Ekdam barobar krte kanchan tai tu नैवेद्याच mazh Maher vidarbha madhe Buldhana jilhayat motala he ahe mi pn purnache modak krte Ani adi mi tata madhe sarv theun naivedya thevaychi ata 3 varsha adi tuzh pahun asach keli ch pan aanun sarv asach bnvte Ani dive pn lavte same ahe aapl
ताई तुझ्या सासूबाई जास्त राहताच नाही तुमच्याकडे... खरं तर असच पाहिजे कमी दिवस राहिल्याने प्रेम पण टिकून राहते... माझे सासू सासरे आले की २/३ महिने राहतात लवकर जातच नाही. अगदी कंटाळा येऊन जातो...😢
@@sunitasuryawanshi1635 बोलणारे असं बोलता आहेत की जसं काही ते सासुसासऱ्यांचे रोज पाय धून पाणीच पितात.... तुम्हाला काय माहिती आहे दुसऱ्याच्या घरातलं वातावरण कसं आहे ते.... तुम्हाला माहितीये का माझे सासू सासरे कसे आहेत ते? नुसताच वायफळ बडबड करत बसतात.... दुसऱ्याच्या घरात तोंड घल्याची गरजच नाहीये.... आधी बघायचं कोण कसं आहे ते आणि मग बोलायचं... प्रत्येक वेळी सूनच वाईट नसते... काही problem असल्याशिवाय बोलता का कुणी... आधी कुणा विषयी पुर्ण माहिती घ्यायची मगच वायफळ बडबड करायची समजल....?
@@sunitasuryawanshi1635 बोलणारे असं बोलता आहेत की जसं काही ते सासू सासरे चे रोज पाय धून पाणीच पितात.... तुम्हाला काय माहिती आहे दुसऱ्याच्या घरातलं वातावरण कसं आहे ते... तुम्हाला माहिती आहे का की माझे सासू सासरे कसे आहेत ते... नुसतीच वायफळ बडबड करतात ... आधी समोरची व्यक्ती कशी आहे ते बघायचं आणि मग बोलायचं .. कुनालापण दोषी ठरवता ना ४ वेळा विचार करायचा .. नुसताच तोंड घेऊन नाही यायचं इथे शहाणपणा शिकवायला...
@@rahuljadhav1841 एवढंच वाईट वाटत असेल ना तुमच्या घरी घेऊन जा... मग समझेल कसे आहेत ते.... बोलताना १० वेळा विचार करायचा समजल .. प्रत्येक वेळी सूनाच वाईट नसते... सासू सासरे पण चुकतात... म्हणूनच सूना बोलतात ... कुणाला हाऊस नसते वाईट बोलायची...
हो ग हे सगळे मी miss करते. आपले विदर्भ प्रमाणे कोठेच होत नाही
Khup sundar sajawat ani sadi pn
आजी na aata tumcha घरी ठेवा काही दिवस
Ekdam barobar krte kanchan tai tu नैवेद्याच mazh Maher vidarbha madhe Buldhana jilhayat motala he ahe mi pn purnache modak krte Ani adi mi tata madhe sarv theun naivedya thevaychi ata 3 varsha adi tuzh pahun asach keli ch pan aanun sarv asach bnvte Ani dive pn lavte same ahe aapl
Looking nice
Saree ka link dedo....
amzn.to/3Zt4On1
Tai tumch devghar dakhva n kadhi
Nice vlog
Thank you 😊
Ho g dear tai ❤️😊 me tar khup adhi che subscriber ahi ...... 😊❤Ani tu zy video khup chhan astat.....ahi take care you and your family ❤️😊
Happy birthday dada🎉❤
Ukadichy modak astat amchy kady mumbi bhiwandi
Happy Birthday 🎂 Jiju 😊❤
Nice vlog dear tai 😊❤️
Happy birthday dear brother🎉
Happy birthday to you dear jiju God bless you keep smiling stay connected and blessings to you 😍❤🍫🍰🥧🎂
Very nice
जिजू एक् vela गाण म्हणा khup chan गाण mhanta तुम्ही
Dear tai ❤️😊 ajji na tu zhya ghari. Aaan Ani mahi kuthy ahi
कोकणात उकडीच्या मोदकाचा मान असतो
Sadi kdun getili ahet
amzn.to/3Zt4On1
Tai earrings khup chhan aahet
Dear tai ❤️😊 ajji na tu zhya ghari. Aaan
Yevdh sagl jmt nahi,tr 2 thikani ganpti kshala pujaycha,tuza ghri gnpti pujtat na,banana chy pan astey tey asey akha thyvtana tycha thoda pudhcha bhag thoda kadhun takaycha asto,amchkday coconut, gul ghalun ukdichy modak bnvtat,
Happy Birthday dada..,🎉 🎂 tai mazya Mr cha pan Birthday 16 September la asto...
Are wah 😊
Tai tumi tari mati chi murti aana cha try kart jaaa ❤
Mg माहेरी ya varshi mahakmi बसत नाही mg
आमच्याकडे उकडीचे मोदक करतात मी मुंबईला राहते
Hello
Very nice ❤❤❤
Tai tumchi saree khub chan ahe please link share karan
amzn.to/3Zt4On1
Very nice Di ❤❤
हो मीठ वाढायचं नसतं देवाला.
Tai ek वेळा maza घरी yena tai na ki yena tu maza ek khup chan वाटेल ताई tu maza घरी एक् vela na ki adu tu tai माहि जिजू आले सगळे ya na kii ya
Evde jinas keva banevle ektine
Earrings kuthun ghetle khupch Chan ahet❤
Amazon amzn.to/3XRKric
In 7rr
Tai roj tak ना व्हिडीओ
Tai tuze blauz deep dakhav hy aj ghatlele❤
👍
Tai tu wish nai kel mla me sagitl hot tri on
Sorry dear Visrlech😔
But ata bolte belated happy birthday dear 🎂🍫🥳
ताई तुझ्या सासूबाई जास्त राहताच नाही तुमच्याकडे... खरं तर असच पाहिजे कमी दिवस राहिल्याने प्रेम पण टिकून राहते... माझे सासू सासरे आले की २/३ महिने राहतात लवकर जातच नाही. अगदी कंटाळा येऊन जातो...😢
आहो तुम्ही पण महतारे होणार आहे कंटाळा कशाला यायला पाहीजे मग तुम्हच वय झाल्यावर कोणाकडे राहणार मुला कडचना का अनात आश्रममध्ये
Mg lagn ch karaych nahi...sasu sasryacha kantala yetoy tr...ekta rahayach....nahi tr aai vadil nasnarya mulashi lagn karaych