राहुल राजगड मी पहिल्यांदा केला होता तझ्याबरोबर आज तुझा व्हिडीओ पाहिल्या वर परत त्या आठवणी जाग्या झाल्या . Vblog बद्दल म्हणशील तर एकदम खतरनाक झालाय बघ. बॅकग्राउंड म्युजिक तर कमाल आहे.👌👌
खुप छान माहिती भावा. असे वाटते तुझ्यासोबत हा किल्ला बघावा. कारण मी परभणीचा आहॆ. रायगड, प्रतापगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, सिंहगड हे 2-2 वेळा पाहून झाले. परंतु राजगड राहिला.कोकण -गोवा भ्रमंती करीत असताना हे सर्व मी आग्रहाने करतो. पण आमचे सोबतचे मित्र तग धरत नाहीत. जय जिजाऊ, जय शिवराय 🙏
गेल्या दहा वर्षांत किमान १० वेळा तरी राजगडला जाणे झालेय. प्रत्येकवेळी तो आधीच्या भेटीपेक्षा नव्याने काहीतरी नक्कीच देतो. तुझा व्लाॅग अफलातून झालाय भाऊ. 👌चढते-उतरतेवेळी पायऱ्यांबद्दल अगदी मनातल बोललायंस.😜
khup chan baba 👌
Rajgad mhnje premachi vyakhya ahe.. mast ch re !!
एक नंबर 👌 👌 👌 सुंदर
ekdam hatake ... kup chan ...
अप्रतिम.
Bhaari 👌👌 BGM tr ekdam kadak
"भरलेली पाकिटे वर नेता येतात, मग रिकामी पाकिटे खाली का आणता येत नाहीत?" हा संदेश खुप आवडला 🙏
लय भारी..😍😍👌👌
मस्त एकदम जबरदस्त 👍👍👌
खुप छान दादा ,, अप्रतिम निसर्ग सौंदर्य ,, ड्रोनशॉट एक नंबर 👌👌👍👍
अप्रतिम. आम्हाला घरात बसून सफर घडवली दादा 👍
जबरदस्त 🚩🚩🚩
भारी 👌
छान झालंय
superb....Vlog..
Very nice Vlog Baba Bhatkanti.
छत्रपती शिवाजी महाराज की जय
संजीवनी 👌👌✌️🙏😍
ही चलचित्रनिशी पाहून प्रचंड प्रचंड भावनिक झालेय मी😭❤️❤️ सगळं एकदम पर्फेक्ट❤️ शब्दांत वर्णन करायला अवघडे❤️❤️❤️❤️
Kdk vlog.... Bhava
राहुल राजगड मी पहिल्यांदा केला होता तझ्याबरोबर आज तुझा व्हिडीओ पाहिल्या वर परत त्या आठवणी जाग्या झाल्या . Vblog बद्दल म्हणशील तर एकदम खतरनाक झालाय बघ. बॅकग्राउंड म्युजिक तर कमाल आहे.👌👌
करू बेत पुन्हा ❤️🚩
@@BabaBhatkanti जय बाबा भटकंती ❤️😍
विडिओ छान आहे
Best vlog ata paranta koni kela asel Rajgad cha😍😍😍
Thank You
छत्रपती संभाजी महाराज की जय
👌
भारी😍😍
खुप छान माहिती भावा. असे वाटते तुझ्यासोबत हा किल्ला बघावा. कारण मी परभणीचा आहॆ.
रायगड, प्रतापगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, सिंहगड हे 2-2 वेळा पाहून झाले. परंतु राजगड राहिला.कोकण -गोवा भ्रमंती करीत असताना हे सर्व मी आग्रहाने करतो. पण आमचे सोबतचे मित्र तग धरत नाहीत.
जय जिजाऊ, जय शिवराय 🙏
सगळच परफेक्ट जमून आलं आहे. माहिती, चित्रीकरण, संवाद आणि बॅकग्राऊंड म्युझिक.... विशेषतः ए माये...आता दार उघड बये. 🚩🚩🚩
Rajancha. Gad. A.pratim. Khoop. Sundar
🚩 𝐑 𝐀 𝐉 𝐆 𝐀 𝐃 🚩
👑𝑷𝒐𝒘𝒆𝒓𝒇𝒖𝒍𝒍 𝑷𝒍𝒂𝒄𝒆👑
Khup ch mast vlog😍
Music and the way to interact with us through vlog❤️💯🔥just awesome
अरे ए!! ♥️ भन्नाट आहे हे! ♥️
Your vlog Is having three thing's which are the best.
1) Music
2) Information
And the best
3) Creativity
❤️ Just Loved it
Khup bhari
गेल्या दहा वर्षांत किमान १० वेळा तरी राजगडला जाणे झालेय. प्रत्येकवेळी तो आधीच्या भेटीपेक्षा नव्याने काहीतरी नक्कीच देतो. तुझा व्लाॅग अफलातून झालाय भाऊ. 👌चढते-उतरतेवेळी पायऱ्यांबद्दल अगदी मनातल बोललायंस.😜
Kadak bhava🙏
1 NO
Superb 👌
अवेसम ❤️❤️❤️
Kamaal 🔥❤️
भाई जबरदस्त!! ❤️❤️
Outstanding ❤️
ते पाण्यात पारले जी 😍👌🏻👍🏻
जबरदस्त दादा, तुझ्या राजगड व्लोग चीच वाट पाहत होतो.. एकदम कडक.. 😍😍✨🙌🏻
गडांचा राजा आणि राजांचा गड... सर्वांचा आवडता... किल्ले राजगड...
खुप छान...👌👌...best of luck for next vlog..
Very nice video 👍 all the best for future videos .
Is this recent video or covid ke pehle walla video hai?
Recent video
@@BabaBhatkanti appreciated 👍 All the best....
कमाल !!❤️🚩🚩
Class
राजगडावर आपलं विषेश प्रेम तर आहेच, आज व्हिडीओच्या बॅकग्रांऊंड स्कोअर ने 'ओढ लागली'... 👌🏻👌🏻👌🏻😍
विकास गडावर आलाय 😂😂😂
Jabardast bhai.... Info, background music , drone shots... Superb efforts bhai... Keep it up...❤️😍😍❤️
Awesome!
बेस्ट एडिटिंग & कॉमेंट्री 👌❤😍
कमाल ❤️😍
एकदम झक्कास✌️🚩आणि हे खरं आहे राजगड कधीच नाराज करत नाही🚩
राजियांचा गड ।गडांचा राजा😍🚩
कचऱ्याचा विषय खोल आहे
जबरदस्त ❤️😍❤️
राहुल आज पहिल्यांदा तुझा व्हिलॅाग पाहिला .. खरच मनस्वी माणूस आहेस तु .. आवडला आणि शेअर पण केला .. अभिनंदन 👍👍
धन्यवाद
Evdha chota drone konta ahe dada..?
"विचार करा" हा विषय खूपच विचार करण्यासारखा आहे.
जय शिवराय
व्हीलॉग छान झालाय
खुप मस्त😍❤️
Class😍❤️👑
❤️❤️❤️
Ayyyeee! Rajgadavar Vikas alay!!! Ajun kay payjeeee🤣💥🤜🤛 savage
पण छत्रपती शिवाजी महाराज गाणं लावलं पाहिजे
14:58 - 16.42 frame and music 😍 goosebumps #RDB😍
Mast mast❤️
Download allow karave 🙏
Vikas wala taunt 😂😂❤️
The vlog is best as always. Best wishes!
दुर्गराज राजगड महाराज साहेबांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो❤️
तुझ्या बरोबर राजगड पहायचे भाग्य आम्हाला पण लाभो❤️.. बाकी झक्कास झालंय..🙏
करू बेत लवकर
👏👏
This is next level Bhau!!! 👍
दादा तू का Free fire khelato
खेळत होतो, आता वेळ नाही मिळत. COD खेळतो अधून मधून
बॅकग्राउंड म्युजिक चा आवाज जरा कमी आणि इंफॉर्मेशन ऑडिओ चा आवाज जास्त द्या सारख volume कमी जास्त करून बघावं लागतंय.
बाकी विडिओ झक्कास😍😍
TV var pahila ki ha issue yetoy, next video madhe try karto resolve karaycha
@@BabaBhatkanti मलाही घरातल्या टिव्हीवर पाहताना हा प्राॅब्लेम जाणवला.
तुझ्याबरोबर एखादा ट्रेक करायची इच्छा आहे .. बघु कधी योग येईल तेव्हा .. तेवढ मेमरी कार्डात ठेवा तुमच्या 😁😁
नक्कीच
15:00 baaaaaaap!!! Saglach baaaap
5:32 पायवाट ❤❤❤
16:41 :))