Me khup deva vr khup vishwas aahe kiti jari sankat aale tari me tond dete pn खचून जात नाही पण कधी aae majya kade pahate kay mahit aae Raja udha udha यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट
कुलदैवत प्रसन्न 🙏🌺 दादा मला वारे देवीचे येते मला माझ्या नवरा वर शेक खुप येते चिड चिड होते खुप मी खुप लक्ष्य ठेवते नवरा वर ..माझे हाॅस्बेट खोटे पण खुप बोलते त्यांना बाहेरचा बांधा आहे तर काय कराचे .. दादा ज्यांना वारे येते त्या लोंकान कांदा लसूण नाही खाचे का
😢dada,mala,kuap,taras,hoto,aahy,mala,dokay,calath,nahe,maza,kual,davat,aahy,maraai,kalubai,aahy,mazy,nav,shobha,Parvin,Jadhav,gava aahy,rajani,taluka,javley,jela,satara,rahanar,dapavade,rajani,mala,madat,Kara😭malatamache,garaj,aahy,namaskar,dada,mazay,peda,duar, Kara,
Guru dada pranam. Mi tumche prattek video pahato. Tumcha niyam v hati vachalet Taripan tumcha gadila yaychay tumche je kay man pan assel te tumhala due. Chinta nasavi khup trassat ahe tumche darshan tevde gadun aana far krupa hohil dhanyawad.
देवा मध्ये घुसल्यावर बायो चलन बायानी बोलणं असं का होतं लोकं खूप सारे काही पण नाव ठेवतात देवीची परीक्षा असते का किंवा देवीचे वारे येणार आहे का असं नेमकं काय घरचे नाव ठेवतात भवानी बोलतो बयानी चालतो हे सगळं काही म्हणतात कशामुळे होतो उत्तर सांगा
Maghi pagar wadvit nahi saheb mi warna dudh dairy madhe kam karto maghi pagar 8ooo hajar aahe mi datta sevak aahe magyavar aanyay hot aahe pagar bhi lavkar det nahi ushira karto 5 tarkela zali pahije upay sanga
❤आमच्या पोराचे जसं तुमच्याकडून गेनमाळ झाली आहे तसं आम्ही सुखी आहे दादा खरंच तुमच्यासारखे गुरु माझ्या मुलाला लाभले
हे कुठं राहतात 🙏🔱📿
Mala sar tumacha nabar v pata havay. Mi chadarlakha bartakke mi Mazi mulagi mulagay sukhe nahi mala tumala bataych
खूप छान सांगितलं दादा काळुबाईच्या नावानं चांगभलं
श्री काळूबाई प्रसन्न ❤.
काळू बाईच्या नावानं चांगभलं 🙏🙏
अप्रतिम खूप खूप सुंदर माहिती दिली
धाबाजीमहाराजाच्या नावच चांगभलं आई काळू बाईच्या नावच चनगभल 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
खुप छान सागितलं दादा माझ्या घरात ले देव बाधलेत मि खुप पुजा करते पण आणखीन काय पुजा करू यलकोट यलकोट चागभल
सोन्यासारखा गुरु लाभला तर ज्ञानाचा भंडार मिळतो🎉🎉
Dada khup chan mahiti👍
खुप छान पद्धत आहे सांगाची दादा बोल त्या मांढरचा काळूबाई च चागभलं 🙏🙏🙏
काळुबाईच्या नावान चांगभलं धावजी पाटलांच चांगभलं. महाकाली नावान चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻
आमची लक्ष्मी बांधली आहे काय करावे त्याचे साठी
दादा माझी मुलगा सुन नातु आम्हाला घर सोडून बाहेर राहतात त्यांना घरी येण्याची ईच्छा होऊद्या मि खूप पूजा करते
काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏
Khup chan , nehmi postive rahtay he khup shiknya sarkha ahe tumchya kadhun 😊
Kalu Bai cha navane Chang Bhala
दादा मला नऊ वर्षांपासून चक्कर चा त्रास आहे चालताना तोल जातो डोळ्यांनी नीट दिसत नाही यावर काहीतरी उपाय सांगा
धावजी बाबाच्या नावानं चांगभलं
काळूबाईच्या नावानं चांगभलं
आई काळुबाईच्या नावानं चांगभलं
Me khup deva vr khup vishwas aahe kiti jari sankat aale tari me tond dete pn खचून जात नाही पण कधी aae majya kade pahate kay mahit aae Raja udha udha यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट
माझ्या घरी आहे पण मला खुप त्रस आहे काय करुमला सागा
Mala.kadhi.kadhi.adacani.atat
हो आमच्या पण घरात कितीही देवपूजा केली घरात सुख शांती नाही
कुलदेवता ग्रामदेवता प्रसन्न गुरुजी पण माझा मुलगा काम कोणते करत नाही उपाय. सांगा चीड चीड करतो कुरपाया विलाज सांगा
Tulja Bhavani mata ki jay ❤❤😊
1st viewer ❤
कृपया देवाची नजर कशी काढावी ते पन सांगा
मला उपयोग सागा
दादा माझी वारी पणे पण ते येत नाही आणि मला खूप त्रास होतो माझं डोकं दुखतंय माझं सगळं लक्ष्मी बांधून ठेवले काय करायचं मग
कुठे राहतात तुम्ही गुरूजी
काळूबाई च्या नावानं चांगभलं
मी एवढे देवधर्म केले पण तरीही मला काही अनुभव येत नाही मी काय करावे
महाकालीचे नावच चंग भलं 🌷🙏🙏🙏🙏🙏🌷
कुठे राहतात तुम्ही
हा धूप कुठे भेटेल
तुमचा पत्ता पाठवा
काळुबाईचा नावानचागभल धावजी पाटलाचानावान चागभल
आई तुळजाभवानीला कौल कसा लावायचा कौल लावलेला खोटा असतो का किंवा खरा असतो
कुलदैवत प्रसन्न 🙏🌺 दादा मला वारे देवीचे येते मला माझ्या नवरा वर शेक खुप येते चिड चिड होते खुप मी खुप लक्ष्य ठेवते नवरा वर ..माझे हाॅस्बेट खोटे पण खुप बोलते त्यांना बाहेरचा बांधा आहे तर काय कराचे .. दादा ज्यांना वारे येते त्या लोंकान कांदा लसूण नाही खाचे का
आई काळुबाईचा नावाच चांद भल
आई काळूबाई चा नावच चादभल
तुम्हीकोठले.आहातबाबामलागरज आहेतुमचीबाबा🙏🙏🛕🛕🤚🤚
कोणती देव-देवता मांस खात नाही
देवा तुम्हाला भेटायचं आहे तुमचा ॲड्रेस सांगा तुमच्या गादीला मला यायचं आहे
😢dada,mala,kuap,taras,hoto,aahy,mala,dokay,calath,nahe,maza,kual,davat,aahy,maraai,kalubai,aahy,mazy,nav,shobha,Parvin,Jadhav,gava aahy,rajani,taluka,javley,jela,satara,rahanar,dapavade,rajani,mala,madat,Kara😭malatamache,garaj,aahy,namaskar,dada,mazay,peda,duar,
Kara,
Devachi puja keli ka ho sankt yete barobar aahe
दादा कुठे राहतात तुम्ही
☝️☝️ अहो डिप्रेशन बॉक्स म्हणत नाहीत तर त्याला डिसक्रीप्शन बॉक्स असे म्हणतात.
सर तुमचे देवस्थान काय आहे
नवर्याला या गोष्टी आवङत नाही तर काय करावे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dada majhya lagnala dahA varsh jhal mul bal nahi devach kelay tari farak nahi aankhi
Thank you
Guru dada pranam. Mi tumche prattek video pahato. Tumcha niyam v hati vachalet Taripan tumcha gadila yaychay tumche je kay man pan assel te tumhala due. Chinta nasavi khup trassat ahe tumche darshan tevde gadun aana far krupa hohil dhanyawad.
Bhau कल्या वस्तू बदल सांगा प्लिज काला चेडा
Amala satati kadi hohil ka mi tulaja parachi bhakat ahe ❤❤
आई राजा उदो उदो
तुमचे गाव कुठले आहे
He khre aahe
Tumache gav konte
माझ्या अगात
वारे आहे पण
समजतं नाही काय
करू
गाव कोणतं आहे
दादा मी नवनाथची भक्ती करीत आहे पण मला अजून काही अनुभव येत नाही
धावजी.पाटलाच.चागभल
❤❤❤❤❤❤❤❤
Kalu bie chy navani change bhal
मीसुद्धा खूप सेवा करीत तरी काही फरक पडत नाही
आईं kaluaaichya नावानं चांगभलं
दादा तुमचं गाव कोणतं आहे 🙏
मोहन गोहे
दादामी एक ठिकाणी गेले होते त्यांनी मला सांगितलं वार आहे देवी आहे पण सोडलेली सांगितले
असं असतं का देवता सोडता येतात का 10 वर्षे झाले वारी आहे चार वारी आहे काळुबाई अंबाबाई येडामाई मांजर बॉल आता भाऊजी बाबा यायला लागलं असं काय असतं का
काळूबाईच्या नावानं चांगभलं
👏👏👏
Kalubicha navane chagbhla
देवा मध्ये घुसल्यावर बायो चलन बायानी बोलणं असं का होतं लोकं खूप सारे काही पण नाव ठेवतात देवीची परीक्षा असते का किंवा देवीचे वारे येणार आहे का असं नेमकं काय घरचे नाव ठेवतात भवानी बोलतो बयानी चालतो हे सगळं काही म्हणतात कशामुळे होतो उत्तर सांगा
दादा मला पण वार येत आहे पण नवरा करायचा मणतेय गुरू काय करू मी सांगा की मला दादा
मला षन सगळेच सांगा
तुम्ही कुटुण बोलताय
Dada ekda tumchya gadi cha address dya
🙏🙏
मलाभेटायचे.आहेबाबा🙏🙏🛕🛕
Chagbhal
12 th परीक्षा मध्ये चांगले टक्के घेण्यासाठी उपाय 2025 फेब्रुवारी
मला फोन न मिळेल का
Maghi pagar wadvit nahi saheb mi warna dudh dairy madhe kam karto maghi pagar 8ooo hajar aahe mi datta sevak aahe magyavar aanyay hot aahe pagar bhi lavkar det nahi ushira karto 5 tarkela zali pahije upay sanga
लखाबाई
चेवारे
आहे
धावजी बाबांच्या नावानं चांग भलं
आपला मोबाईल न द्या
Devache shlok lavle tari pn badan hote dokhe jada hote
मोडाले
Dada no dya na tumacha
Majhi lakhabai Che gane
Chhan
देवीला आई तुळजा भवानीला कौल कसा लावायचा विधी
❤
No.kay ahe
Var yeto aangat yete devicha
Changbhal
Somnaath koli
मालक देवाची पु जा करत नाही
अंग रोग आहे की दुसरा काय त्रास आहे
Tumcha number nhi sir
Bola pat pat
बोल तु पत पत 😁😁