शिवदुर्ग रेस्कु टिमचे १२०० फुट खोल दरीत उतरुन रेस्कु ऑपरेशन.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2023

ความคิดเห็น • 739

  • @junnartimes2773
    @junnartimes2773  ปีที่แล้ว +67

    Shivdurga Mitra Lonavla
    Saving A/C no : 001002300015312
    IFSC : HDFC0CLSABL
    (Fifth digit is Zero)
    Lonavla Sahakari Bank Ltd
    Lonavla branch 410401

    • @sacinasures
      @sacinasures 9 หลายเดือนก่อน +1

      सचिन नंदु सुरसे

    • @NehaGupta-mk1de
      @NehaGupta-mk1de 3 หลายเดือนก่อน

      Tu gapp re nako dnyan shikavu

    • @shivajimane8870
      @shivajimane8870 2 หลายเดือนก่อน +1

      सलाम

    • @satishpalande925
      @satishpalande925 หลายเดือนก่อน

    • @Bhogichand
      @Bhogichand 17 วันที่ผ่านมา

      अकाऊंट नंबर मॅच झाला पण नांव रजिस्टर झाले नाही. त्यामुळे मी पेमेंट केले नाही.

  • @dipalithorve7934
    @dipalithorve7934 ปีที่แล้ว +393

    शिवदुर्ग टीमचे काम खरचं कौतुकास्पद आहे. स्वतच्या जीवाची पर्वा न करता असे समाज कार्य करणे अभिमानची गोष्ट आहे.

    • @mayatekwani3941
      @mayatekwani3941 ปีที่แล้ว +1

      Very good job .God bless you oll your time...

    • @ShahidAfrd
      @ShahidAfrd ปีที่แล้ว +2

      Safety equipments hote hai unke pass and minimum 50000/- charge karte wo 😆

    • @vishalkhanpate6976
      @vishalkhanpate6976 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂😂😂

    • @abhiandniyupodcast
      @abhiandniyupodcast ปีที่แล้ว

      Ha Tech. Khup ch Chan kaam krt aahet te. Ashya Shurviranni kamasathi 1 lakh punji ghetli tri harkat nahi...

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 ปีที่แล้ว +161

    शिवदुर्ग रेस्कू टीमचे खूप खूप आभार,

  • @devendra-2095
    @devendra-2095 ปีที่แล้ว +235

    वा काय दिलदार मावळे आहेत...शतदा नमन !!!🙏

    • @sanjukamble9124
      @sanjukamble9124 ปีที่แล้ว +3

      🙏

    • @ShahidAfrd
      @ShahidAfrd ปีที่แล้ว +2

      Sambhaji Raja chi body milali nahi hey durdaiva 😭

    • @pranitakadam934
      @pranitakadam934 ปีที่แล้ว +2

      Khare shivsrayanche mavale aahat great job salut tumcha dhadasi karyala

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 ปีที่แล้ว +87

    सलाम त्या संपूर्ण टिमला ,
    महाराष्ट्र शासनाने या टिमला काहीतरी निधी मंजूर करावा हि विनंती🙏,
    नुसते खोके घेऊन मोठे होवू नका

    • @rohidaskhambait2541
      @rohidaskhambait2541 ปีที่แล้ว +1

      खरे बोलला भावा

    • @ShahidAfrd
      @ShahidAfrd ปีที่แล้ว +2

      Wo fokat mein kaam nahi karte re 🤣 50000/- liye minimum

    • @humblepawn873
      @humblepawn873 ปีที่แล้ว

      @@ShahidAfrd tula hasayala kay zalay chutiya....

  • @mushu-travelwithme
    @mushu-travelwithme ปีที่แล้ว +41

    खुप भयानक, आंगवार शहारे अणनारी घटना. शिवर्दुग टिमचे मनापासुन आभार.

  • @anupujjaynikar8289
    @anupujjaynikar8289 ปีที่แล้ว +120

    भावांनो, तुमच्या या संपूर्ण टीम ला मनापासून सलाम या धाडसी साहसाला 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @vinayakdk99
    @vinayakdk99 ปีที่แล้ว +108

    अभिनंदन भावांनो तुमच्या कार्याला 👍
    आणि सरकार ने पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे तुमच्या टीमला हीच प्रार्थना 🙏

    • @rameshshinde1080
      @rameshshinde1080 ปีที่แล้ว +1

      शिवरायांच्या मावळ्याला मानाचा मुजरा

  • @rajeshmamleder4200
    @rajeshmamleder4200 ปีที่แล้ว +71

    महाराष्ट्र सरकारने अशा संस्थांना आर्थिक मदत केली पाहिजे, thanks to all team members..👍

  • @sumitsabale4484
    @sumitsabale4484 ปีที่แล้ว +31

    कोणतेही शुल्क न घेता हे.. काम करतात अभिमानास्पद कामगिरी आहे.. सलाम आहे तुमच्या कार्याला

  • @vandanamadane6789
    @vandanamadane6789 ปีที่แล้ว +44

    Hat's off to entire Shivdurg team...🙏🙏
    शिवरायांच्या मावळ्यांनो तुमचा अभिमान वाटतो.....

  • @sanjayt1250
    @sanjayt1250 ปีที่แล้ว +62

    सर्व महाराजांचे मावळे आहेत हे साक्षात महाराजांचा आशिर्वाद आहे यांना खूप छान जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ हर हर महादेव 🙏🙏

    • @vilasraje7418
      @vilasraje7418 2 หลายเดือนก่อน

      खरोखरच मावळे आहेत कौतुकास्पद कामगीरी
      🙏🙏

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 ปีที่แล้ว +98

    शिवरायांच्या सेवकांना शतशः सलाम 🙏🚩

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 ปีที่แล้ว +13

    शासनाने यांना कायम स्वरुपी नोकरी द्यावी, आणि रक्षक नेमावे,
    कारण अश्या ठिकाणी कायम पर्यटक
    येतात,आणि दुर्घटना घडतात, जीवन रक्षक आहेत हे तरुण, सेवाभावी जरी काम करत असतील तरी शासनाने आपले कर्तव्य समजून या तरुणांना शासकीय सेवेत घ्यावे,
    Dhanywad खूप खूप आपले आपल्या कार्या साठी,

  • @prakashlipat6357
    @prakashlipat6357 ปีที่แล้ว +30

    सलाम तुमच्या टीमला. मनापासून 👍 ...
    आणि मनापासून काम करत आहेत तरी सरकार दूर लक्ष करतं आहे....
    अस व्हायला नको सरकार कडून..🙏

  • @7star992
    @7star992 ปีที่แล้ว +58

    या......💞 टीम.... ला.....1000 तोफाची सलामी..... 🙏🙏🙏🙏 सरकारला , या या टीम च्या, प्रत्येक सदस्याला सरकारी पगार आणि त्यांच्या परिवाराला हॉस्पिटल व मेडिकल ,प्रवास, देशभर गरज भासल्यास परदेश , महत्वाचे म्हणजे , यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे कुठल्याही बाबतीत Tax रूपी , कर घेऊ नये.... सरकार 🙏🙏जय हिन्द.... जय महाराष्ट्र.... 🙏🙏

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc ปีที่แล้ว +2

      Ekdam perfect

    • @user-by9pn3oe4t
      @user-by9pn3oe4t ปีที่แล้ว

      नक्कीच शासकिय मदत मिळावि या साहसी बांधवाना

  • @shyamkabadi2210
    @shyamkabadi2210 ปีที่แล้ว +26

    शिव दुर्ग रेस्क्यू लोणावळा टीम चे काम मी जवळून पाहिले
    खरच त्यांचे काम साहसिक आनि कौतुकास्पद आहे

  • @006daredevil
    @006daredevil ปีที่แล้ว +27

    Salute to such a brave Rescue team Jai bharat Jai Bhadra kaaLi 🇮🇳

  • @vishnukende8726
    @vishnukende8726 ปีที่แล้ว +11

    सामाजिक संस्था आणि पोलीस यांचे कार्याला सलाम व मनापासून आभार 👍💐💐🙏

  • @anilbarde1181
    @anilbarde1181 ปีที่แล้ว +13

    मनापासून धन्यवाद शिवदुर्ग टीमचे मनापासून आभार आपल्या सर्वांना शासनाने सरकार सामावून मध्ये घेतले पाहिजे विना मूल्य काम करत असाल पण तरी आपण स्वखुशीने मोबदला खर्च दिला पाहिजे त्यांना ही मुलं बाळ त्यांनाही प्रपंच आहे

  • @jotiramkumbhar1814
    @jotiramkumbhar1814 ปีที่แล้ว +383

    वास्तविक शासनाने अशा बहदुर जवानांना आर्थिक मदत केली पाहिजे. पण सरकार 100कोटी वसूल करतय ते नेत्यांच्या साठी v पक्षासाठी व नंतर जेल मध्ये असतात

    • @shubhangijadhav9527
      @shubhangijadhav9527 ปีที่แล้ว +18

      आपला देश मागे का आहे याचे कारण हेच आहे.....निस्वार्थी मदत करणारा उपेक्षित घटक राहतो...

    • @homekirti
      @homekirti ปีที่แล้ว +2

      हो ना

    • @arshshaikh7933
      @arshshaikh7933 ปีที่แล้ว +2

      Agadi barobar☹️

    • @devendra-2095
      @devendra-2095 ปีที่แล้ว +4

      @@shubhangijadhav9527 आता नाही मागे . . प्रगती चालू आहे. . काही मदतीची भाषा नको...ते हि मागत नाहीत...द्यायची तर स्वत: द्यावी... आपण सुद्धा समाजाला निस्वार्थी मदत करुया...चला

    • @nishabargode4627
      @nishabargode4627 ปีที่แล้ว

      Right

  • @SM_VLogs007
    @SM_VLogs007 ปีที่แล้ว +38

    भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.
    नेहमीच तू आमच्या आठवणीत राहशील #मन्या.😞
    शिवदुर्ग टीमचे आभार. ❤️

    • @mohansable2999
      @mohansable2999 ปีที่แล้ว

      Ka as kel pan tyne kahi sangu shakta ka....

  • @vjanandb9633
    @vjanandb9633 ปีที่แล้ว +22

    खुप दुःख बाब आहे.... आणि rescue team la मनाचा मुजरा

  • @rajeshingle5368
    @rajeshingle5368 ปีที่แล้ว +15

    माझ्या भावांनो तुम्हाला १०० तोफांची सलामी.
    तुमच्या टीमला सरकार तर्फे अनुदान व बक्षिस दिले पाहिजे.

  • @sandeepkekane6054
    @sandeepkekane6054 ปีที่แล้ว +16

    शिव दुर्ग संस्थेच्या या मावळ्यांना खूप खूप धन्यवाद....स्वतःचे जीव धोक्यात घालून जे कार्य करीत आहेत..निरपेक्ष पणे...जेवढे आभार मानावे ..कौतुक करावे तेवढे कमीच आहे......

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 ปีที่แล้ว +7

    खरोखरच हे शिवकार्य खडतर आहे, आई भवानी मातेचा आशीर्वाद व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणा आपल्या सर्व टीम ला सदैव लाभो ही सदिच्छा,
    इथे नमूद करायला मला अत्यन्त अभिमान वाटतो की 23 डिसेंम्बर 2022 रोजी मी स्वतः पाली येथील किल्ले सरसगड दर्शन करून परतीच्या मार्गावर किल्यावरील कातलामधील प्राचीन खोदलेल्या पायरीवरून पाय घसरून किल्यावरील कातळात असलेल्या घळीमध्ये पडलो , पडल्यावर मला छाती व पाठीच्या बरगड्या व दोन्ही पायाच्या गुढग्याना मार लागून चालणे व गड उतरणे अत्यन्त कठीण होऊन बसले, माझ्या सोबत असलेल्या माझे कार्यालयीन सहकारी व अधिकारी यांनी प्रसंवधान राखून पाली येथील स्थानीक माजी सरपंच श्री दादूजी गोळे यांना त्यांचा मोबाईल क्रमांक वर संपर्क साधून प्रसंगाची कल्पना दिली, श्री दादूजी गोळे यांनी तात्काळ त्यांच्या सहकारी यांना मी गडावर पडल्याचे कळविले, अत्यन्त कमी वेळामध्ये त्यांची टीम व सदस्य श्री सागर वरंडे हे आले व त्यांनी आम्हाला धीर दिला, नंतर लगेचच भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असलेले श्री अक्षय दंत व टीम मला सुखरूप आणायला किल्यावर फक्त 20 मिनिटांमध्ये आले, आल्यानंतर सर्वांनी प्रथम खूप आधार देऊन पाणी, बिस्किटे दिली, व मला त्यांच्या खांद्यावर घेऊन खाली उतरवू लागले, मला छातीला मार लागल्याने मला त्यांच्या खांद्यावर घेणे शक्य होत नव्हते ही बाब त्यांच्या लक्षात आल्यावर श्री दादू गोळे यांनी माझाकरिता पाली येथील कापडी स्ट्रेचर तात्काळ पाठविले व सर्व टीम ने मला पुढील अडीच तासाच्या परिश्रमानंतर गडाच्या पायथ्याला सुखरूप आणले, या पुढे सर्व सदस्यांनी मला पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जाऊन तेथे उपचार करून दिले।।
    माझे जिवलग कार्यालयीन सहकारी तसेच, मी वैयक्तिक पाली येथील शिव भक्त मंडळी श्री दादूजी गोळे , श्री अक्षय दंत, श्री सागर वरांडे व सर्व टीम याचा सदैव ऋणी राहील।।
    अशी वेळ ही बाब दुर्भाग्यपूर्ण जरी असली तरी आजही माणसांमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने देवत्व आहे ही बाब माझ्या आयुष्यातील घडलेल्या या घटनेमुळे प्रकर्षाने जाणवते,
    सर्व शिव भक्तांना आपल्या व आपल्या रेस्क्यू टीमचा सदैव अभिमानच राहील।।
    स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब की जय, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय।।

  • @devasupe1122
    @devasupe1122 ปีที่แล้ว +18

    शिवबाचे मावळे अजून पण आहेत.🚩 सलाम तुमच्या कार्याला .😥 खूप वाईट घटना घडतात जुन्नर तालुक्यातील पोलिसांनी missing ces वर लक्ष दिलं पाहिजे . जास्त करून . आंबे हातवीज / नाणेघाट या ठिकाणी.🙏

  • @shyamkabadi2210
    @shyamkabadi2210 ปีที่แล้ว +36

    शिव दुर्ग टीम चे मना पासून आभार

  • @namitakambli8399
    @namitakambli8399 ปีที่แล้ว +4

    सलाम आहे तुम्हाला सर्वांना. खरच सरकार अशा टिम साठी करणे भाग आहे. आणि लोकांनी सुद्धा अशा कृती करताना आपल्या मुळे दुसऱ्यांना होणार्या त्रासाचा विचार करावा.

  • @shreepadkadam8768
    @shreepadkadam8768 ปีที่แล้ว +33

    Great efforts taken by all persons involved in this rescue mission. Government should provide such rescue teams with the best & latest technology (Drones, Night Vision + Thermal Goggles) free of cost along with health insurance in order to boost their moral and ensure life safety.

  • @ravivkharat7817
    @ravivkharat7817 ปีที่แล้ว +10

    शिवदुर्ग टीमच अभिनंदन सलाम तुमंच्या टिमला

  • @pratapdeshmukh9501
    @pratapdeshmukh9501 ปีที่แล้ว +3

    शिवदुर्गं रेस्क्यू टीम आणि जुन्नर रेस्क्यू टीम चे उत्कृष्ट कार्य. ज्यांच्या डेथ बॉड्या काढल्यात किमान त्यांच्या घरच्यांनी तरी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आर्थिक मदत करावी. कारण जीव धोक्यात घालून मोफत मध्ये हे कार्य करतात म्हणजे कौतुकास्पद कार्य आहे.

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 ปีที่แล้ว +12

    शिवदुर्ग टीमचे आभार 🙏👍👌

  • @nisarsayyed7848
    @nisarsayyed7848 ปีที่แล้ว +16

    शिवदुर्ग रेस्कु पथक चे मनापासून आभार.... आणि अभिनंदन

  • @newschannel8776
    @newschannel8776 ปีที่แล้ว +2

    फार सुंदर वार्तांकन संदीप bhou and nice rescque operation
    Great salute
    And MLA hon atulji benke sir for activating such operation by request to shivdurg team

  • @DesiFamilyTravelers
    @DesiFamilyTravelers ปีที่แล้ว +8

    Khup Chaan! Salute to the Shivdurg Rescue Team!!!!!!!!!!!!!

  • @sunilmundhe5002
    @sunilmundhe5002 ปีที่แล้ว +8

    Great job शिवदुर्ग टीम

  • @malisachin931
    @malisachin931 ปีที่แล้ว +16

    शिवदुर्ग टिम ला लाख लाख सलाम

  • @sam-uu4dz
    @sam-uu4dz ปีที่แล้ว +8

    सगळे टीमचे आभार जीवावर उदार होऊन हे काम करता विनामूल्य सेवा 🙏🙏🙏

    • @roshangaikar3124
      @roshangaikar3124 ปีที่แล้ว

      असे काम करतात त्यांना सरकार कधी नाही पाठिंबा देणार.........चोर सरकार
      सलाम भावांनो तुमच्या कार्याला........ तुमचं कार्य असाच चालू राहूदे.. आणि तुम्ही पण तुमची काळजी घेत जा दादांनो

  • @vikassangade819
    @vikassangade819 ปีที่แล้ว +8

    एक नंबर पत्रकारिता संदीप भाऊ

  • @rajeshchipte5179
    @rajeshchipte5179 ปีที่แล้ว +5

    सर्व टीम च्या वाघाना , शिवछत्रपतीनच्या मावल्याना मानाचा मुजरा...तुमचा आम्हाला अभिमान आहे...जय जिजाऊ जय शिवराय 🙏

  • @vijayghag2175
    @vijayghag2175 ปีที่แล้ว +4

    ह्या बहादूर जवानाच्या त्यांच्या
    संस्थेच्या योगदानाला सरकार दरबारी
    यथोचित सहाय्य आणि सन्मान द्यायलाच हवा. लोकप्रतिनिधींकडून ह्याचा पाठपुरावा होईल अशी आशा बाळगतो.
    माझे ह्या टीमला विनम्र अभिवादन,
    आपले कार्य महान आहे. ईश्वर आपले कल्याण करो हीच सदिच्छा.

  • @sachinsurve5158
    @sachinsurve5158 ปีที่แล้ว +10

    A big salute to Shivdurg Resku Team. Kindly suggest you all to take care of self because you are challenging Nature. Uncertainty can be happen at any time. You all are given the biggest contribution in socialism. Best complement for your work. Thanks.

  • @anilpatil7070
    @anilpatil7070 ปีที่แล้ว +2

    शिवदुर्गच्या सर्व रेस्क्यू टीमच्या मावळ्यांना महाराष्ट्र पोलिस तर्फे मानाचा सलाम...तुमच्या या कार्याला महाराष्ट्र शासनचा सर्वात्तम शिवछत्रपती पुरस्कार द्यायलाच हवा....भावांनो....आजच मी यासाठी मा.मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहतो...

  • @rajukotawale5974
    @rajukotawale5974 ปีที่แล้ว +4

    सर्व टीमचे अभिनंदन मी माननीय बेनके साहेबांना विनंती करतो की या टीमला सरकारने काहीतरी मदत करावी कारण हे लोकं विनामूल्य सेवा करतात

  • @deepakphulsundar2557
    @deepakphulsundar2557 ปีที่แล้ว +4

    शिवदुर्ग टीम सलाम खरच महाराजांचे तुम्ही मावळे आहात 🙏

  • @kavitaswami72
    @kavitaswami72 ปีที่แล้ว +23

    Om Shanti Om Shanti to the departed soul.
    May God bless the Family of the Boy .
    Also Thnx to the Shivdurg Team .

  • @sagargavade8503
    @sagargavade8503 ปีที่แล้ว +2

    मला गर्व आहे की मी अशा ग्रुप चा सदस्य आहे ज्या ग्रुप मद्ये आपल्या सारखे जिगर बाज लोक आहेत

  • @sureshgaikwad6236
    @sureshgaikwad6236 ปีที่แล้ว +8

    शासनाने रेस्कुतीमला आर्थिक मदत करायला पाहिजे

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 ปีที่แล้ว +9

    शासनाने, अश्या रेशकयू टीमणा, आपल्या सेवेत, घेतले पाहिजे 🙏

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 ปีที่แล้ว +3

    अतिशय उत्तम कामगिरी बजावली आहे खूप धाडस करून हे लोक काम करत आहेत

  • @ayoubbawamukadam4998
    @ayoubbawamukadam4998 ปีที่แล้ว +18

    Salute ur incredible work.

  • @dhananjaydattatrey5026
    @dhananjaydattatrey5026 ปีที่แล้ว +19

    ह्या टीम ला माझा सलाम.

  • @akshatkolwalkar7534
    @akshatkolwalkar7534 ปีที่แล้ว +10

    Salute to your full team for doing this kind of great job & helping those families which are in deep trouble.

  • @vishnudivate4782
    @vishnudivate4782 ปีที่แล้ว +5

    असे बाहदुर आहेत म्हणून मानूसकी जिवंत आहे जय शिवराय

  • @bhaskarkolpe3636
    @bhaskarkolpe3636 ปีที่แล้ว +1

    शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे खूप खूप आभार सरकारने अशा बहादुररांना काहीतरी मानधन द्यावे आर्थिक मदत करणे

  • @Sahyadrishwar_15
    @Sahyadrishwar_15 5 วันที่ผ่านมา

    खूप मोलाचे कार्य आपण करत आहात, शिवदुर्ग व जुन्नर बचाव team चे आभार धन्यवाद व असेच जनहितार्थ कार्य आपल्या हातून सदैव घडत राहो , यश मिळो ही प्रार्थना , जय भवानी जय शिवराय 🚩👍🙏

  • @rajprasadraut4232
    @rajprasadraut4232 ปีที่แล้ว +4

    रेस्क्यु टीमची खुपच छान कौतुकास्पद कामगिरी...सन्मान नक्कीच व्हायला हवा

  • @vijaykalekar5885
    @vijaykalekar5885 ปีที่แล้ว +1

    तुमच्या कार्याला मनापासून सलाम, सर्वांना खूप कठीण कामगारी साठी खूप खूप शुभेच्छा.

  • @vallr-humans9121
    @vallr-humans9121 ปีที่แล้ว +23

    Salute to entire Shivdurge Rescue Team 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.

  • @nareshubhare1679
    @nareshubhare1679 ปีที่แล้ว +4

    खूप छान काम करतात मावळे
    जय शिवराय
    याना सरकार कडून काही तरी मदत झाली पाहिजे
    सरकार नि नुसती वसुली करू नये
    ही गरीब जनता आहे
    शिवराय चे मावळे आहेत

  • @marathisongs8048
    @marathisongs8048 ปีที่แล้ว +10

    सलाम भावानो सलाम तुमच्या कार्याला 💪💪🙏🏻🙏🏻

  • @sachinmali2786
    @sachinmali2786 ปีที่แล้ว +12

    Very good सलाम तुमच्या कमाल 💐💐💐

  • @shrikulkarni79
    @shrikulkarni79 ปีที่แล้ว +1

    Good work shivdurg team.....sagar kumbhar 👌

  • @santoshraut4474
    @santoshraut4474 ปีที่แล้ว +2

    शिवदुर्ग टीमच्या कार्यास कोटी कोटी नमन

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 ปีที่แล้ว

    अतिशय धाडसी व साहसी मोहीम यशस्वी पणे राबवुन बाॅडी बाहेर काढली याबद्दल त्यांना कोटी कोटी प्रणाम व सप्रेम आर्शिवाद.

  • @alkakaphare5129
    @alkakaphare5129 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान काम करत आहे असे काम करत रहा मदत केली पाहिजे या देवामान साना जय भवानी जय शिवाजी

  • @shailajasonawane9878
    @shailajasonawane9878 ปีที่แล้ว +1

    असेच शिवदुर्ग टीमच्या सहकारॅंनो तुमचे खरोखरच लागेल तेवढे कौतुक करावेसे वाटते, तुम्ही आणि तुमच्या या सहकाऱ्यांना माझा लाख लाख सलाम, इथून पुढेही तुम्ही असेच कार्य करत राहो, आणि तुम्हाला इथून पुढे कधीच काही ना होवो अशी मी ईश्वरा चरणी प्रार्थना करते. जय हिंद, जय महाराष्ट्र ,जय भारत.

  • @ma6bhagat178
    @ma6bhagat178 ปีที่แล้ว +1

    शिवदुर्ग प्रतिष्ठान सवस्था सलाम तुमच्या कार्याला

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 ปีที่แล้ว +25

    शिवदुर्ग टिमचे...
    अभिनंदन...

  • @SandipShinde-ci3po
    @SandipShinde-ci3po หลายเดือนก่อน

    💐💐🙏💐💐
    शिवदुर्ग रेस्कू टीमचे खूप खूप आभार, कोणतेही शुल्क न घेता हे.. काम करतात अभिमानास्पद कामगिरी आहे..
    सलाम आहे तुमच्या कार्याला..

  • @ninadbhoir8931
    @ninadbhoir8931 ปีที่แล้ว +2

    खुप धाडस करत आहात भावानो तुम्ही तुमच्या हया मदत कार्याला माझा प्रणाम जय शिवराय

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 ปีที่แล้ว

    Salute या Shivdurga जवानांना. असे प्रसंग पाहुन मन दु:खी झाले. त्याचबरोबर विनामुल्य सेवा देणा-या युवकांचे कौतुक ही वाटले. आत्महत्या हा पर्याय कधिही निवडु नये. थोडा pause घ्यावा. कोणतेही संकट permanent नसते. थोडासा धिर धरावा. त्यासाठी आजकालच्या मुलामुलींना वाचणाची आवड निर्माण करुन द्यायला हवी.

  • @rakeshkamble3363
    @rakeshkamble3363 ปีที่แล้ว +7

    शिवदुर्गला सलाम🙏

  • @dnyandeopatil6396
    @dnyandeopatil6396 2 หลายเดือนก่อน

    Hats off to Shivdurg team... extraordinary work for humanity...

  • @prakashpatki350
    @prakashpatki350 ปีที่แล้ว +2

    government and others should help this great team. Drone will help this team in a great way.

  • @sachinangre7171
    @sachinangre7171 ปีที่แล้ว

    खूप भारी काम करताय ते ही विनामूल्य .. अभिनंदन शिवदुर्ग टीम सलाम आपणा सर्वांना. 🙏🙏🙏

  • @msn6793
    @msn6793 ปีที่แล้ว +3

    Very courageous efforts by those all involved, special wishes to those ShivDurg jawans involved in that very difficult exercise. ..

  • @adhikkadam2917
    @adhikkadam2917 ปีที่แล้ว +3

    शिवदुर्ग टीमला सरकारने मदत ‌करायला हव्ही होती
    🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @dilipthakur8360
    @dilipthakur8360 ปีที่แล้ว +1

    संपूर्ण रेस कु टीमला शतशः प्रणाम

  • @mustakahmedpanali1026
    @mustakahmedpanali1026 ปีที่แล้ว +8

    YOU ALL ARE TIGHERS MAY GOD BLESS YOU ALL.GREAT BOYS

  • @MaheshJadhav-kq6ty
    @MaheshJadhav-kq6ty ปีที่แล้ว +5

    अशा बहादूर वीरांना सलाम

  • @ravisonawane5514
    @ravisonawane5514 ปีที่แล้ว +1

    आताच्या वेळेस कुणीकोणाची पर्वा करीत नाही व
    एकीकडे ही देवाने बनवलेली संघटना आहे जी निस्वा:र्रथ भावनेने माणूसकी जपत अनमोल कार्य करीत आहे
    तुमच्या सगळ्यांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम

  • @ShankarYadav-fp9dq
    @ShankarYadav-fp9dq ปีที่แล้ว +9

    शिवदुर्ग टीमला माझा सलाम,
    माझ्या कडून काही मदत लागली तर नक्की कळवा मला

  • @vikasbhosale392
    @vikasbhosale392 ปีที่แล้ว +5

    सलाम तुम्हीचया कार्याला

  • @vijayacarvalho1173
    @vijayacarvalho1173 ปีที่แล้ว +5

    शिवदूर्ग टीमला सलाम. God bless you all🙏 💐💐💐🙏

    • @meenabomble3459
      @meenabomble3459 ปีที่แล้ว

      शिवदुर्ग टीमला खूप खूप खूप आशीर्वाद देव तुम्हाला सुखी ठेवो

  • @arvindgowari3320
    @arvindgowari3320 23 วันที่ผ่านมา

    अप्रतिम कार्य शिवदुर्ग मित्र लोणावला तुमचे कार्य कौतुकास्पद आहे.

  • @yogeshpedamkar1163
    @yogeshpedamkar1163 ปีที่แล้ว +4

    Shivdurga team che Abhinandan.
    Salam tumchya Karyala. 🙏🙏❤💐🚩🚩🚩🚩🚩

  • @kishorkumarbibe
    @kishorkumarbibe ปีที่แล้ว +2

    Atishay dhadsi aani sahasi kamgiri ,grand salute to all #shivdurgteam lonavala 🙏🙏

  • @madhuratodankar2556
    @madhuratodankar2556 วันที่ผ่านมา

    हे आहेत खरे हिरो.. यांची कामगिरी जगाला माहित करून देणे अत्यंत आवश्यक आहे... सुपर हिरो....

  • @Bhogichand
    @Bhogichand 17 วันที่ผ่านมา

    उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्य! शिवदूर्ग टीम ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !

  • @omkarpawar6770
    @omkarpawar6770 ปีที่แล้ว +3

    Salam..... Shivdurg team 👫👫👫. Me khopoli.

  • @nathukhadake5568
    @nathukhadake5568 ปีที่แล้ว

    शिव दुर्ग टीमचे खरंच कौतुक या टीम ला सरकारने पगार चालू केला पाहिजे बिचारे विना मूल्य जीव धोक्यात टाकून काम करतात salute to all team members

  • @mangalkewale4517
    @mangalkewale4517 ปีที่แล้ว +4

    Khup. Khup aabhar.timche

  • @pappuhulawale9898
    @pappuhulawale9898 ปีที่แล้ว +1

    खुप छान कामगिरी शिवदुर्ग रेस्क्यु टीम

  • @surekhapardeshi5895
    @surekhapardeshi5895 ปีที่แล้ว +4

    खोटी कोटी प्रणाम यांना 🙏🏻

  • @vilaspatil2568
    @vilaspatil2568 ปีที่แล้ว +5

    आपण खरंच देवदूत आहात. भविष्यात मी नक्की तुमच्या टीमला भेटेन व माझ्या भावना व्यक्त करीन.

    • @maheshmasne3343
      @maheshmasne3343 ปีที่แล้ว +2

      नक्कीच भेटू 🙏

  • @vilasbhave8454
    @vilasbhave8454 28 วันที่ผ่านมา

    शिवदुर्ग टीम चे काम हे खूप कौतुकाचे आहे.सलाम आहे.ह्या टीम ला.जीवावर उदार होऊन काम करताय.देव तुम्हाला शक्ती देव आणी रक्षण करो.

  • @deoguruji2209
    @deoguruji2209 ปีที่แล้ว +1

    Shiv Durg risku teamla heartly salute.hya teamla Govt.service dilyas far Uttam.

  • @shubha_44
    @shubha_44 ปีที่แล้ว +4

    Proud of you शिवदुर्ग रेस्क्यू टीम..❤️