Sushma Andhare। ladki bahin yojna वर बोलताना सगळंच काढलं की टाळ्या वाजतच राहिल्या । dasara melava।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 21

  • @SatTyyy..._.
    @SatTyyy..._. วันที่ผ่านมา +5

    बरोबर आहे फडणवीस अगर शिंदे यांनी स्वतःची प्रॉपर्टी विकून 1500 दिलेलं नाही पण तुमचा एवढा जळफळाट का होतोय. यांना एवढे मेनर्स नाहीत की कोणताही मुख्यमंत्री स्वतःचे घर विकून सरकारी योजना नाही राबवीत.

  • @tateraolondhe2955
    @tateraolondhe2955 วันที่ผ่านมา +4

    ठाकरे यांनी ज्या राज्य सरकारने घोषणा केली ते पैसे त्यांच्या घरातुन दिले काय ?

  • @tateraolondhe2955
    @tateraolondhe2955 วันที่ผ่านมา +3

    अंधारे बाई जिकडे जातील तिकडे अंधारच करतात.लोकसभेच्या निवडणुकीत जे झालं ते आता होणार नाही.

  • @sanjayaher4868
    @sanjayaher4868 วันที่ผ่านมา +5

    उद्धव साहेबनी करोना काळात काय कोणाला ५००₹ ची मदत केली नाही त्या वेळेस काय तुम्ही हलवत होता का ज्यांनी दिले त्यांना नावं ठेवतात .आज प्रत्येक स्त्री घरात आनंदान किराणा बाजार आणते. तुमच्या पक्षातील लोकांना सांगा आलेले १५०० ₹ परत पाठवा पाहू किती लोकं तुमचं ऐकतात..

  • @anonomus1960
    @anonomus1960 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आत्तापर्यंतच्या कीती मुख्यमंत्र्यांनी स्वत: चे बंगले , जमीनी विकुन विकास केला , ते पण सांगा 😮😮😮

  • @balwantmahindrakar7503
    @balwantmahindrakar7503 44 วินาทีที่ผ่านมา

    नुसता जळफळाट चालु आहे 😂😂

  • @pawarachhotu3307
    @pawarachhotu3307 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचे खिशातील 1000 रुपये दया.

  • @मोहनसिंहराजपूत-र5ङ
    @मोहनसिंहराजपूत-र5ङ วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर बोलले आहेत ते मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाप्पाची पार्ट विकली नाही ते मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त सत्तेसाठी लाचारी करतं आहे पणं हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे गुजरात नाही जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @medhatambat7258
    @medhatambat7258 วันที่ผ่านมา +1

    पण तू जी खंडणी गोळा करत होतीस तुझ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यां कडून त्याची तुला लाज वाटते का?

  • @AashiyaShaikh-t8o
    @AashiyaShaikh-t8o 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ya generation madhale bhau bahinila 100 pn dyaila vichar kartat madam.shinde sahabani tar mahina 1500 dilet.nusat lecture deu naka

  • @ranjitpatil2551
    @ranjitpatil2551 วันที่ผ่านมา

    सुषमा ताई अंधारे...
    धन्यवाद..

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 วันที่ผ่านมา

      काही उपयोग नाही. कितीही आरडा ओरडा केला तरी या खंडणी वसुली बाईला सर्वांनी बरोबर ओळखले आहे

  • @Kkdamadam
    @Kkdamadam 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ed Ed Ed Ed Ed Ed Ed Ed Ed gaddar
    Laachar ५० Ol k

  • @Kkdamadam
    @Kkdamadam 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tarbuj दलले

  • @Kkdamadam
    @Kkdamadam 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    ५० ko ok

  • @Kkdamadam
    @Kkdamadam 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Laachar gaddaar ५० ko ok

  • @Kkdamadam
    @Kkdamadam 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    कलकीथ