ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
Khel Mandala Nashiban |खेळ मांडला नशिबानं | Sad Love Song| Nitesh Bundhe | Payal Varthe | Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 มิ.ย. 2023
- Gappa Tappa Presents
Khel Mandala Nashiban | खेळ मांडला नशिबानं
Starring : Nitesh Bundhe / Payal Varthe
🎼Music Credit 🎼
Singer : Shrikant Pandit
Lyrics : Kailas Masane
Composition : Yatin Vadhan
Music & Mix Mastering : DJ Akshay Pro
Recoding Studio : Swar Suresh Studio (Suresh Patil) , Kudus
Video Credit
DOP & Editing : Yuvraj Ashan & Bhai Dupare
Special Thanks- Dinesh Bhoir Sir, Ajju Jadhav, Prathamesh Kadam, Adv. Nitesh Mhase, Manish Kadam, Jayesh Kadam JK, Amit Gaikar, Manoj Bundhe, Aashish Ganeshkar, Bharat Guhe, Manoj Belkar, Dharma Belkar, Sandesh Kavale, Aryan group Vangarje
Instagram Link : / bhai_dupare
खूप दिवसानंतर पालघर मध्ये वेगळं गाणं बघायला मिळालं... एक्टिंग, स्टोरी, डायरेक्शन, व्हिडिओग्राफी आणि गाण्याचे बोल अप्रतिम आहेत..गाणं पूर्णपणे मनाला स्पर्श करून जात
😭😭😭😭😭
Lllĺlĺll
cznx@@vinodrabad5766ZVZVC
😊
😊
आदिवासी कितिही कलाकार आले तरी तुझी जागा कधिच कोणी घेऊ शकनार नाही .....❤❤..... पहिला हीरो तूच आ .....
shahi bat hai bhai
मस्त गाणं आहे , टाईम लागतो पण चांगली गाणी येतात, नितेश भाऊची 👍
शब्द नाही आहेत या सॉंग च वर्णन करण्यासाठी ..
अति उत्तम
.
proude feel होत नितेश सारख्या कलाकारा साठी ❤
Thank you❤
Íe
अशा कमी आणि निवडक कलाकृतीच असतात ज्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलायला लावतात. नितेश व पायलसह संपूर्ण टीमचे अभिनंदन,🎶🎼👍
छान कलाकृती.👍👍
Thank you Dinesh Sir
पालघरचा नंबर 1 अॅक्टर नितेश भावा खुप मस्त ऍक्टिंग केली आहे खुप आवडली तुझी ही ऍक्टिंग तुझी
खूप छान गाणं खूप सुंदर सादरीकरण भाई दादा फिलिंग आणि अक्टिंग दोघांची पण खूप छान ❤️🤗
Thank you yatin. Tujha composition suddha khup mahatvach aahe
Nitesh Bundhe kami song kadto tari 1 Number Nitesh Bundhe toc हिड asanar aahe 😘 ❤❤❤❤❤
याच हिरोईन सोबत अजून एक सोंग, दोघांचे ते डान्स आणि हसणे किती गानाला सोबून गेलेय. त्यात हिरोईनचे हसणे फारूच बेस 1नंबर
Maitara part 2 ganyat meli ti. Ata dusari baghayla lagel
Lyrics, Voice & Nitesh Dada kay ti tumchiii acting Ekdam manala lagun jatay_😊
खूप छान ऍक्टिग ,संगीत सुद्धा हृदय स्पर्शी 🎶❤️
तुझे lyrics सुद्धा खूप छान आहेत. ❤❤
@@Gappa_Tappa thanks
Bhava khup aavadla yekadm manapasun ,👌👍👍 kdk ha
नितेस,बुंधे,यानिकि,एक,गावठी,हीरो,तूझ्या,
समूर,,😮आताचे,हीरो,काय,नाय,😮कारन
पहिलं
सूरवात,गान्या,मधे,आणि,विडीओ,मधे,केली,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मस्त भाऊ खूप छान
नितेश बुंधेचे कमी गाणे येतात कारण तो गाणे निवडताना विचार करून निवडतो आणि गाणं नेहमी हिट होतच. नितेश बुंधे म्हणजे हिट मशीन आहे. आता हेच गाणं बघा काहीतरी नवीन घेऊन आला आणि गाणं हीट होणार हे नक्की आहे. गाण्यात डान्स नाही फक्त इमोशन आणि जबरदस्त अॅक्टींग हीच तर एका कलाकाराची ओळख आहे. नितेश आणि २ ३ खरे अॅक्टर आहेत दुसरे फक्त नावाला कलाकार. पायलला अजून वेळ लागेल सगळं समजून घ्यायला, चांगला प्रयत्न केला तिन. यतिन वाढान मस्त काम केलं. DJ अक्षय Pro मस्त काम केलं आहे.
Thank you
Kiti pn kahi mhana pn nitesh dada Ani payal didi che song ek no ❤ tyanchi jaga konich nahi gheu sakat tyanchi jodi khip Chan ahe ani acting tr fantastic 🎉
अप्रतिम...🖤
Gan Aikun khup chagal vatatay nitesh dada khup mast Ating pan keley 👍☺☺☺😍😍
एक हृदय स्पर्शी सॉंग आणि हृदयायाला लागेल असं गाणी नाईस ऍक्टिन नाईस विडिओ ग्राफि छान सॉंग 💔🎧🥳
खुप छान आहे गाणं काहीतरी नवीन बघायला भेटल 💐🌹
Thank you Bro ❤
Mast song aahe nitesh dada pudhchya vatchali sathi shubhecha dete
He song manala lagat yaar 👌👍
कडक नितेश भाई
फक्त नितेश budhe che song kahi tri navin असतात एक nomber❤baki sagli gani एकच चालीवर असतात
खूपच सुंदर नविन song's आहे. नितेश bundhe चि खूप good action . लय भारी
Thank you
खरच खूप हृदय स्पर्श गाणं आहे बघता बघता डोळ्यातून पाणी आल .... मी nitesh दादाचा खूप मोठा fan आहे
खुप सुंदर हृदय स्पर्शी सोंग ❤️❤️❤️
गीतरचना अभिनय कपोझ एकदम भारी
शूट मस्त केलं आहे ❤️
Nitesh and payal acting chhan aahe
❤या गाण्या ची तारीफ करण्यास सब्द अपूर्ण पडले
Super composition yatin bhai❤❤❤❤👌👌👌👍
1 number 💕👍
खुप छाण गीत भाई भाऊ .शब्द रचना अप्रतिम👌सादरीकरन भन्नाट मला खुप आवडलं.
yatin sir kailas sir nice and nitesh bhav mast
Thanks bro🎶🙏🏼
मस्त👌खुप छान ह्रुदय स्पर्शी गाणे बनले आहे.
आणि ऍक्टिंग दोन्ही कलाकारांची 👌लाजवाब👌super...
तसेंच सिंगर चा आवाज
कमाल आहे..👏👏👏🌹🌹
अशीच आपल्या आवाजात नवनविन् गाणी आमच्या भेटीला घेऊन या..
आपल्या पुढील गाण्यासाठी माझ्याकडून भरभरून शुभेच्छा..👏👏🌹💫
Lyarics osame aahet ❣️... Feelings so sad... ❤ ☺️...
या प्रसंगी गाण्यातून काही तरी वेगळं गाण्यातून आश्वासन देत आहे सो गोड एवृतींग गूड गान❤❤❤❤❤
Mst bhai story n shoot👌
Super 👍😍
मस्त गान आहे
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍👍
Khup changl song ahe ❤❤
नाईस सॉंग श्रीकांत पंडित खूप चांगलं गायलं आहे भाऊ तुम्ही खूप आवडलं मला मी सगळं टीमचं काम आहे खूप छान झाला
खरंच अप्रतिम असं गाणं ऐकायला मिळालं 👌👌नितेश दादा
पालघरचा super star nitesh bundhe ❤️❤️❤️ big fan...
Bhari song ahe manala lagun gel
Thank you
किती ही दिवसांनी, किती ही महिन्याने तुझे गाणे आले तरी त्याला तोड नाय सुपर गाणी असतात तुझी. तुच 1 नंबर भावा... ❤
मना ला लागला भावा ये गान् खूप छान सोंग आहे पुढच्या गाण्या साठी बेष्ठप लक
खूप छान आहे ❤️
खूप सुंदर गान आहे दादा👌👌👌
Mast aahe song Bhai 👌👌
Nice Dada❤❤
खुपचं छान नितेश आणि टीम हार्दिक अभिनंदन असेच गाणे आम्हाला पुढे अक्टिंग करत राहा जय आदिवासी
Superb song
व्हेरी हार्ट सोंग 😢😢
Mast Shrikant...mast bhai da
Once again another hit song from payal,nitesh and yatin.💞🔥🙌
खुप छान सोग ,नितेश भाऊ
खुपच सुंदर सोंग आहे. अस पहील्या दा सोंग बघितले खुपच सुंदर सोंग बघुनच मांझे डोळेतुन पाणी आल 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍
Kay Bhari aahe gana
Lay aavadate gana
भाई एकच नंबर
❤❤❤❤
Nitesh भाई मस्त song Aahe dil फाडून गेला ha song
❤ एक नंबर आहे भारी आहे सुपरहिट जोडी पुन्हा एकदा 🎉🎉🎉🎉🎉
Jodi bhari ahe
खूप काळजाला लागलं भावा अप्रतिम 💕💕
Nice
नंबर १ नितेश
Nitesh acting jabrdast❤❤
Nice song
मस्त आहे गित रचना दादा
nice song nitesh ❤
Thank you
भारी हिरो आहेस तू नितेश बुंधे i like you
खूपच सुंदर साँग आहे भाई दा, नेहमी काही तारी वेगल बघायला भेटते तुझ्या या विचाराने आम्हाला सुध्धा नवीन शिकायला भेटते ❤ अशेच नवीन नवीन साँग बनवत जा तुला पुढच्या वाट चाळी साथ खूप शुभेच्छा ❤❤💥💥💯
Next level acting Nitesh Brow...❤❤️🩹Heartly salute..🥰❤️🩹
आपन कितीही प्रेम करतो पन ते मुली सोडुन जातातच नंतर सागतात अपली जोडी नसीबात नाही सांगन जातातच
Bhari aahe bhai jaan 👌👌👌
खूपच छान गाणं झालं आहे 💯🥰👍
अशी गाणी तर फक्त नितेश चीच असतात
Khupch sunder song
Niice song nitesh da
👌 nitesh dada
ismart nitya❤❤❤😢
Super Song ...सुंदर गायकी , व्हिडिओ , ॲक्टिंग, सर्व छान ..❤
खुपच छाण छाण गान आहे
Thank you
Khup chan
Nice song 👌👌👌👌
Thank Vanga Sir 🙌
Nitesh 1namar song aahe tujhi jaga koni gheu sakat nahi
Nice song &खुपच छान कलाकार 👌👍🎵✍️
पहिल्या प्रेमाची आठवण येते राव
Nitesh bhai Bhari Aahe Song
❤❤
खरं खुप छान आहे गाणं
Nice नितेश❤❤
खुप सुंदर गाण 👌📝 acting पण खुपच छान नितेश 👍🌹💓
Nice dupare saheb 🙏
खूपच छान सोंग आहे अगदी मनाला स्पर्श करून जाणारे...😢
Khup chhan song aahe
खुप छान song झालंय भावा 🙏❤🤗
I miss you nitesh bhai
Khup san song
Thank you
खूप छान वाटलं
गान
1 नंबर हिरो खूप छान वाटलं गान