दादा मी स्वतः लहानपणी हा मसाला वाटलेला आहे. तेव्हा मिक्सर कुठे होते. इतकं टेस्टी व्यायचे जेवण. आणि माझी आई तो मसाला चीनी मातीच्या वाडग्यात ठेवायची. खूप चव होती त्या गोष्टीला. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. दादा आपण वाटपाचा वरण करतो ना ती पण रेसिपी एकदा दाखव आईच्या हातची पाट्यावर वाटून केलेली उपवासाची दल किंवा वरण.
जून्ह ते सोन ते बरोबर आहे दादा का कारण आता काही लोक फक्त गावाकडेच पाट्यावर वाटण आणि चुलीवरचे जेवण करतात ते पण कोचीत नाहीतर आज काल गावाला सुद्धा गॅस आहेत पण हे सर्व जपलं पाहिजे तर पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल मस्त ब्लॉक दादा 👌❤️🙏
Aamhi hyat lawang , aala, halad , mirchi powder , jiira, badishep, kaali miri, dhane daal, garam karoon vhaaynat kutun banawto . Hi aaplya kadchi padaat aahe aani haasala 15 diwas masta tikkto aamhi gaonvi gelo ki tandalach bhakri Kanda aani ha masala nhyarila kha to. Somwari Mangalwari karan hya divshi aamchya kade non veg nasta tar ha masala 1 no. Kaam karto
अविनाश, मागे एका व्हिडिओमधे तु सांगितले होतेस की आई शेतातून घरी येईपर्यंत तु भात लावुन ठेवतोस. म्हणजे तुला पण स्वयंपाक करता येतो. तर तु पण बनव नं एखादी रेसिपी.😅
Dada tu he kokana madhli khady sanskruti purn Maharashtra bhar pasrvto ty mule aamhala hi kokna badhal khup kahi mahiti milte ty sathi tuze khup khup aabhar😊😊
दादा मी स्वतः लहानपणी हा मसाला वाटलेला आहे. तेव्हा मिक्सर कुठे होते. इतकं टेस्टी व्यायचे जेवण. आणि माझी आई तो मसाला चीनी मातीच्या वाडग्यात ठेवायची. खूप चव होती त्या गोष्टीला. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. दादा आपण वाटपाचा वरण करतो ना ती पण रेसिपी एकदा दाखव आईच्या हातची पाट्यावर वाटून केलेली उपवासाची दल किंवा वरण.
Me pan vatla aahe ha goda masala to sudha rojch
खूप छान मसाला.... आजचा लाईक फक्त आणि फक्त आई साठीच....
खूपच छान, आईच्या हातचा गोडा मसाला ! आईंना खूप खूप धन्यवाद, सांग !
खरच माऊली खूप मेहनती आणि शांत आहे मला खूप आवडते मस्त वाटप बनवले मला तर रोज जेवणात लागतो 👌👍
खुपच छान गोडा मसाला ❤🎉🎉🎉
जून्ह ते सोन ते बरोबर आहे दादा का कारण आता काही लोक फक्त गावाकडेच पाट्यावर वाटण आणि चुलीवरचे जेवण करतात ते पण कोचीत नाहीतर आज काल गावाला सुद्धा गॅस आहेत पण हे सर्व जपलं पाहिजे तर पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल मस्त ब्लॉक दादा 👌❤️🙏
Me pan asach banavate masala chchan video
Khup chan goda masala aaila bhaghun chan vatal🙏🏻👌🏻
Mast, mala khup aawadato masala mi chapati, bhakri barobar khate
भारीच आहे की मसाला आणि पटाया वरती वातलेल 🎉❤
मस्त आहे. गोडा मसाला आई खूप कष्टाळू आणि प्रेमळ आहेत. जर आम्हाला हा मसाला पाहिजे असेल तर आम्हाला मिळेल का आम्ही पैसे देऊ.
Dada khupach chan video ahe,amhipan ase vatan karto,khup testy bhaji hote,😊😊😊😊
Avani kiti cute bolte😊
आई खूप मेहनती व शांत आहे.खूप छान व्हिडीओ.
खूप छान मसाला तयार केली आईने खूप आवडलं मस्त ❤❤
Chav khoopch chan asnar 😊
Aami purvi asach masala vatayacho. Aata mixer mule he mage padal. Baghun mast aathavani jagya zalya. Chaan video
Nayeri cha video banwa
खूप छान मसाला
Ek no, Tasty , Mast
Thanks dada mala pahicha hota gavakadacha goda masala. Mich last time msg kela hota goda masala chi recipe dakhav gavakadcha.
Kaki Avni vahini😍😍😍
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
खूप छान
मी मुंबईला राहते.मीपणपाटयावर मसाला वाटते चुलीवर स्वयंपाक करते आई ने सुंदर मसालाकेला
मस्तच रेसिपी...
Masat aai ne goda masala banvala
❤❤❤ nice video Bro
Khup chan Vlog!❤
अवि दादा की जय ❤❤❤❤❤🎉
Khap chan video ahe
❤❤❤❤❤
आम्ही पुर्वी असा मसाला करत होतो
Mazi Aaei aseych vatan karaychi 😢
आईच्या हातची तोंडलीची भाजीची रेसिपी दाखव.
मला पण गोडा मसाल्याची रेसिपी बघायची होती थँक्यू दाखवल्याबद्दल दादा
Terayachi recip dikhao
❤
हो दादा माझी आई पण असचं मसाला पाट्यावर वाटुन ठेवायची
अविनाश मला तुझ्या आईचा हे वाटण खूप आवडतं पाणी न घेता वाटून ठेवायचा शेतात काम करून आल्यावर वाटणाची तयारी करायला लागत नाही
Nikhil sarkhe video dhakvat ja mitra❤❤❤
ह्या मसाल्याला कोकणात गोडा मसाला का म्हणतात? आम्ही कांदा खोबऱ्याचे वाटण म्हणतो
Mast 🥲👌👍
Saheb tumhi gawala aahat ka.......?
Even Goda masala has separate fan base 😂
Aamhi hyat lawang , aala, halad , mirchi powder , jiira, badishep, kaali miri, dhane daal, garam karoon vhaaynat kutun banawto . Hi aaplya kadchi padaat aahe aani haasala 15 diwas masta tikkto aamhi gaonvi gelo ki tandalach bhakri Kanda aani ha masala nhyarila kha to. Somwari Mangalwari karan hya divshi aamchya kade non veg nasta tar ha masala 1 no. Kaam karto
आमच्या घरी तर ह्या वाटपाशीवाय कडधान्याची भाजी होतच नाही कधी जर वाटन कमी असेल तर सगळ्यानाच कळते वाटण कमी आहे मग भाजी कमी खातात
🙏🏻
अविनाश, मागे एका व्हिडिओमधे तु सांगितले होतेस की आई शेतातून घरी येईपर्यंत तु भात लावुन ठेवतोस.
म्हणजे तुला पण स्वयंपाक करता येतो. तर तु पण बनव नं एखादी रेसिपी.😅
आता मयुरी आहे ना मग जेवण नाही करायला लागत ☺️
आम्ही चुलीत कांदा भाजतो आणि खोबर पण चुलीत भाजतो आणि दोन्ही वाटून डायरेक्ट आमटी किंवा भाजीत घालतो
अरे गावी आहेस तर घराभोवती साफसफाई कर छान दिसेल
माझी आई रगड्यावर वाटायची.त्या वेळेला मिक्सर नव्हते मी पण मुंबईत पाट्या सारख्या खळबत्यात वाटते
आईला एक दगडाचा मोठा खलबत्ता दे आणून मग छान वाटायला जमेल सगळं एकत्र
खलबत्ता आहे घरी पण आईला पाट्यावर वाटायचे असते ☺️
? S❤? Ms@la
Kupchcan
नारळाचे पण झाडे दोनचार लावा
मुंबई varun कोंब आलेले नारळ मिळतात
Te आणून लावा
गोडा मसाला हा का आणि कश्याकरिता करतात त्याचं छान निवेदन दिलंस अविनाश, बाकी आई बद्दल सांगूच नकोस. . आई ही फक्त आईच असते, तीला तोड नाही 🙏