एका रागात किती राग मिक्स केले पहा / balasaheb suregavkar gayan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 78

  • @ManojShevre-y5x
    @ManojShevre-y5x 9 หลายเดือนก่อน +30

    आमच्या पेठ तालुक्यात क्लासिक भजन मंडळ नाहीत पण ड्रेस कोड वारकऱ्यांचा इतर गबाळ नाही आणि गायक ,वादक भाडोत्री नाहीत . स्वयंप्रेरणेने

    • @SWARGUNJANwarkari
      @SWARGUNJANwarkari  9 หลายเดือนก่อน +9

      मग तु इथ कशाला लुडबुड करायला .... तीकडच तरफडन मग ..... नास्तीक

    • @kiranshinde2394
      @kiranshinde2394 9 หลายเดือนก่อน

      ​@@SWARGUNJANwarkari😂😂

    • @marotibhise2482
      @marotibhise2482 8 หลายเดือนก่อน +2

      गोड मधुर आवाज राम कृष्णा हरी

    • @RamDagadghate
      @RamDagadghate 7 หลายเดือนก่อน +1

      हे बघ😊
      ❤​@@SWARGUNJANwarkari

    • @maulijadhav831
      @maulijadhav831 6 หลายเดือนก่อน +1

      नास्तिक लोकं साठी नाही सांप्रदाय. आवडात नसेल तर बगु नय प्लीज

  • @kalyansavale2592
    @kalyansavale2592 4 หลายเดือนก่อน +3

    बालू दादाला मानलं पाहिजे... एवढ्या मोठ्या उंचीचा कलाकार असताना देखील... किती सन्मानपूर्वक पाठीमागे चाल गायली.. कुठलाही मनामध्ये अभिमान न बाळगता.... दुसऱ्याचा सन्मान करण्यासाठी तेवढ्या उंचीच अंतकरण लागतं हे मात्र खरं आहे🙏

  • @kirangaikvad4964
    @kirangaikvad4964 4 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर गायन आहे महाराज तुम्ही एक सुरेश वाडकर आहात फक्त गायन खाली आसावे .सुंदर आहे गायण

  • @arungojare5526
    @arungojare5526 7 หลายเดือนก่อน +4

    सुरेगावकरजी सोबत ज्यांनी गायन केले मला नाव नाही माहित एकदम सुंदर गायन एका चा रागात अप्रतिम

  • @vivekwarangale8077
    @vivekwarangale8077 8 หลายเดือนก่อน +5

    सुरेगावकरजींसोबत गायले क्या बात है आपल्या सोबत एक खुप मोठा गायक असतांना कसलही दडपण न येता अप्रतिम गायले महाराज आणि सुरेगावकर गुरूजींना प्रणाम गायनाचा बादशहा माणुस आहे पण सर्व गुणीजनांना जीव लावतात आदर करतात .

  • @nandkumarwarlikar708
    @nandkumarwarlikar708 9 หลายเดือนก่อน +7

    राम कृष्ण हरी 👏 सुंदर शुद्ध सांप्रदायिक चाल

  • @dnyaneshpunde5044
    @dnyaneshpunde5044 8 หลายเดือนก่อน +5

    वा मामा क्या बात है सुंदर..दुसरे महारांज देखील खुप छान गायलात तुम्ही

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 8 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम गायन खूपच छान राम कृष्ण हरी दादा

  • @SugrivDube-f9v
    @SugrivDube-f9v หลายเดือนก่อน

    वा1नंबर गायण केले छाण

  • @subhashwankhare1442
    @subhashwankhare1442 6 หลายเดือนก่อน +2

    वा वा किती सूंदर चाल मनली 🙏🙏🙏

  • @nandkumarkadu9273
    @nandkumarkadu9273 9 หลายเดือนก่อน +8

    वारकरी संप्रदाय ने जो गणवेश मान्य केलाय त्याच कलर चे गणवेश पाहिजे
    क्षमस्व

  • @Shubhramaske2222
    @Shubhramaske2222 8 หลายเดือนก่อน +8

    तुम्ही कितीही सुंदर गायले असले तरी तुम्ही वारकरी ड्रेस मध्ये च सुदंर दिसता गुरुजी कारण आपण वारकरी आहोत

  • @shankarkohkade5850
    @shankarkohkade5850 6 หลายเดือนก่อน +2

    वा ! माउली अप्रतिम गायन !

  • @govindvsawarkar
    @govindvsawarkar 9 หลายเดือนก่อน +5

    दोन्ही माऊलींचे गायन फार सुंदर!!!🙏🙏🙏

  • @drx.satishsawale1175
    @drx.satishsawale1175 9 หลายเดือนก่อน +4

    क्या बात है माउली अप्रतिम आमचे दोन्ही मित्र मामा सोबत खूप छान माउली

  • @sudhakarjaybhaye2112
    @sudhakarjaybhaye2112 8 หลายเดือนก่อน +3

    Bhut behtrin gayn mauli aaple Jay ho gurudeva

  • @shindepralhad2495
    @shindepralhad2495 8 หลายเดือนก่อน +2

    फारच सुंदर गायन काळजाला भावणारे

  • @shivajimhase8099
    @shivajimhase8099 5 หลายเดือนก่อน +1

    गुणांकडे लक्ष देऊन दोषांकडे दुर्लक्ष करू व वारकरी संप्रदाय पुढे घेऊन जाऊ

  • @sudhakarjaybhaye2112
    @sudhakarjaybhaye2112 8 หลายเดือนก่อน +3

    Ati pariy mauli gayan Jay ho aapke gurudeo ji ki❤❤❤❤❤

  • @ramchalmale4281
    @ramchalmale4281 3 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान पुन्हा पुन्हा ए कावे वाटते

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 5 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी महाराज

  • @Gauravsampradayacha
    @Gauravsampradayacha 9 หลายเดือนก่อน +5

    क्या बात है शेषनारायण जी महाराज🎉❤

  • @RohidasMate-k9t
    @RohidasMate-k9t 9 หลายเดือนก่อน +5

    Super gayle dogani

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl 5 หลายเดือนก่อน

    मूर्ती लहान कीर्ती महान छान दोन्ही माऊलीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @HannantTelange
    @HannantTelange 2 หลายเดือนก่อน

    सुंदर. चाल.🙏🙏

  • @babanvaidya1224
    @babanvaidya1224 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान गायली

  • @vishnurenge9987
    @vishnurenge9987 9 หลายเดือนก่อน +3

    खुप छान दादा 👌🌹

  • @KashinathJagdale-v3j
    @KashinathJagdale-v3j หลายเดือนก่อน

    HarihRiharihzriharorma 7:46

  • @narayanmirashe987
    @narayanmirashe987 2 หลายเดือนก่อน

    छान

  • @vinodkale302
    @vinodkale302 7 หลายเดือนก่อน +1

    चाल ही 5 मिनिटांची जास्तीत जास्त असावी असो खुप छान

    • @SagarAshokborase
      @SagarAshokborase 2 หลายเดือนก่อน +1

      असा कुठे उल्लेख केलाय का??

  • @dinanathsangle7385
    @dinanathsangle7385 7 หลายเดือนก่อน +2

    बालासाहेब माऊली सोबत गायण करतात.
    त्यांचे नाव आणि गाव कोणते आहे.ते कळाले तर बरे होईल माऊली

  • @PrabhakarBhendekar
    @PrabhakarBhendekar 7 หลายเดือนก่อน +1

    वारकरी संप्रदायचे नियम पाळावे लागतात. इथे फस्नेबल ड्रेस चालत नाहीत.

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 8 หลายเดือนก่อน +2

    Gayan mast gayale.....keep it up....dress code kade jast laksh na dekhe awaz swar kade laksh dya...

  • @KashinathJagdale-v3j
    @KashinathJagdale-v3j หลายเดือนก่อน

    HarihRiharihRijRiramharom 3:34

  • @tukabhorge2762
    @tukabhorge2762 4 หลายเดือนก่อน +1

    बालासाहेबांना नाव ठेवणारे किती नियम पाळतात आत्म परीक्षण करावे

  • @siddharth.r.khandare720
    @siddharth.r.khandare720 8 หลายเดือนก่อน +1

    लाजवाब

  • @bharat_maharaj_
    @bharat_maharaj_ 9 หลายเดือนก่อน +2

    मामाजी जय हो

  • @sureshfatangare2350
    @sureshfatangare2350 7 หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेब तुम्ही चांगले गायक आहात परंतु स्वःताला वेगळ दाखवण्याचा प्रयत्न करु नका नाहीतर ढब जाईल

  • @kalyankhaandagale1531
    @kalyankhaandagale1531 5 หลายเดือนก่อน

    10:34

  • @KashinathJagdale-v3j
    @KashinathJagdale-v3j หลายเดือนก่อน

    Hair 0:54

  • @vasantd7382
    @vasantd7382 9 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम

  • @yogitavishe7187
    @yogitavishe7187 9 หลายเดือนก่อน +1

    कीर्तन पाठवा माऊली

  • @KashinathJagdale-v3j
    @KashinathJagdale-v3j หลายเดือนก่อน

    Haripartichidarvsatsachapavhariharihari

  • @pundlikwakale-gg7cn
    @pundlikwakale-gg7cn 4 หลายเดือนก่อน

    ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा

  • @eknathpopalghat1996
    @eknathpopalghat1996 7 หลายเดือนก่อน +1

    चाल ज्या रागात चालू आहे त्याच्या मध्ये काय उंच गायचं ते गावे परंतु उगीचच जास्तीची गायकी दाखवून काय उपयोग तुम्ही जरी गायक असले.समाज हा महेशाचीये मूर्ती असे कीर्तनकार म्हणतात त्यामुळे वेळेचे भान ठेवून चाल व्हायला पाहिजे असो. कलियुगाचे महिमा न आहे.

  • @mangeshmaske44
    @mangeshmaske44 9 หลายเดือนก่อน +2

    Sakhre Maharaj kirtan taka

  • @san9309.
    @san9309. 4 หลายเดือนก่อน +1

    Admin रागातला कळत का तुला
    किती मिक्स केले 😂😢😅

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 7 หลายเดือนก่อน

    कीर्तनकार आला नम्र विनंती आहे की कीर्तनकारांनी या टाळकरी ला सूचना केली पाहिजे की या टाळकरी आणि वारकरी ड्रेस घालूनच टाळ घेतला पाहिजे असं कीर्तनकाराने सांगितलं पाहिजे पण कीर्तनकार नुसती बघ्याची भूमिका घेतात आणि टाळकरी याला काहीच बोलत नाही रे तुम्ही नाही बोलणार तू कोण बोलणार

  • @narasingshinde481
    @narasingshinde481 6 หลายเดือนก่อน +1

    गायकाच्या चालीवर पण निर्बंध असला पाहिजे की किती वेळ चाल म्हणायची जर गायकांनी अर्धा तास जर चाल गायन केली तर कीर्तनकारांनी दोन तासाचा वेळ असतो त्यांनी काय बोलावं काय विषय मांडावा सगळा खेळ खंडोबा करून ठेवले या सगळ्या गायकनी

    • @SopanmharajSadar
      @SopanmharajSadar 2 หลายเดือนก่อน

      किती वेळ चाल असते गुरुजी आम्हला सांगा म्हणजे आम्हीं सुधारणा करू तूम्ही चाल किती वेळ असते कृपया सांगा

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 7 หลายเดือนก่อน +5

    अरे भावांनो शिक्षकसुद्धा विद्यार्थ्याला गणवेश घातल्याशिवाय बसू देत नाही तुमचा आपला संप्रदाय वारकरी संप्रदाय तुम्ही कसेही ड्रेस घालून चाली म्हणतात काही वाटत नाही तुम्हाला

    • @SWARGUNJANwarkari
      @SWARGUNJANwarkari  7 หลายเดือนก่อน

      Tumhi bahya rang pahunach marnar

    • @sandipbodke1571
      @sandipbodke1571 7 หลายเดือนก่อน +1

      Bhau kay hari aapli tyanchya ayajaval ubhi rahayachi sudda layki nahi te tr vat kari aahet tya varkaryacha birthday aahe manun tyane to dress gatlela

  • @subhashwankhare1442
    @subhashwankhare1442 6 หลายเดือนก่อน +2

    वा वा किती सूंदर चाल मनली 🙏🙏🙏

  • @Sakharamchopade
    @Sakharamchopade 9 หลายเดือนก่อน

    Sakhare maharaj kirtan taka