich nahi 🎉🎉

  • @RajashreeParab-ps3gd
    @RajashreeParab-ps3gd หลายเดือนก่อน +1

    राशन का कार्ड आहे

  • @smitalkadam6846
    @smitalkadam6846 ปีที่แล้ว +1

    Majhe karun jhale aahe aabha Card

  • @VamanJadhav-k6e
    @VamanJadhav-k6e หลายเดือนก่อน

    रबथबगजगफथ जय आएगा सतत् मसतान

  • @rudra1408
    @rudra1408 ปีที่แล้ว +2

    काहींनी बूथ लावून 50 रुपये लाटायला सुरुवात केली आहे

  • @MachhindraKachve
    @MachhindraKachve 2 หลายเดือนก่อน

    Hii

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg ปีที่แล้ว

    कार्ड.बनवुन.देत.नाही.पैसे.देवुन.बनवाव.लागत.आहे.शभर.रुपये.लोंकानचे.जात.आहेत..प्रतेक.ठीकानी.भरष्टार.जालत.आहे.सर