ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
फारच सुंदर स्पष्ट, योग्य गति असलेले पठनमी पण वेदविद्येची विद्यार्थिनी. धन्यवाद आचार्य
दुरेदृशेदेवजा अस्ति नतु दुरेदृशादेवजा!
उत्तम. असेच अनेक सुक्तांचे व्हिडिओ आमच्या पर्यंत येऊद्यात. नमस्कार.
सूंदर
Har Har Mahadev
श्री स्वामी समर्थगुरुजी खुप खुप छान उपक्रम आहे छान वाटत ते पण पवमान सुक्त जरा सावकाश असे वतर आम्हाला ही सराव करता येईल ध् न्यवाद सर
छान.प्रथमच ऐकलं.प्रसन्न वाटले.धन्यवादश्री श्रीराम
सुंदरच .
Khup chan
Faarach Sundar. Aprateem
❤
खूपच छान नमस्कार दादा
फारच सुंदर.
कृपया ऋग्वेदी देवे मंत्रपुष्पांजली वर व्हिडिओ तयार करा.
Khup chaan.. sardi khup zaley mhanun aikar ahe....kase watate tyachi comment takto 2 diwasat...mantra shakti cha prayog...
गुरुजी खूप छान म्हणलं आहे.असच ब्रह्मणस्पती सूक्त आणि मन्यू सूक्त वेदोक्त उदकशांती व्हिडिओ करावा आपण
🙏🙏🙏
उत्तम उपक्रम. धन्यवाद
🙏🏻💐excellent.
नमस्कार....🙏🙏🙏🙏🙏🙏फारच चांगला उपक्रम....फारच छान.... अगदी शुद्ध सुस्पष्ट उच्चारण....ऐकून आणि पोथी बघून शिकता येईल असे वाटते...🙏संध्या, नित्य देवपूजा, कशी करावी यावर vdo करावा ही विनंती.....🙏
आचार्य जी, बहुत ही सुस्पष्ट उच्चारण और उचित गति. मैं भी वैदिक ज्ञान की विद्यार्थी.धन्यवाद
खूपच छान अतिउत्तम👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 🙏🙏🙏🙏🙏
दूरेदृश, असं न म्हणता दूरेदृषे असा पाठ आहे.
भगवंत गीतेचा पंधरा वाव अठरा वा अध्याय महनावा
🙏 Guruji Namaste 🙏 Kindly come up with " Doumya Krita Surya Stotra "
एक एक अध्याय separate sangava
khup chhan mi last week suryakavach aiklywar vichar kelach hota ki saursuktasathi request karto. lagech ichchhapurti jhali na bolta. 🙏🏻dhanywaad
Ekek अध्याय swantra mhanava
ऋग्वेदी punyaha वाचन करा
Namaste guruji I want SABITA STRORTO OF RISI SWYABASWA RIG 5/82
गुरूजी नमो नमः | अचूक पठण.मला सराव करण्या साठी आपल्या पठण सहाय्यक होईल. धन्यवाद!धन्यवाद! धन्यवाद !
खूपच सुंदर.याचं पी डी एफ मिळेल काय गुरूजी.मी नासिकला असते
गुरुजी पवमान शक्य असल्यास सावकाश. सराव करता येईल
हे ऐकल्याने काय फायदा होतो ह्याची माहिती मिळेल का.
Paeaman सूक्त asech सांगितले तर बरे होईल
CAN YOU PROVIDE THE SOFT COPY OF THIS
Namaskaram. Can u please translate in Hindi.
फारच सुंदर स्पष्ट, योग्य गति असलेले पठन
मी पण वेदविद्येची विद्यार्थिनी. धन्यवाद आचार्य
दुरेदृशेदेवजा अस्ति नतु दुरेदृशादेवजा!
उत्तम. असेच अनेक सुक्तांचे व्हिडिओ आमच्या पर्यंत येऊद्यात. नमस्कार.
सूंदर
Har Har Mahadev
श्री स्वामी समर्थ
गुरुजी खुप खुप छान उपक्रम आहे छान वाटत ते पण पवमान सुक्त जरा सावकाश असे व
तर आम्हाला ही सराव करता येईल ध् न्यवाद सर
छान.प्रथमच ऐकलं.प्रसन्न वाटले.धन्यवाद
श्री श्रीराम
सुंदरच .
Khup chan
Faarach Sundar. Aprateem
❤
खूपच छान नमस्कार दादा
फारच सुंदर.
कृपया ऋग्वेदी देवे मंत्रपुष्पांजली वर व्हिडिओ तयार करा.
Khup chaan.. sardi khup zaley mhanun aikar ahe....kase watate tyachi comment takto 2 diwasat...mantra shakti cha prayog...
गुरुजी खूप छान म्हणलं आहे.असच ब्रह्मणस्पती सूक्त आणि मन्यू सूक्त वेदोक्त उदकशांती व्हिडिओ करावा आपण
🙏🙏🙏
उत्तम उपक्रम. धन्यवाद
🙏🏻💐excellent.
नमस्कार....🙏🙏🙏🙏🙏🙏
फारच चांगला उपक्रम....
फारच छान.... अगदी शुद्ध सुस्पष्ट उच्चारण....
ऐकून आणि पोथी बघून शिकता येईल असे वाटते...🙏
संध्या, नित्य देवपूजा, कशी करावी यावर vdo करावा ही विनंती.....🙏
आचार्य जी, बहुत ही सुस्पष्ट उच्चारण और उचित गति. मैं भी वैदिक ज्ञान की विद्यार्थी.
धन्यवाद
खूपच छान अतिउत्तम👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 🙏🙏🙏🙏🙏
दूरेदृश, असं न म्हणता दूरेदृषे असा पाठ आहे.
भगवंत गीतेचा पंधरा वाव अठरा वा अध्याय महनावा
🙏 Guruji Namaste 🙏
Kindly come up with " Doumya Krita Surya Stotra "
एक एक अध्याय separate sangava
khup chhan mi last week suryakavach aiklywar vichar kelach hota ki saursuktasathi request karto. lagech ichchhapurti jhali na bolta.
🙏🏻dhanywaad