घरची शाळा हे आधी नव्हत का आता युटूब मुळे सर्वांना समजले पुर्वी फार अवघड होते अनेक पुस्तके उपलब्ध करावी लागत पण ती समजायचे नाही कारण विश्लेषण शिवाय अनेक अडचणी आता मुलांना शाळेत शिक्षण काय आहे त्यापुढे जाऊन मोबाईल शाळा पण फार वाईटही गोष्टी ओपन होतात आपोआप रम्मी सर्कल, आणि सेक्सी साईट यावर काही उपाय नाही का ते एखाद्या विशिष्ट पध्दतीने बंद करता येईल अशा रोखण्यासाठी किंवा एखाद्या फ्राडिश साईटवर बंधनं करता आली तर चांगली गोष्ट आहे मोबाईल सुध्दा महागुरू होईल पण त्याचा पण बाजार सुरू झाला आहे
Hello sir..aap jab bhi English speaking ki video upload karte ho toh uska no rakhiye taki hame serial vise dekhne ke liye easy ho....baki aapki video bahut hi helpful hai apne baccho ko sikhane ke liye.. thank you so much
Good Evening Sir
Shikvnyachi paddhat Khup cchan ahe .Thank you Sir 🙏
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ शिकवण्याची पद्धत खूप छान 💐💐🌹🌹
खूपच छान सर्वांना समजेल असे आहे
I am proud of you
घरची शाळा हे आधी नव्हत का आता युटूब मुळे सर्वांना समजले पुर्वी फार अवघड होते अनेक पुस्तके उपलब्ध करावी लागत पण ती समजायचे नाही कारण विश्लेषण शिवाय अनेक अडचणी आता मुलांना शाळेत शिक्षण काय आहे त्यापुढे जाऊन मोबाईल शाळा पण फार वाईटही गोष्टी ओपन होतात आपोआप रम्मी सर्कल, आणि सेक्सी साईट यावर काही उपाय नाही का ते एखाद्या विशिष्ट पध्दतीने बंद करता येईल अशा रोखण्यासाठी किंवा एखाद्या फ्राडिश साईटवर बंधनं करता आली तर चांगली गोष्ट आहे मोबाईल सुध्दा महागुरू होईल पण त्याचा पण बाजार सुरू झाला आहे
@@kashigaikwad9691🎉❤rajveer
खूप छान शिकवण्याची पद्धत आहे सर.
सर छान शिकवातात ❤😊
Khup chaan Sir you are great
सर खूप छान शीकवता मी माझ्या मुलाला घरी तुमचे हेडीओ दररोज दाखवणार आहे
Greeting sir khup chan shikvata
Sir Tuhmi khup chan shikvta
Sir khupach chhan shikavta
खूप छान शिकवत आहे सर 🙏
खूप छान शिकवतआहे सर
खूपच सोपि भाषा आहे शिकवायची 👌 thankyou sir 🙏
Kup mahtvachi suchna milali sir💐
सर ग्रामर बेसिक पासून कसे शिकवायचे त्याचे विडीओ तयार करून पाठवा तुमची शिकविण्याची पद्धत खूप छान आहे.
😂🎉🎉
❤😊
Thanks ❤❤❤❤❤❤❤❤sir❤❤❤❤❤
sir very nice explained
Sr khup chhn shikvta
खुप छान व्हिडिओ बनवला
खूप सुंदर❤ नवीन आणि सोपी इंग्रजी शिकण्याची पद्धत
धन्यवाद सर खूप छान शिकवता अशीच माहिती देत जावा व्हिडिओ तयार करत जावा
खूप सोप्या भाषेत शिकवता सर .👌👍🙏
खूप सोप्या पद्धतीत इंग्लिश शिकवा
@@sanjiwanilaulkar5615 व्हाईट बोर्ड असल्याने अश्रर दिसत नाही
Khoob Chand Se Kota sar dhanyvad
सर तुमही खरच खुप छान शीकवता🙏🙏👍👏👊👌
सर ❤ खूप चांले शीकवतात❤🎉😊
खूप छान शिकवतात तुम्ही फक्त फळयावरील अक्षरे मोठे काढा.
खूप छान ... सर खूप मदत झाली तुमची👍
खूप छान शिकवता सर तुम्ही🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर लहान मुलांसाठी How to read English चे 10 video's खूपच छान आहेत thanku for theses video's .
good, Sir ❤❤❤❤ Thank you,❤❤sir
खुपच छान सरजी
Khup chaan sir you are great....
Chan sikavta sir.🙏
It is very nice for student👍👍
Xxx
खूपच छान
फारच छान व सोपे करून शिकविता सर
Nice sir 🙏🙏🙏🙏
Supar Methods By Reading 📚 Thanks lots Sir Tricks provide in youtube 🙏🙏
🙏🙏🙏
Sir please give link of next lecture in description
Press channel logo
Go in playlist
सर्व व्हिडिओ क्रमाने आहेत तिथे बघा
खूप छान शिकवतात सर
सर खुप छान शीकवता👌👌
खुप छान माहिती सर 🙏🏻
👌👌👌👌👍
खुपच छान शिकवता सर
सर आपलै शिकवणै फारच सोपे आहे पण अक्षर फारच फिकट आहेत प्लिज डार्क पेन वापरला तर बरे होईन
Thank you sir
Khup chan aahe sir je words aaplyla path nasatat te kase tayar karayche
त्यासाठीच मी नवीन सिरीज सुरू केली आहे
❤🎉😊😍
Very nice sir thank you.
👌👌👌👌
सर खरोखर सोप्या भाषेत शिकवतात 🙏🙏
sir Online lecture geta ka
Yes
payment ky ahe
Khup Chan sir shikvata
Khup. Chahn
सरजी खूप सोप्या भाषेत इंग्रजी बोलणे , वाचणे, व लिहणे शिकवता . 1
छान शिकवता सर....
Hello sir..aap jab bhi English speaking ki video upload karte ho toh uska no rakhiye taki hame serial vise dekhne ke liye easy ho....baki aapki video bahut hi helpful hai apne baccho ko sikhane ke liye.. thank you so much
Press channel logo
Go in playlist
सर्व व्हिडिओ क्रमाने आहेत तिथे बघा
सर इंग्रजी वाजायल येते पण अर्थ समजत नाही
Good 👍
सर सोप शिकवतात❤❤😘😘🎊🎊
Thank you sir ❤❤
nice sir
धन्यवाद सर पूर्वीचे विडिओ असेल तर पाठवा सर.
Press channel logo
Go in playlist
Sarv video milatil
Don't worry
Very nice video sir 1to10 video send me please
Thank you so much sir 🙏
सर K आणि j नाहीत या मध्ये
❤
Sir 2-3 varsha chya mulanna kya shakhawat te class sanga.
खूप छान आहे
खुप छान शिकवता खूप सोप्या भाषेत धन्यवाद
Khup chhan sir ❤️😘
भुषण अविनाश ओक बदलापूर गाव 😄😄😄😄😄😌😌😌😌🤣🤣😅😅😅😅
सर मला पण इंग्लिश आहे
Very good Sir.....
English medium च्या मुलांना वाचायला कसं शिकवायचं.कारण त्यांना प्रथम मराठी वर्णमाला शिकवावी लागेल.
👌🤗😇☕🍭
खूप छान शिकवता सर
बोर्ड अक्षर थोडेअंधक दिसतो
Video clear disat nahi sir
Thanku sir khup chhan
Sir grammar class start Kara
छान
Phonic after two letter words v. C. Words shikvave ki nahi. example:ab, ac, ad etc ki direct C. V. Words shikvave
सर याच्यापेक्षा सोप्प काहीही नाही धन्यवाद सर. 🙏🙏👍✍️👌
Thank you
Thank you Sir....
खूप छान समजते धन्यवाद सर
,👌👌👌👌
सर बोलवायचं व्यवस्थित दिसत नाही आहे
Sir mla second part two cha chart writing krta yet nahi.pls mi lihun ghete bt disat nahi
जेव्हा बोर्ड क्लिअर दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवा आणि बोर्डवर च लिहून काढा
.. 👌
Very good sir
God bless you
Please send part 4 for reading
Press channel logo
माझा फोटो दिसतोय ना तो
Go in playlist
तिथे तुम्हाला सेक्शन दिसतील
सर्व व्हिडिओ क्रमाने आहेत तिथे
काही अडचण येणार नाही
Thanks 👌👌🙏
😊😊😊😊🙏❤
सर माझा मुलगा वाचतो पण छोटे छोटे वाचतो आणि मोठे शब्द वाचता येत नाही त्याला कसे समजावून सागु
Please watch all the videoes
किंवा आपले ऑनलाईन क्लास सुरू आहेत ते जॉईन करू शकता
सर फि काय आहे सर
Sir serielly video kashe baghayche
Press channel logo
Go in playlist
सर्व व्हिडिओ क्रमाने आहेत तिथे बघा
Thank you sar
Sir notes miltil ka
Sorry I don't have notes
सर मी अक्षरा महेश पिसाळ सर मी 9thआहे आणि माझे फोन वरती आँनलाईन class घेणार का?
सर तुम्ही विडीओ नुसार पिडीएफ तयार करा.पिडीएफ अपलोड करा.
Press channel logo
Go in playlist
तिथे तुम्हाला सेक्शन दिसतील
वाचनाचे लिहिण्याचे सराव
व्हिडिओ क्रमाने आहेत तिथे
Sir. Mala. Kraman. Video. Pahij
सर भाग 4 पाठवा सर
Press channel logo
Go in playlist
Naies
🎉🎉
सर वाचता येत पण अर्थच कळत नाही