तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी शब्द कमी पडत आहे सर कारण खेड्यातील वस्तीतील विद्यार्थी घरून आणि कुठल्याही प्रकारचे मोबदला न देता क्लास करू शकत आहे,खूप खूप आभार सर
Humble request 🙏🏻 sir , please make a floder for Indian economy video's and put number to all videos serial , please technical team@@bhagirathiasacademy3749
@ प्रदीप, prelim चा form भरतेवेळी तुम्हाला सर्टिफिकेट द्यावे लागत नाही, मात्र mains च्या वेळी ते द्यावे लागतात. Pre च्या वेळी महाराष्ट्राचे अधिवासी असल्याचा आणि non creamy layer मध्ये येण्याचा दावा करावा लागतो... मात्र NCL सर्टिफिकेट असेल किंवा mains च्या आधी खरंच मिळण्याची शक्यता असेल तरच हॊ म्हणा.

Thank you, Khushal.... Keep watching!!!
Humble request 🙏🏻 sir , please make a floder for Indian economy video's and put number to all videos serial , please technical team@@bhagirathiasacademy3749
Sir is jemmm of a person
एकदम बरोबर 👌🏻👌🏻
Sir science che pn gya na please
THANKS YOU SIR 🙏🙏🙏
Most Welcome , Best Wishes
@@bhagirathiasacademy3749ya topic ch 2nd part ghetla nahit 😢plz ghaya
Sir plsss ya lec cha second part ghya Sir🙏🙏🙏🙏🙏
Tq sir .. economy easy vathala lagl
All the best😍
Chanch sir🎉
most welcome 😍🙏
Plz Sir question series pn ghet java na
Hooo , Revision Series lavkrch chalu honar ahe
Thanku sir😊
Thanks , Keep Waching 🙏
Sir yach 2 nd part ghetlach nahi kii😢
सर मी पहिल्यांदाच फॉर्म भरणार आहे तर please सर मला सांगाल का, की pre चा फॉर्म भरताना domacile आणि non creamy layer certificate लागतील का ??
@ प्रदीप, prelim चा form भरतेवेळी तुम्हाला सर्टिफिकेट द्यावे लागत नाही, मात्र mains च्या वेळी ते द्यावे लागतात. Pre च्या वेळी महाराष्ट्राचे अधिवासी असल्याचा आणि non creamy layer मध्ये येण्याचा दावा करावा लागतो... मात्र NCL सर्टिफिकेट असेल किंवा mains च्या आधी खरंच मिळण्याची शक्यता असेल तरच हॊ म्हणा.
@@bhagirathiasacademy3749 thank you so much sir