या बँक खात्यात येणार नाही 4200रु. महिलांसाठी अर्जट|लाडकी बहीण योजना|ladaki bahini yojna new update
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024
- The Ladki Bahin Diwali Bonus under the Ladki Bahin Yojana is aimed at supporting women's empowerment and safety. Many beneficiaries are waiting for the Ladki Bahin paise kadhi yenar and the distribution of the Ladki Bahin hapta. According to the Ladki Bahin lattest update, the Ladki Bahin Yojana news will provide more clarity soon. If you're looking to benefit from this scheme, you can go for Ladki Bahin online apply through the official portal. Stay updated for more news on when the Ladki Bahin paise kadi yenar and the hapta watap. This initiative is part of the government’s larger focus on mahila sashaktikaran and mahila suraksha.
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्यामध्ये महिलांचे सशक्तीकरण, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेचा उद्देश आहे. ही योजना विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी राबवली जाते.
सध्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दिवाळी बोनसच्या बातम्या समोर येत आहेत, ज्यात लाभार्थींना हप्ता मिळण्याची शक्यता आहे. लाभार्थींना पैसे कधी मिळणार, हप्ता कधी वाटप होईल यासंदर्भातील ताज्या अपडेट्ससाठी अधिकृत सरकारी वेबसाइट किंवा स्थानिक प्रशासनाच्या कार्यालयाशी संपर्क साधणे उपयुक्त ठरेल.
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता..
MALA PAISA ALA 👍👍🙋♀️🙋♀️❤❤
मी फाॅर्म जून जुलै घ्या दरम्यान भरला माझे खाते शामराव विठ्ठल बॅंकेचे दिले आहे या खात्यावर अजून पर्यंत एकही हप्ता जमा झालेला नाही ह्या बॅंकेला मान्यता नाहीये का ? State Bank of India ह्या बॅंकेचे a/c देण्यासाठी मला परत फाॅर्म भरावा लागेल का ? मी बाकी कोणत्याही सेवेचा भाग घेतलेला नाही. मी सौ.वंदना र. वेलणकर कृपया मला मार्गदर्शन करा.
खोटं बोलतो फालतू विडीओ आहे. कोणी ही विडीओ वर विश्वास ठेऊ नका. ऐकच वाक्य दहा वेळा बोलतोय फालतू.
अरे बाबा बस कर निवडणुकी नंतर विडिओ टाक.. उगाच लोकांचा संताप नको वाढवू.. स्टॉप this
Axis bank account chalel ka ekhi hapta aala nahi please replay dya🙏
नाही दादा मी संजय गांधी चा फॉर्म नाही भरला फक्त आता लाडके योजनेचा फॉर्म भरला माझ्याजवळ डॉक्युमेंट्स काहीच नव्हते मी आता जमवाजमव केली मला फक्त 4500 भेटली मी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला होता माझी बाकी येईल का प्लीज सांगा राहणार अंबरनाथ जिल्हा ठाणे नाव सीमा सूर्यवंशी मी एकल माता आहे
मला सर्व हप्ते आलेले आहेत. म्हणजे साडेसात हजार आलेले आहेत.
Ho mla pn
Maze pan
कोणत्या तारखेला आदेश दिला आणि कोणी दिला तो आदेश पैसे पाठवण्याचा देण्याचा सांगा बरं
Approved form par mujhe abhi tak ek bhi rupiya nahi mila
Sir from mumbra 5 hafte October may 4500aaye ourek bar3000aaye hai our bank abhinav sahakari hai
Sir mi july la from bharla august la aprrod jhala pan mala fkt 4500 ru aale aahe mala tar 7500 ru aale pahije hote bakiche haptyache bonas che paise kevha milel sonali mahesh patil nashik
माझं खातं बँक ऑफ बडोदा मध्ये आहे बँक ऑफ बडोदा मध्ये पैसे येतील का लिंग वगैरे सगळं व्यवस्थित आहे केवायसी पण आहे मला फक्त 4500 भेटलेत
सर मी एक हि योजने चा लाभ घेतलात नाही माझी हि योजन पहिली योजन लाभ घेतलात आहे सर मला पैसे दिल बदल thanku❤
पन सिलेंडर चे पैसे जमा नाही जले
Maza fino bank ahe dada IFC code seprat ahe chalel Kai,?
Paise taka tar mag yetat ki nahi te bagu
Sir maaze SBI Bank madhe khate aahe aadhar Card Bank la link aahe mala October month madhe 7500/milale paan azun 6/7 hafta nahi milale azun Diwali Bonus nahi milale azun Airoli Navi Mumbai
कधी मिळणार आहे पण 4200 मुख्यमंत्री भाऊ
बेसिक कॅथलिक मधी माझा अकाउंट आहे पण आधार लिंक झालेला आहे
दादा माझा युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये अकाउंट आहे मला 4500 आले आहे
Maharashtra gramin bank chalen ka maze account hya bank madhi aahe tith aadhi aalte paise
Post office madhe account ahe
जिल्हा.आदल्या नगर तालुका श्रीरामपूर मी प्रतिभा नरहरी सोनार मला लाडकी बहिण चे पैसे नाहीत मीळाले आहे😢😢😢😢
ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला आहे आदर्श डिंक पण झालेला आहे पोस्टाचा आयपीपी बी तरीसुद्धा एक रुपया पण जमा झालेला नाही
Dada kal sat aaye
Me somvar la bank mdhe aadhar card change kareel pls pls dada
मला 750रुपये चे आले फक्त माझं खात स्टेट बँकेत आहे
नमस्कार भाऊ माझे बॅंक खाते nkgsb आहे मला एक सुधा हाफता आला नाही
सविता वैदय मला पंन १५ हजार रुपये दे शिंदे भाऊ
माझे पोस्ट मध्ये खाते आहेत 7:30 ला आलेले आहेत आमच्या गावात घरे शिगवण ला तालुका लय लांब आहे आम्हाला एसटी टायमर नसते आम्हाला हा बँकेचा खाते नको ते नको नाहीतर नाही सांगायचं आमच्या गरिबाला कशाला फसवता
सर मला एकही रुपये मिळाले नाही ज्याला गरज आहे सबी s SBI
Bank of Baroda and i got 7500
त्या डायरेक्ट सांग की कुठल्या बँक आहेत ते तेच कशाला सांगतोयस
लवकर.सागा
मला सर्व हफ्ते मिळाले आहे म्हणजे 7500 आले आहे युनियन बँक ऑफ इंडिया
Abhyudaya Bank ismein aaenge kya paise
मला 7:30 हजार रुपये मिळाले आहे माझा महेंद्र कोटक बँक अकाउंट आहे त्याच्यामध्ये 4200 मिळणार का मला मुख्यमंत्री भाऊ
बँक ऑफ इंडिया 7400मीळा
ले
महाराष्ट्र बैक आहे माझ पास बुक पाथर्डी नगर जिल्हा
नाव सांगा कोणती बँक चालणार 2:04
कोटक महिंद्र बँक चालणार ना
SBIसर मला एकही रुपये मिळाले नाही ठाणे जिल्ह्यातून बोलते आहे
😊😊
तीन महिन्याची मला पैसे नाही आले
अजून एक रुपया पण नाही मिळाला आहे मला
मला फक्त साडेचार हजार रुपये आले
आता आज चां दिवस दिला होता तो गेला पैसे नाही आले आता परत उद्याची तारीख ती गेली की परत पुढची तारीख😂
Sir maze bcc bank aahe maze aadhar link zale aahe mg mla peese miltil kay
पाच महीने झाले अजून एकही रूपया आला नाही
Sangayache spast sanga kashala ghumavat basalay
मलाहापतेआलेआहेत
7500
Mala post office Madhe 7500
एक ही हफ्ता मिळाला नाही सीबीआई बैंक है खाते आहे
Maze bankekhate IDBI bank madhe ahe
आरे मोबाईल हॅग पडायची वेळ आली
मला अजून एकही रुपया आला नाही
Central Bank of India
नुसत्याच व्हिडिओ दाखवत आहेत
मला साडेसात हजार आलेलेआहेत
State bank mala alet पैसे
माला रु7500 रुपये जमा झाला
पहिला गॅस चे पैसे नहीं मिळाले भाऊ
Canara Bank
माहिती सांगा फालतू बडबड किती करता😮
एकही हप्ता आला नाही
स्टेट बँक खाता आहे माझं
Mala pan bhetle paise
७४००/ mala alet
Bank of Maharashtra he bankech khat kholl pan ek hi rupaya ala nahi
1hi rupya ala nahi sagle ok ahe tari pan
Mala pn ale ahet paise
Kitne aaye
Ek hi rupaya ala nahi
7500 aale ahe atta paryant
Tdc bank
Yah sab baten Bank ki kaun se bank mein dalna hai to kaun se bank mein nahin aaega jab Yojana shuru ki gai thi tabhi aapko sabhi mahilaon Ko Bata Dena chahie tha sab ki mahilaon ki jiske pass har EK account rahata hai aur kiske pass aaya nahin aaya yah aap kisi jimmedari hai plus yah hai ki government ka hai to har EK mahila ko aana chahie Kai mahilaon ko ek rupaye bhi nahin mila aur kahin mein Na Ho to 10 mahine milta hai aapka pahle yah kam Kiya pahle to kaise karen kaun se khate mein Gaya kaun se khate mein nahin Gaya hai uske bad Yojana shuru karna chahie tha sabhi filhal sab Ho Gaya to Abhi jitne bhi mahilaon ka baki hai aur mahilaon ko de aur Aisa nahin hai ki jitenge to hi milega nahin jitenge to nahin milega pahle ummid nahin dilane ka aur ummid dilai Ho to usko pura karo apna Vada pura karo aur sabhi mahilaon ko unki hak ka Paisa do
7500r aale
आहे
Roj roj tech tech sangata lokana pagl banvata
Kahich nahi milale
Paise ale hani
Humse khata Bank of India madhe hai
7050 aaly