दादा आम्ही दिंडोरी प्रणित सेवा माग॔या माध्यमातून सवेकरी म्हणून आहोत तुमचा हा व्हिडीओ पाहून खूप जणी रूद्र पाठ करायला शिकल्या आहेत दिंडोरी प्रणित दुग॔ सप्तशती संस्कृत जर पाठवली तर खूप पूण्याचे होईल मी आपली खूप आभारी आहे रूद्र शिकायला मिळाल्या बद्दल
Sir, Today on 13th Sept.20, On auspicious and rare planetary position, performed RUDRA PATH. Many Thanks to you for teaching us and providing the same on youtube.🙏🙏🙏🙏🙏
दादा आम्ही खूप प्रसन्न झालो व्हिडिओ बघून रुद्राभिषेक करायला घेतला परंतु त्याचे स्तोत्र मंत्र नित्य सेवेत आहेत की रुद्राभिषेक चे पुस्तक आहे हे पण सांगा रुद्राभिषेक करून खूप मन प्रसन्न झाले 🎉
पूर्ण पूजा, अथर्वशीर्ष, पुण्याहवाचन, पुरुषसुक्त, श्रीसुक्त, पवमान, दुर्गा सप्तशती अजून तुम्हाला जे काही गरजेचे असेल ते घालून एक छान अभ्यासक्रम तयार करा. त्याची दक्षिणा ठरवा. माझ्यासारखे बरेच जिज्ञासू शिकण्यासाठी व्याकूळ आहेत जे वेदशाळेत जाऊन शिकू शकत नाहीत. कारण पोटापाण्यासाठी नोकरी धंदा करावा लागतो. कृपया याच्यावर विचार करावा.
नमस्कार, मी श्रीधर भाटे, मला विडिओ खूप आवडला, मी वेळ बघत होतो पण मला सापडली नाही, पण तुम्ही डबल वेळात महटलीतर आम्हा शिशावर खूप उपकार होतील शक्य आहे का? धन्यवाद श्रीधर भाटे
ऑनलाईन रुद्राभिषेक महापूजा असित-गिरि-समं स्यात् कज्जलं सिन्धु-पात्रे। सुर-तरुवर-शाखा लेखनी पत्रमुर्वी।। लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं। तदपि तव गुणानामीश पारं न याति।। ३२।। आशुतोष भगवान शिव सर्व पापांचा परिहार करणारे दैवत आहे. अमंगल गोष्टी धारण करणारे मंगलमय दैवत आहेत. सागराची शाई, सुरुची लेखणी केली तरी त्यांचा महिमा वर्णन करता येणार नाही असे शिवमहिम्न स्तोत्राच्या ३२ व्या श्लोकात सांगितले आहे. माघ कृ चतुर्दशी दिनांक १ मार्च, २०२२ रोजी महाशिवरात्रीनिमित्ताने ऑनलाईन रुद्र अभिषेकाचे आयोजन केले. आमच्यासोबत आपणही सहभागी व्हा. रुद्राभिषेक का करावा ? पितरांची सदगती, कुळाची वंशवृद्धी, पारमार्थिक कल्याण, जन्म मरण आणि वर्तमान जीवनातील पाप पातकांचा परिहार , पिशाच्चबाधा मुक्तीसाठी रुद्राभिषेक करावा. वेळ 1 मार्च 2022, सकाळी 7 वा. ऑनलाईन माध्यम google meeting Join होण्यासाठी लिंक वर क्लिक करा meet.google.com/ttx-fcno-tyw सहभागी होण्यासाठी ग्रुप जॉईन करा chat.whatsapp.com/GjIczxh2Wj1CG0buI2bMac टीप - सदर सेवा निशुल्क आहे.
नमस्कार गुरूजी, आपल्या या मालिकेमुळे रूद्राभिषेक व रूद्रीपाठ समजुन घेता आले. आपले हार्दिक आभार! या भागाबद्दल एक शंका आहे. यात आपण चमकानुवाक थोडा जास्त वेगाने म्हटला आहे असं वाटलं. अर्थाच्या दृष्टीने चमकानुवाक जास्त महत्वाचा आहे तेव्हा त्याची गती किती असावी याबाबत काही नियम/संकेत आहेत काय?
नमस्कार गुरूजी ,खूप छान रूद्र पाठ समजून घेता आला ,रूद्राभिषेक करण्यापूर्वी लघुन्यास षडंगन्यास व शिव ध्यान करायचे असते ना कृपया मार्गदर्शन करावे .शैला काळे
एव्हढ्या सोप्या भाषेत शिकायला मिळत आहे. आमचेभाग्य आपल्या सारखे गुरु लाभले
दादा आम्ही दिंडोरी प्रणित सेवा माग॔या माध्यमातून सवेकरी म्हणून आहोत तुमचा हा व्हिडीओ पाहून खूप जणी रूद्र पाठ करायला शिकल्या आहेत दिंडोरी प्रणित दुग॔ सप्तशती संस्कृत जर पाठवली तर खूप पूण्याचे होईल मी आपली खूप आभारी आहे रूद्र शिकायला मिळाल्या बद्दल
चागंला उपक्रम!मी आवडीने शिकत आहे.
स्पष्ट उच्चार. त्यामुळे शिकण्यास आवड निर्माण झाली.
Chhan vatale
Pavamanpancsuktparyog ca वीडियो pahije
खूपच छान, सहज समजणारे रुद्र 🙏🙏
HarHar Mahadeo krupa kara 🙏🌹👏🌹🙏🌹👏
सोप्प आणि सुलभ तसच समजेल अस पूजा, उच्चार आणि बरच काही. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त अवधूत. ॐ नम: शिवाय ॐ
श्रावणी सोमवारी rudrabhishek करून खूप छान वाटले
खूपच छान उच्चार आहेत मन एकदम प्रसन्न झाले
जयगुरूदेव.👏👏👏💐💐💐
गुरूजी धन्यवाद आपण आँनलाईन घेताय त्यामुळे रोज आपल्याला ऐकायला मीळेल .खुप छान छान.👏👏👏
Sir, Today on 13th Sept.20, On auspicious and rare planetary position, performed RUDRA PATH. Many Thanks to you for teaching us and providing the same on youtube.🙏🙏🙏🙏🙏
Nice
फारच सुंदर पूजा करताना श्रवण केले मन प्रसन्न झाले हरि ओम 👏
फारच स्पस्ट ऐकायला मिळाले
खुप छान सुंदर खुप छान वाटले वम.हणण्यासाठी सोपं आहे
खूप साध आणि सोप्या पद्धतीने मांडलेली अगदी कमीत कमी सामानात मांडलेली पूजा खूप आवडली
Dhanyavaad Gurujii.. Farach chaan
हेच ऐकत रुद्राभिषेक केला..🙏🙏🙏🙏
Rudrabhishk changla vatla patrat doodh anni pani mix kele hote ka?
गुरुजी मी तुमचा रुद्राभिषेक व्हिडिओ बघून श्रावणी सोमवारचा अभिषेक केले धन्यवाद गुरु जी खूप छान प्रकारे माझी सोमवारची पूजा संपन्न झाली ओम नमः शिवाय, 🙏🙏
ऐकुन छान वाटले तुमच्या बरोबर म्हणण्याचा प्रयत्न केला
खूप सुंदर गुरुजी आपण हे शब्द रचनेसह दिले असते तर नवीन पाठांतर करताना शब्द कळले असते
हे रुद्र ऐकण्यास छान वाटले .
Sameerji tumhi chan upakram suru kela ahe. Apple mantrochhar spastha ahet. Man ekdam shant hote.
Mi aapla video laun rudrabhishek karate khupach chaan vatate 🌺🌺🌺👏👏👏👏👏
सर आपण खूप खूप छान म्हणता मी रुद्र शिकली आहे आता आपल्या बरोबर रोज म्हणते खूप छान उच्चार स्पष्ट
सुंदर!!!आज पाठ ऐकला !!!कृतज्ञता!! नमस्कार!!!! हेमंत लळीत!!डोंबिवली!!
खुप छान उपक्रम खूप दिवसांपासून शिकायचे होते
छान सपष्ट आवाज ऐकून मन प्रसन्न झाले
खूपच चांगला उपक्रम. स्पष्ट आणि अवघड शब्दांचे समजावून सांगितलेले उच्चार यामुळे सहज शिकता आले. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Om namah shivay.
Om Namashivay Har Har Mahadeo 👏🙏🌹🙏👏🙏🌹
खूप छान सुंदर आति सुंदर माउली
ओंम नमः शिवाय खुपच छान अभिषेक झाला धन्यवाद
Mi roj sakali niyamitpane aapan shikavilya pramane sampurna rudradhyay mhanato.
Divasbhar prasanna vatate.
🙏ॐ श्री सद्गुरवे नमः 🌹 ॐ नमः शिवाय 🔱🚩🦅
ऐकुन मन प्रसन्न होते दादा, मनापासून आभार,मला एवढे बोलताही येत नाही, खरोखरच खुप छान आहे 😇🍫👏👏
सदर रुद्र खूपच सुंदर ,आहे
Ho khupach chan sangtat awad nirman zali
Khup chan me dar pradoshal iekathy 🙏💐
खूप छान,समीर दादा,धन्यवाद
खुप समाधान झाले माला प्रश्ण पडला होता गुरुजी नाही मीळाले
तर काय करु खुप मोठा प्रश्न सोडवला धन्यवाद
Bahut badiya 21 mint m kar diya....1.10hour se pahale kabibpura nahi hota....
Khup 🙏chan seva dada Shree Swami Samarth 🙏
Kharach khup chan rudra Abhishek mi tmache he rudra laun Abhishek karte
Tumhi ganpati atharv shirsh che 21 pat pn gheun taka Ani purush sukta sudha mhanje aamhala Abhishek karayla sope jail
Sir khoop chaan vatle Rudra aiklyavar
खूप छान । आज अभिषेक केला व 108 बिल्व पत्र वाहिले
पुस्तकाचे लेखक आणि नाव काळविल्यास पाहून म्हणणे सोपे जाईल ।
Har har mahadev ji om namha shivay ji 🙏🌹🔱
नमस्कार🙏
I have completed the rudram and done the Abhishek.
😊
खूप छान समजले उच्चार छान
Har Har Mahadev
नमस्कार गुरूदेव, आपल्कडुन रुद्र शिकलो.
श्रा. सोम रुद्र अभिषेक ऑडिओ लावुन ,व मुखाने ॐ नमः शिवाय जपाने अभि. झाला. धन्यवाद.
🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹
दादा आम्ही खूप प्रसन्न झालो व्हिडिओ बघून रुद्राभिषेक करायला घेतला परंतु त्याचे स्तोत्र मंत्र नित्य सेवेत आहेत की रुद्राभिषेक चे पुस्तक आहे हे पण सांगा रुद्राभिषेक करून खूप मन प्रसन्न झाले 🎉
खूप छान अस्खलित उच्चार समजले
अप्रतिम आवाज आहे
आपला उपक्रम अती उत्तम
Abhishek aikun bare vatale
खूप छान सतीश सत्तिकर उगर खुर्द आता पार्थिव गणेश पुजा व श्री सत्यनारायण पूजा विधी पाठवावं नमस्कार
Om Nam shivay krupa karo 🙏👏🌹👏🙏👏🌹👏🙏👏🌹🙏
Har Har Mahadeo 👏🌹🙏🌹👏🌹🙏🌹👏
खूपच छान 🙏
Khupach chhan
पूर्ण पूजा, अथर्वशीर्ष, पुण्याहवाचन, पुरुषसुक्त, श्रीसुक्त, पवमान, दुर्गा सप्तशती अजून तुम्हाला जे काही गरजेचे असेल ते घालून एक छान अभ्यासक्रम तयार करा. त्याची दक्षिणा ठरवा. माझ्यासारखे बरेच जिज्ञासू शिकण्यासाठी व्याकूळ आहेत जे वेदशाळेत जाऊन शिकू शकत नाहीत. कारण पोटापाण्यासाठी नोकरी धंदा करावा लागतो. कृपया याच्यावर विचार करावा.
ओम् नमः शिवाय.!
खूपच छान
Marach chhan mhantle ahe.
Khupch chan 👋✋
HarHar Mahaeo krupa karo 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹👏
खुप छान सर.
श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏
अतिशय सुंदर
Har har mahadeo krupa karo 🌹👏🙏👏🌹👏🙏👏🌹👏🙏
OM Namah Shivaya OM
खुप सुंदर ,
खूप छान उच्चार आहे
हा अभिषेक आमी नेहमी घरी रुद्र यंत्र व शिवलिंगा वरती करू शकतो का
Hard Hard Mahadeo krupa kara 🌹🙏👏🙏🌹🙏👏🌹
Rudra chhan vatla.
Shree Swami Samarth
Om namah shivaya
Khup chhan vatle
Sunder
Tumhi rudra taklayane rudra chan uchara sahit milala. Chan .
Rudra chan mhanla ahe.
@@shrikantdeshpande9096 फारच सुंदर.
उत्तम. 🙏🙏🙏
खूप सुंदर, उच्चार स्पष्ट खणखणीत आवडले 🙏🏻
Rudrabhishek,sunder,asacha Panchasuktha Pavman pn pathava,to khup kami lokana yeto mahun,guraji milat nahit.u tube vr milala tr bare hoil,tumcha avatar madhe.
Khup chhan aahe
🙏🙏🙏🙏🙏
😊😊
🙏🙏🙏🎉
ॐ नमः शिवाय ।
Khubj sunder
नमस्कार, मी श्रीधर भाटे, मला विडिओ खूप आवडला, मी वेळ बघत होतो पण मला सापडली नाही, पण तुम्ही डबल वेळात महटलीतर आम्हा शिशावर खूप उपकार होतील शक्य आहे का? धन्यवाद श्रीधर भाटे
ऑनलाईन रुद्राभिषेक महापूजा
असित-गिरि-समं स्यात् कज्जलं सिन्धु-पात्रे।
सुर-तरुवर-शाखा लेखनी पत्रमुर्वी।।
लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं।
तदपि तव गुणानामीश पारं न याति।। ३२।।
आशुतोष भगवान शिव सर्व पापांचा परिहार करणारे दैवत आहे. अमंगल गोष्टी धारण करणारे मंगलमय दैवत आहेत. सागराची शाई, सुरुची लेखणी केली तरी त्यांचा महिमा वर्णन करता येणार नाही असे शिवमहिम्न स्तोत्राच्या ३२ व्या श्लोकात सांगितले आहे.
माघ कृ चतुर्दशी दिनांक १ मार्च, २०२२ रोजी महाशिवरात्रीनिमित्ताने ऑनलाईन रुद्र अभिषेकाचे आयोजन केले. आमच्यासोबत आपणही सहभागी व्हा.
रुद्राभिषेक का करावा ?
पितरांची सदगती, कुळाची वंशवृद्धी, पारमार्थिक कल्याण, जन्म मरण आणि वर्तमान जीवनातील पाप पातकांचा परिहार , पिशाच्चबाधा मुक्तीसाठी रुद्राभिषेक करावा.
वेळ 1 मार्च 2022, सकाळी 7 वा.
ऑनलाईन माध्यम google meeting
Join होण्यासाठी लिंक वर क्लिक करा meet.google.com/ttx-fcno-tyw
सहभागी होण्यासाठी ग्रुप जॉईन करा
chat.whatsapp.com/GjIczxh2Wj1CG0buI2bMac
टीप - सदर सेवा निशुल्क आहे.
माझ्याकडे रुद्र यंत्र अणि शिव पिंड आहे तर कोणत्या यंत्रावर रुद्र अभिषेक करायचा
नमस्कार गुरूजी,
आपल्या या मालिकेमुळे रूद्राभिषेक व रूद्रीपाठ समजुन घेता आले. आपले हार्दिक आभार!
या भागाबद्दल एक शंका आहे.
यात आपण चमकानुवाक थोडा जास्त वेगाने म्हटला आहे असं वाटलं. अर्थाच्या दृष्टीने चमकानुवाक जास्त महत्वाचा आहे तेव्हा त्याची गती किती असावी याबाबत काही नियम/संकेत आहेत काय?
नमस्कार गुरूजी ,खूप छान रूद्र पाठ समजून घेता आला ,रूद्राभिषेक करण्यापूर्वी लघुन्यास षडंगन्यास व शिव ध्यान करायचे असते ना कृपया मार्गदर्शन करावे .शैला काळे
ॐ नमः शिवाय 🙏🌿🌿🌿
मला पुरूषसुक्ताचा अडीओ पाठवला तर फारच ऋणी राहीन
मला पण पाठवा व श्रीसूक्त पण पाठवावं सतीश सत्तिकर उगर खुर्द
पुरुष सुक्त श्री सुक्त
जय गुरुदेव🙏🙏🙏
Sir khup sundar
thanks a lot
And satya narayan vrat katha sudha please
फार अवघड वाटते तुम्ही छा न शि क वता पण थोडे अजून हळू हवे होते
Very nice
गुरूजींना भावपूर्ण श्रद्धांजली
छान
Excellent
🙏🙏🌼🌸
🙏🌹Shree Swami Samarth🌹🙏 Mrs. Smita Shivanand Jadhav, Dis Bagalkot, Karnataka