INDIAN ARMY RETIREMENT CELEBRATION ( Mr Ravindr Patil ) (आम्ही चाफळकर फाऊंडेशन)..

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 13

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 ปีที่แล้ว

    अभिमान वाटतोय तुमचा देश भक्तांना

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 ปีที่แล้ว

    जय हिंद सर

  • @surajgaikwad4170
    @surajgaikwad4170 ปีที่แล้ว

    💐💐अभिनंदन सर💐💐

  • @ridhamgupta8661
    @ridhamgupta8661 ปีที่แล้ว

    Jai hind sir 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

  • @MahijyotAaru
    @MahijyotAaru 2 ปีที่แล้ว

    Jsi hind Saheb

  • @rameshkumbhar813
    @rameshkumbhar813 2 ปีที่แล้ว +3

    आम्ही चाफळकर फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या 'joy of giving' उपक्रमाची सुरूवात चाफळच्या जि प प्राथमिक शाळेतून केली. त्यालाही कारण होते! याच प्राथमिक शाळेतून शिक्षणाचा श्रीगणेशा केलेला विद्यार्थी श्री रविंद्र संपतराव पाटील हा भारतीय सैन्य दलाच्या आर्म्ड फोर्स मध्ये तब्बल सत्तावीस वर्षे देशसेवा करून 'ऑनररी लेफ्टनंट' या पदावरून सेवानिवृत्त झाला होता.
    परिस्थितीचे चटके सहन करत शिक्षण घेऊन वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवून देश सेवेचे स्वप्न उराशी बाळगून सैन्यदलात दाखल झालेला रविंद्र पाटील आपल्या कार्यकर्तुत्वाने, निष्ठेने, पराक्रमाने एक-एक पदोन्नती मिळवत.. छातीवर शौर्यपदकांची रास लावत शेवटी 'लेफ्टनंट' या सन्माननीय पदावरून सेवानिवृत्त झाला. देशाच्या या शूर वीराचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी संस्थेच्या शिलेदारांनी जय्यत तयारी, प्लॅनिंग केले होते. शालेय विद्यार्थी, शिक्षक स्टाफ, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित झाले.
    चाफळच्या एसटी स्टँडवर सैन्यदलाच्या भारदस्त युनिफॉर्म मधील रविंद्र चे आगमण झाले.. संपूर्ण परिसर भारत माता की.. जय! या घोषणेने दणाणून गेला. सर्व मान्यवरांनी हार, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्यावर हायस्कूलच्या RSP जवानाने मार्चिंग करत कडक सॅल्युट ठोकून चाफळ भूमीत भारतीय सेना दलाच्या वीर जवानाचे यथोचित स्वागत केले. सुहासिनी, पारंपरिक पोषाखात आलेल्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी आणि वीर पत्नीने औक्षण केले. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांनी पुष्पवृष्टी करत रविंद्र यांना अश्वारूढ करून जयजयकार करत श्री राम मंदिरापर्यंत नेले.

  • @rameshkumbhar813
    @rameshkumbhar813 2 ปีที่แล้ว +1

    Very nice Vishwas.. Very creative

  • @malikdevender123
    @malikdevender123 2 ปีที่แล้ว +3

    👍Fauj ke liye yah samman Dekhkar seena choda ho jata hai ek fauji ka.Jai Hind

  • @janmatnews7777
    @janmatnews7777 2 ปีที่แล้ว +1

    congratulations 👏 🎊 💐

  • @dr.suniljadhav9276
    @dr.suniljadhav9276 2 ปีที่แล้ว +1

    Congratulations and jai hind sir

  • @pratikpatil6354
    @pratikpatil6354 2 ปีที่แล้ว +1

    जय हिंद 🚩🇮🇳

  • @vinayakdeshmukh5808
    @vinayakdeshmukh5808 2 ปีที่แล้ว

    आम्हाला अभिमान आहे रवी! जय हिंद!
    विश्वा.. सोहळ्याचे चित्रण आणि क्षणचित्रे खूप छान.. 👍❤️

  • @pratikpatil6354
    @pratikpatil6354 2 ปีที่แล้ว +1

    कडक