Kalubai Song | जनु काय काळू उठवती मला | Renuka Jejurkar Song | Pravin More Song

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 137

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 2 ปีที่แล้ว +43

    काय प्रवीण भाऊ लेखणी ची जादु आहे☝ अतिशय सुंदर😍💓😍💓😍💓😍💓 आवाज ऐकू न मनाला भुरळ पडली की जणुकाही समोरच बसुन कार्यक्रम बघतो.. शब्द च कमी पडतात ... एकच बोलू का... अतिशय लोकप्रिय📲📲📲📲📲📲

    • @nitinmore9786
      @nitinmore9786 2 ปีที่แล้ว +7

      Thanks 🙏🙏🙏

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  2 ปีที่แล้ว +4

      धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | असेच नवीन गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी च्या बटनावर क्लिक करा

    • @savitabarde6064
      @savitabarde6064 2 ปีที่แล้ว

      Hljjjhjhhjjjjjjjjjjjhjjjjjjhhh

    • @pratikkhamkar1377
      @pratikkhamkar1377 ปีที่แล้ว

      😊😊

    • @DanyeshwarJadhav-rg1fk
      @DanyeshwarJadhav-rg1fk หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊😊😊

  • @omkhudemusic8172
    @omkhudemusic8172 2 ปีที่แล้ว +14

    प्रविन दादा तुमचं लिखान वेगळच आसतं..खरच! गाण्यातले प्रत्येक शब्द अंतत्कर्णातून ऐकू वाटतात..खुप खुप छान माऊली🥰👌♥️

  • @xyzperson8057
    @xyzperson8057 2 ปีที่แล้ว +3

    खरंच अस वाटतंय सौदर्तीची रेणुका आई काळूआई च्या भेटीला आल्या जगदंब आई रेणुका आई कलिका सुखात ठेवो

  • @ganeshhankare123
    @ganeshhankare123 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान रेणुका ताई ..... शब्द नाहीत बोलाय खूप सुंदर...........

  • @ganeshgawade7644
    @ganeshgawade7644 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan gana 👍👌

  • @mangeshvarpe9991
    @mangeshvarpe9991 2 ปีที่แล้ว +2

    गाण्यातील शब्दाप्रमाणे खरोखरच रेणुका ताईंच्या आवाजात सरस्वती दडली आहे.. खूप छान ताई. वारकरी संप्रदायाचे पाईक असलो तरी तुमच्या आवाजामुळे आणि ठसकेबाज संगीत दिग्दर्शनामुळे प्रत्येक देवी, देवतामध्ये आम्हाला आपला सर्वांचा पांडुरंग दिसतो. जय हरी

  • @भाऊसाहेबमाने-म1ज
    @भाऊसाहेबमाने-म1ज 2 ปีที่แล้ว +3

    एकदम जबरदस्त रेणुकाताई प्रविन दादा गित संगित गायकी खतरनाक

  • @audumbargurav2817
    @audumbargurav2817 2 ปีที่แล้ว +3

    खुपच छान सर्वच टीमचे अभिनंदन आणि सुमित भाऊ अजुन खुप काही करवुन घेणार आहे काळुबाईचा आणि मार्तंड मल्हारीचा तुम्हां सर्वांना पुर्ण आशिर्वाद आहे...

  • @sandipyadav2685
    @sandipyadav2685 2 ปีที่แล้ว +5

    शब्द यावे जुळुनी मन यावें भरुणीं
    प्रविन भाऊ अतिशय सुंदर लेखणी
    आणि रेणुका ताईं चा पहाटीं आणि दमदार आवाजा मुळे डायरेक्ट ,❤️ पोहचंल 💐💐💐💐💐
    बोल मांढरच्या काळेश्वरीं चं चांगभल 👣🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌹

  • @bapujavir5013
    @bapujavir5013 2 ปีที่แล้ว +16

    सलाम आहे तुमच्या लेखणीला दादा रेणुका ताई खुप सुंदर गायले आहे 👍👍👍

  • @aakashkamble4861
    @aakashkamble4861 2 ปีที่แล้ว +8

    🙏🙏महाराष्ट्राची एकच ⚡⚡⚡⚡शांन प्रवीन दादा ✍️✍️✍️✍️आणि रेनूका 🎤🎤🎤🎤🎤 ताई यांच खूप अभिवादन 👏👏👏👏👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌟🌟🌟 आकाश कांबळे धन्यवाद........ ,

  • @ajaylagas1875
    @ajaylagas1875 2 ปีที่แล้ว +5

    सुमीत भाउ खरच गाण्याला तोड नाही दहा गाणी मागे पाडलं आस गाण संगीत आहे हे प्रविण भाउ खरच हे गाण आईकल्यावर स्वप्नात आसल्या सारख वाटत

  • @dnyaneshewardhandar576
    @dnyaneshewardhandar576 2 หลายเดือนก่อน +2

    तुमचा आवाज खुप छान आहे ताई आणि गाण्याची रचना ही खुपच छान आहे आई येळेश्वरी ला प्रार्थना करतो कि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि अशिच आणखी गीत तुम्ही गात राहो ❤❤

  • @swardarbarmusic1224
    @swardarbarmusic1224 2 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम लेखणी आणि त्याला सप्तसुरांची साथ हे म्हणजे प्रवीण दादा आणि रेणूकताईच करू शकतात खूप खूप सुंदर 👌👌👌❤️❤️🙏🙏

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | असेच नवीन गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी च्या बटनावर क्लिक करा

    • @nitinmore9786
      @nitinmore9786 2 ปีที่แล้ว +2

      Thanks 🙏🙏🙏

  • @Rk..-_-_3495
    @Rk..-_-_3495 2 ปีที่แล้ว +3

    विचारपूर्वक शब्द रचना ,भाव, संगीत, ह्रदयस्पर्शी लिखाण प्रवीण सर अप्रतिम लेखणी ताईंचा आवाज देखील तेवढ्याच तोडीचा मांढरदेवी काळूआईची अशीच सेवा तुमच्या लेखणीतुन आणि गायनातून पुढे देखील उत्तरोत्तर होवो ही अपेक्षा

  • @pratikshavijayjadhav8560
    @pratikshavijayjadhav8560 2 ปีที่แล้ว +1

    Tai tumce Gane khup mhnje khup ch chhan astat mla na tumce Gane khup mhnje khup avdtat aatishya suandr Renu Tai ajun ashevh suandr Gane gheun yet Raha sarvan sathi

  • @sachinkale6297
    @sachinkale6297 ปีที่แล้ว +1

    काळूबाईच्या नावानं चांगभलं ...🙏🏻❤️

  • @yashraut3255
    @yashraut3255 2 ปีที่แล้ว +13

    🙏💐 काळूबाई च्या नावानं चांगभलं 💐🙏

  • @Saurabh-v09
    @Saurabh-v09 ปีที่แล้ว +3

    ॐकाळेश्वरी🌼 काळुबाईच्या नावान चांगभलं🙏

  • @pratikwagh699
    @pratikwagh699 4 หลายเดือนก่อน

    ह्या आवाजाला जोड नाही काय तो चढ उतार नादच खुला🔥🔥🔥 सलाम रेनुका ताई तुम्हाला💘👑

  • @aapapol7982
    @aapapol7982 2 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर आवाज, गाण्याचे बोल 👌👌👌👌👌

  • @samarthjavir8959
    @samarthjavir8959 2 ปีที่แล้ว +3

    तुम्ही अशीच खूप खूप गीते सादर करा खूप छान करताय ❤️❤️❤️❤️

  • @sanketkhavale143
    @sanketkhavale143 2 ปีที่แล้ว +1

    नाइस

  • @geeta174
    @geeta174 2 ปีที่แล้ว +8

    अतिशय अप्रतिम गायलंय छान मी रोज आयते 🙏

  • @ganpatbandavaneofficial1106
    @ganpatbandavaneofficial1106 2 ปีที่แล้ว +4

    मी पण एक खंडोबाचं भक्त आहे
    गंपत बंदावणे मुकणे
    तुमची गायकी खूप छान आहे रेनूका ताई...

  • @sunnysonawane184
    @sunnysonawane184 ปีที่แล้ว +1

    Number 1 song 🙇🔱

  • @balubhaleraoofficial3830
    @balubhaleraoofficial3830 2 ปีที่แล้ว +3

    उत्कृष्ट शब्दरचना जबरदस्त लेखन एकदम खडक

    • @nitinmore9786
      @nitinmore9786 2 ปีที่แล้ว +2

      Thanks 🙏🙏🙏

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | असेच नवीन गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी च्या बटनावर क्लिक करा

  • @Sonya_aadhagale
    @Sonya_aadhagale 2 ปีที่แล้ว +1

    काय लखनी वा क्या बात है जबरदस्त
    एक नंबर आणी रेणुका ताई मी तर ग्रेट च आहात वा👌👌👌❤️❤️❤️❤️👍👍👌👌

    • @Sonya_aadhagale
      @Sonya_aadhagale 2 ปีที่แล้ว +1

      रेणुका ताई तुमी तर ग्रेटच आहात

    • @nitinmore9786
      @nitinmore9786 2 ปีที่แล้ว +1

      Thanks 🙏🙏🙏

  • @ajaykamble8181
    @ajaykamble8181 2 ปีที่แล้ว +6

    खुप सुंदर गायन रेणुका ताई❤️❤️❤️❤️🎶🎵🎶🎵💞🎵💞🎵💞💞🎵🎵👌👌👌👌👌👌✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️👌👌👌💞👌👌💞❤️❤️❤️👌❤️👌❤️❤️❤️❤️❤️

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | असेच नवीन गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी च्या बटनावर क्लिक करा

  • @kailaskawale5678
    @kailaskawale5678 2 ปีที่แล้ว +5

    खुपच छान आहे गीत प्रवीन दादा आपले गीत हे खुपच आगळे वेगळे धंगात आसते

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | असेच नवीन गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी च्या बटनावर क्लिक करा

  • @jayasawale399
    @jayasawale399 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan Renuka tai kadkk 😘😘😘😘🙏👍🏻👍🏻💐💐💐💐❤️❤️❤️❤️

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | असेच नवीन गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी च्या बटनावर क्लिक करा

  • @samrattorane8176
    @samrattorane8176 2 ปีที่แล้ว +1

    क्या बात है सर खूप सुंदर सादरीकरण🔥👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤

    • @samnathkhairnar8907
      @samnathkhairnar8907 2 ปีที่แล้ว

      आई काळुबाई तुम्हा सर्व टिम ला भरपुर आनंदात ठेवेल हिच काळुबाई चरणी प्रार्थना काळुबाई नावान चागभ

  • @sandipgaykwad9211
    @sandipgaykwad9211 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान ताईसाहेब 👌👌👌🙏🙏🙏

  • @pinuholkar03
    @pinuholkar03 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान दादा

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | असेच नवीन गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी च्या बटनावर क्लिक करा

  • @sundarshindeofficial6815
    @sundarshindeofficial6815 2 ปีที่แล้ว +1

    वा क्या बात है जबरदस्त अवाज आणी लेखनी खतरनाक आहे

  • @singarpritinavgireofficial169
    @singarpritinavgireofficial169 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan likhan gayan💯 pravin dada renuka tai 🥰🥰🥰❤🙏🏻

  • @komalkhomane9610
    @komalkhomane9610 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान लेख आहेत आणि खूप छान गीत सादर केल आहे.

  • @nidhi1286
    @nidhi1286 ปีที่แล้ว +1

    Jai Mata Di

  • @Aniketwaghmare
    @Aniketwaghmare 2 ปีที่แล้ว +3

    मस्त रे भावा 👍🥰👌👌👌

  • @swargandharvsaregamaacadem68
    @swargandharvsaregamaacadem68 2 ปีที่แล้ว +5

    सुंदर लेखन ,संकल्पना ,गायकी

  • @rahulgaikwad6934
    @rahulgaikwad6934 2 ปีที่แล้ว +1

    वा भाऊ अप्रतिम लेखणी गायन पण अप्रतिम

  • @miss_rohini_Kale
    @miss_rohini_Kale 2 ปีที่แล้ว +2

    काळूबाई च्या नावानं चांगभलं ❤️❤️❤️❤️

  • @pashmj1278
    @pashmj1278 2 ปีที่แล้ว +4

    Khup chhan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😊😊😊💕💕💕 pravin da..!

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | असेच नवीन गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी च्या बटनावर क्लिक करा

  • @sanket.chandane
    @sanket.chandane 2 ปีที่แล้ว +1

    Shikhar shingnapur chya mahadevach asech ek bhannat geet upload kara

  • @samadhanshendgemusic2662
    @samadhanshendgemusic2662 2 ปีที่แล้ว +3

    क्या बात हे दादा

  • @Yogesh_pawar_offIcial
    @Yogesh_pawar_offIcial 2 ปีที่แล้ว +1

    Supar song

  • @ajitmadane
    @ajitmadane 2 ปีที่แล้ว +3

    Khup channn💝💝💝💝💝💝💝

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | असेच नवीन गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी च्या बटनावर क्लिक करा

  • @maheshchavan6971
    @maheshchavan6971 2 ปีที่แล้ว +3

    रेणुका ताईचा नाद खुळा आम्ही पानगावकर

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | असेच नवीन गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी च्या बटनावर क्लिक करा

    • @maheshchavan6971
      @maheshchavan6971 2 ปีที่แล้ว

      @@MalharMusicLife खरच गायण कोकीळा रेणुका ताई

  • @ajaybadhe6530
    @ajaybadhe6530 2 ปีที่แล้ว +3

    जय लहुजी

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 2 ปีที่แล้ว +4

    भारीच

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | असेच नवीन गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी च्या बटनावर क्लिक करा

  • @aai.__yedeshwari__52
    @aai.__yedeshwari__52 2 ปีที่แล้ว +4

    🔥 very beautiful song Renuka tai 🔥👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍🔥 big fan sk brother ani renuka tai🔥

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | असेच नवीन गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी च्या बटनावर क्लिक करा

  • @amolbhalerao1829
    @amolbhalerao1829 2 ปีที่แล้ว +1

    १५ दिवसा रोज सकाळी ऐकतो खुप छान ताई

  • @poojaarun8403
    @poojaarun8403 2 ปีที่แล้ว +1

    रेणुका ताई माझी एक इच्छा आहे तुमच्या आवाजा मधे मोहटा देवीचे सुंदर गाणे तयार करा ना प्लिज🙏

  • @मरिमाताप्रसन्न
    @मरिमाताप्रसन्न 2 ปีที่แล้ว +3

    प्रवीण दादा चंदन जी कांबळे यांचं नाव पाहिजे होत तुमच्या लिखाणात बाकी खूप खूप शुभेच्छा खूप छान

    • @parmodharma
      @parmodharma 2 ปีที่แล้ว

      Right ❤️💐

  • @kishorparase2315
    @kishorparase2315 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर गायण

  • @MaheshDhiwar-uj6uv
    @MaheshDhiwar-uj6uv 20 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nileshlagas1849
    @nileshlagas1849 2 ปีที่แล้ว +3

    Pravin dada khup cha lekhani aani renuka tai tumacha tr nad nay karayacha

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | असेच नवीन गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी च्या बटनावर क्लिक करा

  • @radhikagore9131
    @radhikagore9131 2 ปีที่แล้ว +1

    Kay aawaj aahe tai

  • @sauravbhalerao7877
    @sauravbhalerao7877 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान ताई

  • @jayasawale399
    @jayasawale399 2 ปีที่แล้ว +2

    Very beautiful Renuka tai 😘😘❤️❤️❤️🙏🙏🙏💐❤️🙏🙏

  • @rahulbhosale6373
    @rahulbhosale6373 2 ปีที่แล้ว +3

    सुपर

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | असेच नवीन गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी च्या बटनावर क्लिक करा

  • @sachinahiwale7655
    @sachinahiwale7655 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम ढोलकी 👌👌👌👌👌

  • @satishmaske6257
    @satishmaske6257 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌

  • @ronakmanjare782
    @ronakmanjare782 2 ปีที่แล้ว +3

    Nad khula

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | असेच नवीन गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी च्या बटनावर क्लिक करा

  • @komalpolekar4507
    @komalpolekar4507 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar aavaj aahe tai

  • @uttreshwarmule8668
    @uttreshwarmule8668 2 ปีที่แล้ว +3

    साथी असरा ची गाणी बनवा 😊

  • @sachinkale4738
    @sachinkale4738 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👍🔥🔥🔥🔥

  • @बाळुबिरादारघोटाळ
    @बाळुबिरादारघोटाळ 2 ปีที่แล้ว +5

    🙏🙏👌👌

  • @dilipshiravle4211
    @dilipshiravle4211 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान

  • @ajitmadane
    @ajitmadane ปีที่แล้ว

    Khup chan ❤

  • @rajuchavan8463
    @rajuchavan8463 ปีที่แล้ว

    Khup mast Tai 🎉🎉gayan🎉🎉

  • @akanshrupner3296
    @akanshrupner3296 2 ปีที่แล้ว +3

    Tumch gana kup must ast

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | असेच नवीन गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी च्या बटनावर क्लिक करा

  • @shankarphasge6361
    @shankarphasge6361 2 ปีที่แล้ว +1

    Best 😂 good night 💖

  • @nileshbhosale1421
    @nileshbhosale1421 2 ปีที่แล้ว +4

    Kadakkkkkk👌👌❤❤

    • @nitinmore9786
      @nitinmore9786 2 ปีที่แล้ว +2

      Thanks 🙏🙏🙏

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | असेच नवीन गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी च्या बटनावर क्लिक करा

  • @rameshshinde4195
    @rameshshinde4195 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌👌

  • @suvarnashinde9997
    @suvarnashinde9997 2 ปีที่แล้ว +1

    🙏

  • @darshanabhang8263
    @darshanabhang8263 2 ปีที่แล้ว +1

    गान पुन्हा पुन्हा ऐकू वाटत

  • @avinashchandane410
    @avinashchandane410 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गीत

  • @kiranshinde5392
    @kiranshinde5392 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vikimadane8532
    @vikimadane8532 2 ปีที่แล้ว +3

    ❤️❤️❤️

    • @MalharMusicLife
      @MalharMusicLife  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | असेच नवीन गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी च्या बटनावर क्लिक करा

  • @komalkhomane9610
    @komalkhomane9610 2 ปีที่แล้ว +1

    🎧👌👌👌👌👌👌👌🙏🙏

  • @trikaljadhav7787
    @trikaljadhav7787 10 หลายเดือนก่อน

    ताई चा आवाज खूप छान आहे .

  • @komalpolekar4507
    @komalpolekar4507 2 ปีที่แล้ว +1

    ❤💗❤💗

  • @pramodshinde2586
    @pramodshinde2586 2 ปีที่แล้ว +1

    🧡🙏🧡

  • @RajuTambe-l7i
    @RajuTambe-l7i ปีที่แล้ว

    Nice

  • @dattatraymali4728
    @dattatraymali4728 ปีที่แล้ว

    Renuka Tai khupach Chan tai.

  • @GaneshGolawad-ou9ic
    @GaneshGolawad-ou9ic ปีที่แล้ว

    🙏🙏🙏❤❤❤❤

  • @SunilKamdlr
    @SunilKamdlr 11 หลายเดือนก่อน

    Hi

  • @laxmandhenge7092
    @laxmandhenge7092 2 ปีที่แล้ว

    बाई समाधी घेत नाही पागल समजू नको

  • @shahadevnarale163
    @shahadevnarale163 2 ปีที่แล้ว +1

    💐🙏🙏👌👌👌💐

  • @pranavkhandekar345
    @pranavkhandekar345 2 ปีที่แล้ว +1

    👌👌🙏

  • @SuyashDeshmukh-xe5us
    @SuyashDeshmukh-xe5us 7 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @akshaysakat1981
    @akshaysakat1981 ปีที่แล้ว

    काळुबाईच्या नावान चागभल❤❤