ความคิดเห็น •

  • @bantihange1003
    @bantihange1003 ปีที่แล้ว +426

    भावा डोळ्यातील पाणी आणि बदलेला आवाज
    तुझ्या यशाची कथा सांगत आहे❤❤

  • @GaneshPawar-nb7om
    @GaneshPawar-nb7om ปีที่แล้ว +137

    मिलिटरी बॉईज हॉस्टेल कराड मध्ये रूम मित्र जित्या आज जितेंद्र झाला हा प्रवास खूप अभिमानास्पद आहे.हा व्हिडिओ पाहताना आपोआप डोळ्यातून पाणी आले. असाच मोठा होशील व आम्हा सर्वांना मार्गदर्शन करशील..
    होऊदे गावठी मॅटर ❣️❣️

  • @prathameshwadkar8256
    @prathameshwadkar8256 ปีที่แล้ว +266

    तुमचे पाणावलेले डोळेच सांगत आहेत की तुम्ही कीती जिद्दीने इथवर आलाय...Great Dada❤😊✨💫

  • @tejasghadge4642
    @tejasghadge4642 ปีที่แล้ว +262

    कराड पाटण च्या, कोयना माई च्या खोऱ्यातला ढाण्या वाघ... खरंच दादा तू खूप संघर्ष केलंस...👑❤️

    • @badboyinstaking6175
      @badboyinstaking6175 ปีที่แล้ว +2

      दादा मी पण तुमच्या पाटण तालुक्यात शिकलोय चेवलेवाडी या गावात खरच खुप मस्त तालुका आहे ❣️❣️❣️❣️❣️

    • @rupeshsapkal8865
      @rupeshsapkal8865 ปีที่แล้ว +2

      भावा same story आमची पण आहे अशीच.
      निशब्द

    • @rupeshsapkal8865
      @rupeshsapkal8865 ปีที่แล้ว

      सातारकर 👍

    • @ShreemanFunnyHighlights2354
      @ShreemanFunnyHighlights2354 ปีที่แล้ว

      💯

    • @ajayshapurkar9800
      @ajayshapurkar9800 ปีที่แล้ว +1

      खूप छान भावा

  • @sangrambansode1562
    @sangrambansode1562 ปีที่แล้ว +60

    सर सातारकर म्हणून खूप अभिमान आहे आम्हाला तुमच्यासारखी दृढनिच्ययी लोक आयुष्यात खूप पुढे जातात. तुमच्या संवादातून खूप प्रेरणा मिळाली...

  • @praphullamore7581
    @praphullamore7581 ปีที่แล้ว +31

    सातारची भाषा आणि भाषेतला दमदार पणा रक्तात असला की रुबाब हा असतोच. एक नंबर भावा

  • @Sanju_Nale_Kurde
    @Sanju_Nale_Kurde 9 หลายเดือนก่อน +3

    हृदयस्पर्शी कहाणी आहे दादा तुमची....अभिमान आहे आम्हाला तुमचा असा हिरा आमच्या सातारच्या मातीत आहे❤😊

  • @harishdhage8263
    @harishdhage8263 ปีที่แล้ว +79

    खूप निरागस पणे आणि जिद्दीने सुद्धा बोललात दादा तुम्ही. कालचा दिवस आठवून आजचा खराब करायचा नाही. True And Powerful Line.💯

  • @akshaybedekar4489
    @akshaybedekar4489 ปีที่แล้ว +42

    सोन्या दादा तुमची मुलाखत बगून खरंच डोळ्यात पाणी आले.आणि तुमचे सगळे एपिसोड मी न विसरता पाहतो.

  • @hanamantjadhav1695
    @hanamantjadhav1695 ปีที่แล้ว +24

    सोन्या तुझी जीवन कथा भारी आहे पा तीला कष्टाने सोनयाची किनार लागली म्हणुनच भारी आहे
    शुनयातुन विश्व करणयाची ताकत आपल्या राज्याच्या चरित्रातुन मिळते हा आपल्या मातीचा गुणधर्म आहे हे
    विसरता येणार नाही
    आपली जन्म भुमी राजयाचया पदस्पर्शाने पावण झाली आहे रामदास स्वामी यांच्या पावन भुमीत आपला जन्म झाला 👍👍👍

  • @dhirajmohite932
    @dhirajmohite932 ปีที่แล้ว +287

    Very inspirational story of the sonya,,, प्रेरणादायी प्रवास आणि गावाकडील तरुणांना खुप मोठी प्रेरणा मिळते तुमची कथा ऐकून,,,😍😍👌👌👌🥇🥇🥇

  • @yogesh_sabale_0909
    @yogesh_sabale_0909 10 หลายเดือนก่อน +3

    भारी, Motivation , inspiration, Great Sir.🎉

  • @rupeshnevasr8042
    @rupeshnevasr8042 ปีที่แล้ว +15

    भावा तू खूप मोठा होणार आहेस असाच रांगडा रहा आणि खूप प्रगती कर.

  • @sagarbedekar2102
    @sagarbedekar2102 ปีที่แล้ว +22

    तुमच्या संघर्षाला आणि जिद्दी ला सलाम सोन्या भाऊ

  • @SRJ_VLOG777
    @SRJ_VLOG777 ปีที่แล้ว +31

    मस्त सोन्या भाऊ. सातारा मध्ये ब्रँड माणसच जन्म घेतात. ❤️🚩❤️🚩

  • @VM18Tri
    @VM18Tri ปีที่แล้ว +27

    Josh Talks teamche आभारी आहोत 🙏
    तुमच्या मुळे इतरांनी तांच्या जीवनाशी केलेला संघर्ष त्यातून मिळालेले यश त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाले
    व त्यातून शिकायला ही मिळाले,🙏 जसे तुम्ही यशस्वी लोकांचे इंटरव्यू घेता तसेच अयशस्वी लोकांचे talks घ्या त्याच्यातून ही भरपूर काही शिकता येईल

  • @koynaputra
    @koynaputra ปีที่แล้ว +27

    भावा जिंकलाय तू...
    प्रेरणादायी प्रवासच अश्रूंचा सोहळा घडवून आणतो...❤️

  • @worldofswapnali6234
    @worldofswapnali6234 ปีที่แล้ว +55

    Hats off to you 🌹 गावठी मॅटरच नाव अजून मोठ व्हावं ही मनापासून इच्छा .कष्टाला पर्याय नसतो तसेच कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पण पर्याय नसतो .खूप साऱ्या शुभेच्छा 🌹b

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 ปีที่แล้ว +37

    रडू नको मित्रा तुझ्या जिद्दीला सलाम यश तुझ्या कवेत आहे

  • @pravinjadhav6691
    @pravinjadhav6691 ปีที่แล้ว +13

    सोन्या कोण काय म्हणेल याचा विचार करण्याची गरज नाही.तुला जे पटत तेच कर.आणि आम्हाला तेच आवडत.पुढे चालत रहा.तुझा अभिमान आहे.पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @manishakohekar9748
    @manishakohekar9748 ปีที่แล้ว +12

    "हिम्मते र्मदा: मदते खुदा! असे म्हणतात ते काही खोटे नाही हे खरे करुन दाखवले स, शाब्बास बेटा शाब्बास

  • @rajumoon2458
    @rajumoon2458 ปีที่แล้ว +2

    मनाने खूप सच्चा आहेस मित्रा. खूप खूप दुःख भोगलस तू जितेंद्र. पण त्यातूनही तू फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतलीस. तुझ्या जिद्दीला आणि विजिगिषु वृत्तीला सलाम आहे माझा.

  • @user-pl1zk9qy5t
    @user-pl1zk9qy5t ปีที่แล้ว +19

    ऐकताना अंगावर काटा आला आणि डोळे पाणावले,तुमचा भरलेला आवाज आला की मन भरून येत होतं.
    ह्या यशासाठी अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.
    🚩जय हिंदुस्थान जय शिव शंभो🚩

  • @shaikhfiroj425
    @shaikhfiroj425 ปีที่แล้ว +6

    सोन्या भाऊ अभिमान वाटतो तुझा येवढं वाईट वेळ आणि परस्थिती अस्त्नाना तू संघर्ष करत राहिला आज महाराष्ट्र च नाही तर देश तुझी वेबसेरीज पाहतोय तू असच यश मिळवत जा आम्ही आहोत तुझासोबत आणि प्रत्येक मराठी माणूस तूझासोबत आहे❤️💐💐💯

  • @GITE782
    @GITE782 ปีที่แล้ว +13

    पवार साहेब, लोकं गरीब का राहतात याचं जे कारण तुम्ही सांगितलं ते शंभर टक्के सत्य आहे. तुमच्या जिद्दीला सलाम आणि खूप खूप शुभेच्छा 🌹

  • @dnyaneshwar1482
    @dnyaneshwar1482 ปีที่แล้ว +12

    तुमचे दोन शब्द ऐकून आमच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 ปีที่แล้ว +14

    भावा तुला. सॅल्यूट.. 🙏🙏🙏.. माहित नव्हतं तुजी एवढी मोठी कहाणी आहे.. भावा. Love you.. असाच मेहनत करत रहा. आमचं प्रेम आहे आणि. मरे पर्यंत राहणार. आणि. मेल्यावर पण... 🌹🌹🌹🌹🌹

  • @mayurvedpathak1469
    @mayurvedpathak1469 ปีที่แล้ว +5

    माणूस गरीब असतो . कारण तो काहीच करत नांही . वा भाऊ❤🎉 खुप मोलाचा संदेश शुभेच्छा🎉🎉🎉🎉🤝🫂

  • @udayasore6594
    @udayasore6594 ปีที่แล้ว +24

    ❤️❤️❤️❤️खूप आनंद झाला सर.... ❤️❤️❤️❤️❤️❤️तुमच्या बोलण्यातून खूप काही...भेटले..म्हणजे माणसाने कसे जगावे..कसे राहावे...आणि आपली स्वप्ने कसे पूर्ण करावीत... ❤️❤️❤️❤️❤️😭

  • @mazagaonmazakokan3991
    @mazagaonmazakokan3991 ปีที่แล้ว +6

    4-5 वेळा आपोआप हुंदका आला. दादा आपले विचार हे आतुन निघत होते जे लाखो जणांचे आहेत.

  • @shubham_M7777
    @shubham_M7777 ปีที่แล้ว +12

    3:58 Breakup, cheating, Izzat Jane, hya goshti mule manus Change hoto, successfull hoto ...
    Hats off 🙌

  • @abhishekchaudhari6918
    @abhishekchaudhari6918 ปีที่แล้ว +5

    सोन्या भावा मी गाववाडी पासून तुझ्या सोबत आहे पहिल्या एपिसोड पासून तुझ्या सोबत आहे तुमचं आमचं सर्वांचं गावठी मेटर जे सोडून गेले कोरोनात आधीचे तुझे सह कलाकार मला माहीत आहे रे पण तू तुझी आज थाट आहे मी खूप मोठा fan आहे भावा

  • @prasadmaske8057
    @prasadmaske8057 ปีที่แล้ว +7

    जितेंद्र भावा तुझा मला अभिमान होताच पण ही मुलाखत ऐकून तुझ्या बद्दल चा आदर अजून वाढला आहे आणि तू ज्या आत्मीयतेने काम करतो आहेस त्यामुळेच तुला उभा महाराष्ट्र प्रेम करतो आहे. मी सुरुवातीपासून गाववाडी ला फॉलो करत आलो आहे तुमच्या या प्रवासात मी प्रतेक्ष सोबतीला जरी नसलो तरी तुम्ही ज्या परिस्थितीतून पुढे आला आहात ते मी पण अनुभवला आहे आणि आज मागे वळून बगताना खूप काही आठवणी ताज्या होतात.
    खरं तर तुम्ही माझ्या आणि इतरांच्या कमेंट ला उत्तर देताना देताना फक्त टेक्निकल प्रॉब्लेम आहे हेच सांगत आलात पण कधी ही तुम्ही परद्याच्या मागची बाजू ( म्हणजे तुम्ही जे काही आर्थिक सामाजिक अडचणी) समोर न येवू देता सतत हसत मुखाने आणि positive thots ने उभ्या महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक वर्गाला आनंद देत आला आहात.
    आज होळीच्या दिवशी तुमच्या मार्गातील सर्व अडसरे जाळून जावोत हीच प्रार्थना.

  • @jaydeepyadav9544
    @jaydeepyadav9544 ปีที่แล้ว +7

    तुझ कष्ट मला माहीत आहे भावा आपण दोघे एकत्र जेवलोय राहिलोय

  • @tejassuryawanshi7320
    @tejassuryawanshi7320 ปีที่แล้ว +9

    काय struggle केलं आहे भाई ने,च्यामारी मला माझे problems काहीच वाटत नाही.❤️💞✨💫all the best bhai ajun motha ho,🔥🔥🔥tiger hai tu tiger

  • @dipadhamal7191
    @dipadhamal7191 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन जितु . आणि आपण महाराष्ट्र च्या मातीतील असलं मराठी माणसं आहोत. त्यामुळे आता फक्त यशाची उंची चढत राहायचं. आम्ही सोबत आहे.

  • @pundlikbiranje1895
    @pundlikbiranje1895 ปีที่แล้ว +4

    संघर्ष हा सर्वसामान्य लोकांच्या बारावीला कायम पुजलेला आहे पण मित्रा तुझ्या संघर्षाला सलाम
    यशवंत किर्तिवंत हो
    जय शिवराय

  • @ajaymane5934
    @ajaymane5934 ปีที่แล้ว +24

    एका गोष्टीचा कायम अभिमान राहील तो म्हणजे गावठी मॅटर आणि कोरीपाटी प्रोडक्शन ह्या दोन्ही सिरीज आमच्या पाटण तालुक्यातील आहेत. ज्या भागाला कुणीच ओळखत नाही, ज्या भागाला अजूनही दुर्गम म्हटले जाते त्याचे नाव तुम्ही रोशन केले आहे. पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा ♥️😇

    • @kiransurve381
      @kiransurve381 ปีที่แล้ว +1

      हो बरोबर दादा तुमचे गाव कोणते

    • @ajaymane5934
      @ajaymane5934 ปีที่แล้ว +1

      @@kiransurve381 पाटण च

  • @kisan713
    @kisan713 ปีที่แล้ว +5

    भावा तुजा सारखी खूप गावठी पोर आहेत पण त्यांना यश मिळत नाही ❤️🌹

  • @user-xl1wv5en8s
    @user-xl1wv5en8s ปีที่แล้ว +6

    हे खरे आहे माणूस हट्टाने गरीब राहू शकतो नाहीतर जिद्दीने श्रीमंत होतो

  • @DipakPawar-vc3vl
    @DipakPawar-vc3vl ปีที่แล้ว +4

    आयुष्यात खूप शंगर्ष करून पुढ्ये आला आहेस भावा मी तुझा प्रत्येक एपिसोड आवडीने बगतो आयुष्यात खूप मोठा हो आमचे आशीर्वाद सदैव पाठीशी आहेत

  • @bg.creation5618
    @bg.creation5618 ปีที่แล้ว +5

    डोळ्या तून पाणी आल भाऊ लय कष्ट केलाय तुम्ही पुडच्या वाटचालीस हार्दिक अभिनंदन भाऊ

  • @ganeshkailas2325
    @ganeshkailas2325 ปีที่แล้ว +4

    भाऊ खरा गर्व तर तुझाच वाटतो यार..
    बोलताना तुझे कष्ट, तुझे दुःख, तुझी चिकाटी, तुझी मेहनत, तुझी जिद्द.. सर्व काही दिसलं यार..
    जशी तुझी परिस्थिती होती तशीच परिस्थिती माझी आणी माझ्या सारख्या अनेक तरुणांची आहे..
    अस, मनात जिद्द पण आहे..धन्यवाद यार भाऊ..

  • @dailyitmforecast
    @dailyitmforecast ปีที่แล้ว +3

    आजकाल चा सगळ्या आळशी आणि कामचुकार/ बेरोजगार पोरांनी यांचा कृपया खूप आदर्श घ्यावा.... He is real man

  • @sanjaypotale7773
    @sanjaypotale7773 ปีที่แล้ว +5

    Sir Mi sanjay Potale Abhinetri komal Potale che vadil Tumhi khup motha sangharsh kelay kharch tumch he srv aykun dolyat Pani Aal bolnaryanchi Tond band kelit slam Tumchya karyala Aai Vdilanch nav moth kelt aani svta Pn mothe jhalat I proud of you 👌👌

  • @abhirider567
    @abhirider567 ปีที่แล้ว +44

    One of the best speech on Josh talk ever ❤️ bhava फुल respect तुला...

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 ปีที่แล้ว +19

    आतापर्यंत चा सर्वात बेस्ट एपिसोड... ❤️❤️❤️❤️

  • @utkarshajagdale7702
    @utkarshajagdale7702 ปีที่แล้ว +11

    काल चा दिवस आठवून आजचा दिवस खराब करायचं नाही.....खूप छान भावा💖

  • @Sairamkrishnahari
    @Sairamkrishnahari ปีที่แล้ว +1

    जिंकलस भावा आज पहिल्यांदा मी कुणाला कमेंट करतोय ते तुझ्या ह्या व्हिडीओ ला खरंतर तुझ्या माणुसकीला
    #सलाम

  • @mangeshraskar5984
    @mangeshraskar5984 ปีที่แล้ว +7

    सोन्या भाऊ... खुपच प्रेरणादायी प्रवास....आपला खडतर प्रवास आपल्या Destination पर्यंत पोचवतात.... पुढील वाढचालीस खुप खुप शुभेच्छा.....❤️ 🎯🎯💫💫💫🤘🏻🤘🏻🤘🏻😊

  • @ranjeetsurve2132
    @ranjeetsurve2132 ปีที่แล้ว +14

    आमच्या चाफळ भागचा ढाण्या वाघ🐯💞
    भावा तुझ्या डोळ्यातल पाणी तुझा खडतर प्रवास सांगतय...
    खूप पुढे जा.. मोठा हो..आम्ही पाठीशी तुझ्या आहोत..✌️🙏

    • @kiransurve381
      @kiransurve381 ปีที่แล้ว

      हो ना दादा पाटण तालुक्याचा वाघ आहे..दादा तुमचे गाव कोणते

    • @machhindragaikwad467
      @machhindragaikwad467 ปีที่แล้ว

      गप रे... त्याचं कौतुक कर

  • @anitasakpal6524
    @anitasakpal6524 11 หลายเดือนก่อน +2

    आतापर्यंत संघर्ष करतो आहेस यश मिळणारच..खूप साऱ्या शुभेच्छा आशीर्वाद

  • @shivajipatil6874
    @shivajipatil6874 ปีที่แล้ว +2

    *सोन्या भावा.......,*
    *तुझ्या यशाची खडतर आणि संघर्षमय वाटचाल ऐकताना अश्रू अनावर झाले. तुझ्या जिगरबाज स्वभावाचा एक-एक पैलू आणि जिद्द शब्दाशब्दाला जाणवते. तुझं एक वाक्य मात्र रोजी यावर आयुष्यभर हृदयावर कोरले जाईल. ते म्हणजे, "आज कुणाचा घास नाही की, हे मुक्याचं पोरगं म्हणून हीणवायची".*
    *!!तुझ्यासाठी माझा अंतःकरणपूर्वक कडक सॅल्युट.........!!*

  • @humblehuman1356
    @humblehuman1356 ปีที่แล้ว +64

    Bigger the struggle massive will be success...🔥 Proud of you sir... Inspirational journey... 🙏 Bhavi watchalis khup khup shubhechha...💐💐

  • @sureshsodnvar2117
    @sureshsodnvar2117 ปีที่แล้ว +4

    वारे माझ्या पठया नमन तुझ्या कष्टाला नक्की यश मिळाले वाघा

  • @mansijiwane4860
    @mansijiwane4860 ปีที่แล้ว +3

    दादा तुझा व्हिडीओ ऐकून डोळ्यात पाणी आलं.....तू रडू नको भावा....तुझा संघर्ष एवढा मोठा आहे...एवढ्या परिस्थिती तून तू समोर आलास...तू खूप समोर जाशिल...परंतू गरिबांना व गरिबिला विसरू नको....कितीही मोठा झाला तरी पाय मात्र जमिनीवर राहू दे ....सलाम भावा तुझ्या जिद्दीला🙏समाजात सर्वच लोकं सारखे नसतात,काही विकृत लोकं असतात... त्यांना समोर जाव लागत...खरं भावा मराठी सिनेमात सौदर्यापेक्षा गुनांना महत्व आहे.... आणि जोश चे खूप, खूप धन्यवाद!आपण आम्हाला व्यक्त होण्यासाठी संधी देता🙏🙏दादा तुझी बहिण व्हायला, मैत्रीण व्हायला आवडेल🙏रिप्लाय जरूर दे भावा🙏

    • @GavwadiProduction
      @GavwadiProduction ปีที่แล้ว

      धन्यवाद मनापासून आभार 😍🙏

    • @nileshadake2820
      @nileshadake2820 ปีที่แล้ว

      @@GavwadiProduction hi

  • @shraddhapatwardhan6029
    @shraddhapatwardhan6029 ปีที่แล้ว +2

    माझ्याकडे शब्दच नाहीत.
    मनातले सर्व विचार खालील लोकांनी आधीच स्पष्ट मांडले. मी त्यांच्याशी सहमत आहे.
    शाब्बास!!!!
    आगे badho बच्चा.❤❤❤❤

  • @Leenafashiondesigner
    @Leenafashiondesigner ปีที่แล้ว +7

    किती वाईट वाटत आहे रडायला येत आहे भावा तू अजून खूप मोठा आहे

  • @vlogs_100k
    @vlogs_100k ปีที่แล้ว +8

    सोन्या भावा खूप प्रेरणा देणारा संघर्ष आहे तुझा

  • @ODP_Dubai
    @ODP_Dubai ปีที่แล้ว +2

    खुप छान मित्रा आता अजिबात ढिला पडू नकोस तुला मोठा दिग्दर्शक झालेला पाहून गर्व होईल सगळ्यांना.
    शुभेच्छा नेहमी तुझ्या सोबत शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे खूप मोठं आहे ,बोलायला खूप सोपं आहे.
    अतिउत्तम कधी भेट झाली साताऱ्याला तर बघूच

  • @santoshgarad1798
    @santoshgarad1798 ปีที่แล้ว +1

    खरंच भावा तुझ कर्तुत्व, संघर्ष, जिद्द, चिकाटी आणि धैर्य म्हणजे प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेल ही गळे असा संघर्ष केलास तु खेड्यातील गावठी पोरांसाठी एक प्रेरणास्रोत आहेस भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असाच आकाशाला गवसणी घालत राहा

  • @bapukothavale3968
    @bapukothavale3968 ปีที่แล้ว +3

    तुमचा प्रेरणादायी प्रवास बघून आमच्या डोळ्यात पाणी आले असंच जिद्दीने आणि मेहनतीने गावठी मॅटर चे 1000 एपिसोड पूर्ण होवो हीच

  • @sudhirkadamsk9586
    @sudhirkadamsk9586 ปีที่แล้ว +3

    सोन्या भाऊ तू खरच खूप भारी आहेस ,डोळ्यात पाणी आलं भावा 🥺 आणि आपला सातारा ब्रँड आहे आणि सातारची माणसं पण ब्रँड आहेत आगदी तुझ्या सारखी ❤

  • @manojmohite3399
    @manojmohite3399 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर मी बेलवाडी सोन्या भाई यांच्या गावातील आपण 2 वेळा भेटलो होतो सोन्या च्या birtyday वेळी.तुमचा प्रवास खुप खडतर होता.मानले तुम्हाला सर ❤️👌

  • @poojasansareofficial
    @poojasansareofficial ปีที่แล้ว +96

    Tough journey with hard struggle 🙌 Proud of u 😍🔥🔥

    • @prasadmaske8057
      @prasadmaske8057 ปีที่แล้ว +7

      पूजा मी तुझी पण मुलाखत पहिली आहे आणि तू पण जितेंद्र प्रमाणेच खूप स्ट्रगल करून आज या उंची वर पोहचली आहेस. मला तुझा ही तेवढाच अभिमान आणि कौतुक आहे.

    • @poojasansareofficial
      @poojasansareofficial ปีที่แล้ว +6

      🙏​@prasadmaske8057 🙏 dhanyawad 🙏

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 ปีที่แล้ว +1

      @@prasadmaske8057 yes

    • @rameshnaik3265
      @rameshnaik3265 ปีที่แล้ว +1

      Sapni I am ur Big fan sister

  • @ganeshshete5935
    @ganeshshete5935 ปีที่แล้ว +2

    खूप इन्स्पिरेशन देणारी स्टोरी आहे भावाची, जिद्द, चिकाटी असेल तर माणूस काय करू शकतो याच जिवंत उदाहरणं आहेस तू भावा, अगदी आपल्यातला वाटतो, तू करू शकतो तर कोणीही करू शकत

  • @vikasbhandare8064
    @vikasbhandare8064 ปีที่แล้ว +4

    भावा तु नागराज मंजुळे आण्णा ला भेट तुझी १००% मदत करतिल

  • @SwopnilWagh-jx2zf
    @SwopnilWagh-jx2zf 11 หลายเดือนก่อน +2

    खुप संघर्ष केला सर तुम्ही ऐकतांना डोळ्यात पाणी आले🙏

  • @swaminicreations...9437
    @swaminicreations...9437 ปีที่แล้ว +4

    आयुष्यात कधीच गरीब नाय राहायचं . खूप सुंदर वाक्य दादा👌👌👌😥😥😥😥 गावठी मॅटर खूप खूप छान .. दादा तुला खूप खूप यश मिळो🙏🙏 स्वामींना प्रार्थना🙏🙏😊😊 बहिणीचे अनेक आशिर्वाद तुझ्या पाठीशी .. motivation al .. story गरीबांच्या मुलांसाठी एक आदर्श तुदादा🙏😊

  • @sidhharthawale-fp6n
    @sidhharthawale-fp6n ปีที่แล้ว +9

    जिद्द होती म्हणुन दावलय करुण 💪

  • @Ipllovers-999
    @Ipllovers-999 ปีที่แล้ว +2

    खुप आत्मविश्वास पूर्ण कथा.गुड जॉब सोन्या

  • @dattashejawal
    @dattashejawal ปีที่แล้ว +4

    प्रेरणादायी प्रवास,आजपर्यंत जे मनात दाबलेलं होत ते आज बाहेर आलं, सोन्या तुझ्यासारखी शून्यातून वरती येणारी खुप कमी असतात, खूप खूप अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा💐..एक सातारकर

  • @shubhamkokate8586
    @shubhamkokate8586 ปีที่แล้ว +8

    जिद्द हे जिवंतपणाचे लक्षण आहे.आणि संघर्ष म्हणजे श्वास त्यासाठी मायबाप कसेही असले तरी देवच. तू पडत रहा,उठत रहा पुन्हा लढत रहा हेच आयुष्य.

  • @pramilakhurangle
    @pramilakhurangle ปีที่แล้ว +2

    बाळा , तू स्वयम् प्रकाशित तारा आहेस खूप खूप मोठा हो..! तूला भावी वाटचाली साठी मनापासून शुभेच्छा..!

  • @aniketmohite4304
    @aniketmohite4304 ปีที่แล้ว +3

    "कालचा दिवस आठवून आजचा दिवस खराब करायचा नाही, जे होईल चांगले होईल म्हणून पुढे चालत राहायचे."

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 11 หลายเดือนก่อน +2

    सोन्या भावा लयभारी मुलाखत भावा खुप संघर्ष केला आहेस 👍👍🙏🙏

  • @studentofalluarjun7372
    @studentofalluarjun7372 ปีที่แล้ว +4

    भावा... तुझ्या बोलण्यातला खरे पणा मनाला खुप भावला 💞❤️ कधी कोणती व्हिडिओ पूर्ण बघितली नाही ..तुझी व्हिडिओ 3 वेळा बघितली 😅❤️ आणि तुला भेटायची इच्छा खुप आहे 💞❤️ पण मी स्वतः पण कायतरी करणार मग तुला भेटणार pROMISE 💯🤞🏻💞

  • @shekharjadhav1528
    @shekharjadhav1528 ปีที่แล้ว +2

    एक नंबर भावा.... तुझ्या जिद्दीला सलाम....

  • @v.m8632
    @v.m8632 ปีที่แล้ว +1

    सोन्या भावा मी पण तुझा फॅन आहे आणि साताऱ्याच्या खेडे गावातला आहे सज्जनगड जवळ ज्या पठारावर तुमची शुटिंग पण चालते.खूप संघर्ष आहे तुझा भावा तुझा आणि त्याच फळ पण मिळतंय तुला.आणि ज्या गावठी भाषेत तू आता सगळं मंडलास त्यामुळेच तू आज इथं पर्यंत आहेस✌️👍👌

  • @tanaymalve6717
    @tanaymalve6717 ปีที่แล้ว +2

    गावटी मॅटर वेबसेरीस मीपण बघतो, खूप मस्त व्हिडिओस असतात 👍👌👌👌
    खूप प्रेरणादायी संघर्ष आहे दादा तुझं👍👌💐👌👍💐👌👍👌💐💐👍👌👍👌💐

  • @nandkumarjakate2969
    @nandkumarjakate2969 ปีที่แล้ว +2

    खरच दादा तूम्ही खूप संघर्ष केला आहे . तूम्हाला पूढच्या कामाला गती येवो

  • @gopaltidke9705
    @gopaltidke9705 ปีที่แล้ว +1

    अतिशय प्रेरणादायी 👏 इतक्या कठीण परिस्थिती मध्ये करून दाखवलं. माझी पण परिस्थिती खूपच बिकट होती आई आणि आजी कायम आजारी आणि पापा शेतात मजुरी करायचे. मी स्वबळावर दुकानावर काम करून ITI, Diploma, BE. पूर्ण केलं. आणि रेल्वे मध्ये लागलो. यामध्ये एकच साम्य आहे की आपल्या घरचे आपल्या सोबत आहेत आजही.
    12th मध्ये नापास नावाची एक ठिणगी पडली आणि कधीही न संपणारा प्रवास सुरू झाला. आयुष्यात खूप मोठे श्वास घेऊन पुढे जात राहायच असत काहीतरी भेटतच आणि सर्व बदलून जातं. तुमच्या मेहनतीला सलाम......🙏

  • @llllllll859
    @llllllll859 ปีที่แล้ว +3

    कधी वाटलं नव्हतं दादा तुमचा प्रवास असा असेल.....आणि Josh talk वर तुम्ही कधी दिसलं हेही......एक सातारकर म्हणून खूप अभिमान वाटतोय !

  • @RahulPawar-qg4lr
    @RahulPawar-qg4lr ปีที่แล้ว +1

    Dada salam तुझ्या sanghrshala आणि आभिमन आहे तू करून दाखवल 🙏

  • @Useryd__
    @Useryd__ ปีที่แล้ว +22

    गावात राहणाऱ्या आई बापाची स्वप्न पुर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक पोराच्या डोळ्यांत पाणी येणार.पुर्ण व्हीडीओ बघतांना अनेकदा डोळे पाणावले.

  • @shankarjagdale3233
    @shankarjagdale3233 ปีที่แล้ว +1

    सोन्या भावा तुझे हे शब्द ऐकून डोळ्यात पाणी आला भावा खरंच तू खूप संघर्ष केलंयस धान्य आहे भावा असच प्रगती करत राहा आम्ही माणदेश तुज्या सोबत आहोत 👏

  • @ilovemyindia7247
    @ilovemyindia7247 ปีที่แล้ว +3

    किती कंठ दाटून आलाय भाऊ चा 😔
    खूप छान दादा अशीच प्रगती करत रहा 👍

  • @allrounderteaching3597
    @allrounderteaching3597 ปีที่แล้ว +9

    तुला प्रत्येक वाटचालीस शुभेच्छा💐 कष्ट सांगायची पं गरज नाही, आवाज अणि डोळे सगल सांगत होते 🥺

  • @nileshpawar8516
    @nileshpawar8516 ปีที่แล้ว +2

    कष्ट केल की काही ही करू शकतो हे या भावाने खूप छान सांगितले
    Great ❤

  • @amolharichandre1828
    @amolharichandre1828 ปีที่แล้ว +8

    जिथे जिथे गरीब असतो तिथे तिथे एक शून्य तून जग निर्माण करणारा एक सोन्या असतोच जो गरिबांचे कल्याण करतो.......hats of bhai

  • @user-hs4ij7wp3u
    @user-hs4ij7wp3u ปีที่แล้ว +1

    खरोखर याचेकडुन प्र्त्येकाने यापासुन बोध घेऊन जिऩात कसे येशस्वी होता येते ते याचे विचार आत्मसातकरून जिशन कसे जगावे हे समजते!! " व्वा भावा वा "!!शाब्बास !👍🙌👌✌️🙏

  • @ganeshavhad3778
    @ganeshavhad3778 ปีที่แล้ว +2

    सोन्या भावा खरच तुझ्या जिद्दीला सलाम आहे ❤️❤️

  • @user-fh4bh4bd3o
    @user-fh4bh4bd3o ปีที่แล้ว +3

    भावा तुला अजून खूप पुढं जायचंय
    सलाम आहे तुझ्या जिद्दीला आणि प्रवासाला

  • @DN-sd8xq
    @DN-sd8xq ปีที่แล้ว +4

    सोन्या ज्यांनी ज्यांनी तुझ्यासाठी कष्ट घेतले त्यांना कधी विसरू नको 🙏🏻

  • @vlogger_shhruti10
    @vlogger_shhruti10 ปีที่แล้ว +41

    Seeing your success inspires me to work even harder for my own goals. I appreciate you from the bottom of my heart ❤️. I'm so.. proud of you 🥺

  • @sagarmonde21294
    @sagarmonde21294 ปีที่แล้ว +6

    भावा..... खुप छान👏✊👍

  • @anand17081984
    @anand17081984 ปีที่แล้ว +2

    नक्कीच दादा तुमच्या मेहनतीचे आणी जिद्द चे कौतुक करावे तितके कमी आहे. तुला सदैव यश मिळत राहो हि ईश्वर चरणी प्रार्थना. तु बोलताना आपणच बोलतोय की काय याचा भास होतोय.

  • @vivaankarande6079
    @vivaankarande6079 ปีที่แล้ว +1

    आम्ही पाहिली ही webseries खूप छान आहे आम्ही City मधे राहायला जरी असलो तरी आम्हाला आमचे गाव खूप आवडते आणि या webseries मधून सगळ्या आठवणी ताज्या होतात .....salute तुझ्या स्ट्रगल साठी ...... जय महाराष्ट्र.🚩

  • @madhuridhudhal2037
    @madhuridhudhal2037 ปีที่แล้ว +11

    ,,,,रडु नको दादा तुझ्या कार्याला सलाम मला पण रडायला आल

  • @svcreation1435
    @svcreation1435 ปีที่แล้ว

    सोन्या भाऊ खरंच लय दुःख सहन केलंयस र तू डोळे भरून आले बग भावा तू आजून पुढे जा आपल्या साताऱ्याच नाव हे फक्त महाराष्ट्रातच नाय तर आख्या देशात गाजल पाहिजे आणि सोबत तुझेही स्वप्न पूर्ण होउदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना तू चाल पुढ तुलार गड्या भीती कश्याची साथ आहे कि आमच्या सारख्या असंख्य प्रेक्षकांची # सातारकर #पाटणकर Only सोन्या भाऊ असाच सपोर्ट राहणार बग कायम तुला Love You भावा