ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
चेहारा पार पडलाय समाजसेवकाचा आता नाही समाजसेवा करायला भेटणार 😂😂😂
किती वाईट वाटते एक कोटीच्या गाडीतनं फिरणारा माणूस आता पिंजऱ्यात फिरायला लागला रे पहिली भरती रे बाबा पाहिली भरती वाटोळ होतं थांब जरा
हा कायदा काय कामाचा जो न्याय देत नाही
कायदा बरोबर आहे आपलीं चुक आहे असे लोकांना निवडण देतं
Kar ki bjp la matdan 12 cha 😂
कायद्याचं अभ्यास कर पहिलं नंतर कायद्याला दोष दे
इनकाउडर करा आषय शिदेचा कसा केलता तसा करा कराडचा
त्याने बलात्कार केलता तुझ्यावर पण केलंय का
केला असता पण आरोपी मध्ये फरक आहे तोआरोपी मानसिक संतुलन बिघडलेला आणि हा श्रीमंत आरोपी नेत्यांना पोसणारा गरिब शेतकरी दरोडे टाकणारा त्यामुळे कायद्यात बसत नाही. समाजाला पडलेला प्रश्न..
कायद्याने या सर्व आरोपींना एन्काऊंटर करण्याची ऑर्डर द्यावी. आणि तेही सर्वांसमोर आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या सर्व कुटुंबा समोर.
महाराष्ट्र पांता ऐवजी योगी कडे पाहिजे होता. पंत अभ्यासात खूप वेळ घालवतात 😂, योगी डायरेक्ट कार्यक्रम..
अगदी योग्य बोला
14 दिवसात जिरली 😅😅
काही होणार नाही याला 😂😂😂
जुलाब होणार 😂😂😂@@Banti-ft1eh
@@Banti-ft1eh😂चेहरा सांगतोय....
त्याचे सुक्ष्याकवच काढा
सुरक्षा रक्षक बघत आहेत कोण काय करतय पण ज्यावेळेस त्यांच्या भावानी फोन केल्यावर अॅक्शन घेतली आसती तर भाऊ वाचला आसता...
वांजऱ्या चा Tom🤣🤣
Hero konachya jatiwar jaych nhi mi pn maratha ahe
जाती विषय बोलू नको गुनेगाराला जात नसते.
तुमचं चॅनल कॅपशन हार्ड आणि बातमी
200 एकर आणि 4000 कोटी चा समाजसेवक😂😂
कराडला टँकर मध्ये भरून न्या. फक्त हवा यायला थोडी जागा ठेवा.
तो काय पाहुणा आहे का सरकारचा
200 एकर जमीनीचा मालक आता पिंजऱ्यात फिरतोय 😂😂😂😂
आति तिथ माती
रेड कार्पेट घालायचं राहिले
मुंडेंच पान कोन हलवणार आता
गरीबांवर आनयाय करणारयाचा एनकाऊंटर करा❤❤❤
आता कराड नि समाज सेवा करायला काही हि हरकत नाही
Yogi pahije hote
वेळ आली आहे खरं असतं तर काय खोटे हे समोर आले आहे sit and Cid सुट्टी देणार नाही इतके दिवस नाही चालतं असं एक देव ही माफ करणार नाही
निब्बार दया .😅😅
आता कसा दिसायलाय डॉन चौदा दिवसातच अजून तर मोका का लागायचा राहिला
who bear all this expenses ... for such people .. even to transpoting to court ...
चौकशी होऊद्या स्वच्छ मग समजेल कोण दोषी आहे का अडकवतायेत ते
Beed chahiye social media band Kara.
Karan aajun B J P la voting 😂😂
पैसा काय कामाचा?
लोकांच्या ताब्यात द्या त्याला
काय घडलं?😅
वाघ आहे
तो माणूस समाजसेवा करणारा माणूस आहे मर्डर करणारा माणूस नाही उगाच फुकट आरोप केले जाते पण न्यायदेवता न्याय देईल
किती ही समाजसेवा कोटी कोटी लोकांना मदत करत होतें अन्ना त्यांना पि एम केल पाहिजे
Ajb.tuze.sarkar.
Hatkadi tari ghare
Are aaropich tond tri band Kara tumcha bhau aslya sarkh neta
Tit for tat.... No excuse
😂😂😂
भाऊ कोणाचा करा पण मराठ्याचा नाद करायचा नाही
Hoi baba hoi 😅
😂😂😂180आमदार ऐक पण कामाचा नाही😂😂
😂
vishay maratha vanjari nahi bhau.. bhikkarchot pravutti n sattecha maaj jiravayacha aahe hyancha aaplyala...dhanya gang cha
ऐनकांवटर करा ऐनकांवटर
उलटा टांगून झूऱ्या दया खालून, मग कसा बोलतो बघा
जिरली का राहिली अजून कराडची

वेळ आली आहे खरं असतं तर काय खोटे
हे समोर आले आहे sit and Cid सुट्टी देणार नाही इतके दिवस नाही चालतं असं एक देव ही माफ करणार नाही