गुरुजी तुमचे मानावे तितके धन्यवाद, आभार आमच्या असणाऱ्या उनिवाची पूर्णतः करण्याच्या वेळात वेळ काढून आमच्या vedio विलंबित राम कृष्ण हरी वर बनवीला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद, गुरुजी जय हरी, खूप आनंद वाटल vedio पाहून
Ramkrishnahari Maharaj मला खूप आनंद झाला आहे, आपल्या या ज्ञानाचा फायदा मला तर खूप च होत आहे, मी खुप वर्षा पासून पखवाज वादक म्हणून सराव करत होते तिर किट तक ता तिट कत गदिगन ही सरपटी वाजवन मला आज आपल्या या व्हिडिओ मुळे सोपं झालं. जय हरी महाराज
राम कृष्ण हरी माऊली आपले बोल नक्कीच अतिशय उत्कृष्ट असे शिक्षण देणारे आहे माने मी नेहमीच आपल्याला गुरुवर्य स्वरूपातच मानले आहे आपण विलंबित ठाईचे मुळ बोल यावर एक व्हिडिओ बनवावा ही माझी मनापासून इच्छा आहे आमच्यावर अशीच कृपा असू द्यावी गुरुमाऊली धन्यवाद राम कृष्ण हरी
गुरूजी तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार 🙏🫂 मी तुमचे विडिओ बघुन मृदंग वाजवायला शीकलो महाराज. मला एक बोल समजल नाही, ते बोल :- नात्रकधेता त्रकधीकिटतान हे बोल कसे वाजवावे हे विडिओ बनवा गुरूजी ❤🫂 ||राम कृष्ण हरि माऊली||
धन्यवाद गरूजी आपन खूप छान शिकवत आहात पण बोल व्यवस्थीत बसत नाहीत व गती येत नाही वाजवणण्याचा खूप नाद आहे पंरतु बरोबर येत नाही काही मार्गदर्शन देण्यात यावे
जय हरि माऊली गुरुजी मी आता पखवाज शिकत आहे मला फक्त इतकं सांगा धुमाच्या पानाला कीर्ती प्रमाणात अधिक लावावी आणखी त्याचा स्वर कसा येतो . विडिओ पाठवा माऊली 🙏🙏🙏
🚩खूप छान गुरुजी वारकरी संप्रदायात फार थोडी रत्ना आहेत संप्रदायातील कलाकारांबद्दल प्रेम आहे खूप खूप आभार एवढं मनमोकळेपणाने शिकवता 🙏🙏🙏
खुप छान माऊली
खूप सुंदर राम कृष्ण हरी माऊली
जय हरी माऊली
🚩🚩🚩धन्यवाद गुरुजी राम कृष्ण हरि🚩🚩🚩
Maharaj गायन आणि वादन जब्बरदस्त 🎉🎉🎉
अतिशय भारी व्हिडिओ बनवला माऊली
बेस्ट ब्रो छान वादन
खूप छान माऊली 🙏🙏🙏
रामकृष्णहरि
माऊली
वाह क्या बात रामकृष्ण हरी
माऊली छान मार्गदर्शन करताय 🙏💐👌
खुपच छान महाराज
खूप छान माऊली
खुप छान वादन महाराज
राम कृष्ण हरि
धन्यवाद माऊली 🙏
वा छान माऊली फार समजून सांगतात तुम्ही
व्हिडिओ खूप छान आहे
Khup sundar guruji samjvun sangitlyabadal dhanyvad 🙏
🙏🌹धन्यवाद
खूप स्पष्ट व सोपे करून सांगत आहात.
खूप छान शिकवण्याची पध्दत आहे सर
नवीन शिकणाऱ्या शिष्याला समजेल असे सोपे करून सांगतात आपण गुरुजी.
आपल्या चरणीं दंडवत.🙏🙏
रामकृष्ण हरि🙏🚩
खुप सुंदर हा पखवाज बोल जय हरी
खूप खूप आभार गुरुजी विडिओ माध्यमामध्ये साखळी दिल्या बद्दल 🙏
Thanks for your teaching method Maharaj.
अति सूंदर माऊली
गुरुजी तुमचे मानावे तितके धन्यवाद, आभार आमच्या असणाऱ्या उनिवाची पूर्णतः करण्याच्या वेळात वेळ काढून आमच्या vedio विलंबित राम कृष्ण हरी वर बनवीला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद, गुरुजी जय हरी, खूप आनंद वाटल vedio पाहून
धन्यवाद 🙏🌹
@@Anandpakhwajacaधन्य
महाराज तुम्ही खूप महत्त्वाची साखळी सांगितलीत खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🙏🌹
Excellent 👌
Khup Chan ❤
Ramkrishnahari Maharaj
मला खूप आनंद झाला आहे, आपल्या या ज्ञानाचा फायदा मला तर खूप च होत आहे, मी खुप वर्षा पासून पखवाज वादक म्हणून सराव करत होते तिर किट तक ता तिट कत गदिगन ही सरपटी वाजवन मला आज आपल्या या व्हिडिओ मुळे सोपं झालं.
जय हरी महाराज
छान मनोहर महाराज👌
धन्यवाद राधाकिशनजी 🙏🌹
अतिशय महत्त्वाचा व्हिडीओ बनविला माऊली धन्यवाद 🙏 पण शेवटचे जलद वाजवलेले बोल समजले नाही ते सांगा माऊली 🙏
खुप छान माहिती दिली गुरुजी खुप खुप धन्यवाद 🙏🙏🚩🚩
Very good teaching
धन्यवाद गुरुजी
गुरुजी , खूप छान वादन केले आहे . नवीन बोल शिकायला मिळाला . धन्यवाद .
Vah dhanyvad guruji
खुप सुदंर दादा
खुप छान मार्गदर्शन गुरूजी 👍🙏
रामकृष्ण हरी
अनमोल मार्गदर्शन आभार नमस्कार
राम कृष्ण हरी माऊली आपले बोल नक्कीच अतिशय उत्कृष्ट असे शिक्षण देणारे आहे माने मी नेहमीच आपल्याला गुरुवर्य स्वरूपातच मानले आहे आपण विलंबित ठाईचे मुळ बोल यावर एक व्हिडिओ बनवावा ही माझी मनापासून इच्छा आहे आमच्यावर अशीच कृपा असू द्यावी गुरुमाऊली धन्यवाद राम कृष्ण हरी
धन्यवाद 🙏🌹नक्कीच
ram krishna hari
Ram Krishna Hari
फारच सुंदर.
Waaa khup Chan maharaj ❤
खूप छान वाजवता
सातारा
❤❤❤❤super maharaj❤❤❤❤❤
Sundar
Vero.good
Super 👌
अतिशय सुंदर माउली
धन्यवाद
❤
छान गुरूजी 👌👌
Super
Excellent
खुप छान गुरुजी 👌
Mast
राम कृष्ण हरी माहाराज 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी बोल साधा कसा वाजवायचा
महाराज तुम्ही एक असा विडीओ बनवा त्यामध्ये सरवे बोल लिहुन युटुब ला टाका
👏👏👏👌👌👌👌❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩
Nice
ठाई सांगा माऊली
धन्यवाद नक्कीच 🙏🌹
Thanks sir
Thanks Sir.
गुरुजी ठाईचा बोलाचा व्हिडिओ बनवून वाजवून बोलासहित व्हिडिओ बनवा.
Guruji utaar ka video banva
12:40
रामकृष्णहरी माऊली विलंबित रामकृष्णहरीचे काही बोल गुपकी वर वाजून दाखवा ही विनंती
त्या वर एक व्हिडीओ करा
जय हरि मां बोल लिहुन स्क्रीन वर दया महाराज
दिलेत ना 🙏🌹
साकली
आलाप मधील बोल सांगा माऊली
कृपया त्रकधीकीटतान धा बोल सांगा माऊली
तुम्ही सांगितल्यामुळे आम्हाला सोपं जाईल वाजायला आमचे बोल झालेले नाही तरी पण
Excellent ❤
छान 🌹♥️👌👍🙏
गुरुजी मला नवनवीन लग्गी प्रकार सांगा प्लिज 🙏
गुरूजी तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार 🙏🫂 मी तुमचे विडिओ बघुन मृदंग वाजवायला शीकलो महाराज. मला एक बोल समजल नाही, ते बोल :- नात्रकधेता त्रकधीकिटतान हे बोल कसे वाजवावे हे विडिओ बनवा गुरूजी ❤🫂 ||राम कृष्ण हरि माऊली||
गुरुजी एक फास्ट पण शिकवा
गुरुजी तबल्या वर वाजतील का ❤❤🙏प्लिज सांगा
हरीपाठा ची चाल कशी वाजवाय ची
Chhan maharaj mala kadhi wajwata yeil pakhawaj
सर जी एखाद्या परण वरती व्हिडिओ बनवा 🙏
विठोबा रखुमाई भजनाचे बोल दाखवा
Guruji... नवीन शिकवू मुलांना ठाई कशी वाजायची तेचे बोल पाटवा म...
Guruji bol screen varti dilyas bar hoil
Kay samjt nhi evd speed sangta
Digambar
Karnatak
राम कृष्ण हरी माझी मृदंग शिकण्याची खुप ईच्छा आहे मात्र वयाच्या २९व्या वर्षी मी आत्मसाथ करु शकेल की नाही याबाबत साशंक आहे कृपया मार्गदर्शन करावे
धन्यवाद गरूजी आपन खूप छान शिकवत आहात पण बोल व्यवस्थीत बसत नाहीत व गती येत नाही वाजवणण्याचा खूप नाद आहे पंरतु बरोबर येत नाही काही मार्गदर्शन देण्यात यावे
ऑनलाइन क्लास घेऊ शकता का
हो चालु आहेत 9561642932
महाराज ठाई च्या चाली मध्ये चक्रधार कसा जोडावा यावरती एक विडीओ बनवा🙏🙏
महाराज चक्रधार कसा वाजवायचा
महाराज तुम्ही शिकवतात खूप छान पण बोल तुम्ही स्क्रीनवर दाखवत जा म्हणजे आम्हालाही समजेल कारण ते बोल आम्ही आमच्या वहित लिहुन बसवु शकु
महाराज केरवा चालू करा❤
माऊली विलंबित मध्ये सरपट सांगा ना
जय हरि माऊली गुरुजी मी आता पखवाज शिकत आहे मला फक्त इतकं सांगा धुमाच्या पानाला कीर्ती प्रमाणात अधिक लावावी आणखी त्याचा स्वर कसा येतो . विडिओ पाठवा माऊली 🙏🙏🙏
गुरुजी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती ला कोणता बोल वाजवायचा यावर व्हिडिओ तयार करा ना
Guruji tumhi kuthe rahta
guruji tai mdil mukhda kasa vajvaycha
Guruji madali चाल कशी द्यायची