(झी टॉकीज) तुकोबारायांचे सिद्धांत ०९| Tukobarayanche Siddhant 08| Adv. Shankar Maharaj Shewale.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 มิ.ย. 2023
- 🚩🌳🚩*सेवा परमो धर्म:*
*!! सर्व हिताय सर्व सुखाय !!*🚩🌳🚩
मुक्ताई ग्रामीण आदिवासी सेवा ट्रस्ट संचलित,
प्रेमसेतू वृद्धाश्रम व केअर सेंटर.
बेवारस, अंध, अपंग, वयस्कर, निराधार, मतिमंद, अंथरुणात पडून असलेले, सर्व गरजू मंडळी यांच्या सेवेसाठी..
(संस्थापक अध्यक्ष अॅड. शंकर महाराज शेवाळे.)
वातावरण - नैसर्गिक ठिकाण, मानसिक शांतीसाठी, ज्ञान संपादन, उपासना,अध्यात्मिक व प्रेरणादायी
पत्ता : मु. पो. कुरवंडी, पुणे भीमाशंकर रोड, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे.
Contact : 1. +919322453038 - कार्यालय संपर्क .
2. 9657414247 - ह.भ.प.अॅड.शंकर
महाराज शेवाळे.
3. 9404043101 - केतन फिरके (लेखक)
4. premsetu.muktai@gmail.com
•आपल्या महाराष्ट्राचे भूषन, प्रसिद्ध, धर्माचार्य हरी भक्ती पारायण शंकर महाराज शेवाळे (Official youtube channel) समाजात सकारातमक्ता वाढवण्यासाठी व वैचारीक दृष्ट्या समाज बळकट करण्यासाठी विचारांच्या ज्ञान गंगेतून, वाणीच्या स्वरुपात एक आगळी वेगळी संकल्पना आपल्या महाराष्ट्राच्या व देशाच्या माय बाप जनतेच्या सेवेस, Philosophy of life :
किर्तन, भजन, कथा व अनेक आगळ्या वेगळ्या संकल्पनेच्या स्वरूपात येणार आहे. तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपला युट्यूब चॅनल:
"SHANKAR MAHARAJ SHEWALE"
#shankarmaharajshewale #kirtankar
#jaishivaji #radheshyam #shreekrishna #radheradhe #kanha #lordshiva #bhagvadgita #ganpati #bankebihari#satsang
#art #artist #face #indianart #indianartist #maharashtra #varkari #highperrealism #realistic#hindu#jaishreeram
#lordvitthal #worldwide #vithalrakhumai #vithuraya#tukaramaharaj#ganpati#maibolitv #kirtan#marathisanskruti#motivation#culture
जय हरी माऊली खुपच सुरेख तुमच्या वाणीतून साक्षात परमेश्वर च बोलत आहे अस वाटत माऊली
जय जय राम कृष्ण हरी
Jay hari🙏🙏🚩🚩
आ वा ज गोड लाग ला आहे 👌👍
राम कृष्ण हरी 🙏
वृक्षो रक्षती रक्षितः
🙇🏻🚩 राम कृष्ण हरी माऊली,
खरंच तुम्ही साक्षात वाणी भूषण आहात.
मंत्रमुग्ध करणार प्रवचन आहे..... मी तुमची प्रत्येक कीर्तन, प्रवचन ऐकत असते ,पुन्हा पुन्हा ऐकावे ,असे तुमचे निरूपण आहे.🚩🚩🙇🏻📿📿
🚩
राम कृष्ण हरी
खुप छान विवेचन केले अतिशय आनंद वाटतो. राम कृष्ण हरी महाराज
महाराज तुम्ही खूप छान बोलता ..... ऐकतच राहावं असं वाटतं 🙏🏻
खूप खूप सुंदर विवेचन केले, जय तुकाराम, जय तुकाराम
Sunder
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
Ram Krishna hari
Ram krishan hari
राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई
जय हारी
श्री संत जगदगुरु तुकोबाराय महाराज कि जय
😃🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
तुमच्या वाणीतून ऐकलेले सिद्धांत फार छान आहे.राम कृष्ण हरी जय हो 🙏🌹🚩
.. राम.कृष्ण. हरी.
🙏🙏👍
Ram Krishna Hari
सर्वच सिद्धांत खूप छान खूप काही घेण्यासारखं आहे महाराज आपल्या अमृत वाणीतून जे ऐकायला मिळते खरंच त्यातून खूप शिकायला मिळाले धन्यवाद महाराज 🙏🙏🙏 सखोल अभ्यास आहे तुमचा 🙏🙏🙏
खुपच सुंदर.
रोपाचेच होते झाड करा त्याची वाढ खुपच सुंदर भजन
महाराज आपण खूप छान सांगता जयजय राम कृष्ण हरी
🚩🙏राम कृष्ण हरी 🙏🚩
राम कृष्ण हरि महाराज
Ram Krishna Hari 🙏🕉️🙏👌👌👌👌 khupch chan apratim 🙏🕉️🙏👌👌👌👌👌
जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी
खुपचं रसाळ वाणीतून तुम्ही आमच्यापर्यंत तुकोबारायांचे तत्वज्ञान आमच्या पर्यंत पोहचवत आहात त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.... साष्टांग दंडवत प्रणाम 🙏🙏👍👍👍👍
जय हरी
💐💐💐💐🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩👌👌
खूपच सुंदर महाराज
खूप छान सुंदर
Ramkurshinhare
राम कृष्ण खूप सुंदर वाणी देवाची देन तुमच्या ज्ञानोबा तुकाराम
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🏻
खूप सुंदर
Very nice 👍👍👍👍
❤❤
महाराज देवा वाणी कोटी कोटी वंदन 🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली
महाराज तुमच्या मधूर वाणीतून तुकोबांचे सुंदर विचार ऐकायला मिळता देवच बोलतो आहे असे वाटते आमच्यासाठी तुम्हीच देव आहात तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम 👏👏👏💐
W
,राम कृष्ण हरी महाराज. 🙏किती सुंदर विचार आमच्यापर्यंत पोहचवता. तुमच्या वाणीतून साक्षात प्रभूच बोलतायेत अस वाटत. तुम्हाला साष्टांग दंडवत महाराज. रोपाचेच होते झाड "गीत छान गायिल. गायक, वादक दादांना नमस्कार. 🚩🙏🙏🙏🚩
अगदी खरं आहे🙏 राम कृष्ण हरी 🙏
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खुप सुंदर विचार आहेत जय गुरुदेव माउली जी
0
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी