पोळ्याची चि कर 🤣 भांड पा.दिली बाळासाहेबांच्या घरात करीची करकर लावून !! BALU KOMAL COMEDY ! BALASAHEB

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 75

  • @मंदिरशिल्पकारअहमदभाई

    बाळासाहेब व्हिडिओ लवकर टाकीत जाऊ आम्हाला करमत नाही तुमचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय 😂😂

  • @Fakirapatil-nashik
    @Fakirapatil-nashik ปีที่แล้ว +11

    बाळासाहेब आजचा एपिसोड खूपच छान आणि तुमची कपाशी खूपच छान आहे आमच्या कपाशी पेक्षा एक लाईक कपाशी साठी🎉🙏🙏👍👍👍

  • @नामदेवभुजाडे
    @नामदेवभुजाडे ปีที่แล้ว +3

    बाळासाहेब एपिसोड बनवायला लंई दिवस लावतात आम्ही तुमचा एपिसोड बघायला आतुरतेने वाट पाहातोय आता कमीत कमी एक तास एपिसोड बनवा दर पाच दिवसात एपिसोड दाखवा धन्यवाद बाळासाहेब आणि कोमल ताई 🙏🏻🙏🏻

  • @yasinshaikh8795
    @yasinshaikh8795 ปีที่แล้ว +1

    छान मस्त 👌👌👍👍

  • @pappupansare6861
    @pappupansare6861 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब नविन विडियो येत नाही तूमचे आता 😊

  • @maheshgavhane8239
    @maheshgavhane8239 ปีที่แล้ว +6

    बाळासाहेब बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉

  • @nitinbhusare7085
    @nitinbhusare7085 ปีที่แล้ว +2

    खुप छान झाला व्हिडिओ

  • @sagarnavle928
    @sagarnavle928 ปีที่แล้ว +1

    कपाशी लायी भारी आहे बाळासाहेब जय श्री शिवराय जय शंभुराजे ❤❤❤

  • @deepakbhalekar7102
    @deepakbhalekar7102 ปีที่แล้ว

    खूप छान भाऊ❤❤

  • @ashokgunjal7430
    @ashokgunjal7430 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब लवकर व्हिडीओ टाकतजा

  • @AmolJavare
    @AmolJavare ปีที่แล้ว +2

    Very nice bhau

  • @rushikeshselke2715
    @rushikeshselke2715 ปีที่แล้ว +2

    First comment ❤

  • @ravindragorane1073
    @ravindragorane1073 ปีที่แล้ว

    माउली सोबत चे विडिओ भारी
    वाटतात.

  • @Sumitkale-y6t
    @Sumitkale-y6t ปีที่แล้ว +1

    Nice Dada

  • @nileshgawande8767
    @nileshgawande8767 ปีที่แล้ว +3

    Ram ram amhi lonikar jai hari bhau 🙏👍👌👌

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 ปีที่แล้ว

    माऊली पेक्षा यांचा अभिनय अती उत्कृष्ट आहे. फक्त व्हिडिओ लवकर टाकत जा बाळू पाटील

  • @gajananingole1717
    @gajananingole1717 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब तुम्ही कर साजरि करायला पाहिजे

  • @VilasRagde
    @VilasRagde ปีที่แล้ว

    खूप छान विडीओ

  • @superheroes172
    @superheroes172 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @dadavidhate6569
    @dadavidhate6569 ปีที่แล้ว +1

    Zabardast 👍👍🙏👍🙏

  • @surajjadhav2781
    @surajjadhav2781 ปีที่แล้ว

    अहो पुढील भाग पाठवा ना राव

  • @rushikeshdoule8847
    @rushikeshdoule8847 ปีที่แล้ว +2

    बाबासाहेब व्हिडिओ लवकर टाकीत जावा

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 ปีที่แล้ว

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤

  • @bhaskarsathe7066
    @bhaskarsathe7066 ปีที่แล้ว +2

    खूप छान अक्टिंग करतात बाळा साहेब.

  • @pappupansare6861
    @pappupansare6861 ปีที่แล้ว +5

    काय झाल भाऊ नविन नविन विडियो बनवा राव ताई साहेब खूप चांगलं काम करतात

  • @DinkarTheng
    @DinkarTheng ปีที่แล้ว +1

    सचिन भाऊ खुप छान लाई भारी आयएकटिंग करता राव खुप छान😀😀

  • @vn6356
    @vn6356 ปีที่แล้ว

    छान

  • @vilaskshirsagar2836
    @vilaskshirsagar2836 ปีที่แล้ว

    पुढचा भाग टाका
    खुप दिवस झाले

  • @kavitapansare7485
    @kavitapansare7485 ปีที่แล้ว +1

    सुपर 👌👌😄😄

  • @usershubhambhogale7563
    @usershubhambhogale7563 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब लवकर विडिओ टाकत जाव राव

  • @rambhonde6443
    @rambhonde6443 ปีที่แล้ว

    बाळासाहेब मस्त एपिसोड सरकीला खत कोनच टाकल😂😂

  • @हरहरमहादेव8916
    @हरहरमहादेव8916 ปีที่แล้ว +1

    सचिन भाऊ ❤ सारखें. मित्र असल्यावर
    दुश्मनाची काय गरज 😂😂😂

  • @rambhonde6443
    @rambhonde6443 ปีที่แล้ว

    माऊली भाऊला घ्या सोबत

  • @pratikshagursal3266
    @pratikshagursal3266 ปีที่แล้ว

    एक नंबर बाळासाहेब

  • @gajanangavale3994
    @gajanangavale3994 ปีที่แล้ว

    ❤❤❤❤

  • @amoljaybhaye5266
    @amoljaybhaye5266 ปีที่แล้ว

    बाळासाहेब तुम्ही व्हिडिओ लवकर टाकत जावा तुमचा व्हिडिओ दर गुरुवारी एक अर्ध्या तासाचा तरी पाहिजे व्हिडिओ खूप भारी असतो तुमच्याकडील वातावरण शेतातील पिके खूप भारी असतात तुम्ही कधी शेतात कधी बाहेर असा व्हिडिओ खूप भारी वाटतो कधी बाहेरगावी तुमची एक्टिंग खूप भारी असते तुमचा व्हिडिओ सर्च करून बघत असतो आला की नाही आत्ता मधी बरेच दिवस व्हिडिओ टाकला नाही तुम्ही लवकर व्हिडिओ टाकत जावा 👍🏼👌🏻👌🏻

  • @khandunanaborgude4411
    @khandunanaborgude4411 ปีที่แล้ว +2

    व्हिडिओ लवकर टाकीत जा

  • @shankarkhursane7339
    @shankarkhursane7339 ปีที่แล้ว

    Mast comedy 😂😂😂

  • @AshokJadhav-t8l
    @AshokJadhav-t8l 11 หลายเดือนก่อน +1

    बरेच दिवस झाले एपिसोड बनवले नाही नवीन व्हिडिओ पाठवा लवकर

  • @ganeshkhunte72
    @ganeshkhunte72 ปีที่แล้ว

    भाड पाटील मस्तच

  • @भागवतनवल-ड2ष
    @भागवतनवल-ड2ष ปีที่แล้ว +2

  • @ganeshtoge3431
    @ganeshtoge3431 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌😅😅😅

  • @raosahebjadhav6854
    @raosahebjadhav6854 ปีที่แล้ว

    बाळासाहेब जास्त दिवस जातात भागबनवायला

  • @pankaj8297
    @pankaj8297 ปีที่แล้ว +3

    🥰🤗😇❤️😂😂👌🏻👌🏻

  • @अमोलसोळुंकेगणेशपुर

    😂😂❤

  • @rushikeshselke2715
    @rushikeshselke2715 ปีที่แล้ว +2

    ❤😂😂😂

  • @mosimshaikh4888
    @mosimshaikh4888 ปีที่แล้ว +2

    😂😂

  • @surekhasable4613
    @surekhasable4613 ปีที่แล้ว +5

    Very Nice videos..Balu and Komal comedy..😂❤..I am always waiting for your new videos..best funny couple..and Jolly Sachin Bhau..Grate comedy..All the best for next one😊

  • @vanitajejurkar1054
    @vanitajejurkar1054 ปีที่แล้ว +2

    Ek number Bhag

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 ปีที่แล้ว

    Video bghaichya agodarch hsaila yet 😂😂😂😂😂

  • @ज्ञानेश्वरडोमाळे-स3ग

    बाळासाहेब तुमचं गाव कोणतं तुमचं तालुका कोणता

  • @argadebharat11478
    @argadebharat11478 ปีที่แล้ว +2

    दिसभरातून एकदा तरी सर्च केल्याशिवाय राहत नाही

  • @surajjadhav2781
    @surajjadhav2781 ปีที่แล้ว

    लई दिसातनं व्हिडिओ आला लवकर व्हिडिओ बनवत जा नाराव

  • @prafulbhoir9895
    @prafulbhoir9895 ปีที่แล้ว +1

    व्हीडीओ मोठा आणी पुर्ण बनवीत जावा.

  • @balukomal
    @balukomal ปีที่แล้ว +2

    असे नवरा बायको पाहिजे😂

  • @rajjagdhane2674
    @rajjagdhane2674 10 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब नवीन व्हिडिओ लवकर टाका आम्हाला करमत नाही

  • @rambetkar77
    @rambetkar77 ปีที่แล้ว +2

    Balasaheb tumcha video khupach changala asto lawkar lawkar video takat ja

  • @vinodbhalerao861
    @vinodbhalerao861 ปีที่แล้ว +1

    13वरषाची किरकिर😁😜😜😜😜❤️♥️♥️हि धामण पक्की धरून ठेवणारी आहे

  • @maheshgavhane8239
    @maheshgavhane8239 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेब तुम्हाला सोन्या सारखी बायको भेटली तुम्हाला काय टेन्शन आहे

  • @dnaneshwarlambhade2672
    @dnaneshwarlambhade2672 ปีที่แล้ว

    तुमचा मित्र खोचे कुठे आहे

  • @MaheshBhalerao-zt8st
    @MaheshBhalerao-zt8st ปีที่แล้ว

    कशाशी चांगली आहे ❤

  • @ravitalpe6116
    @ravitalpe6116 ปีที่แล้ว +2

    Sarki khup vadli konti bag ahe

  • @urmilakale4667
    @urmilakale4667 6 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही youtube पाठीत जा ना

  • @अमोलसोळुंकेगणेशपुर

    बाऴु सायाब

  • @sagardangat6129
    @sagardangat6129 ปีที่แล้ว +1

    किमान आठवड्यात एक विडिओ करत जा मजा नाही राहत मग

  • @lakshyamanpatil7463
    @lakshyamanpatil7463 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब सचिन भाऊ व्हिडीओ लवकर बनवतझा

  • @firojmujawar305
    @firojmujawar305 ปีที่แล้ว +2

    Kay ho kiti diwas kay jhal ho t

  • @kiranlihinar1945
    @kiranlihinar1945 ปีที่แล้ว +2

    😂😂

  • @आमचीयारी
    @आमचीयारी ปีที่แล้ว +2

    😂😂😂😂😂😂

  • @sachinujagare1313
    @sachinujagare1313 ปีที่แล้ว +1

    😂😂

  • @balukomal
    @balukomal ปีที่แล้ว +2

    😂😂😂

  • @अमोलसोळुंकेगणेशपुर

    😂😂😂😂

  • @अमोलसोळुंकेगणेशपुर

    😂😂😂😂