ความคิดเห็น •

  • @user-fx7nv7fo7m
    @user-fx7nv7fo7m 7 หลายเดือนก่อน +24

    महाराष्ट्रात तसे नाही महाराष्ट्रात सरकारने जाणून बुजून दुधाचे भाव पाडले शेतकरी उध्वस्त होतो मात्र हरियाणा पंजाब मध्ये गाईच्या दुधाला ₹40 तर म्हशीच्या दुधाला 80 रुपये प्रति लिटर चे भाव आहे म्हणून पंजाब हरियाणा पुढे आहे गुजरात पुढे आहे महाराष्ट्रात लुटारू गॅंग सक्रिय आहे लुटारू सरकार आहे म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी पुढे जाऊ शकत नाही चांगली परिस्थिती येऊ शकत नाही सुखाचे चार घास खाऊ शकत नाही ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे

  • @user-nm8ry8om6q
    @user-nm8ry8om6q 7 หลายเดือนก่อน +8

    Y. C. पाटील यांच्या कडे निवासी ट्रेनिंग केल्या नंतर व्यवसाय तोट्यात 100%जाणार नाही.
    तळमळीने व्हिडीओ बनवतात
    शिकण्या साठी भरपूर आहे. 9:42 9:42

  • @ss-gt7zx
    @ss-gt7zx 7 หลายเดือนก่อน +4

    कारण सगळ्यात घान राजकारण महाराष्ट्रात आहे 😪

  • @shankarsurappagurav4699
    @shankarsurappagurav4699 6 หลายเดือนก่อน

    सर मला खूप आवड आहे, परंतु माझ्या कडे भांडवल नाही

  • @BHARATGAWARI-uz4ny
    @BHARATGAWARI-uz4ny 7 หลายเดือนก่อน

    Nice information sir

  • @massprashat
    @massprashat 7 หลายเดือนก่อน +2

    लय भारी हा व्हिडिओ झाला सर

  • @nileshmaske9192
    @nileshmaske9192 7 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @manojmore3515
    @manojmore3515 4 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात दुधाचे जाणुन बुजून भाव पाडले जातात त्याचे काय?

  • @hanumantjamdade4877
    @hanumantjamdade4877 7 หลายเดือนก่อน

    छान महित

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 7 หลายเดือนก่อน +2

    मी नवीनच आहे या धंद्यात ..10 लिटर म्हशीच्या दुधात किती लिटर पाणी टाकले पाहिजे म्हणजे कळणार नाही 😊

  • @gajendraingole9939
    @gajendraingole9939 3 หลายเดือนก่อน

    स्वतःची शेती नसती तर व्यवसाय करायचा नाही का सर मला घरगुती व्यवसाय करायचा आहे मला फक्त दोन गाईचा व्यवसाय करायचा आहे घरी

  • @user-xn2uj4wi5e
    @user-xn2uj4wi5e 7 หลายเดือนก่อน

    खुप छान व्हिडिओ आहे धन्यवाद आपले

  • @user-fx7nv7fo7m
    @user-fx7nv7fo7m 7 หลายเดือนก่อน +3

    मशीनचा व्यवसाय उत्तम आहे पण दुधाला मार्केट नाही अल्पभूधारक आणि लहान शेतकरी दुधाचे उपपदार्थ बनू शकत नाही शेतकऱ्याकडे एवढे भांडवल नाही लहान शेतकरी दुधाचे उपपदार्थ बनवू शकत नाही यासाठी मोठ्या प्रमाणात मशिनरीचा खरेदी करावे लागते याकरता दोन चार पाच सहा म्हशी वाला शेतकरी एवढे प्रचंड महागड्या मशिनरी खरेदी करू शकत नाही खरोखरच्या आजच्या घडीला गाय म्हैस पालन तोट्याचे आहे

  • @sameerdeshmukh2229
    @sameerdeshmukh2229 7 หลายเดือนก่อน +2

    सर कृपया विक्री व्यवस्थापन शिकवा. मार्केटिंग कशी करायची, वेगवेगळे उपपदार्थ कसे तयार करायचे त्यांना थेट ग्राहकांना कसे विकायचे, शहरात dairy shop उघडलं तर ते कसं सांभाळायचं हे कृपया सांगा.

  • @user-fx7nv7fo7m
    @user-fx7nv7fo7m 7 หลายเดือนก่อน +25

    आमच्याकडे दोन म्हशी आहे आमच्याकडे म्हशीच्या दुधाला 42 रुपये लिटर सुरू आहे एवढ्या प्रचंड नीचांकी पातळीवर भाव असल्यामुळे म्हशी व्यवसाय परवडत नाही गाईला ₹20 लिटर आहे एवढ्या नी चंकी भावात गाय म्हैस पालन परवडत नाही

    • @monisheditor791
      @monisheditor791 7 หลายเดือนก่อน

      कोणता जिल्हा तुमचं

    • @user-fx7nv7fo7m
      @user-fx7nv7fo7m 7 หลายเดือนก่อน +2

      जळगाव जिल्हा तालुका चाळीसगाव राज्य महाराष्ट्र देश भारत

    • @monisheditor791
      @monisheditor791 7 หลายเดือนก่อน +1

      कोणत्या डेअरी दुध देता
      fat - आणि SNF किती लागतो

    • @user-fx7nv7fo7m
      @user-fx7nv7fo7m 7 หลายเดือนก่อน +1

      म्हशीच्या दुधाला 7 रुपये प्रति फॅट आहे खासगी दूध संघाला दूध जाते आमच्याकडे सरकारी दूध संघ नाही शासन लक्ष घालत नाही गाईच्या दुधाला खाजगी दूध संघ केंद्रावर तीन पाच आठ पाच ला 20 रुपये दर तर म्हशीच्या दुधाला 7 रुपये प्रति फॅट

    • @monisheditor791
      @monisheditor791 7 หลายเดือนก่อน +1

      डेअरी नाव सांगा ओ

  • @shri1179
    @shri1179 7 หลายเดือนก่อน +1

    सर नमस्कार🙏
    तुमच्या व्हिडीओ मधुन खुप नॉलेज मिळत मी तुमचे व्हिडीओ नेहमी बघत असतो.

  • @rameshkarade563
    @rameshkarade563 2 หลายเดือนก่อน

    १० लिटर दुधात ५लिटर टाक बरोबर आहे

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 7 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @sahilmulla8578
    @sahilmulla8578 7 หลายเดือนก่อน +4

    Sir विकतचा चारा आणि दुग्ध व्यवसाय परवडतो का ? परवडत असेल तर त्याचे आर्थिक नियोजन कसे असावे ? नसेल तर त्याला पर्याय सुचवा सर. प्लीज ❤
    Sir please व्हिडिओ बनवा या विषयावर

    • @sahilmulla8578
      @sahilmulla8578 7 หลายเดือนก่อน +1

      Hi sir समस्या खूप तरुणांची आहे sir यावरती डिटेल व्हिडिओ बनवा .

  • @saurabhkore9673
    @saurabhkore9673 7 หลายเดือนก่อน

    Sir livar tonik var vidio banvaki..

    • @user-fx7nv7fo7m
      @user-fx7nv7fo7m 7 หลายเดือนก่อน

      हिंदीमध्ये सांगितला असता तर बरं झालं असतं

  • @samirpathan6256
    @samirpathan6256 7 หลายเดือนก่อน

    सर गाईच्या सडाला चामखीळ आली आहे काय कराव .... जाणकारांनी मार्गदर्शन कराव

  • @user-fx7nv7fo7m
    @user-fx7nv7fo7m 7 หลายเดือนก่อน +1

    50 एक्स 40 चा मुक्त गोठा चालेल का 50 एक्स 40 चा मुक्त गोठा किती जनावरांसाठी असला पाहिजे

  • @vijaynikam204
    @vijaynikam204 7 หลายเดือนก่อน

    Tumch kamishan aahe

  • @tusharjadhav711
    @tusharjadhav711 7 หลายเดือนก่อน +2

    You are really a good teacher arvind sir

  • @pranavsakhare1982
    @pranavsakhare1982 7 หลายเดือนก่อน

    मला जातिवंत म्हशीच्या रेड्या खरेदी करायच्या आहेत .
    कुठे मिळतील सर.

  • @skhatale526
    @skhatale526 7 หลายเดือนก่อน +1

    सर मी खुप प्रयत्न केला पण 4 वर्ष घेतात माजावर येण्या साठी आस का सर

  • @Sanketgarad712
    @Sanketgarad712 7 หลายเดือนก่อน

    Marketing shikhawa aata

  • @swapnilmahadik9156
    @swapnilmahadik9156 7 หลายเดือนก่อน

    सर कोकणात कुठला पोष्टिक चारा करायला हवा आणि कुठल्या हंगामात

  • @user-mg4gv5pr9d
    @user-mg4gv5pr9d 7 หลายเดือนก่อน

    हरियाणा मधील ठिकाण कोणते

  • @patilfarming4809
    @patilfarming4809 7 หลายเดือนก่อน

    सर आमची म्हैस लावली तरी 5 ते 6 दिवसाला रिपीट माजावर येत आहे

  • @yogeshpagar5805
    @yogeshpagar5805 7 หลายเดือนก่อน

    मित्रानो दुधावर प्रक्रिया करुण प्रोडक्ट विका भरपूर पैसे आहेत

  • @yogeshsonune637
    @yogeshsonune637 7 หลายเดือนก่อน +1

    सर आमच्याकडं म्हशीच्या दुधाला अगोदर 8.30पैसे फॅट होता परंतु आता भाव कमी झाले आहे आणि 7.80 पैसे भाव आहे अमर डेअरीला

    • @vishaljadhav1361
      @vishaljadhav1361 7 หลายเดือนก่อน

      कुठले आपण ?

  • @vijaynikam204
    @vijaynikam204 7 หลายเดือนก่อน

    Chitodgad madhe 70000 madhe midtat

  • @aniketpatil4917
    @aniketpatil4917 7 หลายเดือนก่อน +1

    First seen

  • @Shetkaribrand0
    @Shetkaribrand0 7 หลายเดือนก่อน +1

    😂