पायपिंग करायला शिका सोप्या पद्धतीने🤗 very easy way to make piping.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • नमस्कार
    पाइपिंग किचकट वाटनारा विषय अगदी सोप्या😊पद्धतीने विडिओ मधे नमूद केला आहे तुमच्या सहज लक्षात येईल याची मला खात्री आहे👍
    तर मग वेळ न दवडता video आत्मसात करून नक्कीच प्रयत्न करा आणि मला कमेंट करायला विसरू नका
    तुम्ही या चैनलला दिलेल्या प्रेमाबद्दल खुप खुप खुप आभारी आहे
    मी तुमच्या कमेंट ✍️ची आतुरतेने वाट बघते आहे
    4 टक्स (डाच) ब्लाउज कटिंग,शिलाई सर्व साईजसाठी 👍😊 Belt blouse cutting very easy way . • 4 टक्स (डाच) ब्लाउज कट...
    मुंढा आणि बाहीचे योग्य माप काढण्याची सोपी पद्धत.Perfect cutting method for sleeve & armhole.
    • मुंढा आणि बाहीचे योग्य...
    पायपिंग करायला शिका सोप्या पद्धतीने🤗 very easy way to make piping.
    • पायपिंग करायला शिका सो...
    क्रॉस पट्टया वापरून गोल गळयाचे छान फ़िनिशिंग करण्याची योग्य पद्धत
    • क्रॉस पट्टया वापरून गो...
    Patiyala Salwar Pant Cutting, stitching मराठीमध्ये😊
    • Patiyala Salwar Pant C...
    Ktori Blouse Cutting chart कटोरी ब्लाउज कटींग मराठीमध्ये.
    • Ktori Blouse Cutting c...
    धन्यवाद
    हसत रहा 😊निरोगी रहा🤗

ความคิดเห็น • 813