ऐसा ज्याचा अनुभव । विश्व देव सत्यत्वें ॥१॥ देव तया जवळी असे । पाप नासे दर्शणें ॥ध्रु.॥ कामक्रोधा नाहीं चाली । भूतीं जाली समता ॥२॥ तुका म्हणे भेदाभेद । गेला वाद खंडोनि ॥३॥ अर्थ या जगामधे सर्वत्र देवच आहे असा ज्याचा दृढनिश्चय असतो. देव त्याच्याजवळ राहात असतो व त्याच्या दर्शनाने पाप नाहीसे होते. त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकाराचा क्राम क्रोध वास्तव्य वास करत नाही व त्याच्या अंत:करणामध्ये सर्वत्र देव आहे सर्व भूतमात्रांविषयी समान भावना प्राप्त झालेली असते. तुकाराम महाराज म्हणतात अशा या ब्रम्हरुप झालेल्या माणसांच्या मनामधून भेदाभेद व वादविवाद खंडीत झालेले असतात. !!जय हरी!!!
जय हरी माऊली 🙏🙏 खूप छान अप्रतिम जय श्रीपाद बाबा रामदास बाबा🚩🚩🚩🚩🚩
जय हरी माऊली
Ram krishani hari
🌻🙏 जय हरी माऊली 🙏🌻
अतीशय मार्मीक किर्तन
खुप छान प्रोबोधन बाबा 👌👌राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
जय हरी
जय हरी बाबा
गुरूवर्य सादर प्रणाम l जय हरी
राम कृष्ण हरी
जय श्रीपाद बाबा जय रामदास बाबा ❤❤
L
खरोखर आशा कीर्तनकारांची गरज आहे समाजाला कारण तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे म्हटलं तर पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन
जय हरी भाऊ
ऐसा ज्याचा अनुभव । विश्व देव सत्यत्वें ॥१॥
देव तया जवळी असे । पाप नासे दर्शणें ॥ध्रु.॥
कामक्रोधा नाहीं चाली । भूतीं जाली समता ॥२॥
तुका म्हणे भेदाभेद । गेला वाद खंडोनि ॥३॥
अर्थ
या जगामधे सर्वत्र देवच आहे असा ज्याचा दृढनिश्चय असतो. देव त्याच्याजवळ राहात असतो व त्याच्या दर्शनाने पाप नाहीसे होते. त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकाराचा क्राम क्रोध वास्तव्य वास करत नाही व त्याच्या अंत:करणामध्ये सर्वत्र देव आहे सर्व भूतमात्रांविषयी समान भावना प्राप्त झालेली असते. तुकाराम महाराज म्हणतात अशा या ब्रम्हरुप झालेल्या माणसांच्या मनामधून भेदाभेद व वादविवाद खंडीत झालेले असतात.
!!जय हरी!!!
Jay Hari🙏🙏
Jay Hari
Jay hari baba
सुंदर कीर्तन जय हरी महाराज
चालु किर्तनात खुर्चीवर बसणे योग्य वाटत नाही
काही तरी कारण असेल म्हणून बसले असल.
चुक दिसती पण त्या मागच कारण नाही समजत.
हीच तर मोठी शोकांतीका आहे आजच्या काळातली....🙏🏻
संपूर्ण कीर्तनात हे एकच घेतलं का..?
खुर्चीवर बसणे 🤦♂️🤦♂️🤦♂️
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन..
गेले विसरून खऱ्या देवा... 😌😌
@@lifeisonetimesohappyeverym2894 जतद०च़ 📌 चपत
Kirtanatun khoop ghenya sarkhe aahe
जय हरी माऊली 🙏🙏 खूप छान अप्रतिम जय श्रीपाद बाबा रामदास बाबा🚩🚩🚩🚩🚩
Jay hari
Jay Hari mauli
जय हरी माऊली
Jay hari mauli